मिपाचा प्रथम वर्धापन दिन आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा...!

सरपंच's picture
सरपंच in जनातलं, मनातलं
3 Sep 2008 - 12:14 am

राम राम मंडळी,

समस्त मिपाकरांना मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

केवळ अन् केवळ मायबाप मिपाकरांच्या सहकार्यामुळेच मिपाला गेल्या वर्षभराची वाटचाल करता आली. गेल्या वर्षभरात जे काही चांगलं झालं असेल, उत्तम झालं असेल ते सर्व मिपाकरांमुळेच झालेलं आहे आणि जे काही चुकलं असेल त्याकरता मी स्वत: जबाबदार आहे...

या पुढेही मिपाकर सभासदांचा स्नेहाशीर्वाद मिपाच्या डोक्यावर अखंड राहो एवढीच श्री गजाननाचरणी प्रार्थना..!

गणपतीबाप्पाची तुम्हाआम्हा सर्वांवर नेहमीच कृपादृष्टी राहो, हीच शुभकामना...!

आपला,
(कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.

मिपाचे श्रद्धास्थान - लालबागचा राजा. (याच्या आशीर्वादामुळेच मिपाची वाटचाल सुरू आहे असा मिपाचा विश्वास आहे!)

लालबागच्या राजाचा विजय असो.....!

हे ठिकाणसंस्कृतीसमाजजीवनमानसद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

विकास's picture

3 Sep 2008 - 12:31 am | विकास

मिपाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा!

मिपाची प्रगती सातत्याने होवोत ही या गणेशचतुर्थीच्या सुमुहुर्तावर शुभेच्छा!

रामदास's picture

3 Sep 2008 - 12:37 am | रामदास

पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

प्रियाली's picture

3 Sep 2008 - 12:40 am | प्रियाली

मिसळपाव, मिसळपाव चालक आणि सदस्य सर्वांचे प्रथम वर्धापनदिनी अभिनंदन.

वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा!

पांथस्थ's picture

3 Sep 2008 - 12:52 am | पांथस्थ

समस्त मिपाकरांना मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

आमच्या पण! मिपा उपलब्ध करुन दिल्याबद्दल तात्यांचे आभार आणि मिपा च्या यशाबद्दल तात्यांचे अभिनंदन!

मिपावर गणरायाची अशीच कृपादृष्टी असो!

लालबागच्या राजाचा विजय असो.....!

त्रिवार विजय असो...

रंगावली

आले रे आले गणपती आले..... आले रे आले गणपती आले.....

संदीप चित्रे's picture

3 Sep 2008 - 12:52 am | संदीप चित्रे

मूर्तीबद्दल धन्यवाद तात्या :) खूपच छान दर्शन घडवलस.
(अवांतर -- मी माझा ब्लॉगही मागच्याच वर्षी गणेश चतुर्थीला सुरू केला :) )

टारझन's picture

3 Sep 2008 - 12:53 am | टारझन

मिपा सारखा आपलेपण असलेला मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपला, आणि सर्व मिपा टीम चा आभारी आहे.
भरपूर मित्र 'कमवले' इथे, आपलेपणा वाटला.. असेच असो हीच गणेशाकडे प्रार्थना (मी नास्तिक असलो तरी प्रार्थना करण्यापुरता देव मानतो)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

धनंजय's picture

3 Sep 2008 - 1:21 am | धनंजय

अनेकानेक शुभेच्छा.

देवदत्त's picture

3 Sep 2008 - 1:23 am | देवदत्त

पुढच्या वाटचालींसाठी शुभेच्छा. :)

लिखाळ's picture

3 Sep 2008 - 1:28 am | लिखाळ

!*! *! प्रथम वर्धापनदिनानिमित्त मिपाचे हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा !*!*!

--लिखाळ.

मुक्तसुनीत's picture

3 Sep 2008 - 1:29 am | मुक्तसुनीत

मिसळपाव आणि मिपाकर दोहोना अनेकानेक शुभेच्छा !

शितल's picture

3 Sep 2008 - 1:36 am | शितल

लालबागच्या गणपतीची मुर्ती लाजबाब :)
मिपाला आणि मिपाकरांना खुप शुभेच्छा !

अभिज्ञ's picture

3 Sep 2008 - 1:37 am | अभिज्ञ

मिसळपाव संकेतस्थळाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त
तात्या व टिमचे हार्दिक अभिनंदन.
मिसळपाव ची पुढील वाटचाल अतिशय यशस्वी होवो ह्यासाठी अनेक शुभेच्छा.
अभिज्ञ.

केशवसुमार's picture

3 Sep 2008 - 1:41 am | केशवसुमार

!*! *! प्रथम वर्धापनदिनानिमित्त मिपाचे हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा !*!*!

केशवसुमार

बेसनलाडू's picture

3 Sep 2008 - 1:44 am | बेसनलाडू

मिसळपाव, मिसळपाव चालक आणि सदस्य सर्वांचे प्रथम वर्धापनदिनी अभिनंदन.
वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा!
(शुभेच्छुक)बेसनलाडू

चकली's picture

3 Sep 2008 - 2:13 am | चकली

मि. पा. असेच वाढत राहो. खुप खुप शुभेच्छा

चकली
http://chakali.blogspot.com

पिवळा डांबिस's picture

3 Sep 2008 - 2:15 am | पिवळा डांबिस

मिसळपाव संकेतस्थळ व तात्या अभ्यंकर यांचे मिपाच्या प्रथम वर्धापनदिनी अभिनंदन.
सर्व मिपाकरांना वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा!
-पिवळा डांबिस

चतुरंग's picture

3 Sep 2008 - 2:21 am | चतुरंग

वा वा वा! तात्या, मिपा सुरु केल्याबद्दल आणि पहिले वर्ष यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल तुमचे अभिनंदन!
सर्व मिपाकरांना पुढील वर्षासाठी आणि मिपाच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा! :)

चतुरंग

प्राजु's picture

3 Sep 2008 - 2:32 am | प्राजु

तात्या,
मिपाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सर्व मिपाकरांना माझ्या शुभेच्छा! आणि मिपाची वाटचाल सुरळीत होण्यासाठी आपण घेतलेल्या श्रमाबद्दल आपले अभिनंदन!
श्री गणेशाची अशीच कृपादृष्टी मिपावर आणि मिपाकरांच्यावर राहुदे!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

घाटावरचे भट's picture

3 Sep 2008 - 3:06 am | घाटावरचे भट

समस्त मिपाकर गावकर्‍यांना प्रथम वर्धापन दिनाच्या तसेच गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

नंदन's picture

3 Sep 2008 - 3:20 am | नंदन

तात्या, नीलकांत, ॐकार आणि समस्त मिपाकरांचे प्रथम वर्धापनदिनानिमित्त हार्दिक अभिनंदन, आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

एकलव्य's picture

3 Sep 2008 - 3:54 am | एकलव्य

अंगठाबहाद्दर

गणा मास्तर's picture

3 Sep 2008 - 6:02 am | गणा मास्तर

तात्या, नीलकांत, ॐकार आणि समस्त मिपाकरांचे प्रथम वर्धापनदिनानिमित्त हार्दिक अभिनंदन, आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!

गणपती आले !!!

मेघना भुस्कुटे's picture

3 Sep 2008 - 6:43 am | मेघना भुस्कुटे

मिसळपाव उपलब्ध करून देणार्‍या सगळ्यांना आणि मिपाकरांना गणेशचतुर्थी आणि वर्धापनदिन या दोहोंसाठी हार्दिक शुभेच्छा...

रेवती's picture

3 Sep 2008 - 6:47 am | रेवती

मिपाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!

रेवती

मनीषा's picture

3 Sep 2008 - 7:06 am | मनीषा

मिपा ला (आणि मिपा मधील सर्व गावक-यांना) प्रथम वर्धापन दिनाच्या आणि गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !!!

सर्किट's picture

3 Sep 2008 - 7:22 am | सर्किट (not verified)

मिसळपाव गेल्या वर्षी गणेश चतुर्थीला सुरू झाल्यानंतर, अनंत चतुर्दशीपूर्वीच (आठपैकी) एका विनायकाने विघ्ने आणली होती. (सगळेच विनायक विघ्नहर्ते नसतात, काही विघ्नकर्तेही असतात ;-) त्यातून सुखरूप सुटका, नवनवीन सदस्यांची (बाळासाहेब चौगुले?) नोंदणी, आणिबाणी (तात्पुरती, असे मी अद्यापही मानतो), हे सगळे सोपस्कार पार पडून आज मिसळपाव दुसर्‍या वर्षात पदार्पण करीत आहे, ह्याबद्दल मिपाचा एक जुना (जाणता, की अजाणता हे माहिती नाही) सदस्य म्हणून मला अतीव आनंद होत आहे. मिपा आणि मिपाकरांना शुभेच्छा.

-- सर्किट

विसोबा खेचर's picture

3 Sep 2008 - 7:52 am | विसोबा खेचर

शुभेच्छांकरता अनेक धन्यवाद! वयाने, मानाने, विद्येने वडील आहात म्हणून आशीर्वादही मागतो! :)

आणिबाणी (तात्पुरती, असे मी अद्यापही मानतो),

तूर्तास तरी आणिबाणीच सुरू आहे आणि राहील. ज्यांना खरोखरच काही चांगले लिहिण्या-वाचण्यात रस आहे अश्या कोणत्याच मंडळींना येथील आणिबाणीचा त्रास तर होत नाहीच, उलटपक्षी येथे अत्यंत मोकळे वातावरण आहे असेच ही मंडळीं म्हणतात!

नव्याने लोकशाही स्थापनेबद्दल काही ठोस कार्यक्रम जोवर ठरत नाही तोवर तरी आणिबाणीच सुरू राहील. तूर्तास तरी या बाबतीत काही विचार करण्यास आम्हाला सवड नाही.

काही मंडळींनी,

"एकमेकांवर व्यक्तिगत चिखलफेक, तात्या अभ्यंकराला सतत लक्ष्य करून त्याला खेटरं मारणे, मिपावर येऊन सतत मिपालाच नावे ठेवणे, मिपाला सतत वादाच्या भोवर्‍यात ठेऊन नव्या मंडळींना येथे यावेसेच वाटणार नाही याची काळजी घेणे, इत्यादी...

असाच आणि इतकाच लोकशाहीचा अर्थ गृहीत धरून येथे सुरवातीचा काही काळ धुमाकूळ घातला होता, केवळ त्या मंडळींकरता येथे अजूनही आणिबाणीच आहे आणि राहील! अन्य मंडळींना येथील आणिबाणीचा काही त्रास होतो आहे, त्यांची मुस्कटदाबी होते आहे, त्यांचा जीव घुटमटतो आहे असे आम्हाला तरी वाटत नाही! :)

आपला,
(आणिबाणीचा शासनकर्ता) तात्या.

सर्किट's picture

3 Sep 2008 - 7:57 am | सर्किट (not verified)

शुभेच्छांकरता अनेक धन्यवाद! वयाने, मानाने, विद्येने वडील आहात म्हणून आशीर्वादही मागतो!

माझे आशिर्वाद तुझ्या नेहमीच पाठीशी आहेत, वत्सा !!!!

नव्याने लोकशाही स्थापनेबद्दल काही ठोस कार्यक्रम जोवर ठरत नाही तोवर तरी आणिबाणीच सुरू राहील.

हे ठोस कार्यक्रम धनंजयने सुरू केले होते, त्याबद्दल तू तेव्हाही अबोल होतास, आणि अद्यापही आहेस.

हे ठोस कार्यक्रम ठरवण्याचे कार्य कोण करतो आहे सध्या, ते कृपया कळव.

-- सर्किट

आजानुकर्ण's picture

3 Sep 2008 - 7:58 am | आजानुकर्ण

सहमत आहे.

आपला,
(शुभचिंतक) आजानुकर्ण

सूर्य's picture

3 Sep 2008 - 7:31 am | सूर्य

मिसळपाव चे अभिनंदन. तसेच मिपासारखे संकेतस्थळ उपलब्ध करुन दिल्याबद्दल तात्यांचे आभार. मिपाचे यश उत्तरोत्तर वाढत जावो हीच गणरायाला प्रार्थना.

-सूर्य.

चित्रा's picture

3 Sep 2008 - 8:05 am | चित्रा

मिपाचे या वर्षातील वाटचालीबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीला अनेक शुभेच्छा!

चित्रा

ऋषिकेश's picture

4 Sep 2008 - 4:40 pm | ऋषिकेश

मिपाचे या वर्षातील वाटचालीबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीला अनेक शुभेच्छा!

अस्सेच म्हणतो.

तात्या, या निमित्ताने विस्तृत स्वगत वगैरे काहितरी लिहा बॉ!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

सुनील's picture

3 Sep 2008 - 8:14 am | सुनील

गणेशचतुर्थी तसेच मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा !!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2008 - 8:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा

तात्यांचे, विशेष आभार !!! मुक्त मराठी संस्थळाचा मराठी माणसांसाठी विडा उचलला आणि तो यशस्वी करुन दाखवला.
मनःपुर्वक अभिनंदन !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रमोद देव's picture

3 Sep 2008 - 8:37 am | प्रमोद देव

मिपाच्या प्रथम वर्धापनानिमित्त मिपाचा मालक-चालक तात्या,तांत्रिक सल्लागार नीलकांत आणि ॐकार ह्या तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा!
समस्त महाजालावर मिपाचा हा वेलु गगनावरी जाऊदे अशी श्री गणरायाचरणी प्रार्थना!

डॉ.प्रसाद दाढे's picture

3 Sep 2008 - 8:48 am | डॉ.प्रसाद दाढे

मिपाच्या प्रथम वर्धापनानिमित्त मिपाचा मालक-चालक तात्या,तांत्रिक सल्लागार नीलकांत आणि ॐकार ह्या तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा!
समस्त महाजालावर मिपाचा हा वेलु गगनावरी जाऊदे अशी श्री गणरायाचरणी प्रार्थना!

सहमत!
(अवा॑तरः मी एक्झॅक्टली हेच लिहीत होतो, माझ्या मनातले कसे काय ओळखलेत बुवा :)

यशोधरा's picture

3 Sep 2008 - 8:52 am | यशोधरा

मिपाच्या या वर्षातील वाटचालीबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीला अनेक शुभेच्छा!

जैनाचं कार्ट's picture

3 Sep 2008 - 9:21 am | जैनाचं कार्ट (not verified)

मिसळपाव संकेतस्थळ व तात्या अभ्यंकर यांचे मिपाच्या प्रथम वर्धापनदिनी अभिनंदन.
सर्व मिपाकरांना वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा!

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

कुंदन's picture

3 Sep 2008 - 11:50 am | कुंदन

मिपाच्या प्रथम वर्धापनानिमित्त तात्या आणि टिमचे अभिनंदन आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!

स्वाती दिनेश's picture

3 Sep 2008 - 11:58 am | स्वाती दिनेश

प्रथम वर्धापनदिनानिमित्त मिपाचे हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा!
स्वाती

इनोबा म्हणे's picture

3 Sep 2008 - 11:58 am | इनोबा म्हणे

प्रथम वर्धापन दिना निमीत्त सर्व मिपाकरांना खूप खूप शुभेच्छा!
मिपाकरिता योगदान दिलेल्या ज्ञात अज्ञात मिपाकरांना धन्यवाद!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्रशांत's picture

3 Sep 2008 - 12:43 pm | प्रशांत

नीलकांत, तात्या आणि समस्त मिपाकरांचे प्रथम वर्धापनदिनाच्या आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक
शुभेच्छा.....!

गणपती बाप्पा मोरया......!!!!!!!!!!!!!!!!

मन's picture

3 Sep 2008 - 12:48 pm | मन

टीम(सरपंच आणि विश्वकर्मा आणि त्यांच्या सोबतच्या मंडळिंचे) मनः पुर्वक आभार.
सर्व मिपा करांना अनेकानेक शुभेच्छा आणि अभिनंदन.........

आपलाच,
मनोबा

अवलिया's picture

3 Sep 2008 - 1:04 pm | अवलिया

प्रथम वर्धापन दिना निमीत्त सर्व मिपाकरांना खूप खूप शुभेच्छा!
मिपाकरिता योगदान दिलेल्या ज्ञात अज्ञात मिपाकरांना धन्यवाद!

कोलबेर's picture

3 Sep 2008 - 9:18 pm | कोलबेर

खूप खूप शुभेच्छा!

मिसंदीप's picture

3 Sep 2008 - 3:55 pm | मिसंदीप

मिपा च्या सर्व सदस्यांना व संकेतस्थळाला मनापासुन शुभेच्छा.

अमित.कुलकर्णी's picture

3 Sep 2008 - 4:40 pm | अमित.कुलकर्णी

मि. पा. ला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा!

-अमित

मदनबाण's picture

3 Sep 2008 - 5:13 pm | मदनबाण

अभिनंदन आणि शुभेच्छा!!!!

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

तात्या,

या शुभदिवशी एखादा कट्टा जमायला हवा होता.

या यशात आपले मनोगत आणि उपक्रम या भावंडाचाही सहभाग आहे. मुख्य म्हणजे तात्याने हे स्थळ अक्षरशा कणातुन मणाकडे नेले आहे आणि त्यासाठी तन, मन आणि धनाचाही कधीही विचार केला नाही हे कोणीही मान्य करेलच.

तात्या तुझा आम्हाला अभिमान वाटतो. कोणत्यातरी जन्मी चुकुन काहीतरी चांगले घडले म्हणूनच तुझ्यासारखे सेवाभावी लोक आमच्या वाट्याला आले आहेत त्यात शंका ती काय?

द्वारकानाथ मिसळ्पावकर. ( कधी आठवडाभर येता आले नाही तर फार चुकल्यासारखे वाटते रे...)

विश्वजीत's picture

3 Sep 2008 - 9:11 pm | विश्वजीत

हार्दिक अभिनंदन!

मिपाच्या प्रथम वर्धापनानिमित्त मिपाचा मालक-चालक तात्या,तांत्रिक सल्लागार नीलकांत आणि ॐकार ह्या तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा!
समस्त महाजालावर मिपाचा हा वेलु गगनावरी जाऊदे अशी श्री गणरायाचरणी प्रार्थना!
[ आयला, हे वाक्य आधी मी लिहणार होतो पण त्या पुर्वीच आले !
असो. आजकाल "वाग्मयचौर्य" का काय म्हणतात ते खुप वाढत आहे बॉ ! जरा सावध रहायला पाहिजे.
अर्थातच ह. घ्या.]

मिपाच्या एवढ्या भरभराटीला कारणीभुत असलेल्या समस्त मिपाकरांचेही अभिनंदन व आभार ...

भविष्यात सुद्धा यशाच्या अशाच अनेक शिड्या मिपाने चढलेल्या पहायला मिळतील ही खात्री ...

(शुभेच्छुक ) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अमोल केळकर's picture

4 Sep 2008 - 9:37 am | अमोल केळकर

असेच म्हणतो.
सर्वांना शुभेच्छा
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सर्वसाक्षी's picture

3 Sep 2008 - 9:58 pm | सर्वसाक्षी

मिपाचे आणि तात्याचे अभिनंदन व आभार!

हार्दीक अभिनंदन व शुभेच्छा ...

शेखर's picture

4 Sep 2008 - 10:22 am | शेखर

मिपाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सर्व मिपाकरांना माझ्या शुभेच्छा!

शेखर

विसोबा खेचर's picture

4 Sep 2008 - 11:02 am | विसोबा खेचर

शुभेच्छांकरता, अभिनंदनाकरता आणि आशीर्वादाकरता सर्व मिपाकरांचे मनापासून आभार....

मिपावर असाच लोभ असू द्यावा हीच मायबाप मिपाकरांच्या चरणी प्रार्थना...

जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठीबाणा!

अरे लालबागच्या राजाचा...... विजय असो....!

आपला,
(सर्व मिपाकरांचा कृतज्ञ) तात्या.

शरुबाबा's picture

4 Sep 2008 - 11:28 am | शरुबाबा

मिपाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा!

मिपाची प्रगती सातत्याने होवोत ही या गणेशचतुर्थीच्या सुमुहुर्तावर शुभेच्छा!

शरुबाबा

विजुभाऊ's picture

4 Sep 2008 - 11:28 am | विजुभाऊ

तात्या आणि त्याची ग्यान्ग समस्त मिपाकरांना मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
विजुभौ सह समस्त मिपाकर ग्यान्ग

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

झकासराव's picture

4 Sep 2008 - 11:39 am | झकासराव

अरे वा!
एक वर्ष झाले देखील. :)
समस्त मिसळखाउंचे अभिनंदन.
आणि हा खाउ खायला घालण्यासाठी स्टॉल टाकणार्‍या तात्या आणि तो संभाळुन भरपुर वाचनमेजवानी देणार्‍या समस्त मिसळ पावकराना माझा मोठा थँक्यु. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

वल्लरी's picture

4 Sep 2008 - 11:59 am | वल्लरी

प्रथम वर्धापनदिनानिमित्त मिपाचे हार्दीक अभिनंदन

घासू's picture

4 Sep 2008 - 12:40 pm | घासू

खूप छान कार्य हाती घेतल आहे. तुमच्यामुळे आमच्यासारखे देशाबाहेर असलेल्या मराठी माणसा॑ची॑ जी सोय होते त्या बद्द्ल सलाम

आन॑द (दुबई)

मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

सुमीत भातखंडे's picture

4 Sep 2008 - 1:41 pm | सुमीत भातखंडे

मिपास वर्षपूर्तीबद्दल हार्दिक अभिनंदन! आणि पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा.

limbutimbu's picture

4 Sep 2008 - 1:58 pm | limbutimbu

मिपा च्या सरपन्चान्चे हार्दीक अभिनन्दन! :)
आणि समस्त मिपाकरान्चे देखिल अभिननदन! :)

आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

विसुनाना's picture

4 Sep 2008 - 3:10 pm | विसुनाना

'मिसळपाव'शी संबंधित असलेल्या सर्वांचे अभिनंदन!

निशा's picture

4 Sep 2008 - 5:21 pm | निशा

मि पाला वर्धापन दिनाच्या खूप खूप शूभेच्छा

धमाल मुलगा's picture

5 Sep 2008 - 10:12 am | धमाल मुलगा

गणपती बाप्पा मोऽऽरया !!!!

मिपाच्या पहिल्या हॅप्पी बड्डेच्या खुप खुप शुभेच्छा!!!!

च्यामारी, आमचं हे नवं घर चक्क एक वर्षाचं झालं? क्या बात है!

वडा-पाव's picture

5 Sep 2008 - 10:20 am | वडा-पाव

समस्त मिपाकरांना मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया

वडा-पाव

वैशाली हसमनीस's picture

11 Sep 2008 - 11:37 am | वैशाली हसमनीस

तात्या,गेल्या ३-४ महिन्यातच स्वाती दिनेश मार्फत मि.पा.चा परिचय व प्रवेश झाला् हे संकेतस्थळ अतिशय आवडले,भावले.हे संकेतस्थळ सुरु करुन आपण आपला 'मराठी बाणा' दाखवून दिलात.आपल्याला व मि.पा.ला लक्ष लक्ष शुभेच्छा व मानाचा मुजरा!!