✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्त्रियाना नक्की काय पाहिजे?

ल
लिलि काळे यांनी
Wed, 02/27/2013 - 11:27  ·  लेख
लेख
नमसकार, इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे. मला मिसळपाव खुप आवडल. माझे मराठी चान्गले नाही. पन ईथे भप्रुर वाचनार व लिहिनार आहे,मग इम्प्रोव होईल. मला हि तेच पाहिजे. मला खत्री वाट्ते तुम्ही मदत कराल याची. आज मी एक गोश्ट बोलते मला खुप खुप आवडलेली.

किन्ग आर्थर आणि चेटकिण

एकदा शेजारच्या राजाच्या राजाने किंग आर्थर बेसावाध होता त्यावेळी हल्ला करून त्याला पकडले व जेलमध्ये टाकले. पण तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले व त्यानी त्याला मारायचे नाही असे ठरवले. त्यानी आर्थरला म्हटले तुला आम्ही एक खुप अवघड प्रश्न सान्ग्णार, त्याचे उत्तर तु एक वर्शाच्या आतमधी द्यायचे. जर तु उत्तर दिले तर तुला स्वातन्त्र करु नाहि देऊ शकला तर मारुन टाकु. त्यानी उत्तर शोधायला आर्थरला सोडुन दिले. तर तो अवघड प्रश्न काय होता? प्रश्न होता "स्त्रियाना नक्की काय पाहिजे?". ह्या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भलेभले हैराण झालेले, मग तरुण आर्थरला तर उत्तर शोधणे इम्पोस्सिबलच होते. पण मरण अवोइड करायच तर उत्तर मिळाला पाहिजे, म्हणून तो त्याच्या राजामधी परत आला. तिथे त्याने प्रत्येक नागरिकाचे ओपिनिअन घेतले. त्याची राणी, मोठे मोठे विद्वान, शास्त्री, पन्डित, अधिकारी सर्वाना विचारले. अगदी विदुशकाचेहि मत घेतले. पण कोणी त्याला सटिसफॅक्टरी उत्तर दिल नाही. त्याला काही जणानी असे सुचवले कि गावाबाहेरच्या जन्गलात जी म्हातारी चुड़ैल म्हणजे चेटकिण राहते तिच्याशी चर्चा कर, तिचे मत घे. तिच ह्या अवघड प्रश्नाचे बरोबर उत्तर दील. पण तिचा सल्ला घेण्याची खुप जास्त किन्मत तुला चुकवावी लागेल. कारण ती म्हातारी चेटकीण तिने केलेल्या एखाद्या गोश्टिची आवाढव्य अशी किन्मत घेण्यासाठी फेमस होती. बस थोडेच दिवस राहिले होते वर्श सम्पायला, म्हणून आर्थरने तिच्याकडे जाण्याचे ठरवले. चेटकिण म्हणाली त्याला, मी प्रश्नाचे उत्तर जरुर देते,पण मी सान्गल ती किन्मत तु मला देणार का? प्रश्नाचे उत्तर देण्याच्या बदल्यात तिला आर्थेरच्या जिवलग मित्राशी म्हणजेच कुलीन आणि शुरवीर अशा सर लॅन्सलॉट याच्याशी लग्न करायला पहिजे होते. तिची मागणी ऐकुन आर्थर खुप हादरला. ती चेटकिण जक्ख म्हातारी आणि भयानक होती. तिच्या तोन्डामधी एकच सुळा दात होता, तिच्या तोन्डातुन घाण घाण आवाज निघायचे आणि घाण वासपण मारायचा. आर्थरने तिच्या मागणीला नकार दिला, त्याला आपल्या प्रिय मित्राचा असा बळी देउन , पश्च्तापाचे बर्डन आयुश्यासाठी घ्यायचे नव्हते. पण सर लॅन्सलॉटला हे सगळे कळले आणि चेटकिणीची मागणी मान्य करणार असल्याचे त्याने आर्थरला सान्गितले. तो म्हणाला माझ्या मित्राच्या जीवापेक्शा हा त्याग मोठा नाही. अशारितीने सर लॅन्सलॉट व चेटकीण याच्या लग्नाची घोशणा झाली. तेव्हा चेटकिणीकडून उत्तर मिळल ते असे "स्त्रिला तिच्या स्वताच्या आयुश्याचा इनचार्ज व्हायची ईच्छा असते". त्या क्शणाला सर्वाना जाणेव झाली कि चेटकिणीने एक महान सत्याला उघड केले आहे आणी आर्थरला जीवदान मिळणार आहे. तसच झाल आणि शेजारच्या राजाने आर्थरला मुक्त केल. ईकडे चेटकीण आणि लॅन्सलॉट यान्चे धुमधडाक्यात लग्न लागले. थोड्यावेळातच मधुचन्द्राचा क्शण जवळ आला आणि लॅन्सलॉट जड पावलने व बिचकतच बेडरुम मध्ये आला. पण समोर हे काय द्रुश्य होते. चेटकिणीच्या जागेवर एक अतिशय सुन्दर तरुणी त्याची वाट बघत होती. ते बघुन लॅन्सलॉट हक्काबक्काच झाला, त्याने तिला विचारले हे असे कसे काय झाले? ती सुन्दरी म्हणाली कि मी चेटकीण असताना तु माझ्याशी एवढ प्रेमळ्पणे वाग्ला, म्हणुन मी ठरवले आहे कि मी दिवसाभरातला फक्त अर्धाच दिवस भयानक व विक्रुत चेटकिणीच्या रुपात राहील आणि बाकी अर्धा दिवस अशा सुन्दर तरुणीच्या रुपात राहिल. तर तु ठरव आणि सान्ग कि मी तुला सुन्दर तरुणी म्हणून कधी पाहिजे आहे, दिवसा कि रात्री? दुविधेत सापडलेला लॅन्सलॉट विचारमग्न झाला. दिवसा हि जर अशा सुन्दर रुपात असेल तर मला सर्वानसमोर माझी सुन्दर बायको मिरवता येइल आणि शो ओफ पण करता येइल, पण रात्रीच्या वेळी एकान्तात चेटकिण?? का दिवसभर हि विद्रुप चेटकिनिच्या रुपात असु दे, आणि रात्रीच्या एकान्तात सुन्दर तरुणी. तुम्ही काय निवडल असत अशा वेळी? तुमचे उत्तर पहिल ठरवा आणि लॅन्सलॉटचा काय चोइस होता ते खाली वाचा. कुलीन लॅन्सलॉट तिला म्हणाला जरी तु माझी आता बायको असली तरी कधी कुठल्या रुपात रहायचे हे ठरवण्याचा हक्क तुलाच आहे. तुला जसे आवडेल तशी तु रहा, मला चालेल. हे ऐकुन चेटकिणीला खुप समाधान झाले, तिने आनन्दाने त्याला वचन दिले कि ती आत्तापासुन कायमच ,शेवट्पर्यन्त सुन्दर तरुणीच्याच रुपात राहिल कारण त्याने तिला येवढ्या आदराने वागवले आणि तिच्या आयुश्याचा इनचार्ज तिलाच होउ दिले. तर ह्या गोश्टिचे मोरल काय? ....जर तुम्ही तुमच्या आयुश्यातील स्त्रिला तिचा मार्ग निवडण्याचे स्वातन्त्र दिले नाही तर सगळच विद्रुप होउन बसेल!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना
अनुभव
सल्ला
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
26761 वाचन

💬 प्रतिसाद (176)

प्रतिक्रिया

तुमचे विचार आवडले गवि! खुपच

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 12:34 नवीन
तुमचे विचार आवडले गवि! खुपच मॅच्युअर विचार आहेत. मी मुद्दम असे शब्द नाही लिहिले, खरच रोजच्या वापरातले आहेत. अगदी हिन्दि बोलतानाही तोन्डात येतात ते. माझ मराठीच वाचन इत्क्यात सुर झाल आहे. समजुन घेत्ले म्हणोन पुन्हा एकदा आभार.
↩ प्रतिसाद: गवि

लि. का.

स्पा
Wed, 02/27/2013 - 12:40 नवीन
लि. का. http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/ मिपावर मराठी लिहिता येत नसेल तर हे वापरा ह्याने लिखाण सुसह्य होईल
↩ प्रतिसाद: लिलि काळे

स्पा आभारी आहे. पण हे लि. का.

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 12:49 नवीन
स्पा आभारी आहे. पण हे लि. का. काय आहे, नाही समजत मला.
↩ प्रतिसाद: स्पा

लिलि काळे

स्पा
Wed, 02/27/2013 - 12:50 नवीन
लिलि काळे
↩ प्रतिसाद: लिलि काळे

प्लिज, नको ना लि.का. म्हणु .

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 12:53 नवीन
प्लिज, नको ना लि.का. म्हणु . घाण वाटत ते. त्यपेक्शा लिलि काळे किन्वा लिलि म्हण.
↩ प्रतिसाद: स्पा

बिपिन कार्यकर्तेंसारख्या

५० फक्त
Wed, 02/27/2013 - 14:48 नवीन
बिपिन कार्यकर्तेंसारख्या ज्येष्ठ मिपाकरांना बिका चालते तर तुम्हाला असो, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि आयडी आणि पासवर्ड. लक्षात ठेवा म्हणजे झालं..
↩ प्रतिसाद: लिलि काळे

आय एग्री विथ यु गविकाका.

मृत्युन्जय
Wed, 02/27/2013 - 12:38 नवीन
आय एग्री विथ यु गविकाका. यापुढे मी माझे मराठी इम्प्रोव करायचा ट्राय करेन. माझी मिस्त्के समजावुन दिल्याबद्दल् खुप खुप थन्क्योउ. गविकाका रोच्क्स. इ लोवे योउ गवि काका.
↩ प्रतिसाद: गवि

आरे बाबा बास्...मेलो हसुन

Dhananjay Borgaonkar
Wed, 02/27/2013 - 12:44 नवीन
आरे बाबा बास्...मेलो हसुन हसुन...
गविकाका रोच्क्स. इ लोवे योउ गवि काका.
=)) =)) =))
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मी थिन्क्स की गवि काका पण

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/27/2013 - 12:47 नवीन
मी थिन्क्स की गवि काका पण लोवे योउ 2
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

आजी..???

मोदक
Wed, 02/27/2013 - 22:43 नवीन
ज्योतीला पहिल्याच संभाषणात आज्जी कसे काय म्ह्णू शकता हो तुम्ही..? आधिची ओळख आहे का?
↩ प्रतिसाद: लिलि काळे

हूम्म्म्म्म

इरसाल
Wed, 02/27/2013 - 12:04 नवीन
लिलि काळे यांनी नमनालाच पुप यांचे काही लेख किंवा प्रतिसाद वाचलेले दिसत आहेत.

लेखातली भाषा आणि

आदूबाळ
Wed, 02/27/2013 - 12:13 नवीन
लेखातली भाषा आणि प्रतिसादांतली भाषा यात आगोदरच सुधारणा दिसते आहे. :)

लीली पहिल्याच

वेताळ
Wed, 02/27/2013 - 12:26 नवीन
तुझ्या पहिल्याच लिखाणास चांगले प्रतिसाद मिळाले आहेत. टिका अगदीच मनावर घेवु नका. तुमच्या पुढिल लेखनास शुभेच्छा..

मायला, आयडीमागे कोण आहे हा प्रश्न आता कायम सतावणार!

संजय क्षीरसागर
Wed, 02/27/2013 - 12:32 नवीन
असो, स्टोरीचं मॉरल असंय की स्त्रिया जेंव्हा `इनचार्ज असतात' तेंव्हा सुंदर आणि कंट्रोल गेला की चेटकीण भासतात. तस्मात स्रियांनी कंट्रोल सोडून द्यावा म्हणजे त्या नेहमी सुंदर दिसतील.

नाही संजय , मोरल थोड वेगळ आहे

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 13:02 नवीन
नाही संजय , मोरल थोड वेगळ आहे. माफ कर पण ,तूम्ही जे लिहिलय ते कनफ्युसिन्ग वाटतय.
स्रियांनी कंट्रोल सोडून द्यावा म्हणजे त्या नेहमी सुंदर दिसतील.
ह्या ऐवजी "स्रियांवरचा कंट्रोल सोडून द्यावा म्हणजे त्या नेहमी सुंदर दिसतील" अस म्हणायच आहे गोश्टीत.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही स्टोरीचं मॉरल सांगताय मी जगण्याची गोष्ट सांगतोय

संजय क्षीरसागर
Wed, 02/27/2013 - 13:10 नवीन
त्यामुळे फरक असणारच. ते काही मनावर घेऊ नका. लॅन्सलॉट भेटला की तुम्हाला प्रचिती येईल.
↩ प्रतिसाद: लिलि काळे

मला तर हे डु.आयडी प्रकरण वाटत

Dhananjay Borgaonkar
Wed, 02/27/2013 - 12:32 नवीन
मला तर हे डु.आयडी प्रकरण वाटत आहे. अवांतर - दया पता करो कौन था वोह शक्स जो लास्ट टाईम ब्लाईंड डेट का शिकार हुआ था =)) =))

नाही डि.बि. हे खर प्रकरण नाही

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 13:03 नवीन
नाही डि.बि. हे खर प्रकरण नाही, हि एक गोश्ट आहे.
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

ते वेगळ्या प्रकरणाविषयी बोलतायत

संजय क्षीरसागर
Wed, 02/27/2013 - 13:16 नवीन
कश्याच्या मागे काय प्रकरण असेल ते सांगता येत नाही असं त्यांना म्हणायचय.
↩ प्रतिसाद: लिलि काळे

का कु क्षीरसागर साहेब

श्री गावसेना प्रमुख
Wed, 02/27/2013 - 14:14 नवीन
का कु क्षीरसागर साहेब
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कंटाळा आला बॉ या ट्रोलांचा!

ऋषिकेश
Wed, 02/27/2013 - 13:43 नवीन
कंटाळा आला बॉ या ट्रोलांचा! :(

खुप छान गोष्ट....

दिपक.कुवेत
Wed, 02/27/2013 - 13:46 नवीन
पहिल्यांदाच एकली/वाचली. धन्यवाद लिलि. अशाच छान छान गोष्टि सांगत रहा...नाहितरि आज्जीची उणीव खुप जाणवतेय. बिनधास्त लिहा. पुढिल लेखनास/गोष्टिस शुभेच्छा! (लिलि आज्जीच्या गोष्टिंचा पंखा) दिपक

आभारी आहे, दिपू. गुणी आणि

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 13:55 नवीन
आभारी आहे, दिपू. गुणी आणि सुग्रन आहे नातू माझा.
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

लिलि काळे

इरसाल
Wed, 02/27/2013 - 13:51 नवीन
जर तुम्हाला "ग्रेट कॅप्चर्स" हा शब्द नीट लिहीता येतो तर मग ह्या लेखात का उगाच पन्,भप्रुर्,तोन्डा, आयुश्य वगैरेंची पेरणी केलीय.

काय आजोबा किती काळजी करता हो

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 15:36 नवीन
काय आजोबा किती काळजी करता हो माझी ? कोणाच काय तर कोणाच काय. काय काम नसल ना तर बसा विचार करत.
↩ प्रतिसाद: इरसाल

जुनं आहे का हे ?

सूड
Wed, 02/27/2013 - 15:41 नवीन
मागे पण नाय का असाच एक स्त्री आयडी आला होता. नवख्यांना क्लिष्ट वाटावं असं युजरनेम त्या बै (खरंतर स्त्रीआयडीधारक म्हणायला हवं)सहज टाईप करायच्या आणि बाकी काही लिहायला लागल्या की 'थुंकले' का 'ठुंक्ले' वैगरे म्हणायच्या. आपण किती नवे आणि निरागस आहोत हे दाखवायला करावं लागतं म्हणे हे सगळं.
↩ प्रतिसाद: इरसाल

तुमचा आयडी सूड म्हणून माझा

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 16:10 नवीन
तुमचा आयडी सूड म्हणून माझा नका घेउ सूड पणजोबा.
↩ प्रतिसाद: सूड

लै भारी

अभ्या..
Wed, 02/27/2013 - 13:55 नवीन
मस्त एकदम. लै आवडली :) लिली इथले सगळे सिली आहेत एकदम. असाच त्रास देतात नवीन नवीन फ्रेश मेंबरांना. त्यातल्या त्यात स्त्रियांना. तुम्ही फिकर करु नका. लिहा बिनधास्त. तुमचे प्रतिसाद पण अगदी तोडीस तोड आहेत.

आभारी आहे अभि!

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 13:59 नवीन
आभारी आहे अभि!
असाच त्रास देतात नवीन नवीन फ्रेश मेंबरांना. त्यातल्या त्यात स्त्रियांना.
मग कोणी आपोज का करत नाही?

मुद्द्याचा प्रश्न

अभ्या..
Wed, 02/27/2013 - 14:08 नवीन
कोणी उठवायचा आवाज प्रस्थापितांविरुध्द? सगळी सिस्टीमच खराब आहे. :( दाबून टाकतात अशा विरोधाला :( आता तुम्ही आलात. असे कोनीतरी पायजेच होते खंबीर. :) आता आम्ही पण लढू तुमच्या नेतृत्वाखाली. :) असेच विचारप्रवर्तक लेख अजून येऊ देत.
↩ प्रतिसाद: लिलि काळे

नाही

इरसाल
Wed, 02/27/2013 - 14:08 नवीन
कोणी आपोज करत नाही. केलं तर प्रपोजच करतात.
↩ प्रतिसाद: लिलि काळे

हांगाश्शी!! तुम्ही आहात की

बॅटमॅन
Wed, 02/27/2013 - 14:09 नवीन
हांगाश्शी!! तुम्ही आहात की चेटूक करायला आपलं आपोज करायला.
↩ प्रतिसाद: लिलि काळे

आमि खुप्प आपोज केला गं लिला

सस्नेह
Wed, 02/27/2013 - 14:17 नवीन
आमि खुप्प आपोज केला गं लिला पन कैच युस झाला नै... पन टु कर आपोज्ज..खोद मोद मेल्यांची..!
↩ प्रतिसाद: लिलि काळे

स्नेहांकिता....अका....... स्न्चेहान्किअता

इरसाल
Wed, 02/27/2013 - 14:51 नवीन
पन टु कर आपोज्ज..खोद मोद मेल्यांची..!
हे आधी मला खड्डा करुन मोदकाला त्यात टाकायला सांगत आहत असे वाटले. लिका मोड <स्न्चेहान्किअता एक स्र्टीज जर डुसर्या स्र्टीला अषी चलु लागली तर इथरानी कय कराव्हे. मझ्याक्दे ह्यपेक्शा भ्यंकर शब्द आहेत > लिका मोड ऑफ
↩ प्रतिसाद: सस्नेह

स्नेहांकिता....अका....... स्न्चेहान्किअता

इरसाल
Wed, 02/27/2013 - 14:53 नवीन
पन टु कर आपोज्ज..खोद मोद मेल्यांची..!
हे आधी मला खड्डा करुन मोदकाला त्यात टाकायला सांगत आहत असे वाटले. लिका मोड ऑन // स्न्चेहान्किअता एक स्र्टीज जर डुसर्या स्र्टीला अषी चलु लागली तर इथरानी कय कराव्हे. मझ्याक्दे ह्यपेक्शा भ्यंकर शब्द आहेत // लिका मोड ऑफ
↩ प्रतिसाद: सस्नेह

मी लक्ष ठेवून आहे!

मोदक
Wed, 02/27/2013 - 22:59 नवीन
मी लक्ष ठेवून आहे हो इरसालबुवा! ;-)
↩ प्रतिसाद: इरसाल

मी पण

इरसाल
गुरुवार, 02/28/2013 - 08:56 नवीन
ह्यांनी जर मोदकाला खड्ड्यात ढकलायचा प्रय्त्न केलातर बाहेर काढायला. मला किनी मोद्क फर्फर आवदतो.
↩ प्रतिसाद: मोदक

हे काय ग आजी, तुच कर ना आपोज.

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 14:59 नवीन
हे काय ग आजी, तुच कर ना आपोज. तु किती छान बोबड बोलते, कदाचित बोळक झाल असेल ह्या वयात.
↩ प्रतिसाद: सस्नेह

तसं नै गं लिलापणजे, तुझं मरठी

सस्नेह
Wed, 02/27/2013 - 15:49 नवीन
तसं नै गं लिलापणजे, तुझं मरठी वाचून सोळाव्या वर्सातच असे बोबड बोल उमटले..
↩ प्रतिसाद: लिलि काळे

आज्जे माझी, तु इतकी हुश्शार

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 16:25 नवीन
आज्जे माझी, तु इतकी हुश्शार आहे ना मग लिहि कि नीट. मी तरि तुझ्यापेक्शा चान्गलच लिहिल आहे. मला एक गाण खुप आवडत, ऐन्शी वर्शाची म्हातारी वय सान्गती सोळा.
↩ प्रतिसाद: सस्नेह

मी तरि तुझ्यापेक्शा चान्गलच

आनन्दिता
गुरुवार, 02/28/2013 - 11:26 नवीन
मी तरि तुझ्यापेक्शा चान्गलच लिहिल आहे
या वाक्याला मात्र मनापासुन टाळ्या :) :) तुमचा आत्मविश्वास आवडला हो अगदी.
↩ प्रतिसाद: लिलि काळे

लिलि

विलासिनि
Wed, 02/27/2013 - 14:08 नवीन
लिलि, मराठी साहित्यलेखन करणे हे मराठी भाषेतील मातब्बरांचे काम आहे. तू तर भाषा सुधारण्यासाठी या सदराचा वापर केलास हा त्या भाषेचा अपमान आहे आणि तोही आजच्या दिवशी? असो. अजून शिकायचे आहे तर कौतुक करुन घेण्याची घाई करु नकोस. " विद्या विनयेन शोभते! " जिद्दीने व विनम्रतेने शिक तुला चांगले यश मिळेल.

हो विलासिनी " विद्या विनयेन

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 14:27 नवीन
हो विलासिनी " विद्या विनयेन शोभते! " मान्य आहे मला. पण जे एक्स्पर्ट अस्ल्याचे दखवत आहेत इथे त्यान्च्याकडुन पण थोड्या विनयाची अपेक्शा आहे ना ग. त्याना त्याचा इगो पॅम्पर करायचा आहे म्हणोन माझा का वापर मी करु द्यावा? आणि अपमान कसला आला, उलट मला मराठी खुप आवडते, आणि मी मराठीतुन लिहिण्याचा प्रयत्न केला याचे खुप समाधान वातते मला. आणि मला नाहि वाटत कि ज्याच मराठी अगदी पक्क आहे त्यानीच इथे लिहाव अशी अट आहे.
↩ प्रतिसाद: विलासिनि

वोर्ल्द मरथि दे च्या दिवशी

सूड
Wed, 02/27/2013 - 14:10 नवीन
वोर्ल्द मरथि दे च्या दिवशी तुमची ही स्तोर्य खरंच लिके करावी अशीच आहे.यत्र नार्यस्तु पुऽऽऽ.....यत्र नार्यस्तु पुऽऽऽ.....जन्ते मरन्ते तत्र देवता हे आपण जाणतच असाल. हिरव्या देशात मातीच्या कनाकनात शेक्सपियर आहे. तुमच्यासारखे लेखक ज्या दिवशी या मातीच्या कनाकनात जातील तो सुदिन !! जय हिन्द जय खापरगाव्...आपलं ते हे ..जय मिसळपाव.

धाय मोकलाया तं दाही दिश्यापण

बॅटमॅन
Wed, 02/27/2013 - 14:13 नवीन
धाय मोकलाया तं दाही दिश्यापण कमी पडतीन रं सुडक्या, ही स्तोर्य वेर्य मुच लिके करतोय!!!
↩ प्रतिसाद: सूड

अच्रत

पैसा
Wed, 02/27/2013 - 14:21 नवीन
अच्रत बव्ल्त हल्कत स्तुपिद कुठले दोघेही!
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

___/\___

केदार-मिसळपाव
गुरुवार, 02/28/2013 - 17:09 नवीन
कोपर्यापासून...
↩ प्रतिसाद: पैसा

त्र नार्यस्तु पुऽऽऽ.....यत्र

स्पा
Wed, 02/27/2013 - 14:21 नवीन
त्र नार्यस्तु पुऽऽऽ.....यत्र नार्यस्तु पुऽऽऽ.....जन्ते मरन्ते तत्र देवता
=)) =)) अरारा
↩ प्रतिसाद: सूड

पू आल्यामुळे जंतूंमुळे देवता

बॅटमॅन
Wed, 02/27/2013 - 14:37 नवीन
पू आल्यामुळे जंतूंमुळे देवता मरतात की काय!!! =)) =)) लैच लैच जबरा. त्यात परत या सगळ्याचा संबंध नारीशी जोडलेला पाहून डोळे भस्सकन पाणावले.
↩ प्रतिसाद: स्पा

तुमच्यासारखे लेखक ज्या दिवशी

खटासि खट
Wed, 02/27/2013 - 14:38 नवीन
तुमच्यासारखे लेखक ज्या दिवशी या मातीच्या कनाकनात जातील तो सुदिन !! ज ह ब ह रा :D
↩ प्रतिसाद: सूड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा