मिपा दिवाळी अंक २०२२
ललित
कथा
कविता
संपादक : ज्ञानोबाचे पैजार
अंक सजावट : टर्मीनेटर
मुद्रितशोधन : सुधांशुनूलकर
मुद्रितशोधन सहाय्य : तुषार काळभोर
मुखपृष्ठ : वागबोंद्रे
दिवाळी अंक वर्ष
वाचने
25909
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर अनुक्रमणिका. मी पयली,
सुंदर अनुक्रमणिका. मी पयली, अभिनंदन :)
वा ! वा !!
छान
अभिनंदन !!
आला आला.
आला आला.
अप्रतिम!!
टर्मिनेटर यांनी अनुक्रमणिकेत कल्पक आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची परंपरा कायम ठेवत अतिशय देखणी आणि सुंदर अनुक्रमणिका बनवलीय!!
सुपर्ब!!
हेच म्हणतो
In reply to अप्रतिम!! by तुषार काळभोर
हेच म्हणतो
टर्मिनेटर यांनी खूपच कल्पकपणे अनुक्रमणिका बनवली आहे.
मिपावर लिखाणाचे नवनवीन प्रयोग यशस्वीपणे करण्यात तुमचा हातखंडा आहेच.
हेच म्हणतो
In reply to अप्रतिम!! by तुषार काळभोर
हेच म्हणतो
टर्मिनेटर यांनी खूपच कल्पकपणे अनुक्रमणिका बनवली आहे.
मिपावर लिखाणाचे नवनवीन प्रयोग यशस्वीपणे करण्यात तुमचा हातखंडा आहेच.
टर्मिनेटर भौ....
टर्मीनेटरभौंचे विषेश अभिनंदन.
झुलत्या आकाश कंदिलांसारख्या
झुलत्या आकाश कंदिलांसारख्या अनुक्रमणिकेची कल्पना फार छान आहे. अभिनंदन.
लाल अक्षरातली ५ शीर्षके मात्र पुरेशी सुस्पष्ट दिसत नाहीत. माझ्याच डोळ्यांना प्रॉब्लेम आहे की काय :-)
सुंदर.
नाव तुमचे सुंदरराव करा. टर्मिनेटर नको.
एक नंबर
आला रे आला .... अनुक्रमणिका बघूनच अंक दमदार असणार हे कळतंय ... अभिनंदन
अनुक्रमणिका आकर्षक आहे.सर्व
अनुक्रमणिका आकर्षक आहे.सर्व कन्टेन्टही दमदार आहे.
सर्वांचे अभिनंदन! उत्तरोत्तर नवकल्पना बहरत जावो :)
आपले एकेक कलाविष्कार पाहून
आपले एकेक कलाविष्कार पाहून थक्क व्हायला होते. अतिशय सुरेख अनुक्रमणिका आहे. सुंदर.
सुंदर
अनुक्रमणिका आणि भोवतालची आरास सुंदर! आता सवडीने वाचणार.
गूगल किंवा अमूलची डूडल्स
गूगल किंवा अमूलची डूडल्स असतात तश्या मिपाच्या अनुक्रमणिका हा एक उल्लेखनीय आणि संग्राह्य भाग असतो.
खुपच सुंदर. अंकही भरगच्च
खुपच सुंदर. अंकही भरगच्च दिसतोय.
वाचायला मजा येईल.
अनुक्रमणिका ईन्नोवेटिव्ह आहे!
अनुक्रमणिका ईन्नोवेटिव्ह आहे!
बोले तो एकदम झकास!
क्लासिक!
वरच्या सर्व प्रतिसादांना + १.
टर्मिनेटर यांच्या या कलाकृतीचे विशेष कौतुक!
सं - दी - प
एचटीएमेल कोड वापरून हे करणे दिव्यच आहे.
मी तो कोड तसेच जोडीला लागणारा जावास्क्रिप्ट कोड यामुळे धास्ती घेतली.
खूपच छान अनुक्रमणिका!!
खूपच छान अनुक्रमणिका!!
सब्र का फल मीठा ते हेच
उत्तम आणि दर्जेदार दिवाळी अंक
सब्र का फल मीठा ते हेच :)
संपुर्ण टीम चे अभिनंदन !
पहिलं नमन हो... पहिलं नमन.
टर्मीनेटर, तुम्ही ते एचटीएमल कोडींग बिंडींग करुन अंक सजवता त्याचं लै कौतुक आहे. दिवाळीअंकात यावेळी तुम्ही काय आरास कराल त्याचं आपल्याला बॉ लै आकर्षण. तुमची कल्पकता लै भारी असते. यावेळी लेखनातला पहिला शब्द छापील उच्चभ्रू अंकात असतो तसा मोठा केलाय. अनुक्रमणिका तर लैच भारी. पहिलं नमन तुम्हाला.
कधी औरंगाबादला तर बसू सॉरी भेटू...! :)
-दिलीप बिरुटे
बसू.
In reply to पहिलं नमन हो... पहिलं नमन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कमी करा हो..
सर्व काही छान झाले आहे.
सर्व काही छान झाले आहे. संपादक, अंक सजावट, मुद्रितशोधन, मुद्रितशोधन सहाय्यक, मुखपृष्ठ रचनाकार, लेखक, सहभागी यांचे अभिनंदन!
आला
चला आता वाचू या
अप्रतिम
अनुक्रमणिका आवडली
जबरदस्त
संपादक
संपादक
सजावट
आणि इतर सर्व
साऱ्यांचे आभार .
साऱ्या लेखकांचे कौतुक अन
साऱ्या लेखकांचे कौतुक अन शुभेच्छा !
गेल्या चार मिपा दिवाळी अंकांसाठी
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार 🙏
गेल्या चार मिपा दिवाळी अंकांसाठी केलेल्या सजावटीची आणि अनुक्रमणिकांची प्रत्येकवेळी आवर्जून दाखल घेत प्रचंड कौतुक आणि अमाप प्रेम देणाऱ्या सर्व मिपाकारांचा मी आयुष्यभरासाठी ऋणी आहे.
पुढच्या वर्षीच्या 'श्री गणेश लेखमाला' आणि 'दिवाळी अंका'त कुणा नव्या मिपाकराला संधी मिळावी अशा विचाराने मी ह्या ठिकाणी विशेषांकांच्या कामकाजातून माझी निवृत्ती जाहीर करण्याबरोबरच ह्यापुढे ही जवाबदारी घेण्यासाठी इच्छुक असलेल्या मिपाकाराने पुढे यावे असे आवाहनही करत आहे.
‘आपला कृपाभिलाषी’ टर्मीनेटर.
आपणहून टर्मिनेट होण्याची भाषा कशाला करता
मित्रा टर्मिनेटर,
आपल्या कल्पक सौंदर्यपूर्ण मांडणीतून मिसळपाव सारख्या साध्या खाद्यपदार्थाला चविष्टपण लाभले आहे.
व्वा
कसली सुरेख अनुक्रमणिका... आता पहिल्यान्दा वाचते. पण ही पहिली पावती. अप्रतिम
अतिशय कल्पक अनुक्रमणिका
आपले मांडणीचे नाविन्यपूर्ण प्रयोग आवडतात
जबरी!!!
जबरी!!!
परवा झाडी मारुन गेलोतो. अंक आलेला बघितला होता. आता वाचतो.
सुंदर सादरीकरण केले आहे.
सुंदर सादरीकरण केले आहे.
दिवाळी अंकाचे पडघम वाजो लागले
दिवाळी अंकाचे पडघम वाजो लागले.
दुंदुभी झडो लागल्यात