माझी प्रकाशचित्रे

गणा मास्तर's picture
गणा मास्तर in जनातलं, मनातलं
5 Jun 2008 - 10:16 am

Diwali

प्रवासभूगोलमौजमजाप्रकटनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

गणा मास्तर's picture

5 Jun 2008 - 10:20 am | गणा मास्तर

diwali

प्रभाकर पेठकर's picture

5 Jun 2008 - 10:23 am | प्रभाकर पेठकर

पहिले चित्र दिसत नाही.
दूसरे दिसते आहे. अप्रतिम. रंगसंगती, प्रकाशयोजना आणि कोन..... ब्येष्ट. अभिनंदन.

गणा मास्तर's picture

5 Jun 2008 - 10:23 am | गणा मास्तर

manus

प्रभाकर पेठकर's picture

5 Jun 2008 - 10:30 am | प्रभाकर पेठकर

चित्र छान आहे.
पण शीर्षक बरोबर वाटत नाही.
ठाकर जमातीची माणसे कोट्-टोपी वापरतात? शंका आहे.

गणा मास्तर's picture

5 Jun 2008 - 10:33 am | गणा मास्तर

तुम्ही सुचवा मी बदलतो

फटू's picture

5 Jun 2008 - 11:36 am | फटू

माझे आजोबा...

(अनिकेत, खुप छान पकडलं आहेस रे क्षणांना... अगदी हा प्रतीसाद लिहीताना मला माझे आजोबा आठवत आहेत...)

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

गणा मास्तर's picture

5 Jun 2008 - 10:53 am | गणा मास्तर

ghar

ध्रुव's picture

5 Jun 2008 - 10:57 am | ध्रुव

चित्र छान आहे. कृष्णधवल रंगसंगती आवडली.
--
ध्रुव

पद्मश्री चित्रे's picture

5 Jun 2008 - 12:13 pm | पद्मश्री चित्रे

अगदी सुरेख प्रकाशचित्र आहे..
मी तर मनाने या सोप्यावर आणि घरात फिरुन पण आले...

गणा मास्तर's picture

5 Jun 2008 - 10:56 am | गणा मास्तर

me

छान आहे रे एकदम... मला माझे भारतातले दिवस आठवले... मी ही बरेच वेळा असं एकाकी झाड पाहून बसत असे... आणि आपल्या विश्वात हरवून जात असे...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्राजु's picture

5 Jun 2008 - 12:16 pm | प्राजु

रत्नागिरीचे घर, दिवाळी, आणि कातर वेळ.. खूप आवडली.
सुंदर..

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

गणा मास्तर's picture

5 Jun 2008 - 12:18 pm | गणा मास्तर

titwi

गणा मास्तर's picture

5 Jun 2008 - 12:27 pm | गणा मास्तर

jahaj

भाग्यश्री's picture

5 Jun 2008 - 12:29 pm | भाग्यश्री

चमचमतं पाणी खूप आवडलं!! वरचा घराचा फोटो पण प्रचंड आवडला !!

बेसनलाडू's picture

5 Jun 2008 - 1:16 pm | बेसनलाडू

सगळ्यात जास्त आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jun 2008 - 2:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रत्नागिरीतले घर व गलबत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रशांतकवळे's picture

5 Jun 2008 - 1:21 pm | प्रशांतकवळे

सुंदर..

प्रशांत

मन's picture

5 Jun 2008 - 1:32 pm | मन

सगळेच फोटो आवडले.

आपलाच,
मनोबा

मनस्वी's picture

5 Jun 2008 - 2:03 pm | मनस्वी

अनिकेत, सगळे फोटो आवडले.. अप्रतिम आलेत!

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

आनंदयात्री's picture

5 Jun 2008 - 2:17 pm | आनंदयात्री

सुंदर फोटो :) आवडले.

गणा मास्तर's picture

5 Jun 2008 - 2:22 pm | गणा मास्तर

khar

गणा मास्तर's picture

5 Jun 2008 - 2:24 pm | गणा मास्तर

sagarkanya

स्वाती राजेश's picture

5 Jun 2008 - 2:28 pm | स्वाती राजेश

आणखी येऊ देत..:)

डोमकावळा's picture

5 Jun 2008 - 2:56 pm | डोमकावळा

येउ दे अजून... :)

मदनबाण's picture

5 Jun 2008 - 3:24 pm | मदनबाण

केदारीजी लय भारी बरं का.....
रत्नागिरीतले घर,,गलबत हे फार आवडल..
सागरकन्या मात्र काही दिसत नाही.....

पुढच्या चित्रांची वाट पाहतो आहे.....

(गलबतावरील खलाशी)
मदनबाण.....

जयवी's picture

5 Jun 2008 - 5:31 pm | जयवी

ए छान आलेत हं फोटो... रत्नागिरीचं घर जाम आवडलं :)

शितल's picture

5 Jun 2008 - 6:28 pm | शितल

पहिला आणि सागर कन्या दिसत नाही बाकी चे फोटो आवडले.
गलबताचा तर छानच.

चतुरंग's picture

5 Jun 2008 - 8:21 pm | चतुरंग

रत्नागिरीतले घर, गलबत एकदम सुंदर.
खारुताईसुद्धा छान आलीये.
(सागरकन्या मात्र डोळा चुकवून सुळकन निघून गेली वाटतं.)

चतुरंग

कोलबेर's picture

5 Jun 2008 - 10:53 pm | कोलबेर

मला रत्नागिरीतले घर आणि खार सर्वात जास्त आवडले.

विसोबा खेचर's picture

5 Jun 2008 - 10:59 pm | विसोबा खेचर

सर्वच चित्रं सुरेख..

गलबताच चित्रं सर्वात सुंदर!

आपला,
(दर्याप्रेमी) तात्या.

ईश्वरी's picture

5 Jun 2008 - 11:13 pm | ईश्वरी

वा सर्वच प्रकाशचित्रं सुरेख...मला सर्वात जास्त आवडले ते गलबत, खारूताई आणि घर.
दिवाळी मधील पणतीची ज्योत जिंवत वाटतीये. म्हणजे समोरच खरीखुरी पणती लावून ठेवली आहे असं वाटतयं.
जी चित्रे दिसत नाहिये ती परत चढवता का? आवडतील बघायला.
ईश्वरी

इनोबा म्हणे's picture

5 Jun 2008 - 11:37 pm | इनोबा म्हणे

पण रत्नांग्रिच्या घराचे चित्र खूपच आवडले.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

धनंजय's picture

6 Jun 2008 - 12:39 am | धनंजय

"सिल्हुएट" तंत्राचा उत्तम उपयोग केलेला आहे. (टिटवीच्या चित्रात तितकी मजा नाही आली, पण बाकी फारच प्रभावी.)

घर, आजोबा, खार तर छानच.

गणा मास्तर's picture

6 Jun 2008 - 10:17 am | गणा मास्तर

दिवाळी असे लिहिलेले चित्र पहिल्या प्रयत्नात नीट चढले नाही. तेच चित्र दुसर्या क्रमांकावर आहे.

गणा मास्तर's picture

6 Jun 2008 - 10:19 am | गणा मास्तर

sagarkanya

गणा मास्तर's picture

6 Jun 2008 - 10:22 am | गणा मास्तर

hasmukh

गणा मास्तर's picture

6 Jun 2008 - 10:30 am | गणा मास्तर

झकासराव's picture

6 Jun 2008 - 8:38 pm | झकासराव

दिवाळी, आजोबा आणी रत्नागिरिचे घर ही तीन खुपच आवडली.
दिवाळीच्या प्रकाशचित्रातील इफेक्ट आवडला.
मस्तच कॅप्चर केल आहे ते. पर्फेक्ट एक्स्पोजर :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सुमो's picture

13 Oct 2020 - 3:30 pm | सुमो

ह्या प्रचिसाठी धागा वर काढतोय. केवळ अप्रतिम.

Ghar