Skip to main content

शिव शिव

लेखक कर्रोफर नमुरा यांनी शनिवार, 14/01/2017 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी छापिती शिवमुख ध्वजी कुणी घालिती राजमुद्रा करी शिवरायांची तत्वे न कळे काही दाढी वाढवून जो तो आरशात पाही © कर्रोफर नमुरा
लेखनविषय:

वाचने 2041
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

चांंगलं झालंय काव्य! "कुणी घालिती राजमुद्रा करी" चालीत बसतंय!