मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आता फक्त काढ दिवस

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
त्या दिवशी प्रो.देसाईंचा वाढदिवस होता.मला संध्याकाळी तळ्यावर जेव्हां भेटले तेव्हां म्हणाले “सामंत,दगडाला शेंदूर फासून लोक त्याला देव मानतात.देव मानायला श्रध्दा असावी लागते.ती कमी झाली की मग देवाचे देवपण कमी होतं नाही काय?वयोमान वाढल्यावर परावलंबन वाढतं.छोटे छोटे प्रसंग पण मनाला लागतात.मग अशा वाढदिवसा सारख्या दिवशी पण असं वाटतं,कसले वाढदिवस?

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

हातभार लावावा !

हेमंतकुमार ·

In reply to by कपिलमुनी

सौंदाळा Tue, 10/19/2021 - 14:15
मुनीवर तुम्ही पण ना :) हातच्या कंकणाला आरसा कशाला, हातभट्टी, हातचलाखी, हत्ता पध्दतीने भाव ठरवणे, हाताची पाचही बोटे सारखी नसतात वगैरे वगैरे

In reply to by कपिलमुनी

तर्कवादी Mon, 10/25/2021 - 20:04
यथावकाश तो मोठा झाल्यावर त्याच्या दोन हातांचे चार हात झाले. पण तत्पुर्वी मित्रांनी त्याला आपला हात जगन्नाथवरुन कितीही चिडवले तरी त्याने कधी बाहेरच्या सवयी लागू दिल्या नव्हत्या. त्यामुळेच त्याची बचतही झाली आणि बायकोही चांगली मिळाली.

श्वेता व्यास Tue, 10/19/2021 - 13:58
कालांतराने विजयने चाकरी सोडून स्वतःचा व्यवसाय चालू केला. त्यासाठी त्याने 2 नोकर हाती धरले. सुरुवातीला दोघांनी हातात हात घालून काम केले, पण ते दोघेही नीट काम करीत नसल्याचे त्याच्या लवकरच लक्षात आले. त्यातील एक जण बरेच उसने पैसे घेतल्यानंतर विजयच्या हातावर तुरी देऊन गेला. आणि दुसऱ्यास त्याच्याबद्दल विचारले असता त्याने कानावर हात ठेवले. कंत्राटदारांना जणू तो आपला हात कापून देई. हातच्या कंकणाला आरसा कशाला? त्याच्या गुणांवरच त्याला नवी कंत्राटे मिळत.

स्वधर्म Tue, 10/19/2021 - 14:01
आता यावर काही बोलायचं म्हणजे हात दाखवून अवलक्षण करून घेण्यासारखंच.

एक नोकर पळुन गेल्यावर विजय हात चोळत बसला नाही. त्याने हातावर पोट असणार्‍या पण हातात हुनर असलेल्या लोकांचा शोध घ्यायला सुरुवात केली. हाती असलेली कामे काहीही करुन यशस्वीपणे हातावेगळी करणे ह्यात त्याचा हातखंडा होता. त्यामुळे त्याला पुढच्या कामासाठी कधीही हात पसरावे लागत नसत.

खेडूत Tue, 10/19/2021 - 18:28
आधीच्या पिढीने सतत हाताला साथ दिली म्हणून हे असले दिवस वाट्याला आले या निष्कर्षाप्रत तो आला. नाव विजय असूनही हताश व्हायची पाळी आली. आता त्या पक्षाचे लोक दिसले तर त्यांना हात करू असे त्याने ठरवून टाकले. :) (हात करणे= हाकलून लावणे.. उदा. हात रे काऊ!)

Nitin Palkar Tue, 10/19/2021 - 19:34
हाताशी दोन पैसे आल्यावर काही राजकीय पक्ष त्याला हाताला धरून आपल्या पक्षात खेचू लागले, पण त्याने हात झिडकारून कमळ हाती धरले. या हातमिळवणीमुळे त्याची पत हातोहात वाढली.

सुक्या Wed, 10/20/2021 - 00:29
विजय कितीही चांगला असला तरी हात लावीन तिथे गुदगुल्या करायची वाईट सवय त्याला होती. त्यामुळे बर्‍याच जणी त्याचा हात धरायला तयार होत्या. विजय ने कितीही हात झाडले तरी शेवटी एकीपुढे त्याने हात टेकले आणी तिला घरी घेउन आला. आता विजय च्या घरी दोघीं हातपायी वर येत असतात आणी विजय मात्र डोक्याला हात लाउन बसलेला दिसतो. दोन लग्ने केल्यामुळे आता पोलिस पण विजयच्या हात धुवुन मागे लागले आहेत.

हेमंतकुमार Wed, 10/20/2021 - 08:20
आपण सर्वांनी आपापले हस्तकौशल्य छान प्रदर्शित केल्यामुळे धाग्याला रंगत आली आहे.
पायल पायगुडेच्या पायगुणाची गोष्ट
>>> नोंद घेतली आहे. लोभ असावा !

हेमंतकुमार Sat, 10/23/2021 - 17:22
छान अनुरूप भर घातली आहे सर्वांनी ! सर्वांचे आभार. (* हात आटोपणे हा वाक्प्रचार गोष्टीत सुसंगत न वाटल्याने घातला नाही. * हात साफ करणे हा वाक्प्रचार वैद्यकीय क्षेत्रात शल्यचिकित्सक लोक बऱ्याचदा वापरतात. म्हणजे एखादी शस्त्रक्रिया वारंवार करून त्यात तरबेज होणे).

लेखनप्रकार
गंमती वाक्प्रचारांच्या : भाग १ नमस्कार ! एक गमतीदार भाषिक प्रयोग सादर करतो आहे. ‘हात’ हा शब्द असलेले सुमारे ३० वाक्प्रचार एका गोष्टीत एकत्र गुंफले आहेत. गोष्ट बाळबोध आहे हे सांगणे न लगे. हाताचे वाक्प्रचार याहून अधिक माहीत असल्यास जरूर भर घालावी आणि गोष्ट पुढे चालू ठेवावी. प्रतिसादात नुसते वाक्प्रचार न लिहिता ते गोष्टीच्या कुठल्याही परिच्छेदात घालून गोष्ट पुढे सुसंगत होईल असे पहावे.

मिसळपाव दिवाळी अंक २०२१ - आवाहन

साहित्य संपादक ·

या वेळी दिवाळी अंक जोरदार होणार असे दिसते आहे. या अंका करता काम करणार्‍या सर्व दृष्य व अदृष्य हातांना मनःपूर्वक शुभेच्छा. लेखक लोक हो लागा कामाला, आपल्या प्रतिभेला ढोसण्या मारुन जागे करा आणि उधळूद्या तिला चौखुर मिपा मैदानात... होउ दे खर्च, मिपा आहे घरच... पैजारबुवा,

पाषाणभेद Sat, 09/18/2021 - 23:47
दिवाळी अंकास शुभेच्छा!!! दुसरे असे की फोटो नसावेत. कारण त्यामुळे अकारण फाईलची साईज वाढेल अन फॉरवर्ड करण्यात, जतन करण्यात अडचणी येतील. तसेच आजकाल कॅमेर्‍यांपेक्षा मोबाईल कॅमेरे अन त्याहीपेक्षा तो वापरणारी व्यक्ती सुजाण झाली असल्याने या फोटो विभागाला उदंड प्रतिसाद मिळेल अन संपादकांची अडचण होईल. (तसेच फोटोग्राफी ही कला आहे की तंत्रमाध्यम हा वादाचा नवा धागाही काढता येईल. जूना धागा आहेच येथे. शोधा.) :-)

In reply to by पाषाणभेद

श्रीरंग_जोशी Sun, 09/19/2021 - 08:25
दिवाळी अंकाच्या प्रकल्पाचे स्वागत व दिवाळी अंक चमूस शुभेच्छा!! पाषाणभेद साहेब - २०-२२ वर्षांपूर्वी साइझच्या कारणामुळे फोटो नकोत हे समजू शकतो. पण आजच्या काळात लोक रोजच्या सुप्रभात / शुभरात्रीच्या संदेशांसाठी सुद्धा खच्चून फोटो व्हिडिओजचा वापर करत असताना दिवाळी अंकात फोटोज नकोत ही सुचवणी पटत नाही. मिपावर पहिले पासून फोटो नाही तर पाकृ नाही असा प्रतिसादकांचा सूर राहिला आहे. पाककृतींखेरीज, प्रवास / स्थल वर्णने, माहितीपर लेख यांच्यात फोटोज (काही वेळा व्हिडिओजही) महत्त्वाची भूमिका बजावतात. पिडिएफ फॉरमॅटमधे दिवाळी अंकाची प्रत काढण्याचा तोटा असा की नवे वाचक प्रत्यक्ष मिपापर्यंत पोचत नाहीत अन लेखनावरच्या उत्तमोत्तम प्रतिक्रियांचा त्यांना आस्वाद घेता येत नाही. मिपावर प्रकाशित होणार्‍या ऑनलाइन दिवाळी अंकामुळे अशा नव्या वाचकांना 'आपणही मिपाकर व्हावे' अशी इच्छा निर्माण होऊ शकते. आज आंतरजालाची जोडणी जवळपास प्रत्येकाकडे असताना ऑनलाइन अंकाच्या जोडीला ऑफलाइन अंक लगेच न काढलेला बरा. काही महिन्यांनी किंवा पुढच्या दिवाळी अंकाच्या वेळी अगोदरच्या वर्षीचा दिवाळी अंक पिडिएफ स्वरुपात प्रकाशित करणे अधिक उपयुक्त ठरु शकते. बादवे ही केवळ सुचवणी आहे. याबाबतचे धोरण ठरवायला संबंधीत मंडळी सक्षम आहेत.

आत्ताच तर गणेशलेखमालिका सुरु झाली होती की आलीच दिवाळी. पण मस्त आवाहन. दिवाळी अंकात काय असावे त्याबद्दलच्या भावना पोहचल्या. काही चांगलं सुचलं तर लिहीनच. साहित्य संपादक, संयोजक, दिवाळी अंकाचे पै पाहुणे, तंत्रज्ञ, संपादक, जवाबदारी घेणारे सर्वांना शुभेच्छा. सर्वांना आपलं पूर्ण सहकार्य राहील. काही लागलं सवरलं तर बिंधास्त हाक मारा. आम्ही इकडेच पडिक असतो. -दिलीप बिरुटे

दिवाळी अंकात तूंबलेला आठवणी व्यक्तीचित्रेच्या नावाखाली कृपया नको. आमचा काळ असा होता नी आता असंय वगैरे छाप जिलब्या कृपया टाळाव्यात.

In reply to by नावातकायआहे

गॉडजिला Wed, 09/29/2021 - 22:39
जास्त प्रोत्साहन देउ नका… उगा दिवाळीत एम्पिएसिचा पेपर टाकतील ते… बर्लिन ची भिंत, जागतीक महायुध्द… आप चा उदयास्त वगैरे वगैरे वगैरे

मिपा सर्व सदस्य, दिवाळी अंकासाठी सक्रिय असलेले सभासद , वाचक , लेखक , संपादक मंडळ साऱ्यांना दिवाळी अंकासाठी आत्ताच शुभेच्छा ! सहभागी होऊन मुदतीआधी लेखन पाठवतो आहे . आभार .

संपादक मंडळ , मिपा, दिवाळी अंक . सस्नेह नमस्कार . आपल्या सगळ्यांच्या दिवाळी अंकासाठी ' पहिली रात्र ' ही कथा पाठवीत आहे . स्वीकारावी ही नम्र विनंती . खूप आभार आणि खूप शुभेच्छा !

जेम्स वांड Mon, 10/25/2021 - 10:50
संपादक मंडळाचे आग्रहाचे पत्र पण मिळाले होते, बरेच दिवस काही लिहिलेले नाही, नोकरी अन इतर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या एकत्रच बोकांडी बसल्या होत्या हल्ली हल्ली पर्यंत, असो, ह्यावर्षी वाचन करणार मनसोक्त दिवाळीत. सालाबादप्रमाणे मिपा दिवाळी विशेषांकाच्या आगमनाची उत्कंठा अन त्यातील कंटेंट उत्तमच असणार ही हमी आहेच.

aschinch Fri, 10/29/2021 - 09:05
दिवाळी अंकासाठी एका वेगळ्या विषयावरील लेख पाठवला आहे. संपादकांना आणि वाचकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.

अपडेट : भरघोस प्रतिसादासाठी सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंकात निवडी विषयीचा निरोप सर्व लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवला जाईल

काही सदस्यांनी साहित्य संपादक तसेच ईमेल आयडीवर मुदत वाढवण्यासंदर्भात विचारणा केल्याने मुदत येत्या रविवार पर्यंत वाढवत आहोत. आजपर्यंत प्राप्त झालेल्या लेखनावर निर्णयप्रक्रिया + मुद्रितशोधन सुरू आहे.

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 Wed, 07/21/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला Wed, 07/21/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन Fri, 07/23/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

आपल्या सुंदर बिनडोक पणाचे रहस्य काय?

मुक्त विहारि ·

कंजूस Fri, 01/29/2021 - 12:58
हे सुज्ञाना माहीत झालंय. कारण त्यांच्या मागे झुंडशाही असते. आपल्या मागे फक्त एक डबल डेकर बस. ती पण गेल्यात जमा. तेव्हा अक्षयकुमार निर्मित FAU_G गेम डाउनलोड करा आणि चिन्यांना { त्यांच्याच} मोबाइलवर लुटुपुटु हाणा . आत्मनिर्भर.

In reply to by हेमंतकुमार

मुक्त विहारि Fri, 01/29/2021 - 17:58
सामना, हा कालातीत सिनेमा आहे ... दुर्दैवाने मी ऑस्कर परिक्षक नाही ... नाहीतर, ह्या सिनेमाला, सर्वकालीन सर्वोत्कृष्ट सिनेमा, असा पुरस्कार दिला असता ... दरवेळी, वेगवेगळे मानवी स्वभावाचे पैलू उलगडत जातात आणि पुढच्या वेळी बघतांना, अजूनच काही वेगळे हाताला लागते....

In reply to by मुक्त विहारि

गामा पैलवान Sat, 01/30/2021 - 19:19
मुविकाका, सर्वकालीन सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून सामनास घोषित करण्यासाठी ऑस्करचं परीक्षक कशाला व्हायला पाहिजे? त्याविनाही घोषणा करता येते की! ;-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मुक्त विहारि Sat, 01/30/2021 - 19:53
जोपर्यंत एखादा परदेशी सांगत नाही, तोपर्य॔त त्या गोष्टीला, भारतात समाजमान्यता मिळत नाही.... राहुल गांधी, हे अपरिपक्व नेते आहेत, हे बराक ओबामांनी, सांगीतले तरच पटणार... सामान्य माणसाने, कितीही ओरडून सांगीतले तरी, ही वस्तुस्थिति, घराणेशाहीची पूजा करणारे, लवकर स्वीकारत नाहीत.

In reply to by मुक्त विहारि

nutanm Mon, 02/01/2021 - 17:16
तर माझ्यासारखी जास्त काय बोलणार, मुविजी आपल मत एकदम पटले.परदेशीयांनी सांगितल्यवरच आपल्या बहुतेकांना पटते . हल्ली हल्लीच सर्वाना थोडे कळतेय दोन्ही कडे सारखेच चांगले व वाईट आहे. कुठलेही टोकाचे मत नसणारी, (तेही माझ्या मते) nutanm

In reply to by nutanm

शाम भागवत Mon, 02/01/2021 - 18:39
ह्या वाक्यांचा उगमस्थान आहे स्वामी विवेकानंद. त्याचा सुंदर उपयोग केलाय डॅा भटकर यांनी. सकाळ मध्ये त्यांचा लेख आला होता. त्यात त्यांनी या वाक्यावर आधारित महासंगणकाची कथा सांगितली होती.

सिरुसेरि Sun, 01/31/2021 - 18:06
छान लेखन . पुर्वी अनेक ऑर्केस्ट्रांमधे सामनामधील संवादांची मिमिक्री होत असे . जसे की , "मास्तर , औंदा पोरं पास झाली पाहिजेत . नाहितर शाळेची छपरं जाग्यावर राहणार नाहीत . "

लहानपणी, मराठीतला एक सिनेमा, वारंवार बघण्यात आला आणि तो म्हणजे, "सामना" चित्रपटाचे आकलन फार उशीरा झाले. पण डायलाॅग मात्र कायमचे लक्षांत राहिले. शिक्षण नावाचा टाईमपास करत असतांना, हे डायलाॅग, खूप लोकांना ऐकवले .... स्वतःला सर्वज्ञ समजणारा माणूस, तोंडघशी पडला की, खालील डायलाॅग ऐकवायचा ... "गर्व ही सुद्धा एक प्रकारची वस्तुस्थिति आहे." बेकार असतांना, कुणी विचारले की सध्या काय करतोस? तर खालील डायलाॅग ऐकवायचा ....

काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......

गड्डा झब्बू ·

आनन्दा Tue, 12/08/2020 - 16:24
बोंबला... पण खरं सांगू, नाही आवडले इतके. म्हणजे हसलो खूप, पण ती कथा खूपच तरल आहे, त्याचे असे धिंडवडे सहन नाही झाले..

In reply to by आनन्दा

अथांग आकाश Tue, 12/08/2020 - 17:29
+१ असेच म्हणेन! विडंबन जमलंय! हसू खूप आले!! पण ती कथा इतकी छान आहे की तिच्या चिंधड्या उडताना नाही बघवत!!! द्विधा मनस्थिती झाली आहे, बरे झाले पूर्ण कथेचे विडंबन नाही केलेत ते __/\__ .

In reply to by आनन्दा

काटेकोरांटीचे विडंबन? कंजूस काकांनी त्या धाग्यावर हे आव्हान केले तेव्हाच खरतर चर्र झाले होते. पैजारबुवा,

In reply to by विनायक प्रभू

गड्डा झब्बू गुरुवार, 12/10/2020 - 11:59
काही गोष्टी काही लेख असल्या राळी साठी निवडू नयेत.
त्यांची यादी मिळेल का? प्लीज... इथं शोधली पण भेटली नाही.

In reply to by गड्डा झब्बू

तर्कवादी Sat, 02/05/2022 - 23:30
तुमचे विडंबन आवडले. मूळ कथा मलाही फार आवडलीये. ती तरल, भावूक आहे हे खरंच पण म्हणून तिचं विडंबन केलं जावू नये असं काही नाही. इथे अनेकांनी अशी भावना व्यक्त केलीय पण मला वाटतं भावूकता बाजूला ठेवून खुल्या मनानं बघायला हवं.. येवू द्या अजून..

कंजूस Tue, 12/08/2020 - 18:59
नावाने कुठले कुठले लेख विडंबनासाठी उचलत होते आणि काकोंचीफुले अधुनमधून वर डोकं काढतो. म्हटलं याचाही काढा लसाविमसावि. पण प्रयत्न बरा आहे.

In reply to by विजुभाऊ

चामुंडराय Fri, 12/11/2020 - 08:18
विजुभौ, मोकलाया दाहिदिशा हि क्विता हा मिपाच्या इतिहासात मैल्याचा दगड आहे. त्या कवितेचे सुडंबन आणि नंतर त्याचे विडंबन करून त्यावर भावार्थ लिहण्याचा प्रमाद माझ्या कडून घडला होता. त्या विडंबनाचा काही भाग खाली देत आहे. निसटली चादर हातातूनी ती मला खुणवीत आहे ओढून घेतो अंगावरी कि मी आता निद्रिस्त आहे ऐकू द्या मज घोरणे त्या ढेकणांच्या खाटेतुनी बग गंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासांतुनी रात्रीच्या तिमिरात प्यायले रक्तबिंदू मारुनी डंख तेच दिसती मज सकाळी जणू रक्ताग्नीचे पंख . . . आणि हि लिंक... https://www.misalpav.com/node/44300

In reply to by सुचिता१

गड्डा झब्बू गुरुवार, 12/10/2020 - 12:06
नाही आवडले ...
चालतंय की... तुमच्या मताचा संपूर्ण आदर आहे!
काही कलाकृती विडंबना साठी नसतात.
त्यांची यादी द्याल का प्लीज? नाही म्हंजे पुढल्या वेळी अशी चूक होणार नाही..... रच्याक. एखादी गोष्ट कलाकृती आहे की नाही हे कोण ठरवते? तसे प्रमाणपत्र देणारी संस्था आहे का कुठली? कृपया मार्गदर्शन करावे अशी णम्र इनंती.....

In reply to by कंजूस

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 12/10/2020 - 08:27
जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by कंजूस

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 12/10/2020 - 08:49

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा गुरुवार, 12/10/2020 - 10:26
बाकी तुम्ही बोला.. पण मी तुम्ही घेतलेल्या आक्षेपात येतो म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो - काथ्याकूट म्हणजे कलाकृती नव्हे.. एखादया कलाकृतीचे विडंबन म्हणजे मूळ कालाकृतीवरती शिंतोडे उडल्यासारखे होते, कारण पण सांगतो - आज रामदासकाका ज्या काळाचे वर्णन करतायत हो काळ काही प्रमाणात माझ्या वडील आत्या वगैरेंनी भोगलेला आहे, त्याचे पडसाद आमच्या जीवनात उमटलेले आहेत, अश्या वेळेस हे विडंबन जेव्हा visualise होते तेव्हा तिथे माझे आतोबा दारूचे ग्लास बसलेले मला डोळ्यासमोर येतात त्याचा त्रास होतो.. म्हणूनच मी लेखकाला तू चुकलास असे नाही म्हणालो.. मला विडंबन सहन बाही झाले असे म्हणालो. कारण काही प्रमाणात ते माझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले आहे.

गड्डा झब्बू गुरुवार, 12/10/2020 - 11:57
ये विडंबन जिनको आवड्या उनका भी भला और जिनको नही आवड्या उनका भी भला! काही प्रतिसाद वाचून गम्मत वाटली आणि काही प्रश्न पडले ते त्यांनाच विचारतो :-)

मराठी_माणूस गुरुवार, 12/10/2020 - 17:35
विडंबनाचे कशाशी तरी संबंध जोडण्याने समस्या निर्माण होत आहे. इथे कितीतरी "तरल" कवितांचे विडंबन झाले आहे. लोकांनी त्याचा आनंद ही घेतला आहे. काही वेळेस तर मुळ कवी ने सुध्दा दाद दीली आहे. तसे बघायला गेले तर ते दुसरे विडंबन सुध्दा चुकीचे वाटु शकते. कशाशीही रीलेट न करता त्याच्याकडे बघायला हवे.

टर्मीनेटर Fri, 12/11/2020 - 10:54
पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची.
गावठी पिणाऱ्यांच्या ह्या सवयीचा चपखल वापर केलेला बघून (हसून हसून) ठार मेलो. मी टवाळ आहे म्हणून मला विनोद आवडतो, की मला विनोद आवडतो म्हणून मी टवाळ आहे हे माहित नाही 😀 पण भारीच झालंय विडंबन, जाम हसलो राव! (स्वर्गवासी) टर्मीनेटर

कर्नलतपस्वी Fri, 03/10/2023 - 19:45
हे त्या कलाकृतीचा सन्मान आहे असे मला वाटते. गडकरी, केशवसुत सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृती सुद्धा यातून सुटल्या नाहीत. काही गंभीर प्रकृतीचे तर काही टवाळखोर त्यामुळेच संदीप खऱे यांनी लिहीलेली कविता चपखल वाटते. मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शिळं वाजवतो भगवद्गीतेचेच विडंबन केले ही तर लेखन सीमा. व्यंगचित्र हे सुद्धा विडंबनच, किती मोठा संदेश यातून कलाकार देतो हे महत्वाचे. मी पण बरेच वेळा स्वतःला थाबंवतो. मला विडंबन आवडते. ताण तणाव दुर करण्याचे उत्तम साधन आहे.

हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय..... वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन..... ###### जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती. गटारीसाठी यायचे असले तर त्यांच्या बरोबर चार मित्रही यायचे. घरात एकच धांदल असायची.

च वै तु हि

पुष्कर ·

श्वेता२४ Mon, 10/15/2018 - 15:56
शेवट तर फारच गंमतशीर. कानडी हिंदीबद्दल स्वतंत्र लेख लिहाच. खूप आवडलं

अनिंद्य Mon, 10/15/2018 - 16:20
फार आवडला लेख. 'च वै तु हि च वै तु हि' हे माहित नव्हते. कुठेतरी (आणि त्याचं हिंदी भावंडं 'कहीं-न-कहीं), याठिकाणी, निश्चितपणे (म्हणजे आपलं 'निच्चीतपणे' हो) आणि वगैरे .... कोणी हे वापरत असल्यास त्याचवेळी 'म्यूट' बटन दाबायची अनिवार इच्छा होते राव :-) टीव्ही बातम्यांमध्येही 'नेमकं काय घडलंय' हे वार्ताहराकडून जाणून घेण्याच्या भागाचा उबग येतो - अर्थहीन शब्दप्रपातातून 'नेमकं' काहीच हाती लागत नाही :-) तसेच 'हे जे आहे - ते जे आहे'.... 'जसे की तुम्ही बघू शकता' ..... 'खरेतर' ... 'तसे बघायला गेलं तर' 'क्या होना' हैद्राबादेतही आहे, विदर्भातही. कानडी-हिंदी ड्युएटच्या प्रतीक्षेत, अनिंद्य

In reply to by अनिंद्य

पुष्कर Tue, 10/16/2018 - 10:34
नेमकं काय घडलंय - खरंच की! तुम्ही सांगितल्यावर लक्षात आलं. तो निलेश साबळे तर सगळ्याच लोकांचा उल्लेख 'दिग्गज' असा करतो. त्याने मूळ दिग्गज्जांच्या दिग्गजत्वाला आता तेवढी व्हॅल्यूच राहिली नसावी असं वाटतं. तसंच बरेच मराठी कलाकर 'विलक्षण' शब्द फार वापरतात असं माझ्या बायकोचं निरीक्षण आहे.

सुबोध खरे Mon, 10/15/2018 - 18:23
याचे मराठी भाषांतर असलेला श्लोक मी लहानपणापासून ऐकत आलो आहे तो म्हणजे असा उठ उठ महाराजा धू त्वरे वदनासी डा पहाटे आरवे कोंब च वै तु हि च वै तु हि

In reply to by सुबोध खरे

चामुंडराय Tue, 10/16/2018 - 06:56
सक्काळी सक्काळी रामप्रहरी रेल्वे रूळ जवळ करणाऱ्या महाभागांसाठी - उठ उठ महाराजा धू त्वरे पार्श्वभागाशीं डी ओरडे दूर हॉर्न आगगा च वै तु हि च वै तु हि

In reply to by चामुंडराय

पुष्कर Tue, 10/16/2018 - 10:36
हे खत्तरनाक आहे! फक्त दुसर्‍या ओळीच्या पहिल्या चरणात मीटर गडबडला आहे. तेवढा 'दूर' शब्द दूर केलात की काम होईल.

नाखु Mon, 10/15/2018 - 20:26
बॅटोबाने एक भांडे गडगडले त्यावरचा मोरोपंत रचित काव्य आठवलं. त्याचा मिपावरील वावर असं आठवायला भाग पाडतो. नाखु वाचकांचीही पत्रेवाला

आपल्या लेखात केरळमधील एक संस्कृत कवी "तोल" याचा उल्लेख आहे, त्याच्याबद्दल अधिक माहिती असल्यास ती येथे द्यावी हि विनंती. किंवा इतरत्र ती कुठे मिळू शकेल?

In reply to by श्रीनिवास टिळक

पुष्कर Tue, 10/16/2018 - 10:44
हा प्रश्न मला देखिल पडला होता. पण त्याबद्दल फार माहिती मिळत नाही. काही ठिकाणी त्याचं नाव 'तोलन' असं आहे (मुख्यतः मल्याळी लेखांत). काही मल्याळी ब्लॉगलेखकांनी तोलन विषयीच्या आख्यायिका लिहिलेल्या आहेत. त्यावरून तो 'विनोद' हा प्रकार बर्‍याच प्रमाणात हाताळत असावा असं मानायला जागा आहे. काहींनी तोलच्या नावावर आणखीही काही श्लोक दिलेले आहेत. परंतु हे सर्व संभाषण-स्वरूप किंवा/आणि ब्लॉग-स्वरूप लिखाण असल्यामुळे त्याबद्दल अधिकृत माहिती मिळण्यासाठी योग्य नाहीत.

सध्या सार्वजनिक बोली भाषेमध्ये काही जणांना आपण काही विशेष शब्द वापरत आहोत ह्याचं खूप विशेष वाटत असतं. त्यामुळे ते असे विशेष शब्द इतक्या विशेषत्वाने वापरतात की त्यांचे वैशिष्ट्य कमी होऊन ते सामान्य होऊन जातात. आता, उदाहरणार्थ 'कुठेतरी' हा शब्द घ्या. सामान्यपणे हा शब्द स्थलवाचक आहे. पण सार्वजनिकपणे बोलणाऱ्यांना इतक्या साधेपणे हा शब्द वापरणं अजिबात मंजूरच नाहीये. एखादा वक्ता तावातावाने आपले विचार मांडताना श्रोत्यांच्या भावनांना हात घालतो आणि म्हणतो, 'मग हे सगळं असं चालू असताना आपलंही काही कर्तव्य आहे हा विचार आपण कुठेतरी करायला हवा'...

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

DEADPOOL ·

In reply to by mandarbsnl

विजय पुरोहित Sun, 04/10/2016 - 09:12
http://www.misalpav.com/user/18472/authored हे घ्या रंगाण्णांच्या सौजन्याने! मंदार कात्रेंच्या लेखनात बहुतेक भुताखेताच्या प्रकारांचा उल्लेख आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

DEADPOOL Sat, 04/09/2016 - 21:25
बायंगी हे भूत कोकणात विकत मिळते. हे घराची भरभराट करते मात्र घरातून गेल्यास सर्वस्व लुटून नेते. महाबायंगी हे त्याच भूताचे सुधारीत वर्जन!

पंतश्री Mon, 04/11/2016 - 16:04
मस्तच आहे. बर्याच काळानी इतकी मस्त कथा वाचली. एकच विनन्ति. जरा लवकर ताका भाग. मगचे एकदम सपाट होत इतका उशिर् केला कि .

वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.