सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

दिवाळी अंक २०२१ : व्यंगचित्रे

Primary tabs

mulani.shabbir's picture
mulani.shabbir in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

1

2

3

4

5

6

Thanks & Regards
S.A.Mulani
C/O Hasra Medical Store
Ahead of Mesco English School
Devri pada, PO-Dawla
Mumbra (Thane)
400612
Mobile-9833865677
9987873607

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

2 Nov 2021 - 2:05 pm | गुल्लू दादा

सर्व आवडलेत. खूपच छान.

चौथा कोनाडा's picture

2 Nov 2021 - 2:22 pm | चौथा कोनाडा

व्वा शब्बीरभाई,
मस्तच !

👌

गालात स्मित फिलवणारी, खुसखुशीत, चिमटेकाढू व्यंग चित्रे आवडली !

😄

श्रीरंग_जोशी's picture

3 Nov 2021 - 1:34 am | श्रीरंग_जोशी

व्यंगचित्रे आवडली.
शब्बीर मुलानी यांचे मिपावर स्वागत.

स्मिताके's picture

3 Nov 2021 - 5:02 pm | स्मिताके

व्यंगचित्रे आवडली.

सौंदाळा's picture

3 Nov 2021 - 5:14 pm | सौंदाळा

मस्तच
पहीले, तिसरे आणि शेवटचे ही विशेष आवडली.

जेम्स वांड's picture

4 Nov 2021 - 11:26 am | जेम्स वांड

अतिशय उत्तम रेखाटने आहेत, आवडली.

मदनबाण's picture

4 Nov 2021 - 11:27 am | मदनबाण

सर्व व्यंगचित्रे आवडली.

मदनबाण.....

शशिकांत ओक's picture

4 Nov 2021 - 6:51 pm | शशिकांत ओक

सूचक चित्रकला

पाषाणभेद's picture

6 Nov 2021 - 2:23 am | पाषाणभेद

वा दादा वा!
चकलीसारखी खुसखुशीत झालीत व्यंगचित्रे.

मिपावर स्वागत!!

(तुमच्या मेडीकल स्टोअर्स चे नाव 'हसरा मेडीकल' असे का ठेवले? ते 'हसरे मेडीकल' असे हवे होते. हसण्याचे औषध तुम्ही देवून लोकांना बरे करत आहात.)

सुधीर कांदळकर's picture

6 Nov 2021 - 6:38 am | सुधीर कांदळकर

छान. हास्यफराळातली सारी चित्रे आवडली. धन्यवाद.

जुइ's picture

6 Nov 2021 - 10:57 pm | जुइ

व्यंगचित्रे आवडली.

श्रीगुरुजी's picture

6 Nov 2021 - 11:21 pm | श्रीगुरुजी

सर्व व्यंगचित्रे छान आहेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Nov 2021 - 12:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

सगळीच्या सगळी आवडली.
आपले मिपावर स्वागत,
आपण आपली पोतडी आमच्या पुढे खुली करावी ही नम्र विनंती.
पैजारबुवा,

आवडली सगळी व्यंगचित्र