मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"मी, शिल्पकार माझ्या जीवनाचा !!"

भम्पक ·

चौथा कोनाडा 30/08/2024 - 11:49
छान कविता ! विवेकवादी रचना, आवडली रचना !
मान्यता जगात उदंड जाहल्या त्या प्रती जगणारे अमाप ... मी तर अव्यक्ताचा चाहता जी माझी कृती तीच परिणती !
या ओळी विशेष आवडल्या ! ही कविता बर्‍याच संदर्भात भाष्य करते ! जो विचाराने परिपक्व असतो त्याला कुठल्या बाह्य उपदेशाची गरज नसते किंवा वारंवार देवाची आळवणी करण्याची गरज नसते. पण आजुबाजूचे लोकं नावं ठेवतात... हा देवाचे करत नाही .. याला पुण्य कसं मिळणार ? अस्सल्या साचल्या विचारसरणीला फाट्यावर मारणारी रचना खरंच छान आहे !

न करीशी व्यर्थ चिंता तू ठाऊक मज सामर्थ्य माझे ! कुणाशी कसे वदावे कसे वागावे काय केल्याने काय होईल.... हि चिंता तयास ज्याने क्रमिला पथ दुहेरी माझा पथ सुर्यप्रकाशाहूनही स्वच्च्छ कण भारही किंतु तयात नाही ! नकोत सला-मशवरा मजला ठाऊक मज मार्गक्रमण माझे ! मान्यता जगात उदंड जाहल्या त्या प्रती जगणारे अमाप ... मी तर अव्यक्ताचा चाहता जी माझी कृती तीच परिणती ! का कशाचीही बाळगावी मी भीती ठाऊक मज अंतिम ध्येय माझे !!

हाक

चांदणशेला ·
रानात आली कुणाची हाक डोळ्यांत उतरली माझ्या रूपेरी झाक वळूनी बघता दिसे न कोणी पाखरांच्या मुखी आली कशी गाणी कसा होतो कळेना हा भास प्राणावर माझ्या फिरवीत जातो मोरपीस दूर-दूर मी भांबावूनी पाहते नजरत माझ्या चांदण्यांचे आभाळ जुळते आला शिवारी दरवळत रानगंध वेडावले मी झाली ही काया धुंद

आठवणी

अत्रुप्त आत्मा ·

शानबा५१२ 08/08/2023 - 12:03
trial postimg https://postimg.cc/ ईथे जाऊन आप्ली ईमेज फाईल अपलोड करा, खु सा-या लिंक्स येतात त्यातली Direct link: कॉपी करा. insert edit image वर क्लीक करुन हाईट विड्थ सेट करा. झायल!

चौथा कोनाडा 08/08/2023 - 12:35
आत्मूस गुर्जी ... इमेज दिसत नाय ! आठवणी गच्च, ग्गार हिवाळे, मुक्या मुक्या मनाने ओलवतात अश्या शब्द प्रयोगांनी इमेज मंदाकिनी / किमी काटकर वैगरेंची असावी की काय असे कुतुहल जागे झाले !

In reply to by चौथा कोनाडा

मला तर चित्र दिसत आहे.
आठवणी गच्च, ग्गार हिवाळे, मुक्या मुक्या मनाने ओलवतात अश्या शब्द प्रयोगांनी इमेज मंदाकिनी / किमी काटकर वैगरेंची असावी की काय असे कुतुहल जागे झाले !
दुर्दैवाने अशा कुठल्याच हिरवीनीचे चित्र नाही. येत्या शुक्रवारी रात्री सात मिपाकरांना जमवून पार्टी दिल्यास तुम्हांलाही दिसू लागेल (कदाचित). ;) सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

चौथा कोनाडा 08/08/2023 - 22:35
येत्या शुक्रवारी रात्री सात मिपाकरांना जमवून पार्टी दिल्यास तुम्हांलाही दिसू लागेल (कदाचित). ;) हा .... हा .... हा .... ! FRDTBCH14sd

सौंदाळा 08/08/2023 - 13:08
भावूक केलेत कोकणातील बर्‍याच घरांची अशीच परिस्थिती आहे सध्या. हरेश्वरला गेला होता का हल्ली? लिहित रहा.

गवि 08/08/2023 - 19:18
छायाचित्र फारच बोलके आणि अर्थपूर्ण आहे. कारण यात एसटीडी आयएसडी पिसीओ हे केवळ जुनेपणाचे नव्हे तर कालबाह्यतेचे देखील प्रतीक आहे. इथे छोटेसे घर असेल तर त्यालाच जोडून एक छोटासा व्यवसाय कोणी चालवत असेल. पण आता सर्वच काळाच्या रेट्यात मागे पडले. निर्जन झाले. असा खंतावणारा फील येतोय.

गवि 08/08/2023 - 19:22
खूप पूर्वी फक्त एसटीडी बूथच्या उत्पन्नावर वर एखादे घर चालत असे. एसटीडी आयएसडी पिसीओ आणि त्याखेरीज झेरॉक्स, फॅक्स, नंतर नंतर प्रिंटर असे जोडत जोडत एक "कम्युनिकेशन सेंटर" चालवणे नावाचा व्यवसाय खूप तेजीत होता. सायबर कॅफे हा त्या सर्वाचा शेवटचा अध्याय. आता हे सर्व व्यवसाय एका शक्तीने कोंडून घालून आपल्या हातातील एका चौकोनी डबीत आले.

In reply to by चित्रगुप्त

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0g8auZJi58JbUJDZXg9HBjXErGjGMBtvChzaQmy7G5LSfbZfZPHFod2Mn751o8GYSl&id=100002288875710&mibextid=Nif5oz फेसबुका वरुन उचलून कुणाला येथे लावता आले . ., तर पहा .

आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी

Deepak Pawar ·

गवि 07/05/2023 - 19:48
कविता छान आहे. त्यातील भावना छान आहेत. ती वाचून दोन दोन शब्दांत ती पुन्हा मांडण्याचा प्रयत्न करावासा वाटला. त्यावरून ती कल्पना सुंदर आहे हेच अधोरेखित होते. उदा. खालील काहीसे : आसवांचे थेंब तुझ्या गालावर दाटले आभाळ कोसळली सर वादळ येता भीती विसर दुःखे सारी लोट वाऱ्यावर लिहीत रहा.

आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी दाटले आभाळ हे बरसुनी गेल्या सरी. वादळे येतील तेव्हा नको तू घाबरू दुःख सारी ती तुझी उधळ तू वाऱ्यावरी. दाटुदे अंधार सारा जरी हा भोवती नांदतो हा चांद आता तुझ्या भाळावरी. पूस डोळे हास, ढाळू नको ही आसवे आसवांचा थेंब ना शोभतो गालावरी. हात घे हातात हा सोड साऱ्या वंचना ठेव तू विश्वास आता सखे माझ्यावरी.

एकदाच काय ते बोलून टाकू

मित्रहो ·

आता म्हात्रे पुलावर खुप गर्दी असते. कोथरूड कडून वैकुंठा कडे जाण्यासाठी एकमेव रस्ता. प्रेमवीर आणी वीरांगना साठी झेड ब्रिज ,भिडे पुलावर पालिकेने जागा बनवून दिली आहे. आमच्यावेळी संभाजी पार्क किंवा लाॅ काॅलेजची टेकडी ही ठिकाणे होती.

मित्रहो 13/04/2023 - 20:56
धन्यवाद कर्नल तपस्वी आणि चित्रगु्ृृप्त @कर्नल तपस्वी माहितीबद्दल धन्यवाद आता खूप वर्षांनी कोथरुड परिसरात गेलो असताना काही ओळखू येत नव्हते. चालायचेच शहरे बदलतात. @चित्रगुप्त हा हाहा. हल्ली उत्सव चित्रपटाच्या काळातले दिवस राहिले नाही तेंव्हा वीरांगणाच ठिक आहे.

चौथा कोनाडा 08/05/2023 - 12:47
मस्त कविता. पुण्यातले स्थान सदर्भ गम्मतशीर वाटले. "एकदाच काय ते बोलून टाकू" पण तुमच्या सारखं आम्हाला जमत नाही ना !

होळीच्या पूर्वसंध्येवर एक हलकीफुलकी कविता लिहिली होती. खास पुणेकर प्रेमींसाठी, यात बरेचसे पुण्याचे संदर्भ आहेत.

शहरी माणूस.

Deepak Pawar ·

चित्रगुप्त 25/02/2023 - 16:14
चांगली कल्पना/विषय आहे कवितेचा. मात्र आणखी विस्तार करायला हवा असे वाटते. कवी मुळात शहरात का आला इथपासून शहरात आणखी भले-बुरे काय काय आहे ... वगैरे.

सुरुवातीला गांगरलो, भोवळलो, घुसमटलो पण... आता रुळू लागलोय या वस्तीत. किती दिवसात नाही पाहिलं चांदणं काजव्यांच लुकलुकणं चंद्राच्या अस्तित्वाचीच आता येऊ लागलेय शंका सूर्याचं उगवणं, मावळणं देखील किती दिवसात अनुभवलेलं नाही. इथे व्यवहार चालतो घड्याळाच्या काट्यावर त्याच्या काट्यानुसार आमचं आयुष्य सरकत असतं पुढं पुढं माणसांच्या गर्दीत राहून सुद्धा असतो एकटा एकटा आसपासच्या माणसाचं अस्तित्वसुद्धा कळत नाही आतासं. किंवा... तशी गरजच भासत नाही कुणाला.

दिस सरतो असा...

Deepak Pawar ·

चित्रगुप्त 25/12/2022 - 22:26
वा वा वा. अतिशय सुंदर, अर्थघन, व्याकुळ आर्ततेचे अस्तर असलेली रचना. आपल्या आयुष्यातून काहीतरी कायमचे सरून चालले आहे, ही अस्वस्थ करणारी जाणीव ओळीओळीतून झिरपते आहे. सुबह होती है शाम होती है .. उम्र यूंही तमाम होती है.... (मुन्शी अमीरुल्लाह तस्लीम) हे आठवले.

भागो 26/12/2022 - 20:04
चित्रगुप्त +१ मला चित्रगुप्त ह्यांच्या प्रमाणे लिहिता येत नाही. पण त्यांच्या भावनांशी पूर्ण सहमत. मनातले भाव शब्दात व्यक्त करण्याची दैवी देणगी मिळाली आहे तुम्हाला.

दिस सरतो असा, आठवांचा ठसा, मिटून चालला दिस सरतो असा, पाखरांचा थवा, उडून चालला. दिस मेघापरी झरुन चालले दिस वाळूपरी सुटून चालले दिस सरतो असा, स्वप्नांचा दिवा, विझून चालला. दिस गंधापरी विरून चालले दिस रंगापरी पुसून चालले दिस सरतो असा, या फुलांचा पसा, लुटून चालला. दिस आले कधी सोबती घेउनी दिस गेले कधी एकटा सोडुनी दिस सरतो असा, ओळखीचा जसा, निघून चालला. दीपक पवार.

लाखाच्या या मता आला शंभराचा भाव.

Deepak Pawar ·
लाखाच्या या मता आला शंभराचा भाव भूलथापा... हव्यासानं लुटला हा गाव. कुणी म्हणे देतो वोट द्यावी एक नोट कुणी इथं दारूसाठी फिरे पाठी पाठी इमान हे होई थिटे जिथे वसे हाव भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव. आपलीच भरी झोळी खुंटला विकास अंधाराचं राज आलं लोपला प्रकाश हपापल्या वादळाने गिळली हि नाव. भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव. सत्तेची ही चढे नशा उफाळला माज गावच्या या डोईवर विनाशाचा ताज विकासाच्या मुळावर घालुनिया घाव भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव.

ज्ञानवापी निकाल (12-सप्टेंबर-2022)

बाजीगर ·

सौंदाळा 13/09/2022 - 17:54
सुंदर कविता. येथील देऊळ पाडून औरंगजेबाने देवळातील शिलालेख, भिंती मशिदीच्या पायर्‍यांसाठी वापरल्याचे उल्लेख वाचले होते. मशिदीच्या पायर्‍या निरखून पाहिल्या तर दिसतात असे खूप पुर्वी वाचले पण होते, संदर्भ आता लक्षात नाही. बाबरीच्या मानाने ज्ञानवापीचा प्रकार तसा बराच नंतरचा आहे. या जागेत मंदीर असल्याचे सज्जड पुरावे असावेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस 13/09/2022 - 18:22
या जागेत मंदीर असल्याचे सज्जड पुरावे असावेत
इथे तर पुराव्याची गरजच नाही, सगळं उघडच दिसतंय. ह्या पार्श्वभूमीवर भैरप्पांची 'आवरण' कादंबरी खूपच जबरदस्त आहे.

इथे तर पुराव्याची गरजच नाही, सगळं उघडच दिसतंय.
सगळं उघड आपल्याला दिसतं. पण प्रतिवादी समाजाला वर्षानुवर्षे काहीच दिसत नाहिये हे कसे काय ?

न्यायाधीशांनी निकाल वाचला. 'त्या' पाच महिला नाचल्या. मंदिरच हे, आहे इथे शिवलिंग. म्हणाले पुरावा पहात वापरुन भिंग ओवैसी ने केला थयथयाट. 1991 चा कायदा त्याला पाठ 'औवैसी, तू कितनी भी पटक ले' आताआहे हिंदू जनमत सटकले औरंग ने काढले होते फर्मान त्यांचे मंदिर पाडा,आपले करा निर्माण एक मंदिर-भिंत तशीच ठेवली हिंदू-जखम धगधगत ठेवली कसले दाखले अन कसले पुरावे उघड सत्य,हिंदूंचे आपसात दुरावे शतकातून मग एक लोकोत्तर नेता 370, राममंदिर,आता काशी घेता याआधी न्यायदेवता होती आंधळी कुत्रं पीठ खातं,आणि आंधळं दळी आज हसला असेल तो शिव-नंदी संपलीती वोटबँक राजनीती गंदी आभार त्या पाच 'ज्ञानव्यापी' महिलांचे ज्यांनी

त्यागी गजानना तुझ्या शौर्याला शतशः नमन

माहितगार ·
चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्‍या सृष्टी आणि प्रकृतीच्या रक्षाबंधनाच्या कर्तव्याला पाळण्यासाठी साक्षात रुद्राच्या रौद्ररुपाला झेलणार्‍या त्यागी गजानना तुझ्या शौर्याला आमचे शतशः नमन असो.