कानसेन कोण?

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
8 Jul 2010 - 11:42 pm

गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावांसह या स्पर्धेचे आधीचे भाग इथे पहायला मिळतील: पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चवथा भाग, आणि पाचवा भाग.

खुशखबर: काही (सहृदय!) कानसेन माझ्या टीम मध्ये यायला तयार आहेत!

त्याचा पहिला दृश्य परिणाम म्हणून स्पर्धेच्या या भागाच्या संचालिका आहेत "मस्त कलंदर"!

भाग ६ चा धागा त्यांनी इथे सुरू केलेला आहे.

सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!

संगीतमौजमजाचित्रपटप्रश्नोत्तरेआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

9 Jul 2010 - 12:00 pm | विसोबा खेचर

सर्व कानसेनांचं अभिनंदन.. :)

विसोबा खेचर's picture

9 Jul 2010 - 12:03 pm | विसोबा खेचर

सर्व कानसेनांचं अभिनंदन.. :)