Skip to main content

Naate (इडंबन)

लेखक दमामि यांनी मंगळवार, 03/01/2017 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपली पेर्नाही आमच्या शेजारच्यांकडं की नाय , दोन कुत्रे आहेत. हिरव्या डोळ्यांची सतत भुंकणारी ती अअल्सेशियन हरी आणि कायम कान पाडून बसलेला लांबुडक्या दु:खी चेहर्याचा नार्सिसस उर्फ नार्या. ही त्यांची कविता. हरिच आणि नाऱ्याच नात जगावेगळ असत जवळ असले तरीही मिलन नाशिबि नसत हरिची लहर, सतत त्याला असते भुंकत तरीही प्रेम करतो नार्या बिन प्रश्न विचारत नाऱ्याच्या नशिबी बाजूच्या काळूच बेण असत हरिला वेध मात्र काळूला स्वतःत सामावून घेण असत. (काळू म्हणजे पलिकडल्या गल्लीतल्या डिसोझांचा ब्लॅकी) आलिंगन देऊन हरिला परत फिरायच असत दुःख विरहाच मात्र नाऱ्यान सोसायच असत जेव्हाहि जातो नारयाजवळ तेव्हा हेच विचारावस वाटत प्रेम म्हणजे हे असत तर आम्हा माणसात अस का नसत ????
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1542
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

यात तर स्गळेच "तो" आहेत.