Skip to main content

दिवाळी अंक २०२१ : मुखपृष्ठ

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
1
- तुषार कठाळे

वाचने 12710
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

मिसळपाव.कॉम परिवारातील सर्व वाचक, लेखक, सदस्य, संपादक, मॉडरेटर्स, मालक, चालक यांना दिपावलीच्या शुभेच्छा! अंक मुखपृष्ठापासून छान झाला आहे. सवडीने वाचतो.

सुंदर मुखपृष्ठ ! कोनाडे, पणती आणि ज्योतीचा परिणाम अद्भुत आहे.. मिपाच्या सर्व कर्त्या-धर्त्याना दीपावली शुभेच्छा !

लंबर एक मुखपृष्ठ्य आवडलं. देवळीतल्या पणत्या आणि तो उजेड लंबर एक आलाय. खुपच सुंदर. मिपाच्या वैभवात आणि आपल्या चित्रांच्या वैभवात अशीच भर घालत राहावे. -दिलीप बिरुटे

मिपा दिवाळी अंकाच्या परंपरेला साजेसे सहज सुंदर मुखपृष्ठ.

कोरोनाच्या काळाला उद्देशून दाखवलेली मानसिकता आहे का? >> मला प्रयत्न करूनही त्यात उदासीनतेची छटा दिसली नाही :) अंधारात पणत्या लावून प्रकाश निर्माण करणारं छान चित्र आहे, असच वाटतं.