मिपा दिवाळी अंक २०२२
संपादक : ज्ञानोबाचे पैजार
अंक सजावट : टर्मीनेटर
मुद्रितशोधन : सुधांशुनूलकर
मुद्रितशोधन सहाय्य : तुषार काळभोर
मुखपृष्ठ : वागबोंद्रे
×
ललित
- दिवाळी अंक २०२२ : माझे बँकीय जीवनसस्नेह
- दिवाळी अंक २०२२ : इंधन धनअनुराधा काळे
- दिवाळी अंक २०२२ : ऑनलाइन शॉपिंगसर्वसाक्षी
- दिवाळी अंक २०२२ : हळूहळू सवय होईल..कर्नलतपस्वी
- दिवाळी अंक २०२२ : योगाचे सांस्कृतिक अपहरण (Cultural appropriation of Yoga)चामुंडराय
- दिवाळी अंक २०२२ : तुला कसे बोलावू?मित्रहो
- दिवाळी अंक २०२२ : अन्नासाठी लढा - गवताळ प्रदेशातील दुर्मीळ घटनाMipaPremiYogesh
- दिवाळी अंक २०२२ : महासंधी ते महामंदीआनंदा
- दिवाळी अंक २०२२ : अन्नचिंतनअनिंद्य
- दिवाळी अंक २०२२ : N J आणि Madamशेर भाई
- दिवाळी अंक २०२२ : मुघल-ए-आझम - एक रंगलेला किस्सामिडास
- दिवाळी अंक २०२२ : पेडगावचे शहाणेशशिकांत ओक
- दिवाळी अंक २०२२ : शहाणा शेतकरी, वेडा माणूस - शिरीष पवारस्वधर्म
- दिवाळी अंक २०२२ : मंगळावर स्थलांतरसागर भंडारे
- दिवाळी अंक २०२२ - विष्णू, मारुती, जोगेश्वरी इ.श्रीगुरुजी
- दिवाळी अंक २०२२ : माय नेम इज बॉंड...जेम्स बॉंड!टर्मीनेटर
×
कथा
- दिवाळी अंक २०२२ : गाटी संजोपराव
- दिवाळी अंक २०२२ : भोळा ब्रह्मचारीबिपीन सुरेश सांगळे
- दिवाळी अंक २०२२ : भांडणश्रेयाभि
- दिवाळी अंक २०२२ : अनुत्तरितउमेश तुपे
- दिवाळी अंक २०२२ : करण डिटेक्टिव्ह एजन्सीसरिता बांदेकर
- दिवाळी अंक २०२२ : रीकर्सिव्ह लूपविजुभाऊ
- दिवाळी अंक २०२२ : लग्गीविनिता002
- दिवाळी अंक २०२२ : चांदभूलअरुण मनोहर
- दिवाळी अंक २०२२ : खरंचश्वेता व्यास
- दिवाळी अंक २०२२ : सोनेरी सूर्यकिरणजयंत नाईक
- दिवाळी अंक २०२२ : स्वातंत्र्ययोगेश सावंत
- दिवाळी अंक २०२२ : वळसा - The Detourपर्णिका
- दिवाळी अंक २०२२ : वकिलीनबाईच्या नवर्याच्या स्कूटरची गोष्टनीलकंठ देशमुख
×
कविता
- दिवाळी अंक २०२२ : आला पुन्हा हा पाऊसश्याम माळी
- दिवाळी अंक २०२२ : दोन दिलाचं एक पानअशोक चौधरी
- दिवाळी अंक २०२२ : गोष्टीची गोष्टकर्नलतपस्वी
- दिवाळी अंक २०२२ : द्वाहीअनन्त्_यात्री
- दिवाळी अंक २०२२ : पाऊसअनिता देशपांडे
- दिवाळी अंक २०२२ : तिचा चहावामन देशमुख
प्रतिक्रिया
5 Nov 2022 - 4:31 pm | श्वेता व्यास
सुंदर अनुक्रमणिका. मी पयली, अभिनंदन :)
5 Nov 2022 - 4:39 pm | कुमार१
छान
अभिनंदन !!
5 Nov 2022 - 4:46 pm | पॉल पॉट
आला आला.
5 Nov 2022 - 4:50 pm | तुषार काळभोर
टर्मिनेटर यांनी अनुक्रमणिकेत कल्पक आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची परंपरा कायम ठेवत अतिशय देखणी आणि सुंदर अनुक्रमणिका बनवलीय!!
सुपर्ब!!
5 Nov 2022 - 10:21 pm | सौंदाळा
हेच म्हणतो
टर्मिनेटर यांनी खूपच कल्पकपणे अनुक्रमणिका बनवली आहे.
मिपावर लिखाणाचे नवनवीन प्रयोग यशस्वीपणे करण्यात तुमचा हातखंडा आहेच.
5 Nov 2022 - 10:22 pm | सौंदाळा
हेच म्हणतो
टर्मिनेटर यांनी खूपच कल्पकपणे अनुक्रमणिका बनवली आहे.
मिपावर लिखाणाचे नवनवीन प्रयोग यशस्वीपणे करण्यात तुमचा हातखंडा आहेच.
5 Nov 2022 - 6:35 pm | कर्नलतपस्वी
टर्मीनेटरभौंचे विषेश अभिनंदन.
5 Nov 2022 - 7:17 pm | अनिंद्य
झुलत्या आकाश कंदिलांसारख्या अनुक्रमणिकेची कल्पना फार छान आहे. अभिनंदन.
लाल अक्षरातली ५ शीर्षके मात्र पुरेशी सुस्पष्ट दिसत नाहीत. माझ्याच डोळ्यांना प्रॉब्लेम आहे की काय :-)
5 Nov 2022 - 7:34 pm | कंजूस
नाव तुमचे सुंदरराव करा. टर्मिनेटर नको.
5 Nov 2022 - 8:40 pm | संग्राम
आला रे आला .... अनुक्रमणिका बघूनच अंक दमदार असणार हे कळतंय ... अभिनंदन
5 Nov 2022 - 8:43 pm | Bhakti
अनुक्रमणिका आकर्षक आहे.सर्व कन्टेन्टही दमदार आहे.
सर्वांचे अभिनंदन! उत्तरोत्तर नवकल्पना बहरत जावो :)
5 Nov 2022 - 10:49 pm | प्रचेतस
आपले एकेक कलाविष्कार पाहून थक्क व्हायला होते. अतिशय सुरेख अनुक्रमणिका आहे. सुंदर.
5 Nov 2022 - 10:56 pm | स्मिताके
अनुक्रमणिका आणि भोवतालची आरास सुंदर! आता सवडीने वाचणार.
6 Nov 2022 - 8:23 am | गवि
गूगल किंवा अमूलची डूडल्स असतात तश्या मिपाच्या अनुक्रमणिका हा एक उल्लेखनीय आणि संग्राह्य भाग असतो.
6 Nov 2022 - 9:15 am | ॲबसेंट माइंडेड ...
खुपच सुंदर. अंकही भरगच्च दिसतोय.
वाचायला मजा येईल.
6 Nov 2022 - 10:23 am | सस्नेह
अनुक्रमणिका ईन्नोवेटिव्ह आहे!
बोले तो एकदम झकास!
7 Nov 2022 - 8:32 am | चांदणे संदीप
वरच्या सर्व प्रतिसादांना + १.
टर्मिनेटर यांच्या या कलाकृतीचे विशेष कौतुक!
सं - दी - प
7 Nov 2022 - 9:01 am | कंजूस
मी तो कोड तसेच जोडीला लागणारा जावास्क्रिप्ट कोड यामुळे धास्ती घेतली.
7 Nov 2022 - 1:17 pm | नचिकेत जवखेडकर
खूपच छान अनुक्रमणिका!!
7 Nov 2022 - 1:19 pm | सागर
उत्तम आणि दर्जेदार दिवाळी अंक
सब्र का फल मीठा ते हेच :)
संपुर्ण टीम चे अभिनंदन !
7 Nov 2022 - 2:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टर्मीनेटर, तुम्ही ते एचटीएमल कोडींग बिंडींग करुन अंक सजवता त्याचं लै कौतुक आहे. दिवाळीअंकात यावेळी तुम्ही काय आरास कराल त्याचं आपल्याला बॉ लै आकर्षण. तुमची कल्पकता लै भारी असते. यावेळी लेखनातला पहिला शब्द छापील उच्चभ्रू अंकात असतो तसा मोठा केलाय. अनुक्रमणिका तर लैच भारी. पहिलं नमन तुम्हाला.
कधी औरंगाबादला तर बसू सॉरी भेटू...! :)
-दिलीप बिरुटे
7 Nov 2022 - 8:38 pm | गवि
कमी करा हो..
7 Nov 2022 - 5:52 pm | पाषाणभेद
सर्व काही छान झाले आहे. संपादक, अंक सजावट, मुद्रितशोधन, मुद्रितशोधन सहाय्यक, मुखपृष्ठ रचनाकार, लेखक, सहभागी यांचे अभिनंदन!
7 Nov 2022 - 6:35 pm | मित्रहो
चला आता वाचू या
7 Nov 2022 - 7:26 pm | नगरी
7 Nov 2022 - 7:49 pm | मुक्त विहारि
जबरदस्त
8 Nov 2022 - 8:58 am | बिपीन सुरेश सांगळे
संपादक
सजावट
आणि इतर सर्व
साऱ्यांचे आभार .
8 Nov 2022 - 8:58 am | बिपीन सुरेश सांगळे
साऱ्या लेखकांचे कौतुक अन शुभेच्छा !
8 Nov 2022 - 8:08 pm | टर्मीनेटर
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार 🙏
गेल्या चार मिपा दिवाळी अंकांसाठी केलेल्या सजावटीची आणि अनुक्रमणिकांची प्रत्येकवेळी आवर्जून दाखल घेत प्रचंड कौतुक आणि अमाप प्रेम देणाऱ्या सर्व मिपाकारांचा मी आयुष्यभरासाठी ऋणी आहे.
पुढच्या वर्षीच्या 'श्री गणेश लेखमाला' आणि 'दिवाळी अंका'त कुणा नव्या मिपाकराला संधी मिळावी अशा विचाराने मी ह्या ठिकाणी विशेषांकांच्या कामकाजातून माझी निवृत्ती जाहीर करण्याबरोबरच ह्यापुढे ही जवाबदारी घेण्यासाठी इच्छुक असलेल्या मिपाकाराने पुढे यावे असे आवाहनही करत आहे.
‘आपला कृपाभिलाषी’ टर्मीनेटर.
9 Nov 2022 - 10:32 pm | शशिकांत ओक
मित्रा टर्मिनेटर,
आपल्या कल्पक सौंदर्यपूर्ण मांडणीतून मिसळपाव सारख्या साध्या खाद्यपदार्थाला चविष्टपण लाभले आहे.
10 Nov 2022 - 12:03 pm | सविता००१
कसली सुरेख अनुक्रमणिका... आता पहिल्यान्दा वाचते. पण ही पहिली पावती. अप्रतिम
10 Nov 2022 - 12:39 pm | गोरगावलेकर
आपले मांडणीचे नाविन्यपूर्ण प्रयोग आवडतात
10 Nov 2022 - 2:45 pm | रंगीला रतन
जबरी!!!
परवा झाडी मारुन गेलोतो. अंक आलेला बघितला होता. आता वाचतो.
21 May 2023 - 4:14 pm | Sanjay Sahasrabuddhe
सुंदर सादरीकरण केले आहे.
25 Aug 2023 - 4:33 pm | विजुभाऊ
दिवाळी अंकाचे पडघम वाजो लागले.
दुंदुभी झडो लागल्यात