सर्किट (verified= न पडताळणी केलेला)Mon, 09/17/2007 - 07:53नवीन
"यू, यू" ऐकल्यावर "उत्सुक" होणारा असा .
खल्लास ! अहो, आम्हा (स्वतःवरच्या अशा कॉमेंटस ऐकणार्या) सर्व जिंदादिल सदस्यांना तो तिथला तिकडचा मालक श्वान म्हणूनच ट्रीट करत होता. कारण त्याचे काही श्वान अशा सुंदर कोट्यांना (वैयक्तिक, वैयक्तिक म्हणून) आब्जेक्शन घेत होते म्हणे.
सांगणे न लगे, आपली कोटी आवडली बरं का !
- सर्किट
खल्लास ! अहो, आम्हा (स्वतःवरच्या अशा कॉमेंटस ऐकणार्या) सर्व जिंदादिल सदस्यांना तो तिथला तिकडचा मालक श्वान म्हणूनच ट्रीट करत होता. कारण त्याचे काही श्वान अशा सुंदर कोट्यांना (वैयक्तिक, वैयक्तिक म्हणून) आब्जेक्शन घेत होते म्हणे.
म्हणून तर अापण "मिसळपाव" वर असतो . . . ते अाब्जेक्षनचं मला काही समजत नाही. साईट मराठी असून इतका बुळेपणा दाखवलेला मला मुळीच पटत नाही. इतक्या भावना दुखावल्या जाण्याइतकी पब्लिक बिच्चारी झाली की काय? मग जा वे-बेंगॉल मध्ये राहायला . . . !
तात्या हाटेल बदलायचं नाही . . . अाम्ही अाहोत . . .
तात्या हितं लिवताना तुलाबी येकादी टपली मारल्याली चालतय नव्हं?
आता ह्ये बी इचारून इचारून?
तात्या इतका दिलदार नसता तर कुणा जोशीबाईंच्या नावाने नसते काढले हे स्थळ?
आपला
खौट
गुंडोपंत
तात्या हितं लिवताना तुलाबी येकादी टपली मारल्याली चालतय नव्हं?
ही असली लिहिण्याची पद्धत फार खोटेपणाची वाटते.
म्हणजे त्याच्यातला विनोद (असेल तर) समजत नाही.
जे खरोखर ही बोली बोलतात त्यांनी असं खुशाल लिहावं . . .
प्रतिक्रिया