अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१

Primary tabs

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

मिपा दिवाळी अंक २०२१

  • ललित
  • कथा
  • अनुवाद
  • रसग्रहण
  • पाककृती
  • कलादालन
  • संकीर्ण

×

व्यंगचित्रे


×

कविता


×

ललित


×

कथा


×

अनुवाद


×

रसग्रहण


×

पाककृती


×

कलादालन

संपादक - तुषार काळभोर  |  मुखपृष्ठ - तुषार कठाळे

अंक सजावट - टर्मीनेटर  |  मुद्रितशोधन - सुधांशुनूलकर

संकलक - ज्ञानोबाचे पैजार


प्रतिक्रिया

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

2 Nov 2021 - 3:27 pm | ॲबसेंट माइंडेड ...

सुरेख आणि सुलभ.

अनुक्रमणिकेचे सप्तसुर निघालेत.

नीलकंठ देशमुख's picture

2 Nov 2021 - 4:51 pm | नीलकंठ देशमुख

सुरमयी.,सुरेल..

चौथा कोनाडा's picture

2 Nov 2021 - 5:04 pm | चौथा कोनाडा

मस्त, सुंदर !

कुमार१'s picture

2 Nov 2021 - 6:01 pm | कुमार१

सालाबादप्रमाणेच मस्त, सुंदर !

सुरेख!
सर्व टीमचे अभिनंदन!

छान दिसतोय अंक! सर्व लेखक/लेखिकांचे आणि दिवाळी अंकासाठी काम करणार्‍या पडद्यामागच्या मिपाच्या कलाकारांचे खूप खूप अभिनंदन!
सावकाश आणि आस्वाद घेत वाचणार. :-)

सरनौबत's picture

2 Nov 2021 - 6:54 pm | सरनौबत

अतिशय सुटसुटीत आणि सुंदर अंक! फराळाचा आस्वाद घेत वाचणार

किरण कुमार's picture

2 Nov 2021 - 7:17 pm | किरण कुमार

दिवाळीचा फराळ अजून गोड करून दिल्याबद्दल....
सर्व टीमचे दणकून अभिनंदन ..

कंजूस's picture

2 Nov 2021 - 7:52 pm | कंजूस

धडाड धूम.

मित्रहो's picture

2 Nov 2021 - 7:55 pm | मित्रहो

भरगच्च अंक दिसतोय. २० ते २५ लेखाच्या दिवाळी अकापासून आता फक्त कथाच २० येत आहेत फार मोठा पल्ला मिसळपावच्य दिवाळी अंकानी गाठलेला आहे.
मला क्रोम मधे अक तांत्रिक समस्या येत आहे. मुखपृष्ठ वर क्लिक केले तर Access Denied येत आहे आणि संपादकीय वर क्लिक केले तर काहीच येत नाही आहे.

तर तो परत इथेच वाजला.

मंडळाचे आणि लेखकांचे काम आवडले.

टर्मिनेटरांशी एक मिनि कट्टा ( टीपीकेसह) डोंबोलीत झाला.
संध्याकाळी पाच ते साडेदहा असा मोठा. त्यामुळे खूप गप्पा झाल्या पण टर्मिनेटर यांनी कोणताही गौप्यस्फोट न करता उत्साहात सूचीत केलं की काम फार आहे आणि जरा अधिकच चांगला माल आला आहे. बहुतेक दोन अंक निघतील एवढा.

तर ते खरं आहे हे अंक पाहून समजलं.
लेखकहो, दिवाळी अंक भारी आहे. लेख भा री. पण फराळासारखे हळूहळू संपवणार. ज्यांचे लेख वाचले नाहीत त्यांनी सबुरीने घ्यावं. तुमचेही वाचणार आहे.

प्रचेतस's picture

3 Nov 2021 - 5:44 am | प्रचेतस

अतिशय देखणी अनुक्रमणिका. सुरेख.

नूतन's picture

4 Nov 2021 - 10:43 pm | नूतन

खूप छान आहे

रंगीला रतन's picture

6 Nov 2021 - 1:46 pm | रंगीला रतन

+१
अंकही झकास झालाय. वाचतोय.

भीमराव's picture

3 Nov 2021 - 8:52 am | भीमराव

मला मुखपृष्ठ दिसत नाही, access denied येतंय.

इतकी कल्पक, देखणी आणि तरीही समजायला सोपी अनुक्रमणिका बनवल्या बद्दल टर्मिनेटर यांचे मनःपूर्वक अभिनंदन

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

7 Nov 2021 - 10:05 pm | तुषार काळभोर

इतकी कल्पक, देखणी आणि तरीही समजायला सोपी अनुक्रमणिका बनवल्या बद्दल टर्मिनेटर यांचे मनःपूर्वक अभिनंदन

पैलवानबुवा!

सर्वांग सुंदर दिवाळी अंक!
वाचता वाचता सगळयांना दिवाळी आनंददायी आणि सुखाची जावो.

खूपच कल्पक आणि नाविन्यपूर्ण अनुक्रमणिका.
बघायला सुंदर आणि वापरायला सोप्पी.
ऑनलाईन अंकामुळे लेखांबरोबरच अनुक्रमणिका सुद्धा सुंदर अनुभव देत आहे जो अन्यथा मिळाला नसता.

बिपीन सुरेश सांगळे's picture

4 Nov 2021 - 6:31 am | बिपीन सुरेश सांगळे

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा !
नरक चतुर्दशी पहाट .

संपादक ,
संपादक मंडळ ,
मुखपृष्ठ ,
अंक सजावट ,
मुद्रित शोधन ,
संकलक ,
सर्व लेखक ,

या साऱ्यांनी घेतलेल्या कष्टाचं प्रतिबिंब अंकात उमटलं आहे . अभिनंदन ! त्याची पोचपावती वाचक देतीलच .

खूप सुरेख आणि भरगच्च अंक आहे .
सुरेल !
वाचकांना एवढा मोठा अंक उपलब्ध होणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे . अंक उत्कुष्ट या वर्गवारीत मोडतो .

सध्याच्या एकूण अंधाऱ्या नकारात्मक वातावरणात एक आशादायी प्रकाश देणारा दीप , असं मी या अंकाचं वर्णन करिन .

अन या अंकाची दखल, फक्त मुद्रित माध्यमाची दखल घेणारी सर्व प्रकारची, जाणती मंडळीही घेतील अन योग्य प्रकारे घेतील अशी आशा !

अंक सावकाशीने वाचावा लागणार .

पुन्हा एकदा साऱ्यांचे खूप कौतुक अन आभार .
शुभ दीपावली !

सर्व प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार 🙏
आणि
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक_वात्रट's picture

4 Nov 2021 - 1:56 pm | एक_वात्रट

अंक कमालीचा देखणा बनला आहे. दर्जा आणि लेखांची संख्या या दोन्ही बाबतीत अंक उजवा दिसतो. काही लेख चाळले, आवडले. अंक आता सवडीने वाचणार आहे.

दिवाळीची हे मेजवानी आम्हाला दिल्याबद्दल लेखक, संपादक आणि तांत्रिक/सजावट बाजू सांभाळणा-या सा-यांचे आभार!

जेम्स वांड's picture

4 Nov 2021 - 2:42 pm | जेम्स वांड

काही लेख/ कथा वाचल्यात, काही वाचणे सुरू आहे पण सौंदर्यदृष्टीने अतिषयच उजवा अंक आहे, संजुभाऊ लैच मेहनत घेतलीत आपला अंक सजवायला, तुम्हाला खूप खूप आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2021 - 4:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मिनेटरसेठ, एकदम जबरा सजावट झाली अंकाची. तुमच्या मेहनतीला आपला सलाम आहे. लै कठीण काम असतं ते. नंबर एक. सर्वच टीमचं मनापासून अभिनंदन.

ता.क. फक्त ते मुख्यपृष्ठ आणि संपादकीय या शब्दांचा रंग लाल दिसतोय. एकच रंगात पाहिजे असं वाटलं. की मलाच तसं दिसतेय काय माहिती.

-दिलीप बिरुटे

जुइ's picture

6 Nov 2021 - 10:47 pm | जुइ

विविधतापूर्ण देखणा अंक झाला आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद!

कंजूस's picture

8 Nov 2021 - 1:28 pm | कंजूस

मोबाइलमध्ये लेख वाचतो.
ब्राउजर अड्रेसबारमधली रीडिंग मोड पुस्तकाचे चिन्ह दाबल्यावर येणाऱ्या पेजमध्ये शेवटाला © 2021 Misalpav.com, All rights reserved. असे दिसते.
पण
मोबाइल पेज किंवा डेस्कटॅप पेजमध्ये लेखाच्या शेवटाला
तसे दिसत नाही.

अनिंद्य's picture

8 Nov 2021 - 5:20 pm | अनिंद्य

तब्बल ६२ रचना आहेत, भरगच्च अंक !

अनुक्रमणिका सुटसुटीत आणि पियानोच्या कळांसारखी रचना. ब्रावो !

नरेन.'s picture

11 Nov 2021 - 7:33 pm | नरेन.

वाटणी कथा दिसत नाही

प्राची अश्विनी's picture

15 Nov 2021 - 8:51 am | प्राची अश्विनी

अंक छान झालाय.