Skip to main content

उथळ

उथळ

Published on सोमवार, 05/09/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
पुल देशपांडे उर्फ भाई यांस, उथळ उथळ उथळ किती नवसमाज भाई सूज्ञांची परिवशता अंत कळत नाही. उथळ ....... रंगवूनी स्त्रीपात्र हिडीस पुरुष लचकती नाटक वा सिरियल हो तेच सूत्र भाई उथळ ........ अकलेला साजिशी गोष्ट निर्मिती लांबण किती चालावी हेच कळत नाही उथळ ....... नवल मनीं हे वाटे 'गुरु' जनांचे 'पीजे' ला ' सिद्धु' हास्य खंत उरी राही उथळ उथळ उथळ किती नवसमाज भाई !

याद्या 2851
प्रतिक्रिया 9
काव्यरस