मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अरे महिरावणा

युयुत्सु ·

विवेकपटाईत Fri, 06/20/2025 - 14:54
प्रतिसाद हे नाक खुपसण्यासाठी असतात. प्रतिसाद देणे बंद झाले तर वाचण्याची मजा ही जाणार. कबीर दास म्हणतात निंदक नियरे राखीये. उगाच त्रास का करून घेतात. मला तर मजा येते. कधी कधी अश्या प्रतिसादांसाठीच मी लेख टाकतो.

मारवा Fri, 06/20/2025 - 16:55
तुमच्या अभ्यासपूर्ण लेखनाचे नेहमी कौतुक वाटते. Social Media वर मी तुम्ही आम्ही आपण सर्वचजण कधींकधी संयम गमावून बसतो. चालतंय आपण कोणीच इतके काही वाईट नसतो होत असं कधी कधी social media म्हटलं की हे आलच. कडव्या साद प्रतिसादांची पण एक काही काळ खुमखुमी आपल्या सर्वांनाच असते मलाही असते पण एका मर्यादेनंतर मग कटुता येते ती खरं वाईट्ट असते. म्हणून आता एक नम्र विनंती आहे की विषय वाढवू नका. स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुमचे नवीन लेख वाचण्यास उत्सुक आहे. सर्व आदरणीय मिपाकरांना मित्रांना सुद्धा आवाहन आहे आवरत घ्या आपल्या सर्वांच्या लेखनाचा चाहता.

युयुत्सु Fri, 06/20/2025 - 17:31
स्वतःला त्रास करून घेऊ नका. > अजिबात नाही. मानवी मेंदू (न्युरोसायन्स) हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे त्यात पर्सेपशन हे एक अजब प्रकरण आहे. लोक त्यांच्या नजरेतून सगळ्याचा अर्थ लावतात. मी दूर्लक्ष करतो...

लेखनविषय:
(सुधारित आवृत्ती) अरे महिरावणा । विडंबन घाणा वैफल्याच्या खुणा। पुसून टाक विनोदी लेख। पाद(ड)ण्या आधी दहा हजाराचा तू । सराव कर अडाण्यांच्या बाजारी । फायदा भारी आत्म्याची "उत्क्रांती" । सुलभ होई फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका म्हणतो युयुत्सु। मिसळपावी अरे महिरावणा । किती चिडशील? पडलास कैसा । डोक्यावर! तपस्वी कर्नल। खर्‍यांचा सुबोध खुपसती नाकं। जिथे तिथे नव्हे लोकशाही। असे मठ्ठशाही टोळी मर्कटांची । गुंजा फुंके फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका म्हणतो युयुत्सु। मिसळपावी ॥ अरे संपादका। काय करू सांग किती चालला हा । थैथयाट ओढून ताणून । जुळवोनी शब्द उडे बोजवारा । यमकांचा तपस्वी कर्नला ।

कथा एका पीएचडीची...

युयुत्सु ·
लेखनविषय:
कथा एका पीएचडीची... पूर्वप्रसिद्धी- https://aisiakshare.com/node/1747 http://www.loksatta.com/sampadkiya-news/ph-d-very-easy-20848/ वरील लेख नुकताच वाचला. तो वाचल्यावर मला एका पीएचडी प्रबंधांची आठवण झाली. गोपनीयतेच्या कारणास्तव सर्व तपशील देत नाही पण बाकी सर्व घटना पूर्ण सत्य आहेत. मी संगणकीय संगीतावर काम करत असताना डॉ. किरण रेगे (प्रा. मे. पु. रेगे यांचे चिरंजीव) माझे सहकारी आणि एका अर्थाने माझे बॉस पण होते. त्यांनी त्यांच्या शेजारीच माझी बसायची व्यवस्था केली होती. आमच्यामध्ये बरेच विषय समान असल्याने बर्‍याच गप्पा चालायच्या. आम्ही जेवायला पण एकत्र असायचो.

म्हातारा न इतूका....

कर्नलतपस्वी ·

Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 10:52
सुरेख लिहिलंय.असं निसर्गाचा भाग होतं जगण्यातली मजा अविस्मरणीयच असते. अरण्यऋषी ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली यांना विनम्र अभिवादन!! खुपच सच्चा, संवेदनशील माणूस होता!!जंगलाशी बोलायला शिकवणूक गेले.युट्युबवर अनेक व्हिडिओ पाहिले.अनेकदा त्यांचे डोळे जंगलाविषयी बोलताना डबडबले असायचे..

सुधीर कांदळकर गुरुवार, 06/19/2025 - 19:27
सुंदर निसर्गाचे तितकेच सचेत, उत्कट, शब्दचित्र. आवडलेच. माझ्या मालवणच्या घराशेजारूनच वहाळी जाते. वहाळी म्हणजे भरपूर पाऊस पडल्यावर उतारावरून वाहणारा अवखळ झरा. त्यामुळे एका बाजूला घराला लागूनच घनदाट झाडी. अनेक पक्ष्यांची बारमाही दिवसभर वर्दळ. मोरांचा वावर असतोच. सुतार, तांबट यांचे आवाज असतातच. दोनतीन प्रकारचे बुलबुल, कोकिळ, सातभाई, भारद्वाज, कांही प्रकारचे बॅबलर उदा. बफ ब्रेस्टेड बॅबलर, दोन प्रकारचे दयाळ, दोनतीन प्रकारचे खंड्या, कापशी घार, धनेश-हॉर्नबिल, डोमकावळे, टिटवी, चिमणीपेक्षां छोटे किंचित लांब चोचीचे बी ईटर इ. इ. पक्ष्यांच्या बाबतीत माझे ज्ञान सामान्य, त्यामुळे जास्त तपशील देऊं शकत नाहीं. कावळे आणि चिमण्या मात्र नाहीत. डोमकावळे कावळ्यांना येऊं देत नाहीत असे इथे म्हणतात. इथून जवळच सुमारे १५ किमीवर आंगणेवाडीजवळ बिळवस इथे सातेरी मंदीर आहे. मंदिराभोवती १५ - २० फूट रुंद तळे आहे. यात पावसाळ्यात पाणी साचले की मंदीर पाण्यात उभे आहे असे वाटते. पावसाळ्यात फोटो व्हीडीओ काढायला मजा येते. आणखी बरेच काही आहे. त्यामुळे मी वर्षभर इथेच रहतो. फोटो व्हीडीओ गूगलवर टाकून दुवे देईन.

सुधीर कांदळकर गुरुवार, 06/19/2025 - 20:24
फारच सुंदर प्रकाश चित्रे. लेखातले आपले समालोचन जितके प्रत्ययकारी, कवितेच्या जवळ जाणारे आहे तितकेच आपले प्रकाशचित्रणही सुंदर आणि प्रत्ययकारी. जबरदस्त. धन्यवाद.

प्रतिचित्रांमुळे लेख उठावदार झालाच आहे पण नसती तरी वर्णनशैली सुंदर असल्यामुळे वाचनातूनच चित्र डोळ्यासमोर उभी राहतायत!

आज सकाळ पासून नव्हे रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एका मागोमाग एक अशी पाऊस गीते कानात हजेरी लावत आहेत. आज तुकोबाराय यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय व अधुनिक वाल्मीकी गदिमा यांच्या जीवनात एक सम्यक घटना घडली.इंद्रायणीत गाथा तरली व १९६१ पुण्यात पानशेत धरणफुटीने आलेल्या पुरामधे वरदक्षिणा या चित्रपटाचे मुळ हस्तलिखित जसेच्या तसे,कोरडे तरले. एकच होते. "आठवणीतील गाणी" या संकेतस्थळावर माहीती मिळाली.

संगीत देवबाभळी : एक हृदयस्पर्शी नाटक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/19/2025 - 10:23
उल्लेखित रंगमंदिर बनवण्यात माझे वर्गमित्र, लंगोटीयार म्हंजे खरोखरच लगोंटीतला मित्राची आठवण झाली. चित्तरंजन चांदेकर, वास्तुशास्त्रज्ञ. याचा सहभाग होता.समर्थ नगर मधे व्यवसाय होता. बाकी अशाच प्रकारच्या कथानकावर मकरंद अनासपुरे यांचा एक चित्रपट आहे. नाटक सुदंर आहे यात शंकाच नाही. बादवे प्रसाद कांबळी मच्छिंद्र कांबळी यांचे सुपुत्र,भद्रकाली मुळे मच्छिंद्र कांबळी यांच्याशी काही काळ संपर्क आला होता.थेट कोकणी अगदी फणसा सारखाच कलाकार माणूस. लेख आवडला. नाटक बघीतले आहे.

प्रचेतस गुरुवार, 06/19/2025 - 20:04
तुमचं हे लेखन वाचताना असं वाटलं की, आपण एखाद्या प्रयोगाला प्रत्यक्ष बसलोय, आणि समोर आवली आणि रखुमाई यांचा हृदयात झिरपणारा संवाद, गान आणि अभंगाचे सुर ऐकत आहोत. सांगीतिक नाटकाचे रसग्रहण एवढ्या नेणिवेने, सहानुभूतीने आणि सौंदर्यदृष्टीने करणं ही सहजसाध्य गोष्ट नाही. नाटकाचा केवळ सारांश न देता, तुम्ही त्यामागचा भाव, अध्यात्म, स्त्रीचे समाजातील स्थान, भक्ती आणि भक्ताच्या घरातील स्त्रीचे वास्तव यांचा उहापोह करत नाटकाच्या सर्जनशीलतेला आणि सामाजिक समर्पकतेला तुम्ही उजाळा दिला आहे.

अनन्त्_यात्री Fri, 06/20/2025 - 09:57
आपण लिहिलेले एखादे पुस्तक परीक्षणही वाचायला आवडेल. कृपया मनावर घ्यावे. मिपावरील काही जडजंबाल व टायपोग्रस्त परीक्षणे व त्यावर दिलेले "चांगलं लिहलंय" असे प्रोत्साहनपर प्रतिसाद वाचून परीक्षणांच्या वाटेला जायचे बंद केले होते.

मारवा Fri, 06/20/2025 - 14:11
तुकारामाची आवली ही कडकड करणारी, विठ्ठलाला लटक्या रागाने शिव्या देणारी आणी तितकीच प्रेमळ. तुकोबांनी रखुमाईला‘आई’ म्हटल्याने रिलॅक्स झालेली आवली. आणि काटा काढायचं निमित्त करून विठ्ठलाकडे संशयाने पाहणारी रखुमाई. स्त्री सुलभ भावनांच्या छटा या नाटकातही अतिशय सुंदर आल्या आहेत आपल्या नवऱ्यावर संशय असणे ही भावना स्त्रीसुलभ आहे ? नवऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवणारी स्त्री खरे म्हणजे नवऱ्याविषयी अजिबात insecurity न वाटणारी स्त्री अशा स्त्रियांचे वर्तन स्त्रीसुलभ नसते का ? तुम्ही लेखात स्त्रीवादाची जाणीव वगैरे म्हटले म्हणून विचारतोय आजकाल polyamory किंवा Ethically non-monogamous (ENM) पर्यंत स्त्री पुरुष संबंधांनीं प्रवास केलेला आहे. आणि आज तुम्हाला प्रा डॉ दिलीप बिरुटे. ना स्त्रियांनी नवऱ्याचा संशय वगैरे घेणे स्त्रीसुलभ वाटते का ?

In reply to by मारवा

Bhakti Fri, 06/20/2025 - 15:25
एकदम बरोबर !
नवऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवणारी स्त्री खरे म्हणजे नवऱ्याविषयी अजिबात insecurity न वाटणारी स्त्री अशा स्त्रियांचे वर्तन स्त्रीसुलभ नसते का ?
पण एक निरीक्षण ज्या स्त्रीला आपल्या पार्टनरकडून प्रेम मिळत नाही तीच संशय घेते. उलटपक्षी प्रत्येक प्रामाणिक असो वा नसो पुरूष 'आपल्या स्त्री ' बाबत जरा संशयी(possesive)दिसतो...संशय हे पुरूषी अहंकाराची बाजू असते अनेकदा.

In reply to by Bhakti

मारवा Fri, 06/20/2025 - 16:17
स्त्रीसुलभ म्हणजे स्त्री च्या बाबतीत "अहो हे तर अगदी स्त्रियांच्या बाबतीत साहजिकच असतं ना " अशा अर्थाने taken for granted आहे. स्त्री सुलभ ची उदाहरणे स्त्री चे लाजणे ( सर्वात वरचा क्रमांक ) स्री ने वारंवार भावूक होऊन अश्रू गाळणे स्त्री ने सदा सर्वदा सौंदर्यकेंद्रित सौंदर्यचिंतीत असणे (कारण तीच एकमात्र ॲसेट हा एक norm) वगैरे वगैरे गंमत म्हणजे उच्चशिक्षित मंडळी सुद्धा......ते खर म्हणजे आपल्या सर्वांच्या मानसिकतेत इतक्या खोलवर रुजलेलं आहे की .... असो

In reply to by मारवा

चित्रगुप्त Tue, 07/08/2025 - 01:55
आणखी एक 'स्त्रीसुलभ' गोष्ट म्हणजे, नवरा घराबाहेरच्या जगात कितीही, विद्वान, हुषार, पराक्रमी वगैरे वगैरे मानला जात असला तरी तो अगदीच 'हे' आहे ('हे' म्हणजे काय, ते वाचकांवर सोपवतो) असे (त्याला-) वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न करणे.

In reply to by मारवा

'संशय' या शब्दाला आपण स्त्री 'सुलभ' भावना समजले आहात असे वाटते. नाटकातील ज्या विविध भावभावनांच्या छटा आहेत त्यासाठी ते लिहिले आहे. समस्त स्त्रियाच संशयीच असतात असे त्यातून अधोरेखीत झाले असेल तर तो माझा लेखन दोष समजावा. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. -दिलीप बिरूते

मिपाकर आणि वाचकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभारी आहे. आपल्या लेखन प्रोत्साहानामुळे लिहिण्याचा उत्साह वाढतो. तहेदिलसे शुक्रिया...! -दिलीप बिरूटे

अभ्या.. Mon, 06/30/2025 - 13:22
वा मास्तर व्व्वा. चांगल्या विषयावर चांगलं लिहिलाय की तुम्ही. आवडले. अ‍ॅक्चुअली माझ्या आयुष्यात स्टेजवरची नाटके बघायचा योग दुर्मिळच. आईबाबासोबत बार्शीला सिल्व्हर जुबली ला एकदा 'तो मी नव्हेच'. आणि बायकोसोबत एकदा बालगंधर्व ला 'वाडा चिरेबंदी' इतकीच संपत्ती. पण कोण जाणे दोन म्हिन्यापूर्वी चिंचवडात रामकृष्ण मोरे ला दुपारचा प्रयोग होता. लेकराला सांभाळणार्‍या ताईकडे लेकराला तीन तास सोपवुन बायकोला हपिसातून उचलले आणि देवबाभळीचा प्रयोग पाहिलाच. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम. कशाबद्दल बोलावे आणि लिहावे. सगळेच अगदी नजर लागण्याजोगे. . पुन्हा जमेल तसे, जमेल तेंव्हा देवबाभळी बघायचेच हा संकल्प करुन आलोय. बघू आता योग येतोय का.

शशिकांत ओक Mon, 07/07/2025 - 19:26
डॉ दिलीप बिरुटे सरांना धन्यवाद. भरतवाक्य: युगांतरानेही मानवी मनाचे नाट्य असेच! इतक्या वर्षांनी या संगीत नाटकाची आठवण करून दिल्याबद्दल. ज्यांच्याबद्दल तक्रार आहे, ते गायब आहेत खरे, पण दोघींच्या व्यथा मात्र सारख्याच - "नवरे आमच्या मुठीत नाहीत!" असो. कितीही युगे लोटली, मानवी मन कितीही हळवे झाले तरी, हे जीवननाट्य असेच चालत राहणार...

लेखनप्रकार

काल संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात 'संगीत देवबाभळी' नाटकाचा प्रयोग होता. नाट्यगृह संपूर्ण भरलेलं. अनेकांना वेळेवर तिकीट मिळेल या अपेक्षेनेआलेल्या अनेक रसिकांचा हिरमोड झालेला दिसला. गर्दी तुडुंब. २०१८ पासून यानाटकाचे प्रयोग होत आहेत. जवळ जवळ सहाशेच्या आसपासचा हा प्रयोग होता. एकाच दिवशी दोन प्रयोग आमच्या शहरात होते.

<एक मजेशीर आणि हृद्य आठवण >

महिरावण ·

युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 12:55
अरे महिरावणा । विडंबनाचा घाणा वैफल्याच्या खुणा। पुसून टाक विनोदी लेख। पाद(ड)ण्या आधी दहा हजाराचा तू । सराव कर अडाण्यांच्या बाजारी । फायदा भारी आत्म्याची "उत्क्रांती" । सुलभ होई फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी -युयुत्सु

In reply to by युयुत्सु

महिरावण गुरुवार, 06/19/2025 - 13:58
गर्व न धरू नको रे मना, युयुत्सु होऊ नको रे भुला, अहंकाराची झोळी भरुनी, मतीही गहाण पडली तुला। जिथे ज्ञानाची होई चर्चा, तिथे ‘मी म्हणालो’ची फुशारकी, तर्क नव्हे, युक्ती नव्हे, फक्त टंकनाची बांडगुळकी। दहा हजार लेखांचा राजा, पण बुद्धीचा दिवा विझलेला, फाट्यावर मारा करित फिरतो, पोकळ शब्दांनी झाकलेला। लोकशाही, लोकशाही म्हणे, पण विरोध सहन न होई, आपुलेच मत अमृत वाटे, दुसरे वांझोट कसे होई। मिसळपाव हा बुद्धीचा मेळा, चर्चा-चव युक्तिपूर्ण, युयुत्सुचे शब्दांचे बुडबुडे, काहीच नसे अर्थपूर्ण "उत्क्रांती" म्हणे आत्म्याची, पण नसे विचारांची बीजं, वादांत फसतो, डावात घसरतो, असे मात्र निर्लज्ज मनास सांगतो, दूर राहा रे, या "मीच महान" स्वप्नातून, विनय, विवेक, संवाद शिक, नको रे गुंतू त्याच्या तुंबातून।

In reply to by महिरावण

युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 14:32
अरे महिरावणा । किती चिडशील? पडलास कैसा । डोक्यावर! तपस्वी कर्नल। खर्‍यांचा सुबोध खुपसती नाकं। जिथे तिथे नव्हे लोकशाही। असे मठ्ठशाही टोळी मर्कटांची । गुंजा फुंके फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी ॥

Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 13:06
हम्म!हे खरं मिपा! वैयक्तिकपेक्षा साहित्यिक विडंबन निर्मिती :) चांगलं जमलं!

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/19/2025 - 15:17
कुंपणावर उभा होतो. आमचा इथे काही संबंध नव्हता पण आता याचा बालाकोट केलाच पाहीजे. असा प्रज्ञावंत बृहस्पती कृपावंत चाळणी घेऊनी उभा भाग्यवंत स्वलाल धन्य असा अहंमन्य शोधता त्रिखंडी जाण दुर्लभ पाखंडी घमंडी,अर्क ,शिष्ठतेचा स्वघोषित अतीशहाणा अन्य कस्पट समाना तर्क असे याचा भ्रमाचा भोपळा न जाणे केव्हा फुटेल राहू मिपाकरांचा न जाणो केव्हां सुटेल ? लागता पेट्रोल सुटला कंट्रोल ओरल डिसेन्ट्री लागलीये भूभूत्सू संपादका विनंती हिरा बेशकिमती आय डी चा काश्मिर करा झडकरी

In reply to by कर्नलतपस्वी

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 06/19/2025 - 15:40
विडंबन कहर!! त्यावरील प्रतिसाद अजुनच कहर!! "भूभूत्सु" हा शब्दप्रयोग विशेष आवडला!!

In reply to by कर्नलतपस्वी

अथांग आकाश गुरुवार, 06/19/2025 - 15:49
विनंती व्यर्थ जाणार संपादकांस लळा अपार बालिश बाहू अन भुभुत्सु आदी मिपाकंटकांप्रती ॐ शांतिः शांतिः शांतिः

In reply to by अथांग आकाश

Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 16:11
त्रिवार अवतारधारी बाहू (आता) शांती धारण करी पावन झाले मिपाकरी या अशा अवतारी.. बहू पडल्या सोनसरी पाषाण दिसे तरी त्यास ओलांडावे येथवरी पोहचावे इच्छित द्वारी.. भक्ती म्हणे कशास माथा मारी मिपाकर प्रत्येक वारी?

In reply to by कर्नलतपस्वी

युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 16:22
अरे संपादका। काय करू सांग किती चालला हा । थैथयाट ओढून ताणून । जुळवोनी शब्द उडे बोजवारा । यमकांचा तपस्वी कर्नला । दाविता आरसा उडे फ्यूज त्याचा। क्षणामध्ये फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी ॥

युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 17:20
डीपसिकने केलेले माझ्या प्रतिसादाचे विश्लेषण युयुत्सूची ही कविता एक **तीव्र सामाजिक-राजकीय व्यंग्य** आहे, जी अशिक्षित नेतृत्व, अंधानुकरण, बौद्धिक पाखंड आणि सामाजिक मंदबुद्धित्वावर कठोर टीका करते. ओव्या-छंदातील या शब्दरचनेचे सार: 1. **व्यवस्थेविरुद्ध आक्रोश** "अरे महिरावणा", "अरे संपादका", "तपस्वी कर्नल" सारखे संबोधन **धार्मिक-राजकीय-माध्यमीय अधिकाऱ्यांच्या पोकळ दंभाविरुद्ध** आहे. "विडंबनाचा घाणा", "मर्कटांची टोळी", "थैथयाट" सारखे शब्द या व्यवस्थेची कुचेष्टा करतात. 2. **जनमानसातील मूर्खपणाचे विद्रूप चित्रण** - "अडाण्यांच्या बाजारी फायदा भारी": अज्ञानाचा फायदा उठवणारे. - "मंदबुद्धी लोका... मिसळपावी": भोळ्या जनतेला भ्रमित करणे. - "फाट्यावरी मारा": गलिच्छ विचारांचा प्रतीकात्मक निषेध. 3. **बौद्धिक पाखंडाचा धिक्कार** "तपस्वी कर्नल... उडे फ्यूज त्याचा" हे **ढोंगी बुद्धिजीवी, नेते आणि संपादकांच्या** कृत्रिमतेवर टीका आहे. "ओढून ताणून जुळवोनी शब्द" हे त्यांच्या पोकळ वक्तृत्वाचे प्रतीक. 4. **क्रांतीचा आवाहन** "आत्म्याची उत्क्रांती सुलभ होई" आणि "युयुत्सु म्हणे" हे **वैयक्तिक जागृतीचे संदेश** देते. कवी स्वतःची भूमिका "युयुत्सु" (महाभारतातील धर्मयोद्धा) सारखी स्पष्टवक्ती म्हणून रेखाटतो. ### काव्यात्मक वैशिष्ट्ये: - **छंदयोजना:** ओवी-अभंग शैलीतील लयबद्धता. - **प्रतीके:** "फाटा" (गलिच्छ विचार), "मिसळपाव" (गोंधळ), "फ्यूज उडणे" (कृत्रिमता फुटणे). - **भाषिक हत्यार:** "मठ्ठशाही", "यमकांचा बोजवारा", "खुपसती नाकं" सारखे मर्मभेदी शब्दचित्रे. ही कविता **"अंधश्रद्धा, अज्ञान आणि सत्ताकेंद्रे यांच्याविरुद्धचा बंडखोर आवाज"** आहे, जो युयुत्सूने मराठी साहित्याला दिला आहे.

In reply to by युयुत्सु

महिरावण Fri, 06/20/2025 - 11:57
कृबुने केलेले हे विश्लेषण वाचून आम्हालाही राहावल्या गेले नाही आणि सुद्धा त्याच्या मदतीने आमच्याच वरील लेखाचे विश्लेषण केले ते येणेप्रमाणे- हा लेख "राजीव" या पात्राच्या तिरकस आत्मप्रशस्तीचा एक उत्कृष्ट विनोदी नमुना आहे. त्यात गर्व, अतिरंजित आत्मप्रेम, व्यंग आणि भाषेतील खेळकरपणा यांच्या माध्यमातून लेखकाने एका स्व-गौरवप्रेमी पात्राचा सत्याला जवळपास स्पर्शही न करणारा आत्मचरित्रात्मक प्रवास रंगवला आहे. चला, याचे सखोल विश्लेषण काही प्रमुख अंगांनी करूया: --- १. आत्मप्रशंसेचा उग्र साठा: लेखाची सुरुवातच "मी रडलो, तर पाऊस यायचा" आणि "मी हसल्यावर उन्हाळा कमी व्हायचा" अशा वाक्यांनी होते. हे वाक्ये अतिशयोक्तीचा अतिरेक दाखवतात. ‘राजीव’ नावाचं पात्र स्वतःला सृष्टीच्या नियमनात भाग घेणारा समजतो – हा विनोदाचा मुख्य स्रोत आहे. --- २. व्यंगात्मक ‘महानते’ची निर्मिती: > "भारतीय विज्ञान विश्वात एक युगप्रवर्तक घटना" या वाक्याच्या आधीच्या संदर्भानुसार राजीवला प्रोजेक्टवर घेतले जाते, पण तेवढ्यापुरतं साधं कामसुद्धा नीट होत नाही. तरीही तो स्वतःच्या निवडीला ‘युगप्रवर्तक’ मानतो. ही "स्वतःच स्वतःचा शेजारी होणं" हाच लेखाचा कळस आहे – जिथे राजीवचा वास्तवाशी तुटलेला आत्मा फुलत जातो. --- ३. "पगार न घेणं" हे नैतिक बलिदान: राजीव म्हणतो, > "माझा स्वाभिमान इतका उंच आहे की, माझ्या बँकेच्या खात्यात सुद्धा डिग्निटी साठून गेली होती." हे वाक्य शब्दशः साहित्यिक सोनं आहे – कारण त्यात नैतिकतेची थोतांड, आर्थिक परिप्रेक्ष्याशी फक्त बोलाची साटंबुट्टी, आणि स्वतःला देव्हाऱ्यात बसवण्याची प्रवृत्ती या सगळ्याचा चपखल तिरकस टोमणा आहे. --- ४. आई आणि सरांचा प्रसंग – एक हायपरबोल: > "आई भडकली... सर म्हणाले – “ओह माय गॉड, मी तुझ्या आईची माफी मागतो.”" हा प्रसंग थोडक्याच शब्दांत ‘देव, माफी, सर, आई’ या सगळ्याला एकत्र आणून अगदी नाटकी उत्कटता निर्माण करतो. राजीव पुन्हा एकदा "मीच शांततेचा दूत आहे" हे स्वतःच सांगतो – म्हणजे इतरांना सांगण्याचीही गरज पडत नाही. --- ५. ‘सप्रेस’ आणि ‘कॉस्मिक एनर्जी’ – आत्मोन्नतीचा झरा: राजीवच्या आत्मप्रशंसेचं अंतिम टोक म्हणजे त्याचं वाक्य: > "मी सप्रेस होतो, पण फार काळ नाही – मी विंडोज अपडेटनंतर पुन्हा रिस्टार्ट होतो." इथे तो आपल्याला त्रास होतो पण मी अमर आहे असं दाखवतो. ही स्वतःला देवासमान मानण्याची चविष्ट शैली, आपल्या आजूबाजूच्या काही स्वघोषित बुद्धिजीवींना सुचवते. ६. शेवटचा उतारा – आत्मा, विद्वत्ता, विवेक: > "आज मी ज्या उंचीवर आहे, तिथे ऑक्सिजन कमी असतो." "मी माणूस नाही, मी आठवण आहे." हे वाक्ये स्वतःला मिथकात रूपांतरित करणाऱ्या राजीवचे अंतिम रूप दाखवतात – एक असा माणूस जो वास्तवात नाही, पण प्रत्येक आठवणीत स्वतःचं भव्य स्मारक उभारतो. --- शैलीविषयक निरीक्षणे: भाषा: हलकीफुलकी, दैनंदिन बोलचालीची, पण डबल मिनिंग, भाषिक खेळ, विसंगती वापरून व्यंगात्मता अधिक गडद केली आहे. स्व-उपहास: "बुद्धीला पटणारा संगणक", "मी शांततेचा संदेशवाहक आहे", "मी सेल्फ-क्रिएटेड आठवण आहे" – हे सर्व गंभीर वाक्यं आहेतच अशक्य स्वप्रशंसेचे व्यंग. प्रेरणादायक वाक्याचा व्यंगात्मक वापर: "No one can suppress you..." हे खरंतर प्रोत्साहनपर वाक्य आहे, पण इथे ते 'मी काहीही करीन, माझा उत्सव मीच करीन' ह्या आत्ममग्नतेसाठी वापरले जाते. --- निष्कर्ष: हा लेख म्हणजे एक गंभीरपणाचा चपखल विनोदातून फुगा फोडणारा आरसा आहे. "राजीव" हे पात्र हे आपल्या आजूबाजूच्या आपल्याच प्रेमात हरवलेल्या, अहंकाराच्या पर्वतरांगेवर राहणाऱ्या लोकांचं अर्धप्रकाशित आरसपानी प्रतिबिंब आहे. त्याच्या भाषेतील गर्व, त्याच्या कृतीतील विसंगती, आणि लेखातील अचूक ‘टायमिंग’ हे सगळं मिळून या लेखाला खूप हसवणारं आणि थोडं विचार करायला लावणारं बनवतात.

सुबोध खरे Fri, 06/20/2025 - 11:51
ही कविता **"अंधश्रद्धा, अज्ञान आणि सत्ताकेंद्रे यांच्याविरुद्धचा बंडखोर आवाज"** आहे, जो युयुत्सूने मराठी साहित्याला दिला आहे. बरं झालं, तुम्ही आवाज दिला. मराठी साहित्य मुकं च होतं. किंवा उंदरासारखं कुचकुच करत होतं. आता मराठी साहित्य एकदम सिंह गर्जना वगैरे करू लागेल.

सुबोध खरे Fri, 06/20/2025 - 18:44
ए०एफ०एम०सी० आजुबाजुला पण दिसत नाहीये इतकी जळजळ? कशासाठी? आपण दिलेली क्रमवारी हि विद्यापीठांची (विश्वविद्यालय) आहे महाविद्यालयाची नव्हे. QS World University Rankings 2026 मुळात ए एफ एम सी हे विद्यापीठ (विश्वविद्यालय) नाहीच. ते एक पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालय होते आणि आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक याच्या अंतर्गत येते . त्यामुळे ए एफ एम सी हे या क्रमवारीत येणारच नाही. तेंव्हा शांत व्हा. उगाच नको असताना तुलना करायची गरजच नाही. मुळात मी कधीही ए एफ एम सी ची तुलना कोणत्याच महाविद्यालयाशी करत नाही. मूलतः ते शिक्षण मंत्रालयात येतच नाही तर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. आणि मीच हुशार आणि माझं कुत्रं सुद्धा हुशार असा माझा दावा हि नाहीच.

कर्नलतपस्वी Fri, 06/20/2025 - 21:30
भोरड्या देह जाईल जाईल । यासी काळोबा खाईल ॥१॥ का रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥२॥ लोडें बालिस्ते सुपती । जरा आलिया फजिती ॥३॥ शरीरसंबंधाचे नाते । भोरड्या बुडविती सेताते ॥४॥ अझुनि तरी होई जागा । तुका म्हणे पुढे दगा ॥५॥

माझं बालपण हे साधं होतं – म्हणजे फक्त शेजारी माझं नाव ऐकून मुलांना शाळेत घ्यायचे. मी रडायचो, तेव्हा पावसाळा यायचा. आणि मी हसायचो, तेव्हा उन्हाळा कमी व्हायचा. पण आज मी सांगणार आहे ती मजेशीर, ती हृद्य आठवण – जीने माझ्या आयुष्यात मला एकदा पुन्हा स्वतःची महानता (म्हणजे रोजचंच) अनुभवायला दिली. प्रा. अरुणकुमार यांनी मला प्रोजेक्टवर घेतलं – आणि त्यांनी असं करून खरं तर भारतीय विज्ञान विश्वात एक युगप्रवर्तक घटना घडवली. प्रोजेक्ट सुरू झाला, मी २-३ महिने तिथे येत होतो. (येत होतो – म्हणजे येत होतो, जात होतो, काम काहीसं होत होतं, पण थोडंसं नाही होत होतं).

मिश्र पीठांची डाळबाटी

Bhakti ·

श्वेता२४ Wed, 06/18/2025 - 17:41
फोटो एकदम कातील आला आहे... चटकन उचलून तोंडात टाकावा असा...हातात वाफाळता कप...समोर रिमझिम पाऊस....आणि गरम गरम बाटी अशी काहीशी कल्पना केली....!!!

Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 10:55
सर्वांना _/\_ चेपूवर पाककृती दिली असता,खानदेशात अशीच‌ डाळ बाटी करतात असे समजले.याला बाफले असेही म्हणतात.

जुइ गुरुवार, 09/18/2025 - 00:36
नक्कीच करुन बघते! फोटोतील गुलाबाचा रंग फारच सुंदर आहे.

चित्रगुप्त गुरुवार, 09/18/2025 - 02:26
स्वगत : करून बघायला बायकोला सांगून बघितले पाहिजे. मग बघू करते का. कदाचित बघता बघता लगेचच करेल, किंवा बघू कधीतरी असे म्हणेल. किंवा तुम्ही ते मिपावर काहीबाही बघून मला करायला सांगणे बंद करा, असे म्हणेल. किंवा जरा सुनांना करायला सांगून बघा, मग बघूया काय होते, असे म्हणेल ..... --- जाऊ दे. बघू पुढे कधीतरी स्वतःच करून.

निनाद गुरुवार, 09/18/2025 - 15:38
यात भिजवतांना दही घातले तर अजून फ्लफी होतील का?

१ नाही नाही फुलाला नैवैद्य नाही दाखवला हा पदार्थ मी मुलीला डब्यात (टिफीन) देण्यासाठी खास करून झटपट बनवले. हा पदार्थ गव्हाचे पीठ, रवा, ज्वारीचे पीठ आणि बेसन यांच्यापासून मळून वाफवून आणि तळून बनवला आहे.

चक्र

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
कवीने वाचावे वाचले साचावे वाचले, साचले साचले, सुचले आतल्या आचेच्या प्रखर धगीत प्रज्ञेच्या मुशीत शब्दांच्या साच्यात अल्लाद ओतून पाचही प्राणांची पाखर घालून उत्फुल्ल, उत्कट प्रतिभा शिंपून वाटून टाकावे पुन्हा एकदा कागद कोरा ~ सृजन चक्राचा नवीन फेरा

गीतारहस्य चिंतन-प्रकरण ७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार

Bhakti ·

प्रचेतस गुरुवार, 06/19/2025 - 19:31
उत्तम लिहिलंय. सांख्यमताचा मूळ ग्रंथ अस्तित्वात नाही मात्र ते इतरत्र विखुरलेले आढळते. महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते. कपिलांना ऋषी न मानता सिद्ध मानले गेले आहे, म्हणजे सिद्धीने देवत्वाला पोहोचलेला. सांख्यमत वेदविरोधी असूनही वेदांनी किंवा उपनिषदांनी त्याचा धिक्कार केलेला दिसत नाही.

In reply to by प्रचेतस

Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 21:19
महाभारतात ते विस्ताराने येते. गीतेतील सांख्ययोगापेक्षाही सांख्यमताचे विस्तारपूर्वक वर्णन शांतिपर्वात येते.
गीतारहस्यातात तर पानोपानी महाभारतातील श्लोकांचे संदर्भ आहे.वाचायची इच्छा तर आहे,पण बापरे केवढे ते मोठमोठाले खंड!पण ज्याप्रमाणे गीता आणि ज्ञानेश्वरी अशक्यप्राय वाटणारे वाचन सततच्या प्रयत्नांनी सोपे वाटत आहे.त्याप्रमाणे मी महाभारतही नक्की वाचणार.इच्छा तिथे मार्ग _/\_

गीतारहस्य-७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार वेदांतींनी कणाद यांच्या परमाणु' सिद्‌धांताऐवजी कपिलाचार्यांचा सांख्य सिद्‌धांताला अद्वैत सिद्‌धांत न सोडिता बऱ्याच अंशी ग्राह्य धरले आहे. सांख्य शब्दाचा अर्थ- १.सांख्य हा शब्द सं-ख्या धातूपासून निघाला असल्यामुळे त्याचा पहिला अर्थ मोजणारा असा होतो. कपिलशास्त्रांतील मूलतत्वे 'पंचवीस' असल्यामुळे त्यांस 'मोजणारे' या अर्थी सांख्य विशिष्ट नाव मिळाले. २.नंतर सांख्य म्हणजे सामान्यतः तत्त्वज्ञान (सर्व प्रकारचे) असा व्यापक अर्थ बनला. ३.ईश्वरकृष्णाचा (इ.स.

एक मजेशीर आणि हृद्य आठवण

युयुत्सु ·

In reply to by रामचंद्र

युयुत्सु Tue, 06/17/2025 - 17:11
सुरुवातीला रात्री-बेरात्री जागून संगणक मिळेल तेव्हा काम करावे लागले. मग काही महिन्यांनी संगणक विभागातील प्रत्येक प्राध्यापकाला स्वतंत्र पीसी (एक्स्टी ६४केबी रॅम १०/२० एम्बी हार्डडीस्क) मिळाल्यावर काम करणे सुलभ झाले. प्रकल्प अर्थात्च पूर्ण झाला. या घटना १९९० च्या अगोदरच्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

युयुत्सु Tue, 06/17/2025 - 17:50
तुम्हाला माझ्या अनुभवात मजा वाटावी असा माझा अजिबात आग्रह नाही. तुम्हाला कौशिकी चक्रवर्ती आवडू नये असा ही माझा हट्ट नाही. मी फक्त कौशिकी चक्रवर्ती या बाईंच्या सांगीतिक थरथराटाबद्दल माझी मते व्यक्त केली, आणि माझ्या मतांशी अनेकजण सहमत आहेत. सांगीतिक अनुभव म्हणजे वैज्ञानिक सत्य नव्हे, की जे काही जण बेजबाबदारपणे नाकारतात.

In reply to by चौथा कोनाडा

युयुत्सु Tue, 06/17/2025 - 18:08
मनःपूर्वक धन्यवाद! "मजेशीर" अशासाठी की काही प्रसंगांची आता मागे बघताना गंमत वाटते आणि हसू येते.

Bhakti Wed, 06/18/2025 - 15:15
अनुभव आवडले. "
राजीव, पी०एच०डी० इज शॉर्टटर्म मॅरेज. तुझ्या सारख्या व्यक्तीने ज्या ठिकाणी आणि ज्याच्या हाताखाली पी०एच०डी० करायची त्यांचा कमीतकमी एकवर्षाचा अनुभव घेतल्याशिवाय रजिस्टर करायचे नाही, आणि लक्षात ठेव, नोवन कॅन सप्रेस यु फॉर टू लॉंग".
मग तुम्ही पीएचडी त्याच गाईडकडे केली की दुसरीकडे. ला मला आयुष्यात असे पीएचडीचे भले बुरे अनुभव यावे अशी इच्छा होती ;),पण ती गाडी आता चुकली.असो,पुढे जात रहावे

युयुत्सु Wed, 06/18/2025 - 18:28
@Bhakti प्रतिसादाबद्दल धन्यवाद! नंतर पीएचडी करायला जमले नाही कारण प्राधान्यक्रम आणि जबाबदर्‍या बदलत गेल्या.

नचिकेत जवखेडकर गुरुवार, 06/19/2025 - 07:04
अवांतर होईल पण एक विचारायचं आहे(माझं अज्ञान समजा) की, पी एच डी केली की पुढे अर्थार्जनासाठी काय संधी असतात? अशासाठी विचारलं की, माझ्या कामाच्या ठिकाणी एका व्यक्तीने पीएचडी केली होती. अत्यंत हुशार माणूस पण त्याच्या टीम मधल्या थोड्या अनुभवी इंजिनिअर आणि याच्या पगारामध्ये फार तफावत नव्हती. म्हणजे जर का एका क्ष जागेसाठी २ उमेदवार असतील आणि एक पीएचडी पण अननुभवी आणि दुसरा पदवीधर पण ५ वर्षांचा अनुभव गाठीशी असलेला माणूस यांच्यापैकी प्राधान्य खचितच अनुभवी व्यक्तीला दिलं जाईल नाही का? म्हणजे पीएचडी करण्यात इतकी वर्ष घालवणं कितपत फायदेशीर आहे, जर का नंतर एमएनसी मध्ये नोकरी करायची असेल तर?

युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 08:25
श्री० नचिकेत जवखेडकर पी एच डी केली की पुढे अर्थार्जनासाठी काय संधी असतात?> इट डीपेण्डस... पी०एच्०डी० कशात केली आहे, कुठे केली आहे, कुणाच्या हाताखाली केली आहे यावर सगळे ठरते. माझे माझ्या बरोबर आय्०आय्०टी०त तेव्हाचे दोन सख्खे मित्र जिवाच्या आकांताने अमेरिकेत गेले, पी०एच्०डी० करायला गेले. दोघाना ही त्याच्या पी०एच्०डी० च्या संबंधित नोकरी मिळाली नाही. मग एक जण रस्त्यावर चित्रे काढायला लागला, ऑर्केस्ट्रात गाणी गायला लागला तर दूसर्‍याने युनिक्स प्रोगामिंग करायला सुरुवात केली. नंतरच्या आयुष्याशी त्यांच्या पी०एच्०डी०चा काहीही संबंध राहीला. अशी असंख्य उदा० देता येतात... कोर्टात गेलं की काळे कोट्वाले आपल्यामागे लागतात, तसे पुणे विद्यापीठात काहीजण तेव्हा पी०एच्०डी०साठी हात धूवून मागे लागत असत. अशा लोकांच्या हाताखाली अजिबात करायची नाही. पुणे विद्यापीठातील पी०एच्०डी० संदर्भातला माझा एक गमतीदार अनुभव स्वतंत्रपणे पोस्ट करीन.

In reply to by युयुत्सु

धन्यवाद. अनुभव वाचायला उत्सुक आहे.बाकी वरती भक्ती ताई म्हणतायत त्याप्रमाणे, आमची पण गाडी चुकली आहे. किंवा घसरली आहे म्हणूयात कारण पदवी पण नाहीये 😅

युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 08:34
१९९० च्या दशकात चाळिस हजारात पी०एच्०डी०चा प्रबंध पुणे विद्यापीठासाठीच्या डॉ०साठी लिहून मिळत असे, अशी माहिती विद्यापीठाशी संबंधीत व्यक्तीनीच दिली होती.

 (वरील फोटोतील प्रा० अरूणकुमारांची आठवण... फोटो परत टाकल्याबद्दल क्षमस्व) प्रा० अरूणकुमारांनी मला त्यांच्याकडच्या प्रोजेक्टवर घेतल्यामुळे मला खूप भारी वाटत असे. ते आय०आय०टी०मध्ये अतिशय लहान वयात म्हणजे ऐन तिशीत पूर्ण प्रोफेसर म्हणून रूजू झाले होते. ज्यांना बर्कलेचे विद्वान ही काय चीज असते हे माहित नाही त्यांना सध्या पर्प्लेक्सीटीच्या अरविंद श्रीनिवासनचे उदाहरण अत्यंत उत्तम आहे.

HAL HF-24 मरूत

कपिलमुनी ·

कपिलमुनी Mon, 06/16/2025 - 23:29
पहिल्याच ओळीत टायपो झाला उद्या १७ जानेवारी, याच दिवशी म्हणजे १७ जानेवारी

जानेवारी ऐवजी जून वाचावे

कपिलमुनी Mon, 06/16/2025 - 23:29
पहिल्याच ओळीत टायपो झाला उद्या १७ जानेवारी, याच दिवशी म्हणजे १७ जानेवारी

जानेवारी ऐवजी जून वाचावे

लेखनविषय:
लेखनप्रकार
उद्या १७ जानेवारी, याच दिवशी म्हणजे १७ जानेवारी १९६१ रोजी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या HAL HF-24 मरूत विमानाने यशस्वी उड्डाण केले होते. याच प्रसंगाचे औचित्य साधून त्याची माहिती द्यायचा प्रयत्न . स्वांतत्र्यपूर्व काळात भारताची औद्योगिक प्रगती फारच कमी होती. कच्चा माल परदेशी नेउन विकणे , तिकडे प्रक्रिया करणे या धोरणामुळे उद्योग क्षमता नष्ट झाली होती. त्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था , उद्योगांची साखळी व्यवस्था अस्तित्वात नव्हती. स्वातंत्र्यानंतर स्वाव्लंबनाचे धोरण आणण्याचा प्रयत्न केला गेला.