Skip to main content

दिवाळी अंक २०२२ - अनुक्रमणिका

लेखक टर्मीनेटर यांनी शुक्रवार, 04/11/2022 06:26 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा दिवाळी अंक २०२२

संपादक : ज्ञानोबाचे पैजार
अंक सजावट : टर्मीनेटर
मुद्रितशोधन : सुधांशुनूलकर
मुद्रितशोधन सहाय्य : तुषार काळभोर
मुखपृष्ठ : वागबोंद्रे


वाचने 25819
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

टर्मिनेटर यांनी अनुक्रमणिकेत कल्पक आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची परंपरा कायम ठेवत अतिशय देखणी आणि सुंदर अनुक्रमणिका बनवलीय!! सुपर्ब!!

In reply to by तुषार काळभोर

हेच म्हणतो टर्मिनेटर यांनी खूपच कल्पकपणे अनुक्रमणिका बनवली आहे. मिपावर लिखाणाचे नवनवीन प्रयोग यशस्वीपणे करण्यात तुमचा हातखंडा आहेच.

In reply to by तुषार काळभोर

हेच म्हणतो टर्मिनेटर यांनी खूपच कल्पकपणे अनुक्रमणिका बनवली आहे. मिपावर लिखाणाचे नवनवीन प्रयोग यशस्वीपणे करण्यात तुमचा हातखंडा आहेच.

झुलत्या आकाश कंदिलांसारख्या अनुक्रमणिकेची कल्पना फार छान आहे. अभिनंदन. लाल अक्षरातली ५ शीर्षके मात्र पुरेशी सुस्पष्ट दिसत नाहीत. माझ्याच डोळ्यांना प्रॉब्लेम आहे की काय :-)

नाव तुमचे सुंदरराव करा. टर्मिनेटर नको.

आला रे आला .... अनुक्रमणिका बघूनच अंक दमदार असणार हे कळतंय ... अभिनंदन

अनुक्रमणिका आणि भोवतालची आरास सुंदर! आता सवडीने वाचणार.

गूगल किंवा अमूलची डूडल्स असतात तश्या मिपाच्या अनुक्रमणिका हा एक उल्लेखनीय आणि संग्राह्य भाग असतो.

वरच्या सर्व प्रतिसादांना + १. टर्मिनेटर यांच्या या कलाकृतीचे विशेष कौतुक! सं - दी - प

टर्मीनेटर, तुम्ही ते एचटीएमल कोडींग बिंडींग करुन अंक सजवता त्याचं लै कौतुक आहे. दिवाळीअंकात यावेळी तुम्ही काय आरास कराल त्याचं आपल्याला बॉ लै आकर्षण. तुमची कल्पकता लै भारी असते. यावेळी लेखनातला पहिला शब्द छापील उच्चभ्रू अंकात असतो तसा मोठा केलाय. अनुक्रमणिका तर लैच भारी. पहिलं नमन तुम्हाला. कधी औरंगाबादला तर बसू सॉरी भेटू...! :) -दिलीप बिरुटे

सर्व काही छान झाले आहे. संपादक, अंक सजावट, मुद्रितशोधन, मुद्रितशोधन सहाय्यक, मुखपृष्ठ रचनाकार, लेखक, सहभागी यांचे अभिनंदन!

चला आता वाचू या

संपादक सजावट आणि इतर सर्व साऱ्यांचे आभार .

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार 🙏 गेल्या चार मिपा दिवाळी अंकांसाठी केलेल्या सजावटीची आणि अनुक्रमणिकांची प्रत्येकवेळी आवर्जून दाखल घेत प्रचंड कौतुक आणि अमाप प्रेम देणाऱ्या सर्व मिपाकारांचा मी आयुष्यभरासाठी ऋणी आहे. पुढच्या वर्षीच्या 'श्री गणेश लेखमाला' आणि 'दिवाळी अंका'त कुणा नव्या मिपाकराला संधी मिळावी अशा विचाराने मी ह्या ठिकाणी विशेषांकांच्या कामकाजातून माझी निवृत्ती जाहीर करण्याबरोबरच ह्यापुढे ही जवाबदारी घेण्यासाठी इच्छुक असलेल्या मिपाकाराने पुढे यावे असे आवाहनही करत आहे. ‘आपला कृपाभिलाषी’ टर्मीनेटर.

मित्रा टर्मिनेटर, आपल्या कल्पक सौंदर्यपूर्ण मांडणीतून मिसळपाव सारख्या साध्या खाद्यपदार्थाला चविष्टपण लाभले आहे.

कसली सुरेख अनुक्रमणिका... आता पहिल्यान्दा वाचते. पण ही पहिली पावती. अप्रतिम

जबरी!!! परवा झाडी मारुन गेलोतो. अंक आलेला बघितला होता. आता वाचतो.