Skip to main content

अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा दिवाळी अंक २०२१ मुखपृष्ठ संपादकीय व्यंगचित्रे कविता अलक ललित कथा अनुवाद रसग्रहण पाककृती कलादालन संकीर्ण × व्यंगचित्रे व्यंगचित्रे S.A.Mulani व्यंगचित्रे Sharad Mahajan × कविता बेटावर एकटेपणाच्या अनन्त्_यात्री पणती सई परागग मांडे बासरी किरणकुमार स्वप्न रिचर्ड न्युनीस माहेरची वाट रामकृष्ण पांडुरंग पाटील सिगरेट पराग...

दिवाळी अंक २०२१ : अलक - अनुभव

लेखक मालविका यांनी मंगळवार, 02/11/2021 09:26 या दिवशी प्रकाशित केले.

कोरोनाने एक वर्षभर सगळंच बंद. शाळा बंद, काम घरून चालू. अजूनही पुढचं वर्ष आलं तेही तसंच. परत शाळा नाही हे मे महिन्यात कळल्यावर त्याने मुलांसह गाव गाठलं. कधीतरी सुट्टीसाठी जाणारी सगळी गावात खूप दिवसंकरिता राहायला आली. त्याने मुलांना आपलं शेत दाखवलं. नुसतंच दाखवलं नाही, तर गडीमाणसांबरोबर त्यांना शेतात कामालादेखील लावलं....

दिवाळी अंक २०२१ : गाथा सागरतळाच्या सफरीची

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

डुबकियां सिंधू में गोताखोर लगाता है जा जा कर खाली हाथ लौटकर आता है मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती सोहनलाल द्विवेदी यांची ही एक कविता होती शाळेत असताना - कोशिश करने वालों की हार नहीं होती. त्या कवितेतल्या या...

दिवाळी अंक २०२१ अलक - संस्कार

लेखक मालविका यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन गाडी घ्यायची असं मे महिन्यातच नक्की केलं त्यांनी. त्यानुसार पैशांची जमवाजमवदेखील करायला सुरुवात केली. मूलं तर खूप उत्साहात होती. कोणताही हट्ट न करता गाडीसाठी पैसे साठवण्यात आई-बाबांना मदत करत होती. पण अचानक महापूर आला. यांचं जरी काही नुकसान झालं नसलं, तरी इतरांकडे बघताना वाईट वाटत होतं....

दिवाळी अंक २०२१ : अलक - नवी पहाट

लेखक मालविका यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

ट्रेकिंगच्या निमित्ताने अनवट वाटा शोधणारा बिनधास्त असा तो सरांच्या खास मर्जीतला होता. हिची ट्रेकिंग ची पहिलीच वेळ. जरुरीपेक्षा जास्त सामान घेऊन आलेली. सरांचे वटारलेले डोळे बघताच हिचे डोळे भरून आले. मग तिचं समान घ्यायला तोच पुढे आला. कधी कठीण चढावर हात धरताना, ती मागे राहिली म्हणून तिच्यासाठी थांबायला असं करत पहिल्याच...

दिवाळी अंक २०२१ : संपादकीय - आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे

लेखक तुषार काळभोर यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

आज आपल्या मिसळपावचा दिवाळी अंक तुमच्यासमोर ठेवताना मनात विलक्षण मिश्र भावना आहेत. त्यात सर्वात वरचढ 'भीती' आहे. ललित लेखन हा माझा प्रांत नाही, हे मला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे माझं नाव संपादक म्हणून सुचवलं गेलं, त्या वेळी पहिला विचार आला तो संपादकीय कसं लिहायचं! त्यामुळे या भावना विसकळीत असणार आहेत. * 'दिवाळी अंक' या...

दिवा़ळी अंक २०२१ : द ब्ल्यू क्रॉस

लेखक ए ए वाघमारे यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

द ब्ल्यू क्रॉस GoodReads : The Blue Cross: A Father Brown Mystery Wiki : The Blue Cross (short story) मूळ लेखक: जी. के. चेस्टरटन अनुवाद: अभिषेक अनिल वाघमारे सकाळच्या आभाळातला चंदेरी पट्टा आणि समुद्राच्या चकाकत्या हिरवट पट्टा यांमधून बाहेर येत एक बोट येऊन हार्विचच्या धक्क्यावर लागली आणि मधमाश्यांचं पोळं फुटावं तसे...

दिवा़ळी अंक २०२१ : मिनेसोटातील ऋतुरंग

लेखक जुइ यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिनेसोटातील प्रत्येक ऋतू आणि त्याबरोबर येणारे रंग मनाला मोहवून टाकतात. इथल्या हवामानात प्रामुख्याने चार ऋतू येतात. वसंत, ग्रीष्म, फॉल आणि बराचसा प्रदीर्घ असा हिवाळा. (अधिकृतपणे प्रत्येक ऋतू तीन महिन्यांचा असला, तरी इथे निम्मा फॉल व निम्मा वसंत हे हिवाळ्याचाच भाग बनतात.) हिवाळ्यात तापमान पुरेसे खाली गेल्यावर पहिल्या...

दिवाळी अंक २०२१ : पणती

लेखक स-ई यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

पणती पणतीला उमगत नाही चांगलं-वाईट कुरूप-सुंदर वा उजेड-अंधार ती अविरत तेजाची साथ देत सूर्याचं प्रतिबिंब होऊन चालत राहते तिला समजत नाही दिवस-रात्र चंद्र-तारे, तिचा प्रकाश तिलाच दिपवतो कितीदा वाटतं तिला शांत व्हावं दुसर्‍या कोणाच्या प्रकाशात जग बघावं पण तिच्या प्रकाशात मातीला दिसते दिवाळीसाठी काढलेली भलीमोठी रांगोळी...