मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळ पाव..

योगिता_ताई ·

पक्या 11/06/2008 - 11:48
योगिता ताई तुमचे मिपा वर स्वागत. रेसिपी छान आहे पण मिसळपावाची मजा वाढवणारी तर्री कुठाय? तर्री ला विसरलात वाटते?

पक्या 11/06/2008 - 12:42
>>तर्री आपोआप येते, तेल जास्त घातल्यानंतर. नाही हो..तेलाचा तवंग या अर्थी मी तर्री नाही म्हटलं. तर्री म्हणजे मिसळीबरोबर किंवा मिसळी वर ओतून खाण्यासाठी वेगळ्या वाटीत एक लालभडक रस्सा देतात. त्याला तर्री म्हणतात. >>सर्व्ह करतांना मिसळवर फरसाण, कांदा...... मटकी , वाटाणा शिजून जे तयार होते ती उसळ . मिसळ नव्हे. या उसळी त फरसाण , कांदा वगैरे मिसळला की ती झाली मिसळ .

विसोबा खेचर 11/06/2008 - 13:53
अरे वा! पहिलीच पाकृ मिसळीची! :) असो, मिसळपाव परिवारात मनापासून स्वागत...! :) तात्या.

मदनबाण 11/06/2008 - 14:01
ताई मिपा परिवारात तुमचे स्वागत आहे..... तुम्ही तुमच्या लेखनाचा शुभारंभ मिसळ पावाच्या पाककृतीने केलेलाच आहे...अजुनही झकास पाककृती येऊन ध्या.. (कोल्हापुरी मिसळीचा चाहता) मदनबाण.....

मनस्वी 11/06/2008 - 14:03
योगिताताई मिपावर स्वागत आहे.. येउद्यात नवीन नवीन पाककृती. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

नमस्कार , मी मिसळ पावची चाहती आहे ...... आता मिसळीसारख झणझणीत लिहायला मजा येइल, तशी मधुन मधुन पावासारखी मऊ सुद्दा लिहीते मी (पाव कडक भजला नसेल तर) ........ ..... तसे तात्या मला ओळ्खुन अहेत......(काय हो तत्या ओळखलत ना मला?)... अता तुम्हा सर्वान्ची पण ओळ्ख होइल हळुहळु. प्रिती

In reply to by विसोबा खेचर

टारझन 14/10/2008 - 13:13
ओळखलं तर मग प्रश्न का ? -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

घासू 14/10/2008 - 13:45
आपण दिलेली रेसीपी अत्य॑त सोपी आहे. आमच्या सारख्या नवख्या व स्वय॑पाक माहीत नसलेल्या परन्तु मिसळप्रेमी माणसा॑साठी ही रेसिपी करणे सोपे आहे. ही मिसळ पावाच्या पाककृती टाकल्याबद्दल धन्यवाद. मिसळप्रेमी घासू

आज सकाळीच सभासद झाले. पहिलाच प्रयत्न आहे समजून घ्यावे ही विनंती. विचार केला मिपाच्या लेखनाचा शुभारंभ मिसळ पावाच्या पाककृतीने करुया. -------------------------------------------------------- साहित्य- मटकी + वाटाणा - ३ वाटी कांदे - २ लसुण आले पेस्ट - १/२ टे स्पून १ टोमेटो पेस्ट गरम मसाला - १ टे स्पून लाल तिखट - १ टे स्पून हळद - अर्धा टी स्पून तेल - फोडणीसाठी मीठ - चवीनुसार कोथिंबीर सजावटीसाठी: फरसाण बारीक चिरलेले २ कांदे कोथिंबीर लिंबू कृती: तेलावर जिरे मोहरी घालून फोडणी करावी. त्यावर चौकोनी चिरलेले दोन मोठे कांदे घालून चांगले तांबुस होईपर्यंत परतावे.

तो मी नव्हेच --- कीती समान नामधारी?

अरुण मनोहर ·

राजे 11/06/2008 - 09:20
मी तर यत्रतत्र सर्वत्र आहे !!!!! राज जैन Washington University मध्ये प्रोफेसर देखील आहे... राज जैन Wal-Mart prez सीईओ देखील आहे.... राज जैन Vice-Chairman and Managing Director, R S Soft देखील आहे. राज जैन Managing Director, Whirlpool of India येथे देखील आहे ... अजून माहीती हवी तर येथे पाहा राज जैन लेखक ही आहे.. दिल्ली मध्ये नेता ही.... चपाराशी देखील आहे व नेटवर्क मध्ये नावाजलेले नाव देखील..... पण... किंतू... परंतू... ह्या पैकी मी कोणी ही नाही... मी आपला साधाभोळा... दहावी पास... दिल्ली रहिवासी.. गुडगांव मध्ये छोटे खानी काम करणार... मिपाकर !!!!! म्हणजेच राजे.... One & Only !!!! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विजुभाऊ 11/06/2008 - 11:05
मी विजय शाह माझ्याच शहरात या नावाचे तिघे जण आहेत. इतर दोघे डॉक्टर आहेत. सर्वात मजेशीर म्हणजे एक विजय शाह जगतले सर्वात मोठे हिरे व्यापारी आहेत. त्यांचा दक्षीण अफ्रिकेत हिरे विक्रीचे मोठे साम्राज्य आहे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by अमोल केळकर

विजुभाऊ 11/06/2008 - 12:36
शहा हे आडनाव सहसा जैन धर्मियांच्यात असते. शाह हे नागर ब्राह्मण किंवा वैश्य यांच्यात असते. खरेतर "शा " हा शब्द "श्रीमान " अथवा "राजेश्री" याप्रमाणे "शाहुकार" या बिरुदासाठी वापरला जातो. शाहुकार म्हणजे "श्रेष्ठी" "शेठ" पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मी अभिषेक पटवर्धन, सध्या वास्तव्य दुबई. मी ज्या अ. प. ला ओळ्खतो तो माझा चुलत भाउच आहे. पण सध्या तो त्याच दुसर नाव म्हन्जे अमेय पटवर्धन अस लावतो. अजुन एक अ. प. या पॄथ्वीतलावर असल्याच माहिती आहे. काही दिवसापूर्वी मला एका 'सावित्री यलमन्चीली' अशा विचित्र नावाच्या मुलीच्या ईमेल यायला लागल्या. मी तीला रीप्लाय करुन विचारल्यावर मला त्या दुसर् या अ. प. चा शोध लागला. याहुन वेगळा अ. प. कुणाला माहिती असल्यास मलाही सान्गा.

प्रमोद देव 11/06/2008 - 11:52
माझ्या वडिलांचे संपूर्ण नाव होते... श्रीकांत गणेश देव. अगदी ह्याच नावाचे एक गृहस्थ अष्टविनायकांपैकी एका कोणत्या तरी ठिकाणचे(बहुदा मोरगाव असावे..निश्चित आठवत नाही आता) विश्वस्त आहेत/होते असे काही वर्षांपूर्वी लोकप्रभेमध्ये वाचल्याचे स्मरते. नाव आणि आडनाव सारखेच असल्याची बरीच उदाहरणे मिळू शकतील...पण वरील योग फारच विरळा असावा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विजुभाऊ 11/06/2008 - 12:39
माझ्या वर्गात दोन मुले महेश मधुकर कुलकर्णी या नावाची होती त्या नन्तरही कॉलेज मधे याच नावाची अजुन तीन वेगवेगळ्या व्यक्ती मला भेटल्या त्यामुळे हा योग विरळा नसावा पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by प्रमोद देव

लंबूटांग 12/06/2008 - 04:49
पंकज अशोक पाटील नावाची २ मुले होती. आम्ही त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून हाक मारायचो :) एकाला बॅरेज रोड आणि एकाला हेंद्रेपाडा !!!

पक्या 11/06/2008 - 12:52
आमच्या बिल्डींग मध्ये माधुरी दिक्षीत नावाच्या बाई रहातात. असा योग विरळाच.

विसोबा खेचर 11/06/2008 - 13:57
तात्या अभ्यंकर नावाचे एक आमदार की बागायतदार असे कुणी आहेत असे ऐकून आहे. अजून कुणी तात्या अभ्यंकर असल्यास मला महिती नाही! :) आपला, तात्या अभ्यंकर.

शरुबाबा 11/06/2008 - 14:23
माझ्या वर्गात दोन मुले आनंद पुरशोत्तम देशपांडे या नावाची होती त्यामुळे एक काळा देशपांडे आणी एक गोरा देशपांडे

ऋचा 11/06/2008 - 14:31
आमच्या वर्गात २ मुली होत्या 'रेश्मा ओसवाल' नावाच्या त्यातल्या १की ला आम्ही चंपो म्हणायचो. कारण तिच्या वडीलांचे नाव चंपालाल होते. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

झकासराव 11/06/2008 - 14:52
सोनाली कुलकर्णी नावाच्या एक दंतवैद्य आहेत. :) माझ्या नावाच कोणी नसेलच. हा फक्त "चार्लीज ऍन्जेल्स पार्ट टु" बघुन कळाल की त्या गुटगुटीत नायिकेच "(तिच खर नाव ब्र्यु डेरीमोअर अस काहिस आहे जे फक्त एन्ग्रजीत आणि मनातल्या मनात वाचणच सोप आहे :)) फिल्लममधील नाव हेलेना झकास असत. :) (चु भु दे घे) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

ऋचा 11/06/2008 - 15:27
तिचे ना ड्र्यू बॅरीमोर आहे "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ब्रिटिश टिंग्या

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म ...! तसे आपण सगळेच अनुभवी. असो. एकांतात जुने अल्बम चाळताना सगळ्याच प्रतिमा धूसर होतात....

दाढे नाव तर फारच दुर्मिळ आहे. पुण्यात दाढे चार्टर्ड अकाउट॑ट फार प्रसिद्ध होते. माझे ते कुणीही लागत नाहीत पण पुण्यात मला लोक॑ हा प्रश्न नेहमी विचारतात. (त्या॑ना हाच प्रश्न कुणी विचारत असेल काय? :) माझ्या आजोबा॑नी 'दाढे कुलवृत्ता॑त' स॑पादित केला होता. समान नावे आणि त्यायोगे घडणार्‍या ग॑मती ह्यावर मुकु॑द टा॑कसाळे ह्या॑च्या 'टाकसाळीतली नाणी' पुस्तकात एक मस्त गोष्ट आहे.. 'नावात काय आहे'. त्यात लेखकाच्या बहिणीला 'विजय जोशी' नावाच्या व्यक्तिचे स्थळ सा॑गून येते आणि मग त्याला शोधताना बरीच धमाल येते अस॑ सगळ॑ त्यात आहे..

भाग्यश्री 11/06/2008 - 23:54
माझ्या नावाची नटी होती/आहे, भाग्यश्री.. बाकी भाग्यश्री कुलकर्णी नावच्या एक-दोन व्यक्ती सापडल्या.. पण कोणी फार विशेष कामगिरी करत नाही बहुधा.. जाता-जाता, माझ्या वहीनीचे माहेरचे नाव माधुरी दिक्षित.. :) नंतर नेने नाही झाली.. :| http://bhagyashreee.blogspot.com/

इनोबा म्हणे 12/06/2008 - 00:31
आमच्या नावाची दुसरी व्यक्ती जगात कुठेही सापडणार नाही. या जगात 'अनिवसे' नावाचा दूसरा कुणीही सापडणे अशक्य!(आमचे नातेवाईक सोडून) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

धमाल मुलगा 12/06/2008 - 12:02
माझ्याच वर्गात कैवल्य नावाचा आणखी एकजण होता. आम्ही दोघं बरोबरच बालवाडीत गेलो, शेजारी शेजारी बसलो, मग १-४, ५-१०, ग्रॅज्युएशनही बरोबरच केलं :) योगायोग म्हणजे त्याचे आणि माझे दोघांचेही वडील एकाच शाळेत, एकाच डिपार्टमेंटला :) ये हमारी दोस्ती काफी पुरानी है!!!!

मिपाच्या प्रमोद देवांचे तो मी नव्हेच डिसक्लेमर वाचून हा चर्चेचा विषय सुचला. आपल्याच सारखे नाव असणारी आणखी इतर व्यक्तीमत्वे जगात असतात. (कधी कधी आपल्यासारखे तंतोतंत दिसणारेही असतात. ते जरा पचवायला कठीणच जाते.) मिपाकरांपैकी कोणाला आपापले समान नामधारी सापडले आहेत का? मी माझ्यापासून सुरवात करतो. मी अरुण मनोहर रहाणार सिंगापूर. ललीत साहित्य लिहीणे आणि वाचणे हा छंद. याशिवाय मला दोन आणखी अरुण मनोहर माहित आहेत. एक अरुण मनोहर हे नागपूरचे नावाजलेले सिनीयर लॉयर प्रसीद्धच आहेत. दुसरे अरुण मनोहर graduate student working towards PhD at the Department of structural engineering, UCSD.

फरसबीची भाजी

स्वाती दिनेश ·

चकली 10/06/2008 - 23:32
मी पण अशीच करते. मी एका कानडी मित्राकडून शिकले. पण तो करतो तशी चव नाही जमत मला. मी या भाजीचे असे पाहीलय की आपण फरसबी कशी चिरतो त्यावर चव अवलंबून आहे. चिरली बरोबर कि जमते. चकली http://chakali.blogspot.com

प्रियाली 10/06/2008 - 23:38
ही तर आमची भाजी खास. ;) पण कांद्याशिवाय करतो आणि फरसबी बारीक चिरतो. मोठी मोठी कापली तर भाजीला तिची चव येत नाही.

फरसबी बारीक चिरतो. मोठी मोठी कापली तर भाजीला तिची चव येत नाही. करेक्ट..फरसबी बारीक,चौकोनी चिरली तरच चव येते. स्वाती

त्यात छोटा आमसोल चा तुकडा टाकनू पाहा.. मी कधी कधी टोमॅटो सुद्धा टाकते.. वाफेवरच शिजवली तर चांगली चव येते नाहीतर पाणी घातले तर भाजीची चव बदलते....

In reply to by स्वाती राजेश

वाफेवरच शिजवली तर चांगली चव येते नाहीतर पाणी घातले तर भाजीची चव बदलते.... हो अगदी.. आमसुल,टोमॅटो ह्या प्रकारच्या भाजीत मी नाही घालत.पण फरसबी बारीक चिरून फोडणीला टाकायची,त्यात बारीक चिरलेलं आलं,खोबरं,कोथिंबिर,मीठ,साखर.. ती पण मस्त लागते. स्वाती

राजे 11/06/2008 - 18:06
ही फणसाची भाजी आहे का ??? राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगा... ;)

वरदा 11/06/2008 - 20:22
ओवा पण घालून पहा..तिखट अशी ओव्याची चव झक्कास लागते ह्या भाजीत... श्रावड घेवडा म्हणजे वालपापडी असते ना? फरसबी म्हणजे फ्रेंच बीन्स.....

वरच्या चित्रातील वालपापडी आणि खालील चित्रातील फरसबी,तिलाच पुण्याकडे श्रावण घेवडा म्हणतात. (असे वाटते) कुठेतरी वाचले होते फरसबी हा फ्रेंच बीन्सचा अपभ्रंश आहे.(नक्की आठवत नाही कुठे वाचले ते,चूभूदेघे)

In reply to by स्वाती दिनेश

भाग्यश्री 12/06/2008 - 02:12
मी पण खालच्या चित्रातल्या भाजीला श्रावणघेवडा समजत होते.. माझी आई पण बहुधा असंच म्हणते, कदाचित पुण्यात अशीच नावं असावीत!! :? http://bhagyashreee.blogspot.com/

ईश्वरी 13/06/2008 - 22:50
>>मी पण खालच्या चित्रातल्या भाजीला श्रावणघेवडा समजत होते.. पुण्यात तरी फोटोतील २ र्‍या भाजीला घेवडा / श्रावण घेवडा म्हणतात. आणि फोटोतील १ ल्या भाजीला वालपापडी म्हणतात. वालपापडी म्हणजे श्रावणघेवडा हे आधी माहीत नव्हते...प्रथमच ऐकले (वाचले) ईथे. ईश्वरी

चतुरंग 13/06/2008 - 23:55
:O इतके उलट्-सुलट ऐकून मीच आता गोंधळून गेलोय #:S (स्वगत - रंगा, तुला पुन्हा एकदा भाज्या नीट ओळखायला शिकून घ्यायला हव्यात! ;)) चतुरंग

आनंदघन यांचे राजवाड्यांचे गाव वाचले आणि आमची म्हैसूर ट्रीप आठवली.त्यावेळी आम्ही एका गेस्ट हाऊस मध्ये राहिलो असताना तेथल्या खानसाम्याने फरसबीची इतकी झक्कास भाजी केली होती की त्याच्याकडून रेसिपी घेतल्याशिवाय राहवले नाही.तीच पाकृ तुम्हाला सांगत आहे. साहित्य- २५० ग्राम फरसबी,१ मध्यम कांदा, १/२ वाटी ओले खोबरे,२ सुक्या लाल मिरच्या,कढीलिंबाची ४,५ पाने,१/२ चमचा उडीदडाळ,फोडणीचे सामान,तेल,मीठ चवीनुसार,साखर १ चहाचा चमचा,कोथिंबिर कृती- कांदा चौकोनी चिरा,फरसबी चौकोनी चिरा.१ टेबलस्पून तेलात फोडणी करा.त्यात कढिलिंबाची पाने,उडदाची डाळ,लाल सुक्या मिरच्या घाला व परता.कांदा घाला व परता.खोबरे घाला व परता.झाकण ठे

सोलमेट

गिरिजा ·

फटू 11/06/2008 - 11:04
गिरीजा, एकदम मस्त लिहिलं आहेस... आणि कथेचा हा "हटके" फॉर्म आवडला... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मन 11/06/2008 - 15:52
अगदि तरल लेखन. प्रचंड आवडलं;अगदि मनापासुन. आपलाच, मनोबा (हल्ली आतंरजालाच्या अनुपलब्धतेमुळे थोडासाच वेळ जालावर असतो;ते ही वाचनमात्र. त्याबद्दल सर्वांना एकच सांगणं आहे "माफी असावी,मित्रहो"!)

स्वगतांची कल्पना छान आहे. रंगांचा वापर कल्पक आहे. खालील काही शब्द खटकले. वाचताना रसभंग झाला... झालेली, म्हणालेला, आवडलिस, चिडलेलिस, गेलेल्या, कळलेल, लागलेलिस, करायचीस, म्हणायचीस, झालेलीस, आलेली, मिळालेल, लागलेले, लागलेलास, बोललीस, वाटलेल, दिलेलीस, मागितलेली, लागलेली, काढलेलास खालील शब्द योग्य आहेत असे वाटते. रागावले होते, पुकारली होतीस, लिहिल होत, मळभ दूर झाल होत ह्या प्रमाणेच वरील शब्दांची रुपे वापरली असती तर वाचायला अजून आवडले असते.

In reply to by प्रभाकर पेठकर

गिरिजा 11/06/2008 - 19:39
हो.. मी पुन्हा वाचुन पाहिल, तेव्हा मलाही अस वाटल, पण स्वगत असल्याने चालतील हे शब्द.. असही एक मनात आल.. :) -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

वरदा 11/06/2008 - 19:38
छान गं गिरीजा....खूप आवडली ... पेठकर काका म्हणतात ते पटलं...थोडे बदल आणि अजून छान वाटेल....

लेखनविषय:
२५ वर्ष.. किती पटपट जातात दिवस.. २५ वर्षांचा सहवास.. मेघाचा आणि माझा.. इच्छा खूप होती पण अस खरच घडेल, वाटलच नव्हत.. आज सगळे कौतुक करत होते.. सिद्धू आणि आपली जोडि म्हणजे आदर्श घेण्यासारखी आहे म्हणे.. आणि काय काय.. पण.. २५ वर्ष! सगळ श्रेय खरतर मेघा, तुझ आहे.. काय कमी होत तुला.. चांगल शिक्षण, नोकरी.. स्वतःच्या पायावर उभी.. खर्या अर्थाने कर्त्रूत्ववान मेघा.. पण माझ्यासारख्या सामान्य मुलाशी लग्नाला तयार झालीस.. मेघा, खरच सगळ श्रेय तुला आहे..