अतिशय सुंदर. 7 Nov 2022 - 4:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फारच सुंदर...! मुखपृष्ठ्य आवडलं. आता, स्वभावाचा भाग म्हणून सांगूनच टाकतो.
मराठी दिवाळी अंकात ते 'हॅपी दिवाली' नसतं तरी चाललं असतं.
पण, सगलं नंबर वन. वरच्या ब्लू जागेत पणत्या बिनत्या टाकता आल्या असत्या.
प्रतिक्रिया
5 Nov 2022 - 8:21 pm | आलो आलो
आली माझ्या घरी हि दिवाळी !
5 Nov 2022 - 11:20 pm | सौंदाळा
सुंदर रंगसंगती
पणतीबरोबतच सभोवती बाकीच्या ज्योती बघून मोरपीस पण बघतो आहे असे वाटले.
7 Nov 2022 - 3:41 pm | श्वेता व्यास
मनाला प्रसन्न करणारे मुखपृष्ठ, अतिशय सुंदर!
7 Nov 2022 - 4:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फारच सुंदर...! मुखपृष्ठ्य आवडलं. आता, स्वभावाचा भाग म्हणून सांगूनच टाकतो.
मराठी दिवाळी अंकात ते 'हॅपी दिवाली' नसतं तरी चाललं असतं.
पण, सगलं नंबर वन. वरच्या ब्लू जागेत पणत्या बिनत्या टाकता आल्या असत्या.
-दिलीप बिरुटे
7 Nov 2022 - 5:42 pm | पाषाणभेद
बरोबर. खडा लागल्यासारखं झालं, बाकी रंगसंगती छान.
(अजून दुरूस्ती करता येऊ शकते की.)
7 Nov 2022 - 6:07 pm | मुक्त विहारि
छान आहे
8 Nov 2022 - 8:59 am | बिपीन सुरेश सांगळे
मुखपृष्ठ छानच !
10 Nov 2022 - 12:56 pm | सविता००१
सुंदर मुखपृष्ठ
10 Nov 2022 - 6:24 pm | चौथा कोनाडा
व्वा, सुंदर... एक नंबर मुखपृष्ठ!
जांभळट राणी रंगा मुळे आतली पणती उठून दिसतेय!
ज्योतीच्या मागच्या फुलात लिहिलेलं " Happy Diwali" सुद्धा खासच ! फॉण्ट रानिंग असलातरी बोल्ड आहे.
मनापासून अभिनंदन आर्टिस्ट वागबोंद्रे आणि मिपा समं !