✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

घाटातली पायवाट

ध — धनंजय, Sat, 09/15/2007 - 01:14

प्रतिक्रिया द्या
23247 वाचन

💬 प्रतिसाद (19)
ग
गुंडोपंत Sat, 09/15/2007 - 02:10 नवीन

वा!

"बाई म्हणे, "ताये, तुझी संग मला थोडी असे." हे आवडले. बरेचदा हे कळतच नाही की खरंच बरोबर कोण आहे नि असणार आहे. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
स
संपादक मंडळ Sat, 09/15/2007 - 17:37 नवीन

प्रकाटाआ

....
  • Log in or register to post comments
ट
टीकाकार-१ गुरुवार, 09/20/2007 - 10:54 नवीन

:)

:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपादक मंडळ
व
विसोबा खेचर Sat, 09/15/2007 - 07:14 नवीन

सुंदर!

>>दरीमध्ये शेत माझे >>घाटमाथ्या घर असे" >>"तिथे कोणी वाट पाहे >>ऊर येई भरुनिया - क्या बात है, सुंदर चित्रदर्शी कविता! आयला धन्या, तू कविताही इतक्या छान करतोस हे माहीत नव्हतं! जियो.. तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 09/15/2007 - 07:30 नवीन

छान

काव्याचा वेगळेपणा भावला.
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Sat, 09/15/2007 - 07:40 नवीन

आवल्डी

कविता आवल्डी लय दिसापासून ताजी कविता वाचाला नै भेटाची. आता लै मस्त वाटून राह्यले. :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 09/15/2007 - 09:20 नवीन

कविता मस्त रे !

धनंजय, कविता आवडली.शब्दांची रचना बंधनात असली तरी ती तशी वाटत नाही अर्थात तेच तर कवीचे मोठे वैशीष्टे असते. "बाई म्हणे, "ताये, तुझी संग मला थोडी असे. दरीमध्ये शेत माझे घाटमाथ्या घर असे" मला वरील चार ओळी अधिक आवडल्या.येऊ दे अशाच कविता !
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sat, 09/15/2007 - 09:34 नवीन

अरे!

तुम्ही कविताही करता वाटतं? आवडली. चित्रा
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 09/15/2007 - 10:57 नवीन

आवडली

खरं सांगायच तर पहिल्यांदा गडबडीत वाचताना काही कळली नाही.. आता जरा निवांतपणे वाचल्यावर समजली! छान कविता.
  • Log in or register to post comments
व
वाचक्नवी Sun, 09/16/2007 - 14:21 नवीन

काय म्हणावे?

तुमच्या या छोटेखानी सुरेख कवितेला काय म्हणावे? अष्टाक्षरी ओवी की नुसतीच अष्टाक्षरी? काहीही चालेल. आफ्टरऑल अ रोझ इस अ रोझ बाय एनी नेम !--वाचक्‍नवी
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 09/16/2007 - 16:07 नवीन

हा हा हा

केशवसुमार स्टाइल मधे हा. म्हणजे तुमचेच काव्य जरा फेरफार करुन. काय म्हणावे तरी या छोटेखानी सुरेख कवितेला अष्टाक्षरी ओवी की नुसतीच अष्टाक्षरी काहीही चालेल तू जा बाई लिहूनिया प्रमादाबद्दल माफी असावी. दोघांचीही मागतो, वाचक्‍नवी व केशवसुमार प्रेरणा - खालील घाटपांडेसाहेबांचा प्रतीसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक्नवी
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/16/2007 - 15:12 नवीन

तिथे कोणी वाट पाहे

<<<तिथे कोणी वाट पाहे ऊर येई भरुनिया - मुंबईला तुझ्या घरी तू जा बाई बसुनिया">> शेवट भावस्पर्शी. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 09/16/2007 - 16:13 नवीन

मस्त

सुंदर प्रकटन आहे. :)
  • Log in or register to post comments
र
रंजन Wed, 09/19/2007 - 19:23 नवीन

कविता आवडलि

कविता आवडलि.
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Wed, 09/19/2007 - 20:00 नवीन

बाई म्हणे, "ताये, तुझी

बाई म्हणे, "ताये, तुझी संग मला थोडी असे. दरीमध्ये शेत माझे घाटमाथ्या घर असे" अष्टपैलू धनंजय, तुमची ही अष्टाक्षरी फार आवडली. अष्टाक्षरी हा बायकी प्रकार आहे असे माझे एकंदर मत असले तरी. [कारण ९० टक्के अष्टाक्षऱ्या ह्या कवयत्र्या (कवयित्रीमध्ये मजा नाही) लिहितात, असा माझा समज. दुसरे कुठलेही कारण नाही. त्यामुळे कुणी उगाच चवताळण्याचे काही कारण नाही.]
  • Log in or register to post comments
अ
अप्पासाहेब गुरुवार, 09/20/2007 - 13:32 नवीन

मस्त ... आवडली

हल्लीच्या त्या 'पाडीव' गजलांच्या बुजबुजाटात असे सकस काव्य जरा दुर्मिळच झाले आहे. अजुन लिहा राव असेच.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 11/17/2007 - 23:14 नवीन

रूपांतर केलेली माझी मूळ इंग्रजी कविता

The path by the railtrack ही माझीच मूळ कविता. हिचे मी केलेले रूपांतर ("घाटातली पायवाट") वरती दिलेले आहे. मूळ इंग्रजीतल्या सॉनेटवर रॉबर्ट फ्रॉस्टच्या शैलीचा प्रभाव दिसला तर निरीक्षण वावगे नाही. --- The path by the railtrack For a while, my weary path hugs tight the track That takes the train to town. Through head high corn Both blindly snake. The quiet is pierced by a horn That shrieks so man and beast be warned, "Stand back!" To wait its pass I stop, put down my pack - It chugs and seems to say, "Poor man, so worn, "You choose to plod the stones. O why you scorn, "My ride that hundreds take? More fool, alack!" I stand to catch my breath and mull, as still I brace the hedge of thorns, the riders' ease And fellowship, compared to how I will Trudge on alone. Because my whence nor where Lies by this track, the pack to back I seize Resolved, and to set trajectory repair. ---
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 11/19/2007 - 09:42 नवीन

दोन्ही

कविता आवडल्या. इंग्रजी अधिक. त्यातला विल आणि व्हेन्सचा प्रयोग आवडला. [इंग्रजी कवितेला 'द ट्रेन नॉट टेकन' हे शीर्षक चालू शकेल :).] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
श
शब्दवेडा Mon, 11/19/2007 - 11:38 नवीन

सुरेख

कविता आवडल्या...इन्ग्लिश जास्त आवडली..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा