स्त्रियाना नक्की काय पाहिजे?

लिलि काळे's picture
लिलि काळे in जनातलं, मनातलं
27 Feb 2013 - 11:27 am

नमसकार, इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे. मला मिसळपाव खुप आवडल. माझे मराठी चान्गले नाही. पन ईथे भप्रुर वाचनार व लिहिनार आहे,मग इम्प्रोव होईल. मला हि तेच पाहिजे. मला खत्री वाट्ते तुम्ही मदत कराल याची. आज मी एक गोश्ट बोलते मला खुप खुप आवडलेली.

किन्ग आर्थर आणि चेटकिण

एकदा शेजारच्या राजाच्या राजाने किंग आर्थर बेसावाध होता त्यावेळी हल्ला करून त्याला पकडले व जेलमध्ये टाकले. पण तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले व त्यानी त्याला मारायचे नाही असे ठरवले. त्यानी आर्थरला म्हटले तुला आम्ही एक खुप अवघड प्रश्न सान्ग्णार, त्याचे उत्तर तु एक वर्शाच्या आतमधी द्यायचे. जर तु उत्तर दिले तर तुला स्वातन्त्र करु नाहि देऊ शकला तर मारुन टाकु. त्यानी उत्तर शोधायला आर्थरला सोडुन दिले.

तर तो अवघड प्रश्न काय होता? प्रश्न होता "स्त्रियाना नक्की काय पाहिजे?". ह्या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भलेभले हैराण झालेले, मग तरुण आर्थरला तर उत्तर शोधणे इम्पोस्सिबलच होते. पण मरण अवोइड करायच तर उत्तर मिळाला पाहिजे, म्हणून तो त्याच्या राजामधी परत आला. तिथे त्याने प्रत्येक नागरिकाचे ओपिनिअन घेतले. त्याची राणी, मोठे मोठे विद्वान, शास्त्री, पन्डित, अधिकारी सर्वाना विचारले. अगदी विदुशकाचेहि मत घेतले.
पण कोणी त्याला सटिसफॅक्टरी उत्तर दिल नाही. त्याला काही जणानी असे सुचवले कि गावाबाहेरच्या जन्गलात जी म्हातारी चुड़ैल म्हणजे चेटकिण राहते तिच्याशी चर्चा कर, तिचे मत घे. तिच ह्या अवघड प्रश्नाचे बरोबर उत्तर दील. पण तिचा सल्ला घेण्याची खुप जास्त किन्मत तुला चुकवावी लागेल. कारण ती म्हातारी चेटकीण तिने केलेल्या एखाद्या गोश्टिची आवाढव्य अशी किन्मत घेण्यासाठी फेमस होती.

बस थोडेच दिवस राहिले होते वर्श सम्पायला, म्हणून आर्थरने तिच्याकडे जाण्याचे ठरवले.
चेटकिण म्हणाली त्याला, मी प्रश्नाचे उत्तर जरुर देते,पण मी सान्गल ती किन्मत तु मला देणार का? प्रश्नाचे उत्तर देण्याच्या बदल्यात तिला आर्थेरच्या जिवलग मित्राशी म्हणजेच कुलीन आणि शुरवीर अशा सर लॅन्सलॉट याच्याशी लग्न करायला पहिजे होते.

तिची मागणी ऐकुन आर्थर खुप हादरला. ती चेटकिण जक्ख म्हातारी आणि भयानक होती. तिच्या तोन्डामधी एकच सुळा दात होता, तिच्या तोन्डातुन घाण घाण आवाज निघायचे आणि घाण वासपण मारायचा. आर्थरने तिच्या मागणीला नकार दिला, त्याला आपल्या प्रिय मित्राचा असा बळी देउन , पश्च्तापाचे बर्डन आयुश्यासाठी घ्यायचे नव्हते.
पण सर लॅन्सलॉटला हे सगळे कळले आणि चेटकिणीची मागणी मान्य करणार असल्याचे त्याने आर्थरला सान्गितले. तो म्हणाला माझ्या मित्राच्या जीवापेक्शा हा त्याग मोठा नाही. अशारितीने सर लॅन्सलॉट व चेटकीण याच्या लग्नाची घोशणा झाली.

तेव्हा चेटकिणीकडून उत्तर मिळल ते असे "स्त्रिला तिच्या स्वताच्या आयुश्याचा इनचार्ज व्हायची ईच्छा असते". त्या क्शणाला सर्वाना जाणेव झाली कि चेटकिणीने एक महान सत्याला उघड केले आहे आणी आर्थरला जीवदान मिळणार आहे. तसच झाल आणि शेजारच्या राजाने आर्थरला मुक्त केल.

ईकडे चेटकीण आणि लॅन्सलॉट यान्चे धुमधडाक्यात लग्न लागले. थोड्यावेळातच मधुचन्द्राचा क्शण जवळ आला आणि
लॅन्सलॉट जड पावलने व बिचकतच बेडरुम मध्ये आला. पण समोर हे काय द्रुश्य होते. चेटकिणीच्या जागेवर एक अतिशय सुन्दर तरुणी त्याची वाट बघत होती. ते बघुन लॅन्सलॉट हक्काबक्काच झाला, त्याने तिला विचारले हे असे कसे काय झाले? ती सुन्दरी म्हणाली कि मी चेटकीण असताना तु माझ्याशी एवढ प्रेमळ्पणे वाग्ला, म्हणुन मी ठरवले आहे कि मी दिवसाभरातला फक्त अर्धाच दिवस भयानक व विक्रुत चेटकिणीच्या रुपात राहील आणि बाकी अर्धा दिवस अशा सुन्दर तरुणीच्या रुपात राहिल. तर तु ठरव आणि सान्ग कि मी तुला सुन्दर तरुणी म्हणून कधी पाहिजे आहे, दिवसा कि रात्री?

दुविधेत सापडलेला लॅन्सलॉट विचारमग्न झाला. दिवसा हि जर अशा सुन्दर रुपात असेल तर मला सर्वानसमोर माझी सुन्दर बायको मिरवता येइल आणि शो ओफ पण करता येइल, पण रात्रीच्या वेळी एकान्तात चेटकिण??
का दिवसभर हि विद्रुप चेटकिनिच्या रुपात असु दे, आणि रात्रीच्या एकान्तात सुन्दर तरुणी.

तुम्ही काय निवडल असत अशा वेळी? तुमचे उत्तर पहिल ठरवा आणि लॅन्सलॉटचा काय चोइस होता ते खाली वाचा.

कुलीन लॅन्सलॉट तिला म्हणाला जरी तु माझी आता बायको असली तरी कधी कुठल्या रुपात रहायचे हे ठरवण्याचा हक्क तुलाच आहे. तुला जसे आवडेल तशी तु रहा, मला चालेल.
हे ऐकुन चेटकिणीला खुप समाधान झाले, तिने आनन्दाने त्याला वचन दिले कि ती आत्तापासुन कायमच ,शेवट्पर्यन्त सुन्दर तरुणीच्याच रुपात राहिल कारण त्याने तिला येवढ्या आदराने वागवले आणि तिच्या आयुश्याचा इनचार्ज तिलाच होउ दिले.

तर ह्या गोश्टिचे मोरल काय?

....जर तुम्ही तुमच्या आयुश्यातील स्त्रिला तिचा मार्ग निवडण्याचे स्वातन्त्र दिले नाही तर सगळच विद्रुप होउन बसेल!!

कथाजीवनमानविचारसद्भावनाअनुभवसल्लामाहितीमदत

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2013 - 11:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वप्रथम मिपावर स्वागत. पहिलं-वहिलं लेखन छान जमलं आहे. मिपावर नियमित लिहित राहा.

>>> तर ह्या गोश्टिचे मोरल काय?
स्त्रीया चेटकीन असतात. ;)

-दिलीप बिरुटे

खटासि खट's picture

27 Feb 2013 - 1:42 pm | खटासि खट

तर ह्या गोश्टिचे मोरल काय?

स्त्रीला काय हवे हे उत्तर फक्त विद्रूप आणि भयानक रूपवती चेटकीण देऊ शकते.

बरोबर! मॅक्बेथमध्ये पण असंच घडलं होतं...

ह्या एक दोन महिन्यात मॉरिशसला कोण गेले होते का?
लीली मिपा वर भलतीच खुश दिसते.

लिलि काळे's picture

28 Feb 2013 - 11:04 am | लिलि काळे

पर्सनल प्रतिसाद देण थाम्बवल नाही तर नाएलाजाने तक्रार करवी लागल.

वेताळ's picture

28 Feb 2013 - 11:06 am | वेताळ

मी तर शंका व्यक्त केली.

श्री गावसेना प्रमुख's picture

28 Feb 2013 - 11:19 am | श्री गावसेना प्रमुख

केंद्राने नवीन कायदा केलाय तुम्हाला माहीत नाही काय, अस छेडु नये
http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNe...

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2013 - 11:38 am | अत्रुप्त आत्मा

@तर ह्या गोश्टिचे मोरल काय?
स्त्रीया चेटकीन असतात. smiley>>> =)) अत्यंत सहमत.http://www.sherv.net/cm/emoticons/horror/blonde-vampire-smiley-emoticon.png

हा धागा पहिले येऊन गेलाय काय?

आय एम द्याम् शोर

परिकथेतील राजकुमार's picture

27 Feb 2013 - 11:38 am | परिकथेतील राजकुमार

खरे आहे.

हा धागा साधारण ह्याच नावाने (स्त्रियांना नक्की काय हवे असते?**** (आधारित स्वैर अनुवाद)) राजघराणं ह्यांनी काढला होता.

http://www.misalpav.com/node/22570

तरीच हे देजावू फीलिंग का येत आहे असा विचार करत होतो...

परिकथेतील राजकुमार's picture

27 Feb 2013 - 11:35 am | परिकथेतील राजकुमार

खरंच.. खरंच सांगतो तुम्हाला.. आज मराठी दिवसाच्या दिवशी हे लेखन वाचून भडभडून आले हो.

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 12:00 pm | लिलि काळे

एका बाजुला मराठी लोक मराठीत बोलत नाहित म्हणून ओरडत बसतात. आणि कुणी मराठी शिकायचा, लिहायचा प्रयत्न करते तर त्याला मागे ओढ्तात हे बघुन भडभडून आले हो.

यसवायजी's picture

28 Feb 2013 - 12:00 am | यसवायजी

काही निमीशात इतकं शुद्ध लिहायला शिकल्याबद्दल आपले अभिनंदन.. ;)
--------------------------------------------
लुखा छुप्पीऽऽऽ.. बहुत हुई ऽऽऽ.. अब सामने आऽऽऽ जा ना ऽऽऽ.. :P
--------------------------------------------

स्मिता.'s picture

27 Feb 2013 - 3:25 pm | स्मिता.

आणखी एक गोष्ट खरं खरं सांग, लिलि काळे हा तुझाच डु-आयडी आहे ना?

वेताळ's picture

27 Feb 2013 - 11:37 am | वेताळ

ह्यात रचनात्मक काहीच नाही.

शैलेन्द्र's picture

27 Feb 2013 - 10:59 pm | शैलेन्द्र

चुका काढायची तुमची खोड जाणार नाही वेताळराव..

आख्खा आय डी रचनात्मक आहे आणि तुम्हाला ते सोडून फक्त लेख दिसावा?

नगरीनिरंजन's picture

27 Feb 2013 - 11:37 am | नगरीनिरंजन

मिपावरचा लेख ढापून मिपावरच टाकणे याला कशाचा कळस म्हणता येईल?

परिकथेतील राजकुमार's picture

27 Feb 2013 - 11:39 am | परिकथेतील राजकुमार

टिका ही रचनात्मक आणि कठोरतेचा टच असलेली नाही असे नमूद करतो.

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 11:44 am | लिलि काळे

ओ काका, तुम्ही नगरी असाल म्हणोन काय पण बोलत सुटाल का? इथला कुठला लेख ढापला ते सान्गा आधी. एकतड्।माझा हा पहिलाच लेख आहे, ते पण एवढे कश्ट घेउन लिहिलाआव्गोश्ट पटली का नाय ते लिहा. तुमची दुस्र्यान्शी काय भाडण असतील ती माझ्यापशी कशला?

वेताळ's picture

27 Feb 2013 - 11:50 am | वेताळ

टिकाकाराला सडेतोड उत्तर दिलेत. त्यात कठोरपणा व टिकाकाराला आव्हान दिले आहे. सगळा मिपा परत त्याने चाळला पाहिजे.

काळेबाई, तुम्ही तुमच्या कुलीन लान्सलॉट्ला हा प्रश्न विचारला नाही का?
विचारला असल्यास त्यांनी काय उत्तर दिले ?

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 11:46 am | लिलि काळे

मनीशा काकू, मला माझा लान्सलॉट् शोधायला अजुन बराच टाईम हाय, तुम्ही त्याची काळजी नका करु. तुमचा अनुभव सान्गा पहिल.

आधी हा लेख ओरिजिनल कि ढापलेला त्याचा निर्णय लागू दे... मग सांगेन माझा अनुभव.

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 11:58 am | लिलि काळे

आहो काकू,नीट वाचा आधी, मी ऐकलेली गोश्त अस म्हटल आहे, म्हणजे ती मी लिहिलेली नाही ना हो? आता आसल ती पन्नस ठिकानी कुणी सन्गितलेली तर मी काय करु. श्ब्द वापर्ताना जरा जपुन वापरा, कुठली कॉपी पेस्ट नाही केली आहे. मला सम्जली तशी माझ्या शब्दान्त लिहिली आहे.

मग सांगेन माझा अनुभव मग तुम्हाला कशाला पडल्यात नस्त्या चौकशा माझ्या लन्सलॉट बद्दल.

मग ऐकलेली गोश्त जरा नीट तरी सांगायची ना काळेबाई ...
असो, शहाण्याला शब्दांचा मार ..

तुम्हाला तुमचा लान्सलॉट (कुलीन) लवकर भेटो ही शुभेच्छा!

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 12:18 pm | लिलि काळे

प्रत्येकाच्याच "नीटच्या" कल्पना मी नाही सटिसफाय करु शकणार ना? जाउ दे , मला वाटल नव्हत असे सगळे चिडकेपणाने वागतील माझ्याशी म्हणून.
तरिहि, काकु , तुम्ही दिलेल्या शुभेच्छासाठी थॅक्यु.

स्मिता चौगुले's picture

27 Feb 2013 - 11:45 am | स्मिता चौगुले

या कथेचा ई-मेल बर्‍याचवेळा फॉरवर्ड केला जातो.. ही कथा नविन नाहिए..:(

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 11:49 am | लिलि काळे

असेल ना ग स्मिता, पण मला हि गोश्त खुप आवडली, काहि जणाना महित नसेल ना ग म्हणोन सान्गितली. लिहुन लिहुन मझ पण रायटेन्ग सुधारेल.

बॅटमॅन's picture

27 Feb 2013 - 11:52 am | बॅटमॅन

स्त्रियांना नक्की काय हवे असते ते एका स्त्री लेखिकेने कथेचा आधार न घेता सांगितले असते तरी चाल्ले असते =))

असो. रिपीट असली तरी कथा म्हणून बरी आहे.

मृत्युन्जय's picture

27 Feb 2013 - 11:57 am | मृत्युन्जय

व्याकरण आणि शुद्धलेखन गेले तेल लावत. पण हे काय आहे?

इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे.

मग इम्प्रोव होईल.

किंग आर्थर बेसावाध होता

त्याला पकडले व जेलमध्ये टाकले.

तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले

तरुण आर्थरला तर उत्तर शोधणे इम्पोस्सिबलच होते.

पण मरण अवोइड करायच तर उत्तर मिळाला पाहिजे,

त्याने प्रत्येक नागरिकाचे ओपिनिअन घेतले.

पण कोणी त्याला सटिसफॅक्टरी उत्तर दिल नाही.

पश्च्तापाचे बर्डन आयुश्यासाठी घ्यायचे नव्हते.

"स्त्रिला तिच्या स्वताच्या आयुश्याचा इनचार्ज व्हायची ईच्छा असते".

लॅन्सलॉट जड पावलने व बिचकतच बेडरुम मध्ये आला.

बायको मिरवता येइल आणि शो ओफ पण करता येइल,

तुमचे उत्तर पहिल ठरवा आणि लॅन्सलॉटचा काय चोइस होता ते खाली वाचा.

तर ह्या गोश्टिचे मोरल काय?

यातले बेडरुम आणि जेल वाटल्यास सोडुन द्या. पण इतर शब्दांचे काय. च्यायला मराठी भाषा दिनी मराठीच्या तोडाला काळे फासलेत की हो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2013 - 12:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परा धाव, परा धाव, रचनात्मक टीका अशा वरील प्रतिसादाच्या पायवाटेनं गेली पाहिजे.

-दिलीप बिरुटे

म्रुत्युन्ज्य तु कशला फ्रुस्त्रते होतोस. स्तार्तिन्गच्या अत्तेम्प्टला भशेशी थोदे चोम्प्रोमिसे होनर्च.

धागाकर्त्या लेखका/खिकेसः

स्वागत आहे.

खाली दिलेल्या मिसळपाव मदत पानावर असलेल्या विविध लिंका जर अद्याप वाचल्या नसतील तर नक्कीच उपयोगी ठरतील. त्यात टंकलेखन साहाय्यही आहे:

http://www.misalpav.com/help.html

पुढील लेखनास शुभेच्छा.

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 12:08 pm | लिलि काळे

जरा पॉझिटिव द्रुश्टिकोन ठेवा कि ओ काका. बाकि येवढ मराठीत लिहिल आहे (चान्गल येत नसताना), त्याच हौतुक पण करा कि जरा काका.

मराठीच्या तोडाला काळे फासलेत की हो.

पुन्हा एकदा रिक्वेस्ट शब्द जपून वापरा. मान्य आहे कि तुम्ही मरठी पन्दित असाल, पण कदाचित तुम्हालाहि मलाह्जी भाशा चन्गली येते , ती येत नसणार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2013 - 12:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मृत्युंजय काकांचा पॉझिटिव द्रुश्टिकोन नसेल तर नसू द्या. तुम्ही रायटींगचं टेन्शन घेऊ नका. आपल्या लेखनाचं हौतुक सॉरी कौतुकच आहे. आपल्या लेखनाच्या चुका काढणार्‍यांकडे दुर्लक्ष करा.

भाषा मैलामैलावर नव्हे तर व्यक्तिपरत्त्वे बदलत असते, फिकिर नॉट लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 12:26 pm | लिलि काळे

थॅक्यु, डॉ.दिलीप तुमच्यासरख्या व्यक्ती इथे असतील तर मिसळपावची भरभराट होणार ह्यात नो डाऊ़ट.
खुप खुप आभारी आहे तुमची. मी नक्किच अशा लोकाना इग्नोर करण्याचा प्रयत्न करिल. खरतर मला कोणाशी भान्डायला आवडत नाही, पण इथे अशी वागणारी लोक असतील अस वाटल नव्हत.

मृत्युन्जय's picture

27 Feb 2013 - 12:33 pm | मृत्युन्जय

जरा पॉझिटिव द्रुश्टिकोन ठेवा कि ओ काका. बाकि येवढ मराठीत लिहिल आहे (चान्गल येत नसताना), त्याच हौतुक पण करा कि जरा काका.

हौतुक कसे करायचे जरा समजावुन सांगा म्हणजे करतो. मूळात हौतुक म्हणजे काय ते सांगा. त्यात अंडे घालतात की नाही तेही सांगा.

पुन्हा एकदा रिक्वेस्ट शब्द जपून वापरा. मान्य आहे कि तुम्ही मरठी पन्दित असाल, पण कदाचित तुम्हालाहि मलाह्जी भाशा चन्गली येते , ती येत नसणार.

मी बिनशर्त माफी मागतो. तुम्हाला जी भाषा चांगली येते आहे ती मला चांगली येत असणे शक्यच नाही. मी मयतरीचा हात पुढे करतो. त्या निमित्ताने माझ्यातर्फे ही छोटीशी भेट http://www.misalpav.com/node/6332 मोकलाया दाही दिशा

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 12:45 pm | लिलि काळे

काका जरा शान्त बसा. काय काकुशी भान्डला काय. "कौतुक" च्या ऐवजी "हौतुक" टाएप झाले, पाहिजे तर माफी मागते तुमची. आत तरि करा कि कौतुक.

आणि मयतरी म्हणजे काय, किती मनहुस शब्द वाटतो तो "मयत" सारखा.
तुमची भेट बघितली, मुळीच आवडली नाहे मला ती. त्याच्यापेक्शा मे बरच चान्गल लिहिले आहे.
माझ मराठी इम्प्रोवे करायची खरच ईच्छ असेल तर चान्गल सुचवल असत तुम्ही.

मोदक's picture

27 Feb 2013 - 11:11 pm | मोदक

आत तरि करा कि कौतुक.

याला कोल्हापूरात "दोन हाणा पण दादा म्हणा!" अशी म्हण आहे. :-D

लिलिबाई.. हा धागा, तुमचे प्रतिसाद, 'धाग्याचे स्वरूप आणि आजचा दिवस हा योगायोग' अशा अनेक गोष्टींबद्दल "तुमचे कौतुक आहे"

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 11:32 pm | लिलि काळे

"दोन हाणा पण दादा म्हणा!"

म्हणी वापर्ताना विचार करुन वापरा. मला कोणाकडून हाणून घ्याची नाय पडली मोदक काका. स्वता किती हुशार हे दाख्वायला दुसर्याना नाव ठेवायची व्रुत्ती चान्गली नाही. मी परत हेच सान्गते कि जी भाशा मला चान्गली येते ती तुम्हाला येत नसणार. पण तुम्ही त्या भाशेत काही लिहायचा प्रयत्न केला तर आम्म्हाला कौतुक वाटेल, आम्ही तुमचे पाय नाही ओढणार.
कौतुकाबद्दल आभारी आहे.

मी परत हेच सान्गते कि जी भाशा मला चान्गली येते ती तुम्हाला येत नसणार

स्वता किती हुशार हे दाख्वायला दुसर्याना नाव ठेवायची व्रुत्ती चान्गली नाही.

दोन्ही तुमचीच वाक्ये आहेत, मी फक्त क्रम बदलला आहे. :-D

खटासि खट's picture

27 Feb 2013 - 3:12 pm | खटासि खट

मला बोबडे बोल फार आवडतात.
एकदा गुर्जींनी वर्गात शिकवलं

पंख चिमुकले निळेजांभळे...

बंड्याला उभं करून ही ओळ म्हणायला लावली. बंड्याने आपल्या बोबडे बोल ऐकवत ती ओळ अशी म्हटली

पंतचि मुतले निळेजांभळे

इष्टुर फाकडा's picture

27 Feb 2013 - 5:04 pm | इष्टुर फाकडा

आडवा तिडवा हसतोय !!! ह्या ह्या ह्या

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Feb 2013 - 5:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हा हा हा...

पंख चिमुकले निळेजांभळे...पंतचि मुतले निळेजांभळे

ठसका लागेपर्यंत हसलो राव.

@लिलि काळे.

मि.पा. वर आपले स्वागत. टिकाकारांचा उद्देश आपल्याला त्रास देणे हा नसुन आपल्या लेखनकौशल्यामधे सुधारणा करणे असा आहे, जमेल हळु हळु काळजी करु नये. नवीन असताना सगळ्यांन्नाच त्रास होतो थोडाफार मराठी मधे लिहायचा.

पियुशा's picture

27 Feb 2013 - 11:59 am | पियुशा

लिलि काळे जी ,
तुम्ही एक गोश्ट करा आधी ,तुम्हाला जर टाय्पिन्ग सुधरावयाचे असेल तर आधी इतर सद्स्यना खरडी करा खरड्फळ्याचा वापर करा लोकांशी ग्प्पा मारा मग तुमच्यात्ला आत्मविश्वास जागा झाला की बिन्धास्त लिवा काय लिवायच ते ;)

पैसा's picture

27 Feb 2013 - 12:08 pm | पैसा

सुधरयाचे नै "इम्प्रोव" करायचे. खरडी नै "स्क्रेप". गप्पा नै, "चॅट". आत्मविश्वास लिहिलस तर बिचार्‍या काकूना कसं कळेल ग? "कान्फिडन्स" म्हण की! सो स्टुपिड ऑफ्फ यु! :#

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 12:13 pm | लिलि काळे

आहो आजी काही शब्द नाही सुचत, म्हणोन तर मदत मागते आहे ना? त्यानी चागला सल्ला दिला आहे तर देउ दे कि त्याना. का एकाने नाव ठेवायला सुरुवात केली म्हणोन आपणहि त्यात सामील व्हायल पाहिजे.

पैसा's picture

27 Feb 2013 - 12:19 pm | पैसा

डिक्शनरी वापरा. ४० रुपयात मिळते.

पैसाआजी, आय डिसअग्री बरं का.. अधुनमधून केले यूज इंग्लिश वर्ड्स तर काय इश्यू आहे. मराठी भाषेनेच नव्हे तर कोणत्याही लँग्वेजने नेहमी अडाप्टेबल राहिलं पाहिजे, तरच सर्व्हायवल आहे. इंग्लिश वर्ड्स रोजच्या भाषेत मिंगल झाले आहेतच तेव्हा प्रत्येकवेळी डिक्शनरी घेऊन त्याचं ट्रान्स्लेशन करावं असं मी नाही इन्सिस्ट करणार बुवा.

पैसा's picture

27 Feb 2013 - 12:28 pm | पैसा

आम्हाला हिंगलिस विंगलिस कुठलं कळायला? आता तुमचा रिप्लाय अंडर्स्टँड करायला टेन टैम्स डिक्षनरी बघावी लागली हो. त्यात तुम्ही ते मधून मधून मराठी वर्ड्स वापरलेत ते तर ऑएम्जी बाबा! फारच डिफिकल्ट करून ठेवताय तुम्ही फोक्स.

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 12:34 pm | लिलि काळे

तुमचे विचार आवडले गवि! खुपच मॅच्युअर विचार आहेत. मी मुद्दम असे शब्द नाही लिहिले, खरच रोजच्या वापरातले आहेत. अगदी हिन्दि बोलतानाही तोन्डात येतात ते. माझ मराठीच वाचन इत्क्यात सुर झाल आहे.
समजुन घेत्ले म्हणोन पुन्हा एकदा आभार.

स्पा's picture

27 Feb 2013 - 12:40 pm | स्पा

लि. का.

http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/

मिपावर मराठी लिहिता येत नसेल तर हे वापरा
ह्याने लिखाण सुसह्य होईल

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 12:49 pm | लिलि काळे

स्पा आभारी आहे. पण हे लि. का. काय आहे, नाही समजत मला.

स्पा's picture

27 Feb 2013 - 12:50 pm | स्पा

लिलि काळे

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 12:53 pm | लिलि काळे

प्लिज, नको ना लि.का. म्हणु . घाण वाटत ते. त्यपेक्शा लिलि काळे किन्वा लिलि म्हण.

बिपिन कार्यकर्तेंसारख्या ज्येष्ठ मिपाकरांना बिका चालते तर तुम्हाला असो, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि आयडी आणि पासवर्ड.

लक्षात ठेवा म्हणजे झालं..

मृत्युन्जय's picture

27 Feb 2013 - 12:38 pm | मृत्युन्जय

आय एग्री विथ यु गविकाका. यापुढे मी माझे मराठी इम्प्रोव करायचा ट्राय करेन. माझी मिस्त्के समजावुन दिल्याबद्दल् खुप खुप थन्क्योउ. गविकाका रोच्क्स. इ लोवे योउ गवि काका.

Dhananjay Borgaonkar's picture

27 Feb 2013 - 12:44 pm | Dhananjay Borgaonkar

आरे बाबा बास्...मेलो हसुन हसुन...

गविकाका रोच्क्स. इ लोवे योउ गवि काका.

=)) =)) =))

परिकथेतील राजकुमार's picture

27 Feb 2013 - 12:47 pm | परिकथेतील राजकुमार

मी थिन्क्स की गवि काका पण लोवे योउ 2

मोदक's picture

27 Feb 2013 - 10:43 pm | मोदक

ज्योतीला पहिल्याच संभाषणात आज्जी कसे काय म्ह्णू शकता हो तुम्ही..?

आधिची ओळख आहे का?

इरसाल's picture

27 Feb 2013 - 12:04 pm | इरसाल

लिलि काळे यांनी नमनालाच पुप यांचे काही लेख किंवा प्रतिसाद वाचलेले दिसत आहेत.

आदूबाळ's picture

27 Feb 2013 - 12:13 pm | आदूबाळ

लेखातली भाषा आणि प्रतिसादांतली भाषा यात आगोदरच सुधारणा दिसते आहे. :)

वेताळ's picture

27 Feb 2013 - 12:26 pm | वेताळ

तुझ्या पहिल्याच लिखाणास चांगले प्रतिसाद मिळाले आहेत. टिका अगदीच मनावर घेवु नका. तुमच्या पुढिल लेखनास शुभेच्छा..

असो, स्टोरीचं मॉरल असंय की स्त्रिया जेंव्हा `इनचार्ज असतात' तेंव्हा सुंदर आणि कंट्रोल गेला की चेटकीण भासतात. तस्मात स्रियांनी कंट्रोल सोडून द्यावा म्हणजे त्या नेहमी सुंदर दिसतील.

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 1:02 pm | लिलि काळे

नाही संजय , मोरल थोड वेगळ आहे. माफ कर पण ,तूम्ही जे लिहिलय ते कनफ्युसिन्ग वाटतय.

स्रियांनी कंट्रोल सोडून द्यावा म्हणजे त्या नेहमी सुंदर दिसतील.

ह्या ऐवजी "स्रियांवरचा कंट्रोल सोडून द्यावा म्हणजे त्या नेहमी सुंदर दिसतील" अस म्हणायच आहे गोश्टीत.

त्यामुळे फरक असणारच. ते काही मनावर घेऊ नका. लॅन्सलॉट भेटला की तुम्हाला प्रचिती येईल.

मला तर हे डु.आयडी प्रकरण वाटत आहे.

अवांतर - दया पता करो कौन था वोह शक्स जो लास्ट टाईम ब्लाईंड डेट का शिकार हुआ था =)) =))

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 1:03 pm | लिलि काळे

नाही डि.बि. हे खर प्रकरण नाही, हि एक गोश्ट आहे.

संजय क्षीरसागर's picture

27 Feb 2013 - 1:16 pm | संजय क्षीरसागर

कश्याच्या मागे काय प्रकरण असेल ते सांगता येत नाही असं त्यांना म्हणायचय.

श्री गावसेना प्रमुख's picture

27 Feb 2013 - 2:14 pm | श्री गावसेना प्रमुख

का कु क्षीरसागर साहेब

कंटाळा आला बॉ या ट्रोलांचा! :(

दिपक.कुवेत's picture

27 Feb 2013 - 1:46 pm | दिपक.कुवेत

पहिल्यांदाच एकली/वाचली. धन्यवाद लिलि. अशाच छान छान गोष्टि सांगत रहा...नाहितरि आज्जीची उणीव खुप जाणवतेय. बिनधास्त लिहा. पुढिल लेखनास/गोष्टिस शुभेच्छा!

(लिलि आज्जीच्या गोष्टिंचा पंखा) दिपक

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 1:55 pm | लिलि काळे

आभारी आहे, दिपू. गुणी आणि सुग्रन आहे नातू माझा.

इरसाल's picture

27 Feb 2013 - 1:51 pm | इरसाल

जर तुम्हाला "ग्रेट कॅप्चर्स" हा शब्द नीट लिहीता येतो तर मग ह्या लेखात का उगाच पन्,भप्रुर्,तोन्डा, आयुश्य वगैरेंची पेरणी केलीय.

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 3:36 pm | लिलि काळे

काय आजोबा किती काळजी करता हो माझी ? कोणाच काय तर कोणाच काय. काय काम नसल ना तर बसा विचार करत.

सूड's picture

27 Feb 2013 - 3:41 pm | सूड

मागे पण नाय का असाच एक स्त्री आयडी आला होता. नवख्यांना क्लिष्ट वाटावं असं युजरनेम त्या बै (खरंतर स्त्रीआयडीधारक म्हणायला हवं)सहज टाईप करायच्या आणि बाकी काही लिहायला लागल्या की 'थुंकले' का 'ठुंक्ले' वैगरे म्हणायच्या. आपण किती नवे आणि निरागस आहोत हे दाखवायला करावं लागतं म्हणे हे सगळं.

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 4:10 pm | लिलि काळे

तुमचा आयडी सूड म्हणून माझा नका घेउ सूड पणजोबा.

अभ्या..'s picture

27 Feb 2013 - 1:55 pm | अभ्या..

मस्त एकदम. लै आवडली :)
लिली इथले सगळे सिली आहेत एकदम.
असाच त्रास देतात नवीन नवीन फ्रेश मेंबरांना. त्यातल्या त्यात स्त्रियांना.
तुम्ही फिकर करु नका. लिहा बिनधास्त.
तुमचे प्रतिसाद पण अगदी तोडीस तोड आहेत.

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 1:59 pm | लिलि काळे

आभारी आहे अभि!

असाच त्रास देतात नवीन नवीन फ्रेश मेंबरांना. त्यातल्या त्यात स्त्रियांना.

मग कोणी आपोज का करत नाही?

अभ्या..'s picture

27 Feb 2013 - 2:08 pm | अभ्या..

कोणी उठवायचा आवाज प्रस्थापितांविरुध्द? सगळी सिस्टीमच खराब आहे. :( दाबून टाकतात अशा विरोधाला :(
आता तुम्ही आलात. असे कोनीतरी पायजेच होते खंबीर. :)
आता आम्ही पण लढू तुमच्या नेतृत्वाखाली. :)
असेच विचारप्रवर्तक लेख अजून येऊ देत.

इरसाल's picture

27 Feb 2013 - 2:08 pm | इरसाल

कोणी आपोज करत नाही.
केलं तर प्रपोजच करतात.

हांगाश्शी!! तुम्ही आहात की चेटूक करायला आपलं आपोज करायला.

आमि खुप्प आपोज केला गं लिला पन कैच युस झाला नै...
पन टु कर आपोज्ज..खोद मोद मेल्यांची..!

पन टु कर आपोज्ज..खोद मोद मेल्यांची..!

हे आधी मला खड्डा करुन मोदकाला त्यात टाकायला सांगत आहत असे वाटले.

लिका मोड <स्न्चेहान्किअता एक स्र्टीज जर डुसर्या स्र्टीला अषी चलु लागली तर इथरानी कय कराव्हे. मझ्याक्दे ह्यपेक्शा भ्यंकर शब्द आहेत > लिका मोड ऑफ

पन टु कर आपोज्ज..खोद मोद मेल्यांची..!

हे आधी मला खड्डा करुन मोदकाला त्यात टाकायला सांगत आहत असे वाटले.

लिका मोड ऑन // स्न्चेहान्किअता एक स्र्टीज जर डुसर्या स्र्टीला अषी चलु लागली तर इथरानी कय कराव्हे. मझ्याक्दे ह्यपेक्शा भ्यंकर शब्द आहेत // लिका मोड ऑफ

मोदक's picture

27 Feb 2013 - 10:59 pm | मोदक

मी लक्ष ठेवून आहे हो इरसालबुवा! ;-)

इरसाल's picture

28 Feb 2013 - 8:56 am | इरसाल

ह्यांनी जर मोदकाला खड्ड्यात ढकलायचा प्रय्त्न केलातर बाहेर काढायला.
मला किनी मोद्क फर्फर आवदतो.

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 2:59 pm | लिलि काळे

हे काय ग आजी, तुच कर ना आपोज. तु किती छान बोबड बोलते, कदाचित बोळक झाल असेल ह्या वयात.

तसं नै गं लिलापणजे, तुझं मरठी वाचून सोळाव्या वर्सातच असे बोबड बोल उमटले..

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 4:25 pm | लिलि काळे

आज्जे माझी, तु इतकी हुश्शार आहे ना मग लिहि कि नीट. मी तरि तुझ्यापेक्शा चान्गलच लिहिल आहे.
मला एक गाण खुप आवडत, ऐन्शी वर्शाची म्हातारी वय सान्गती सोळा.