न्यायाधीशांनी निकाल वाचला.
'त्या' पाच महिला नाचल्या.
मंदिरच हे, आहे इथे शिवलिंग.
म्हणाले पुरावा पहात वापरुन भिंग
ओवैसी ने केला थयथयाट.
1991 चा कायदा त्याला पाठ
'औवैसी, तू कितनी भी पटक ले'
आताआहे हिंदू जनमत सटकले
औरंग ने काढले होते फर्मान
त्यांचे मंदिर पाडा,आपले करा निर्माण
एक मंदिर-भिंत तशीच ठेवली
हिंदू-जखम धगधगत ठेवली
कसले दाखले अन कसले पुरावे
उघड सत्य,हिंदूंचे आपसात दुरावे
शतकातून मग एक लोकोत्तर नेता
370, राममंदिर,आता काशी घेता
याआधी न्यायदेवता होती आंधळी
कुत्रं पीठ खातं,आणि आंधळं दळी
आज हसला असेल तो शिव-नंदी
संपलीती वोटबँक राजनीती गंदी
आभार त्या पाच 'ज्ञानव्यापी' महिलांचे
ज्यांनी केलंअपील पूजा करण्याचे !!
काव्यरस
वाचने
2487
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान व न्यायाधीशांचे आभार!!
व्वा, भारी !
सुंदर कविता.
या जागेत मंदीर असल्याचे सज्जड
In reply to सुंदर कविता. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
इथे तर पुराव्याची गरजच नाही, सगळं उघडच दिसतंय.
मस्त