तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब , ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला
लेखनविषय:
- Read more about तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब , ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला
- 11 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब
ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला
आधीच फिल्डिंग लागली होती
पण कॅच मी केला
कित्येकांनी हाय खाल्ली
बऱ्याच जणांनी माघार घेतली
सर्वांदेखत चाटून पार फस्त केला
गड्या , मी पहिला टप्पा पार केला ॥
दुसऱ्या टप्प्यात दाखल झालो
मैत्रिणींच्या कळपात आलो
दोन फारच जिवलग होत्या, तिच्या
नकळत त्यांचा लाडका भाऊराया झालो
बघता बघता सेमीला गेलो ॥
सेमीत गाठ होती तिच्या क्रूर भावांशी
नीट खेळलो नाही तर जाणार होतो जीवानिशी
एकुलती एक बहीण होती त्यांची
शोधत होते शालीन अन संस्कारी मेव्हणा
सुटाबुटात अस्साकाही सामोरा गेलो
जणू आलाय बाहेरगावचा पाव्हणा
अन अंतिम फेरीत