मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सणासुदीची सफाई

माहितगार ·
लेखनविषय:
"नास्तिकांनी खायला कोंडा, उशाला धोंडाचं गाणं!" कितीही म्हटलं, तरी आपल्या देशाची पक्की जमीन धर्माच्या खाटेचीच सोय! पंथाच्या गादीची उब, सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप — आपलेसेपणा देणारी ही सोय बहुतेकांना हवीच असते, नाही का? सणांच्या आधी, माळ्यावरची समृद्ध अडगळ खाली उतरते, तेव्हा माळ्याचीही सफाई होते. तसंच काहीसं — मऊ मुलायम गादीसुद्धा, खूप दिवसांनी कडक होते. मग ती कारखान्यात जाऊन सासुफ-करून, पुन्हा मुलायम होते, स्वच्छ होते, दिवाळी अंकांनी वैचारीक कल्हई दिल्या सारखी. बेडही मधूनमधून हलवावा लागतो — कचरा, जळमटे बाजूला काढून पुन्हा नीट लावावा लागतो आपलच घर चकाचक दिसण्यासाठी . सणासुदीच्या निम

सहा कोवळे पाय

चांदणे संदीप ·

अभ्या.. 22/07/2025 - 00:40
इवलुशी प्रेरणा आणि तिचे इवलेसे भुभू आणि तिची इवलुशी कविता. क्युट क्यूट. . आवडली सॅन्डीबाबा.

In reply to by कंजूस

किटकांना सहा पाय असतात. मुंगी, मधमाशी, झुरळ, फुलपाखरू हे सर्व कीटक आहेत आणि त्यांना सहा पाय असतात. कमी असतील तर तुटले असतील, जास्त असतील तर जयपूर फुट समजावे.ह.घ्या. सहा पाय म्हणजे षड्रिपू, षड्रस असे काही आहे का?कवीता उलगडली नाही ती डोक्यावरून गडगडली. बाकी,कवीता आवडली.

गणेशा 20/08/2025 - 09:01
वा वा खूप दिवसांनी आलो या विभागात आणि पहिल्या दोन कविता वाचल्या मस्त वाटलं... बालकवीता करता आली असती ह्या विषयावर तुला. - गणेशा... अवांतर : एक महिन्या पूर्वीची कविता २ no वर. कमी लोक आहेत काय काव्य विभागात आजकाल. जुने कुठे गेले पाभे वगैरे

चित्रगुप्त 21/08/2025 - 13:45
'पेर्णा' सगळ्यात शेवटे टाकलीत, हे ब्येस केले. त्यामुळे खुमारी आणखीनच वाढली आहे. आधी मलापण कुठल्यातरी कीटकाविषयी, मग षड्रिपु वगैरे वाटू लागले होते. पण त्या दोन पिल्लांची गोड लगबग बघून कविता तर समजलीच, त्याशिवाय खूप गोड, निरागस काही बघण्यातला आनंद आणि समाधान लाभले. अनेक आभार. असेच प्रयोग करत रहावे ही विनंती.

नादमय सरसर कोवळ्याशा वाटेवर कोवळ्या सहा पायांची चाल होई भरभर एकामागे दुजा चाले पुढचे न पाहताना पुढच्याचे ध्यान नाही पुढे पुढे चालताना कधीतरी भांबावून पुढचा जागी थिजतो हरवल्या मागच्याला चार दिशांत शोधतो मागलाही नकळत गेलेला पुढे जरासा थबकून तोही टाके पुढच्यासाठी उसासा क्षणातच पुन्हा होई नजरेत त्यांची भेट हुश्श मनात करूनि चालू पुढे त्यांची वाट - संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १५/०७/२०२५) (प्रेरणा)

यंदाचा पाऊस .

अत्रुप्त आत्मा ·

कंजूस 20/06/2025 - 15:05
हा पाऊस साला शेवटी मला, स्वतःलाच ओळखायला लावतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . . आला लाइनीवर. सरसर आली कविता अचानक भिजवून गेली. लिहा लिहा लिहा दुत्त दुत्त रुसलेल्या प्रतिभेला पुन्हा लपंडाव खेळायला लावा.

पाऊस, रस्तोरस्ती. रस्त्याच्या पलीकडचा पाऊस. रस्त्यात सर्व काळोखात वस्त्यात -कविवर्य ग्रेस महावितरण फेल.

पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय . इकडे तिकडे पळता पळता मध्येच . . , आंगणात थबकतोय ! बराच चिखल मग बरेच उन्ह मग मधेच रिपरिप , टाकते नाहवून निसरडा कधी , गच्च ओला क्षणात रस्ता भिजवतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या ,मनासारखा पडतोय . ॥ १ ॥ गच्चीत कधी तोच एकटा , मी मोठा तो धाकटा , तरिही अंगावर आणवून काटा मोठ्या भावासारखा घाबरतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . ॥ २ ॥ पाऊस कधी छपरावर नाहीतर गटारातल्या डुकरावर त्याची मर्जी फिरेल तसा हवं त्याच्या नशिबावर स्वतःची शक्ती पाऊस दाखवून "मीच परमेश्वर" , म्हणतोय पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय .

सुट्टी

माहितगार ·
लेखनविषय:
सुट्टी चालत्या घड्ञाळासारखी असावी बाकीच्या जगाला चालू दिसताना आत ते नियमीत निवांत अनवाईण्ड होत असते. ते इतरांच्या वेळेवर नाही पळत, इतरांना स्वतःच्या वेळेवर पळवते. जेव्हा ते पुर्ण अनवाईण्ड होते तेव्हा त्याचा आराम चालू होतो पुन्हा कोणी रिवाईण्ड करे पर्यंत

बडिशोप

अत्रुप्त आत्मा ·

चौथा कोनाडा 18/01/2025 - 12:58
चान, चान ! गायछाप चुना नसली तरी नाही संपली होप गडे चला मिळुनि खाऊ आपण आत्मुसंगे बडीशोप गडे

चौथा कोनाडा 18/01/2025 - 12:58
चान, चान ! गायछाप चुना नसली तरी नाही संपली होप गडे चला मिळुनि खाऊ आपण आत्मुसंगे बडीशोप गडे
बडीशोप काही गोड नाही, ती फार मोठी खोडंही नाही . तंबाखू सारखी वाट लावणारी, ती सर्वांगिण ओढंही नाही . हातावर चोळावी लागत नाही. चुन्यासह पोळावी लागत नाही ! तोंडामध्ये कडेला ठेवून, तासंतास घोळावी लागत नाही ! तशी ही सोपी आहे साध्या सहज स्वभावाची कुणाशी मैत्री / वैर / ना प्रेम जो हातावर घेइल , ती त्याची ! आता म्हणणारच तुम्ही ,तंबाखू आणि हिच्यात वेगळं काय ? अहो - हिचे नुसतेच दोन हात ! तिला आणखीन दोन पाय ! आय आय आय ! आला ना आवाज आतून ? हाय हाय हाय ! भाजला ना गाल त्यातून ? आम्ही वळिखले ,तुम्ही आमचे पूर्वाश्रमीचे तंबाखूप प्रेमी ! म्हणूनशानच आम्माला बी म्हैतेत तुमच्या सगळ्याच गेमि !

स्मशान

अत्रुप्त आत्मा ·

चौथा कोनाडा 03/10/2024 - 22:16
मराठी भाषेचा विजय विजय असो ! Mipamarathi0234 आजच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मिपाकर लेखक, कवि, भटकंतीकार, प्रवासवर्णनकार, मिपावाचक आणि मिपा विशेषांक कार्यकर्ते, संपादक मं आणि मिपा मालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !

काव्यरस
शमशान . . . मुझे खुद में दिखाई दिए वो, जिन्हें मैं पागल समझता था ! एक दिन पता चला , वह साले बड़े सयाने थे ! धरम की अंधेरी खाइयों मे सेवादार बनके जीता हू । लोग जिन्हे श्रद्धा सुमन कहेते है उन्हे शराब बनाकर पीता हूँ आप हसोगे मुझे , कहोगे , "वाह क्या सच्चाई देखते हो ! " मै कभी आपको समझा नही सकूंगा , की मुझे झूठ भी कैसे ( ?) दिखाई देता है !? जिंदगी जीने के इस झमेले मे अब खुद को कुछ भी कभी नही कहूंगा जन्मा था इन्सान बन के फिर इन्सान होकर ही मरूंगा । ------------ अतृप्त . . .

प्रवास

प्रसाद गोडबोले ·

In reply to by प्रचेतस

मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर !
थोडी मनाच्या श्लोकांच्या अंगाने जाणारी वाटली.
ही खुप मोठ्ठी शाब्बासकी आहे माझ्यासाठी . समर्थांच्या सानिध्यात राहुन थोडातरी परिणाम झाला हा विचार खुप सुखद आहे ! _/\_

राघव 04/09/2024 - 17:50
आताशा गवसला प्रवासा मला तू आता जायचे ना , यायचे ही कुठे.
हे खास आणि गहिरं. बाकी आशय छान आणि मांडणीही!

In reply to by राघव

मनःपुर्वक धन्यवाद राघव ! नुकतेच गावाला जाऊन आलो. संध्याकाळी साधारण ५ च्या सुमारास अजिंक्यतार्‍याच्या पश्चिम टोकावर उभेराहुन तुफान पाऊस झेलताना सुचली ही ! नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥ ज्ञानेश्वरीतील नाही पण अमृतानुभवातील एक ओवी "अनुभवाला" आली! घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये । ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥ ९-३१ ॥ __/\__

प्रवास कुठे पायवाटा, कुठे मार्ग मोठा प्रवासाकडे लक्ष होते कुठे अशी झिंग होती "तिथे" पोहचण्याची कशाला फुका वेळ दवडा कुठे आता पोहचल्यावर असे वाटते की कुठे चाललो अन् पोहचलो कुठे ? कुठे मार्ग हा स्पष्ट दृष्टीसी आला ? अन् कुठे रांगता चालू झालो कुठे ? इथे नित्य होतो अनादी अनंतीं इथे जन्मलो, वाढलोही इथे इथे जागलो तुझिया कृपेने इथे बध्द अन् मुक्त झालो इथे निघालो जिथुनि तिथेची पोहचलो जिथे चालली वाट ती ही तिथे आताशा गवसला प्रवासा मला तू आता जायचे ना , यायचे ही कुठे. Welcome Home ! _________________________________

चप्पल . .

अत्रुप्त आत्मा ·

कंजूस 13/08/2024 - 08:58
हल्ली कविता भावूक होऊ लागल्या आहेत. खट्याळपणा हरवत चालला आहे. मागे मागे वळून बघण्याचं वय सुरू झालंय खेटरं नवीन पण पावलं जुनी होत आहेत.

In reply to by कंजूस

हल्ली कविता भावूक होऊ लागल्या आहेत.
सहमत. कवीच्या पूर्वजीवनातील काव्य पाहता ही वेगळ्या धाटनीची कविता. कवीच्या भूतकाळातील जाणीवा लक्षात घेवून काव्याचा आस्वाद घ्यावा काय ? यावर चिंतन-मनन होऊ शकते. कवीचं आनंदमयी जीवन जाऊन आता संसारातील कारुण्य कवितेत येते. साध्या 'चपला'ही कवीस वेदना देत आहेत, हे फार दु:खदायक आहे, तरल भावकाव्य भिडले. लिहिते राहा. पुलेशु. :) -दिलीप बिरुटे

कंजूस 13/08/2024 - 09:02
माझाच वर्गमित्र हाकेला आता ओ देत नाही ......मनोबा. इतरांना हाका घालण्यात जुन्यांना तो विसरत आहे. स्वतःला सावरण्यात ओळख आणि चिन्हं हरवत आहेत

कधी कुठं चप्पल काढायची याचं भान हवं कधी,कुठली चप्पल घालाची याचं ज्ञान हवं एकवेळ चप्लेचं ठिक, पण अस्मितेच काय? कधी ती पण बाहेर ठेवावी लागते, नस्तो काही उपाय. म्हणतात ना,सत्तेपुढे शहाणपण चालत नाय आवडली.

प्रचेतस 14/08/2024 - 07:13
भावगंभीर तरल काव्य रचना. कवीचा एकूण काव्यक्षेत्रातला एकूण प्रवासच ही कविता संगते आहे असे वाटून गेलं. चपलांच्या ह्या काव्यात कवीने खुबीने आजकालच्या जगात विरून जाणारी धर्ममुल्ये पेरली आहेत.

In reply to by प्रचेतस

@चपलांच्या ह्या काव्यात कवीने खुबीने आजकालच्या जगात विरून जाणारी धर्ममुल्ये पेरली आहेत. >>>>> ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु :P

चप्पलच्या दुकानातंही आत चपला काढून शिरावं लागतं . धर्म नावाचं मूल्य मनात, असं खो Sssलपर्यंत जिरावं लागतं नुसतच," हे असं कसं !? " असं म्हणून भागत नाही . एकट्यानीच जगायचं . . ?, तर मग यापेक्षा काहीच लागत नाही . पण टोळीत जगणार ना तुम्ही ? मग द्यायला हवी हमी . पत्ते आवडत नसले खेळायला, तरी जमवावी लागेल रम्मी !

चला . . कविता लिहू

अत्रुप्त आत्मा ·

मी पुढे जाऊ ?
जा...! शुभेच्छा. :) थोडे शेंगदाणे, थोडे चणे, चला...... बसून पाहू बियर हाताशी, गुदगुल्या मनाशी जमते का ? पिऊन पाहू. -दिलीप बिरुटे ( शीघ्र कवी) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 11/04/2024 - 17:19
थोडे शेंगदाणे, थोडे चणे, चला...... बसून पाहू बियर हाताशी, गुदगुल्या मनाशी जमते का ? पिऊन पाहू. ~ प्राडॉ दिबि
थोडी मटकी, थोडे पोहे ईडली कुस्करून घालू पिण्यास मर्री, बिअरची तर्री चढल्यावर तसेही काय कळते चला कॉकटेल मिसळ खाऊन पाहू - कॉकटेल मिसळप्रेमी माहितगार

In reply to by Bhakti

माहितगार 11/04/2024 - 17:50
थोडी साय.. थोडी भक्ती माया थोडा फरसाण फक्का...सोडी पुदिना एसपीडिपीत जरा श्रीखंड भक्तीचे घालून पाहू.. :) कॉकटेल एसपीडिपी प्रेमी माहितगार .

In reply to by अत्रुप्त आत्मा

माहितगार 11/04/2024 - 23:00
तळातून गाळलेले ,गाळातून तळलेले !
भरभरून दळण येवढी तळणं होऊन राहीली गरम तळणात ईतरांनी पण त्यांच्या जिलब्या तळून घेतली.

कंजूस 12/04/2024 - 09:08
प्रतिभा गेली. तांब्याही गेला. ------------- लिल्या , पांडुब्बा , किच्चु तै , जिल्बुचा आता हिते येत नै नै नै ! आगोबाही पाहात नाही . हन्त हन्त नलिंनी गज उज्जहार का काय ते म्हणतात.

प्रचेतस 13/04/2024 - 10:29
कविता उत्तम, पण तांदूळ आणि गव्हाचा कवितेशी काय संबंध आहे हे कळाले नाही. बहुधा कवीला धान्यफराळ झाल्यावरच कविता सुचतात असे म्हणायचे आहे असे वाटते.

चित्रगुप्त 14/04/2024 - 03:38
अरे अतृप्ता, ही कविता वाचून 'ह्यांना' दोन गोष्टी आठवल्या: १. "दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे" -- गंगाधर गाडगीळ. २. "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु आहे" -- स.तं. कुडचेडकर ('केतकी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक) -- तस्मात आपली प्रतिभा जिवंत ठेवण्यासाठी केलेला, काहीसा 'दुर्बोध' वाटणारा हा 'प्रयास' प्रशंसनीय आहे, असे 'ह्यांचे' म्हणणे. -- ताईसाहेब फुर्सुंगीकर.

थोडे तांदूळ ,थोडे गहू चला . . . कविता लिहू ! शब्द हाताशी, कल्पना मनाशी जमते का ? .. पाहू ! सुचलेले कागदावरचे, रुचलेले मनातले अंतऱ यातले ,कळते का ? .. पाहू ! तळातून गाळलेले ,गाळातून तळलेले ! चिडचिड संताप , मनस्तापानी भरलेले येते का बाहेर ! ? .. . पाहू ! काव्य गतीचा न्याय विचित्र मनातले लपलेले चित्र सहज निघते बाहेर का, पाहू ! सुरवात म्हणावे, की श्री गणेशा ? सहज टाकला, आला नकाशा ! आता सांगा तुम्ही, मी पुढे जाऊ ? ---------------------- अतृप्त

सुटलेला डाव !

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
काव्यरस
आज भांबावला दिस काही येई ना मनात अंधार व्यापलं आकाश उजेड उरे पणतीत ठरलेल्या अवसरी रान गेलंच उठून पक्षी शोधी रानमेवा पंख जाती हो थकून .