रामदासांचा अर्थबोध!

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
1 Jan 2011 - 12:30 pm

मिपाचे समर्थ लेखक रामदास यांची 'सामना' या वृत्तपत्रात आजपासून लेखमालिका सुरू झाली आहे. हे आहेत अर्थबोधाचे धडे. रामदासांचा हा अर्थबोध 'सामना'च्या वाचकांना श्रीमंत करेल, तसाच तो मिपाकरांनाही लाभदायी ठरावा.
'सामना'च्या फुलोरा या दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या पुरवणीत "पैसा कसा कमवाल" या नावाचे हे सदर आहे. वर दुवा दिला आहेच. तेथे हेडरमध्ये उजवीकडे 'फुलोरा' ही लिंक आहे. तेथे आज रामदासांचे दोन लेख मिळतील. एक प्रास्ताविक स्वरूपाचा आहे. दुसरा थेट त्या विषयात वाचकाला नेणारा.
पुढच्या काळात या धाग्यावर आणखी असे काही लिहिण्याची संधी मिळेल अशी ही लक्षणे आहेत. ;)
रामदास माझ्यापेक्षा मोठे. त्यामुळे एका शिकवणीनुसार, त्यांचे अभिनंदन न करता म्हणेन, आनंद झाला! :)

हे ठिकाणअर्थव्यवहारगुंतवणूकसमाजअर्थकारणमाध्यमवेधआस्वाद

प्रतिक्रिया

असेच म्हणतो... खूप आनंद झाला !! :)

डावखुरा's picture

8 Jan 2011 - 4:50 pm | डावखुरा

खूप आनंद झाला !!
श्रामोंचे धन्यवाद..

नावातकायआहे's picture

1 Jan 2011 - 12:48 pm | नावातकायआहे

प्र.का.टा.आ.

वा नव्या वर्षाची सुरवातच एक गोडं बातमीनं झाली.
अतिशय आनंद झाला. ही बातमी आम्हा पर्यंत पोहोचवल्या बद्दल श्रामोकाकांचे आभार. :)

नंदन's picture

1 Jan 2011 - 3:27 pm | नंदन

वा नव्या वर्षाची सुरवातच एक गोडं बातमीनं झाली.
अतिशय आनंद झाला. ही बातमी आम्हा पर्यंत पोहोचवल्या बद्दल श्रामोकाकांचे आभार.

--- अगदी असेच म्हणतो! उत्तम बातमी, वाचून आनंद झाला. लेखमाला वाचत राहीनच.

प्रभो's picture

1 Jan 2011 - 3:51 pm | प्रभो

सहमत..

sneharani's picture

1 Jan 2011 - 12:55 pm | sneharani

मस्त वाटलं बातमी ऐकुन!
श्रामोंकाकाचे आभार!

सहज's picture

1 Jan 2011 - 12:56 pm | सहज

आनंद झाला. धन्यवाद श्री. मोडक.

वाचला रामदासांचा लेख. चांगली सुरुवात.

अरे वा खूप आनंद झाला.. श्रा मोंचेही आभार
आणि रामदासांना सदिच्छा!

अरे वा! हॅपी न्युज ऑन द न्यु इअर!

नाखु's picture

1 Jan 2011 - 2:59 pm | नाखु

श्री श्रा मो आणि "चतुरस्त्र " रामदास काकांचे.....

गोगोल's picture

1 Jan 2011 - 3:00 pm | गोगोल

लेख मालिकेचा विषय आवडला. रामदास यातील जाणकार व्यक्ती असल्याने वाचायला मजा येईल.
धन्यु मोडक.

सुहास..'s picture

1 Jan 2011 - 3:22 pm | सुहास..

छान !!

सुहास

सर्वसाक्षी's picture

1 Jan 2011 - 5:04 pm | सर्वसाक्षी

रामदासशेठ,

उत्तम विषयवर लेखमाला, त्यासाठी सप्रेम शुभेच्छा. ही बातमी येथे दिल्याबद्दल मोडकसाहेबांचे आभार.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jan 2011 - 5:19 pm | llपुण्याचे पेशवेll

फुलोरा मधे लेख नक्की कुठे आहेत. मी पाहीले पण मला सापडले नाहीत. :(

आत्मशून्य's picture

1 Jan 2011 - 6:04 pm | आत्मशून्य

असेच म्हणतो मी.

फुलोरावर टिचकी मारल्यावर हे वाक्य दिसेल :--- नवीन वर्षात पैशाचे उड्डाणपूल बांधूया!
त्यावर टिचकी मारल्यावर तुम्हाला रामदास काकांचा लेख वाचावयास मिळेल.

सन्जोप राव's picture

1 Jan 2011 - 6:19 pm | सन्जोप राव

अरे वा खूप आनंद झाला.. श्रा मोंचेही आभार
आणि रामदासांना सदिच्छा!

असेच म्हणतो

स्वाती२'s picture

1 Jan 2011 - 6:29 pm | स्वाती२

छान बातमी. धन्यवाद.
रामदास यांना शुभेच्छा!

स्वाती२'s picture

1 Jan 2011 - 6:29 pm | स्वाती२

छान बातमी. धन्यवाद.
रामदास यांना शुभेच्छा!

रेवती's picture

1 Jan 2011 - 8:16 pm | रेवती

अरे वा!
दुवा बघते.

रामदास यांच्या लेखनाला मोठा वाचकवर्ग मिळाला त्याबद्दल आनंद झाला.
रामदास म्हणतात त्याबद्दल एक शंका :

समजून व्यवहार केला तर मुद्दल सुरक्षित ठेवून वर्षाकाठी मुद्दलावर चाळीस टक्के कमावणे फारसे कठीण नाही.

ताक फुंकून-फुंकून प्यावे! :-)
मला वाटते ४०%सारख्या प्रचंड दराने कमाईची शक्यता असेल तर मुद्दल सुरक्षित ठेवून जमणार नाही, जोखीम घ्यावी लागेल. (एफिशियंट मार्केट विचारसरणी : समजून व्यवहार केला तरी खुल्या बाजारात दीर्घ मुदतीमध्ये बाजाराच्या सरासरी उत्पनापेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकत नाही.)

(तज्ज्ञ म्हणतील की "असे बाबा, जोखीम आहे, हे गृहीतच आहे!" तरी या उत्तम लेखमालेत माझ्यासारख्या नवशिक्यांचा गैरसमज होईल अशी वाक्ये टाळली पाहिजेत.)

प्रत्यक्ष कृतीस उपयोगी माहिती सामान्य वाचकांना समजेल अशा तर्‍हेने देण्याचे काम रामदास करत आहेत, त्याबद्दल त्यांचे अनेक आभार.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Jan 2011 - 11:20 am | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद श्रामो आणि रामदासांचे अभिनंदन!

स्वाती दिनेश's picture

2 Jan 2011 - 1:55 pm | स्वाती दिनेश

बातमी वाचून आनंद झाला!
स्वाती

पिवळा डांबिस's picture

2 Jan 2011 - 3:10 pm | पिवळा डांबिस

४०% परतावा हे वाचून बादलीभर लाळ गळली आहे....
पण आयपीओ मधली गुंतवणूक निर्धोक कशी हे काही समजले नाही!
२००९ मध्ये आलेल्या आयपीओज पैकी कितींचे किती शेअर्स अजूनही २०११ मध्ये नफा मिळवून आहेत हे स्टॅटिस्टीक्स दिले असते तर समजायला बरे पडले असते!!
असो, लेखामालिकेचा शब्दन शब्द मेमरीत साठवीत आहे!!!

सुधीर काळे's picture

3 Jan 2011 - 9:10 am | सुधीर काळे

मोडकसाहेब,
समर्थ रामदासांच्या 'दासबोधा'चीआठवण करून देणारा 'अर्थबोध' हा शब्द 'मिपा'कर 'रामदासां'च्या लिखाणासाठी वापरण्याचे आपले औचित्य आवडले!

परिकथेतील राजकुमार's picture

3 Jan 2011 - 5:13 pm | परिकथेतील राजकुमार

रामदासकाकांचे अभिनंदन :)

धमाल मुलगा's picture

3 Jan 2011 - 8:28 pm | धमाल मुलगा

आता रामदासकाकांचे लेख वाचून अगदी उड्डाणपूल नाही, पण माझ्यासारख्या उधळ्याला निदान चार पायर्‍या तरी बांधता येतील. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Jan 2011 - 10:25 am | निनाद मुक्काम प...

वाचलेच पाहिजे
अभिनंदन