✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्त्रियाना नक्की काय पाहिजे?

ल
लिलि काळे यांनी
Wed, 02/27/2013 - 11:27  ·  लेख
लेख
नमसकार, इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे. मला मिसळपाव खुप आवडल. माझे मराठी चान्गले नाही. पन ईथे भप्रुर वाचनार व लिहिनार आहे,मग इम्प्रोव होईल. मला हि तेच पाहिजे. मला खत्री वाट्ते तुम्ही मदत कराल याची. आज मी एक गोश्ट बोलते मला खुप खुप आवडलेली.

किन्ग आर्थर आणि चेटकिण

एकदा शेजारच्या राजाच्या राजाने किंग आर्थर बेसावाध होता त्यावेळी हल्ला करून त्याला पकडले व जेलमध्ये टाकले. पण तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले व त्यानी त्याला मारायचे नाही असे ठरवले. त्यानी आर्थरला म्हटले तुला आम्ही एक खुप अवघड प्रश्न सान्ग्णार, त्याचे उत्तर तु एक वर्शाच्या आतमधी द्यायचे. जर तु उत्तर दिले तर तुला स्वातन्त्र करु नाहि देऊ शकला तर मारुन टाकु. त्यानी उत्तर शोधायला आर्थरला सोडुन दिले. तर तो अवघड प्रश्न काय होता? प्रश्न होता "स्त्रियाना नक्की काय पाहिजे?". ह्या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भलेभले हैराण झालेले, मग तरुण आर्थरला तर उत्तर शोधणे इम्पोस्सिबलच होते. पण मरण अवोइड करायच तर उत्तर मिळाला पाहिजे, म्हणून तो त्याच्या राजामधी परत आला. तिथे त्याने प्रत्येक नागरिकाचे ओपिनिअन घेतले. त्याची राणी, मोठे मोठे विद्वान, शास्त्री, पन्डित, अधिकारी सर्वाना विचारले. अगदी विदुशकाचेहि मत घेतले. पण कोणी त्याला सटिसफॅक्टरी उत्तर दिल नाही. त्याला काही जणानी असे सुचवले कि गावाबाहेरच्या जन्गलात जी म्हातारी चुड़ैल म्हणजे चेटकिण राहते तिच्याशी चर्चा कर, तिचे मत घे. तिच ह्या अवघड प्रश्नाचे बरोबर उत्तर दील. पण तिचा सल्ला घेण्याची खुप जास्त किन्मत तुला चुकवावी लागेल. कारण ती म्हातारी चेटकीण तिने केलेल्या एखाद्या गोश्टिची आवाढव्य अशी किन्मत घेण्यासाठी फेमस होती. बस थोडेच दिवस राहिले होते वर्श सम्पायला, म्हणून आर्थरने तिच्याकडे जाण्याचे ठरवले. चेटकिण म्हणाली त्याला, मी प्रश्नाचे उत्तर जरुर देते,पण मी सान्गल ती किन्मत तु मला देणार का? प्रश्नाचे उत्तर देण्याच्या बदल्यात तिला आर्थेरच्या जिवलग मित्राशी म्हणजेच कुलीन आणि शुरवीर अशा सर लॅन्सलॉट याच्याशी लग्न करायला पहिजे होते. तिची मागणी ऐकुन आर्थर खुप हादरला. ती चेटकिण जक्ख म्हातारी आणि भयानक होती. तिच्या तोन्डामधी एकच सुळा दात होता, तिच्या तोन्डातुन घाण घाण आवाज निघायचे आणि घाण वासपण मारायचा. आर्थरने तिच्या मागणीला नकार दिला, त्याला आपल्या प्रिय मित्राचा असा बळी देउन , पश्च्तापाचे बर्डन आयुश्यासाठी घ्यायचे नव्हते. पण सर लॅन्सलॉटला हे सगळे कळले आणि चेटकिणीची मागणी मान्य करणार असल्याचे त्याने आर्थरला सान्गितले. तो म्हणाला माझ्या मित्राच्या जीवापेक्शा हा त्याग मोठा नाही. अशारितीने सर लॅन्सलॉट व चेटकीण याच्या लग्नाची घोशणा झाली. तेव्हा चेटकिणीकडून उत्तर मिळल ते असे "स्त्रिला तिच्या स्वताच्या आयुश्याचा इनचार्ज व्हायची ईच्छा असते". त्या क्शणाला सर्वाना जाणेव झाली कि चेटकिणीने एक महान सत्याला उघड केले आहे आणी आर्थरला जीवदान मिळणार आहे. तसच झाल आणि शेजारच्या राजाने आर्थरला मुक्त केल. ईकडे चेटकीण आणि लॅन्सलॉट यान्चे धुमधडाक्यात लग्न लागले. थोड्यावेळातच मधुचन्द्राचा क्शण जवळ आला आणि लॅन्सलॉट जड पावलने व बिचकतच बेडरुम मध्ये आला. पण समोर हे काय द्रुश्य होते. चेटकिणीच्या जागेवर एक अतिशय सुन्दर तरुणी त्याची वाट बघत होती. ते बघुन लॅन्सलॉट हक्काबक्काच झाला, त्याने तिला विचारले हे असे कसे काय झाले? ती सुन्दरी म्हणाली कि मी चेटकीण असताना तु माझ्याशी एवढ प्रेमळ्पणे वाग्ला, म्हणुन मी ठरवले आहे कि मी दिवसाभरातला फक्त अर्धाच दिवस भयानक व विक्रुत चेटकिणीच्या रुपात राहील आणि बाकी अर्धा दिवस अशा सुन्दर तरुणीच्या रुपात राहिल. तर तु ठरव आणि सान्ग कि मी तुला सुन्दर तरुणी म्हणून कधी पाहिजे आहे, दिवसा कि रात्री? दुविधेत सापडलेला लॅन्सलॉट विचारमग्न झाला. दिवसा हि जर अशा सुन्दर रुपात असेल तर मला सर्वानसमोर माझी सुन्दर बायको मिरवता येइल आणि शो ओफ पण करता येइल, पण रात्रीच्या वेळी एकान्तात चेटकिण?? का दिवसभर हि विद्रुप चेटकिनिच्या रुपात असु दे, आणि रात्रीच्या एकान्तात सुन्दर तरुणी. तुम्ही काय निवडल असत अशा वेळी? तुमचे उत्तर पहिल ठरवा आणि लॅन्सलॉटचा काय चोइस होता ते खाली वाचा. कुलीन लॅन्सलॉट तिला म्हणाला जरी तु माझी आता बायको असली तरी कधी कुठल्या रुपात रहायचे हे ठरवण्याचा हक्क तुलाच आहे. तुला जसे आवडेल तशी तु रहा, मला चालेल. हे ऐकुन चेटकिणीला खुप समाधान झाले, तिने आनन्दाने त्याला वचन दिले कि ती आत्तापासुन कायमच ,शेवट्पर्यन्त सुन्दर तरुणीच्याच रुपात राहिल कारण त्याने तिला येवढ्या आदराने वागवले आणि तिच्या आयुश्याचा इनचार्ज तिलाच होउ दिले. तर ह्या गोश्टिचे मोरल काय? ....जर तुम्ही तुमच्या आयुश्यातील स्त्रिला तिचा मार्ग निवडण्याचे स्वातन्त्र दिले नाही तर सगळच विद्रुप होउन बसेल!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना
अनुभव
सल्ला
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
26761 वाचन

💬 प्रतिसाद (176)

प्रतिक्रिया

स्वागत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/27/2013 - 11:32 नवीन
सर्वप्रथम मिपावर स्वागत. पहिलं-वहिलं लेखन छान जमलं आहे. मिपावर नियमित लिहित राहा. >>> तर ह्या गोश्टिचे मोरल काय? स्त्रीया चेटकीन असतात. ;) -दिलीप बिरुटे

तर ह्या गोश्टिचे मोरल काय?

खटासि खट
Wed, 02/27/2013 - 13:42 नवीन
तर ह्या गोश्टिचे मोरल काय?
स्त्रीला काय हवे हे उत्तर फक्त विद्रूप आणि भयानक रूपवती चेटकीण देऊ शकते.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बरोबर! मॅक्बेथमध्ये पण असंच

आदूबाळ
Wed, 02/27/2013 - 19:33 नवीन
बरोबर! मॅक्बेथमध्ये पण असंच घडलं होतं...
↩ प्रतिसाद: खटासि खट

आपल्या मिपावरील नवीन / जुने सदस्य

वेताळ
गुरुवार, 02/28/2013 - 10:57 नवीन
ह्या एक दोन महिन्यात मॉरिशसला कोण गेले होते का? लीली मिपा वर भलतीच खुश दिसते.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पर्सनल प्रतिसाद देण थाम्बवल

लिलि काळे
गुरुवार, 02/28/2013 - 11:04 नवीन
पर्सनल प्रतिसाद देण थाम्बवल नाही तर नाएलाजाने तक्रार करवी लागल.
↩ प्रतिसाद: वेताळ

ह्यात पर्सनल काय होते?

वेताळ
गुरुवार, 02/28/2013 - 11:06 नवीन
मी तर शंका व्यक्त केली.
↩ प्रतिसाद: लिलि काळे

केंद्राने नवीन कायदा केलाय

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 02/28/2013 - 11:19 नवीन
केंद्राने नवीन कायदा केलाय तुम्हाला माहीत नाही काय, अस छेडु नये http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-26-02-2013-02b2a&ndate=2013-02-26&editionname=main
↩ प्रतिसाद: वेताळ

@तर ह्या गोश्टिचे मोरल काय?

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/28/2013 - 11:38 नवीन
@तर ह्या गोश्टिचे मोरल काय? स्त्रीया चेटकीन असतात. smiley>>> =)) अत्यंत सहमत.Image removed.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा धागा पहिले येऊन गेलाय काय?

स्पा
Wed, 02/27/2013 - 11:34 नवीन
हा धागा पहिले येऊन गेलाय काय? आय एम द्याम् शोर

होय !

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/27/2013 - 11:38 नवीन
खरे आहे. हा धागा साधारण ह्याच नावाने (स्त्रियांना नक्की काय हवे असते?**** (आधारित स्वैर अनुवाद)) राजघराणं ह्यांनी काढला होता. http://www.misalpav.com/node/22570
↩ प्रतिसाद: स्पा

तरीच हे देजावू फीलिंग का येत

गवि
Wed, 02/27/2013 - 11:59 नवीन
तरीच हे देजावू फीलिंग का येत आहे असा विचार करत होतो...
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ओह गॉड !

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/27/2013 - 11:35 नवीन
खरंच.. खरंच सांगतो तुम्हाला.. आज मराठी दिवसाच्या दिवशी हे लेखन वाचून भडभडून आले हो.

एका बाजुला मराठी लोक मराठीत

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 12:00 नवीन
एका बाजुला मराठी लोक मराठीत बोलत नाहित म्हणून ओरडत बसतात. आणि कुणी मराठी शिकायचा, लिहायचा प्रयत्न करते तर त्याला मागे ओढ्तात हे बघुन भडभडून आले हो.
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

काही निमीशात इतकं शुद्ध

यसवायजी
गुरुवार, 02/28/2013 - 00:00 नवीन
काही निमीशात इतकं शुद्ध लिहायला शिकल्याबद्दल आपले अभिनंदन.. ;) -------------------------------------------- लुखा छुप्पीऽऽऽ.. बहुत हुई ऽऽऽ.. अब सामने आऽऽऽ जा ना ऽऽऽ.. :P --------------------------------------------
↩ प्रतिसाद: लिलि काळे

आणखी खरं खरं सांग

स्मिता.
Wed, 02/27/2013 - 15:25 नवीन
आणखी एक गोष्ट खरं खरं सांग, लिलि काळे हा तुझाच डु-आयडी आहे ना?
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ही देखिल कठोर टिका आहे

वेताळ
Wed, 02/27/2013 - 11:37 नवीन
ह्यात रचनात्मक काहीच नाही.

चुका काढायची तुमची खोड जाणार

शैलेन्द्र
Wed, 02/27/2013 - 22:59 नवीन
चुका काढायची तुमची खोड जाणार नाही वेताळराव.. आख्खा आय डी रचनात्मक आहे आणि तुम्हाला ते सोडून फक्त लेख दिसावा?
↩ प्रतिसाद: वेताळ

मिपावरचा लेख ढापून मिपावरच

नगरीनिरंजन
Wed, 02/27/2013 - 11:37 नवीन
मिपावरचा लेख ढापून मिपावरच टाकणे याला कशाचा कळस म्हणता येईल?

आपली

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/27/2013 - 11:39 नवीन
टिका ही रचनात्मक आणि कठोरतेचा टच असलेली नाही असे नमूद करतो.
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

ओ काका, तुम्ही नगरी असाल

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 11:44 नवीन
ओ काका, तुम्ही नगरी असाल म्हणोन काय पण बोलत सुटाल का? इथला कुठला लेख ढापला ते सान्गा आधी. एकतड्।माझा हा पहिलाच लेख आहे, ते पण एवढे कश्ट घेउन लिहिलाआव्गोश्ट पटली का नाय ते लिहा. तुमची दुस्र्यान्शी काय भाडण असतील ती माझ्यापशी कशला?
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

सुंदर......

वेताळ
Wed, 02/27/2013 - 11:50 नवीन
टिकाकाराला सडेतोड उत्तर दिलेत. त्यात कठोरपणा व टिकाकाराला आव्हान दिले आहे. सगळा मिपा परत त्याने चाळला पाहिजे.
↩ प्रतिसाद: लिलि काळे

काळेबाई, तुम्ही तुमच्या कुलीन

मनीषा
Wed, 02/27/2013 - 11:39 नवीन
काळेबाई, तुम्ही तुमच्या कुलीन लान्सलॉट्ला हा प्रश्न विचारला नाही का? विचारला असल्यास त्यांनी काय उत्तर दिले ?

मनीशा काकू, मला माझा

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 11:46 नवीन
मनीशा काकू, मला माझा लान्सलॉट् शोधायला अजुन बराच टाईम हाय, तुम्ही त्याची काळजी नका करु. तुमचा अनुभव सान्गा पहिल.
↩ प्रतिसाद: मनीषा

आधी हा लेख ओरिजिनल कि ढापलेला

मनीषा
Wed, 02/27/2013 - 11:51 नवीन
आधी हा लेख ओरिजिनल कि ढापलेला त्याचा निर्णय लागू दे... मग सांगेन माझा अनुभव.
↩ प्रतिसाद: लिलि काळे

आहो काकू,नीट वाचा आधी, मी

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 11:58 नवीन
आहो काकू,नीट वाचा आधी, मी ऐकलेली गोश्त अस म्हटल आहे, म्हणजे ती मी लिहिलेली नाही ना हो? आता आसल ती पन्नस ठिकानी कुणी सन्गितलेली तर मी काय करु. श्ब्द वापर्ताना जरा जपुन वापरा, कुठली कॉपी पेस्ट नाही केली आहे. मला सम्जली तशी माझ्या शब्दान्त लिहिली आहे. मग सांगेन माझा अनुभव मग तुम्हाला कशाला पडल्यात नस्त्या चौकशा माझ्या लन्सलॉट बद्दल.
↩ प्रतिसाद: मनीषा

मग ऐकलेली गोश्त जरा नीट तरी

मनीषा
Wed, 02/27/2013 - 12:10 नवीन
मग ऐकलेली गोश्त जरा नीट तरी सांगायची ना काळेबाई ... असो, शहाण्याला शब्दांचा मार .. तुम्हाला तुमचा लान्सलॉट (कुलीन) लवकर भेटो ही शुभेच्छा!
↩ प्रतिसाद: लिलि काळे

प्रत्येकाच्याच "नीटच्या"

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 12:18 नवीन
प्रत्येकाच्याच "नीटच्या" कल्पना मी नाही सटिसफाय करु शकणार ना? जाउ दे , मला वाटल नव्हत असे सगळे चिडकेपणाने वागतील माझ्याशी म्हणून. तरिहि, काकु , तुम्ही दिलेल्या शुभेच्छासाठी थॅक्यु.
↩ प्रतिसाद: मनीषा

या कथेचा ई-मेल बर्‍याचवेळा

स्मिता चौगुले
Wed, 02/27/2013 - 11:45 नवीन
या कथेचा ई-मेल बर्‍याचवेळा फॉरवर्ड केला जातो.. ही कथा नविन नाहिए..:(

असेल ना ग स्मिता, पण मला हि

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 11:49 नवीन
असेल ना ग स्मिता, पण मला हि गोश्त खुप आवडली, काहि जणाना महित नसेल ना ग म्हणोन सान्गितली. लिहुन लिहुन मझ पण रायटेन्ग सुधारेल.
↩ प्रतिसाद: स्मिता चौगुले

स्त्रियांना नक्की काय हवे

बॅटमॅन
Wed, 02/27/2013 - 11:52 नवीन
स्त्रियांना नक्की काय हवे असते ते एका स्त्री लेखिकेने कथेचा आधार न घेता सांगितले असते तरी चाल्ले असते =)) असो. रिपीट असली तरी कथा म्हणून बरी आहे.

व्याकरण आणि शुद्धलेखन गेले

मृत्युन्जय
Wed, 02/27/2013 - 11:57 नवीन
व्याकरण आणि शुद्धलेखन गेले तेल लावत. पण हे काय आहे? इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे. मग इम्प्रोव होईल. किंग आर्थर बेसावाध होता त्याला पकडले व जेलमध्ये टाकले. तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले तरुण आर्थरला तर उत्तर शोधणे इम्पोस्सिबलच होते. पण मरण अवोइड करायच तर उत्तर मिळाला पाहिजे, त्याने प्रत्येक नागरिकाचे ओपिनिअन घेतले. पण कोणी त्याला सटिसफॅक्टरी उत्तर दिल नाही. पश्च्तापाचे बर्डन आयुश्यासाठी घ्यायचे नव्हते. "स्त्रिला तिच्या स्वताच्या आयुश्याचा इनचार्ज व्हायची ईच्छा असते". लॅन्सलॉट जड पावलने व बिचकतच बेडरुम मध्ये आला. बायको मिरवता येइल आणि शो ओफ पण करता येइल, तुमचे उत्तर पहिल ठरवा आणि लॅन्सलॉटचा काय चोइस होता ते खाली वाचा. तर ह्या गोश्टिचे मोरल काय? यातले बेडरुम आणि जेल वाटल्यास सोडुन द्या. पण इतर शब्दांचे काय. च्यायला मराठी भाषा दिनी मराठीच्या तोडाला काळे फासलेत की हो.

रचनात्मक टीका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/27/2013 - 12:04 नवीन
परा धाव, परा धाव, रचनात्मक टीका अशा वरील प्रतिसादाच्या पायवाटेनं गेली पाहिजे. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

म्रुत्युन्ज्य तु कशला

गवि
Wed, 02/27/2013 - 12:05 नवीन
म्रुत्युन्ज्य तु कशला फ्रुस्त्रते होतोस. स्तार्तिन्गच्या अत्तेम्प्टला भशेशी थोदे चोम्प्रोमिसे होनर्च. धागाकर्त्या लेखका/खिकेसः स्वागत आहे. खाली दिलेल्या मिसळपाव मदत पानावर असलेल्या विविध लिंका जर अद्याप वाचल्या नसतील तर नक्कीच उपयोगी ठरतील. त्यात टंकलेखन साहाय्यही आहे: http://www.misalpav.com/help.html पुढील लेखनास शुभेच्छा.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

जरा पॉझिटिव द्रुश्टिकोन ठेवा

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 12:08 नवीन
जरा पॉझिटिव द्रुश्टिकोन ठेवा कि ओ काका. बाकि येवढ मराठीत लिहिल आहे (चान्गल येत नसताना), त्याच हौतुक पण करा कि जरा काका.
मराठीच्या तोडाला काळे फासलेत की हो.
पुन्हा एकदा रिक्वेस्ट शब्द जपून वापरा. मान्य आहे कि तुम्ही मरठी पन्दित असाल, पण कदाचित तुम्हालाहि मलाह्जी भाशा चन्गली येते , ती येत नसणार.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अहो लिहित राहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/27/2013 - 12:14 नवीन
मृत्युंजय काकांचा पॉझिटिव द्रुश्टिकोन नसेल तर नसू द्या. तुम्ही रायटींगचं टेन्शन घेऊ नका. आपल्या लेखनाचं हौतुक सॉरी कौतुकच आहे. आपल्या लेखनाच्या चुका काढणार्‍यांकडे दुर्लक्ष करा. भाषा मैलामैलावर नव्हे तर व्यक्तिपरत्त्वे बदलत असते, फिकिर नॉट लिहित राहा. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: लिलि काळे

थॅक्यु, डॉ.दिलीप

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 12:26 नवीन
थॅक्यु, डॉ.दिलीप तुमच्यासरख्या व्यक्ती इथे असतील तर मिसळपावची भरभराट होणार ह्यात नो डाऊ़ट. खुप खुप आभारी आहे तुमची. मी नक्किच अशा लोकाना इग्नोर करण्याचा प्रयत्न करिल. खरतर मला कोणाशी भान्डायला आवडत नाही, पण इथे अशी वागणारी लोक असतील अस वाटल नव्हत.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जरा पॉझिटिव द्रुश्टिकोन ठेवा

मृत्युन्जय
Wed, 02/27/2013 - 12:33 नवीन
जरा पॉझिटिव द्रुश्टिकोन ठेवा कि ओ काका. बाकि येवढ मराठीत लिहिल आहे (चान्गल येत नसताना), त्याच हौतुक पण करा कि जरा काका. हौतुक कसे करायचे जरा समजावुन सांगा म्हणजे करतो. मूळात हौतुक म्हणजे काय ते सांगा. त्यात अंडे घालतात की नाही तेही सांगा. पुन्हा एकदा रिक्वेस्ट शब्द जपून वापरा. मान्य आहे कि तुम्ही मरठी पन्दित असाल, पण कदाचित तुम्हालाहि मलाह्जी भाशा चन्गली येते , ती येत नसणार. मी बिनशर्त माफी मागतो. तुम्हाला जी भाषा चांगली येते आहे ती मला चांगली येत असणे शक्यच नाही. मी मयतरीचा हात पुढे करतो. त्या निमित्ताने माझ्यातर्फे ही छोटीशी भेट http://www.misalpav.com/node/6332 मोकलाया दाही दिशा
↩ प्रतिसाद: लिलि काळे

काका जरा शान्त बसा. काय

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 12:45 नवीन
काका जरा शान्त बसा. काय काकुशी भान्डला काय. "कौतुक" च्या ऐवजी "हौतुक" टाएप झाले, पाहिजे तर माफी मागते तुमची. आत तरि करा कि कौतुक. आणि मयतरी म्हणजे काय, किती मनहुस शब्द वाटतो तो "मयत" सारखा. तुमची भेट बघितली, मुळीच आवडली नाहे मला ती. त्याच्यापेक्शा मे बरच चान्गल लिहिले आहे. माझ मराठी इम्प्रोवे करायची खरच ईच्छ असेल तर चान्गल सुचवल असत तुम्ही.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

:-D

मोदक
Wed, 02/27/2013 - 23:11 नवीन
आत तरि करा कि कौतुक. याला कोल्हापूरात "दोन हाणा पण दादा म्हणा!" अशी म्हण आहे. :-D लिलिबाई.. हा धागा, तुमचे प्रतिसाद, 'धाग्याचे स्वरूप आणि आजचा दिवस हा योगायोग' अशा अनेक गोष्टींबद्दल "तुमचे कौतुक आहे"
↩ प्रतिसाद: लिलि काळे

"दोन हाणा पण दादा म्हणा!"

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 23:32 नवीन
"दोन हाणा पण दादा म्हणा!"
म्हणी वापर्ताना विचार करुन वापरा. मला कोणाकडून हाणून घ्याची नाय पडली मोदक काका. स्वता किती हुशार हे दाख्वायला दुसर्याना नाव ठेवायची व्रुत्ती चान्गली नाही. मी परत हेच सान्गते कि जी भाशा मला चान्गली येते ती तुम्हाला येत नसणार. पण तुम्ही त्या भाशेत काही लिहायचा प्रयत्न केला तर आम्म्हाला कौतुक वाटेल, आम्ही तुमचे पाय नाही ओढणार. कौतुकाबद्दल आभारी आहे.
↩ प्रतिसाद: मोदक

मी परत हेच सान्गते कि जी भाशा

मोदक
गुरुवार, 02/28/2013 - 00:25 नवीन
मी परत हेच सान्गते कि जी भाशा मला चान्गली येते ती तुम्हाला येत नसणार स्वता किती हुशार हे दाख्वायला दुसर्याना नाव ठेवायची व्रुत्ती चान्गली नाही. दोन्ही तुमचीच वाक्ये आहेत, मी फक्त क्रम बदलला आहे. :-D
↩ प्रतिसाद: लिलि काळे

मला बोबडे बोल फार आवडतात.

खटासि खट
Wed, 02/27/2013 - 15:12 नवीन
मला बोबडे बोल फार आवडतात. एकदा गुर्जींनी वर्गात शिकवलं पंख चिमुकले निळेजांभळे... बंड्याला उभं करून ही ओळ म्हणायला लावली. बंड्याने आपल्या बोबडे बोल ऐकवत ती ओळ अशी म्हटली पंतचि मुतले निळेजांभळे
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हा हा :)

इष्टुर फाकडा
Wed, 02/27/2013 - 17:04 नवीन
आडवा तिडवा हसतोय !!! ह्या ह्या ह्या
↩ प्रतिसाद: खटासि खट

वा...

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/27/2013 - 17:16 नवीन
हा हा हा...
पंख चिमुकले निळेजांभळे...पंतचि मुतले निळेजांभळे
ठसका लागेपर्यंत हसलो राव. @लिलि काळे. मि.पा. वर आपले स्वागत. टिकाकारांचा उद्देश आपल्याला त्रास देणे हा नसुन आपल्या लेखनकौशल्यामधे सुधारणा करणे असा आहे, जमेल हळु हळु काळजी करु नये. नवीन असताना सगळ्यांन्नाच त्रास होतो थोडाफार मराठी मधे लिहायचा.
↩ प्रतिसाद: खटासि खट

लिलि काळे जी ,

पियुशा
Wed, 02/27/2013 - 11:59 नवीन
लिलि काळे जी , तुम्ही एक गोश्ट करा आधी ,तुम्हाला जर टाय्पिन्ग सुधरावयाचे असेल तर आधी इतर सद्स्यना खरडी करा खरड्फळ्याचा वापर करा लोकांशी ग्प्पा मारा मग तुमच्यात्ला आत्मविश्वास जागा झाला की बिन्धास्त लिवा काय लिवायच ते ;)

मिश्टीक केलीस पिवशे

पैसा
Wed, 02/27/2013 - 12:08 नवीन
सुधरयाचे नै "इम्प्रोव" करायचे. खरडी नै "स्क्रेप". गप्पा नै, "चॅट". आत्मविश्वास लिहिलस तर बिचार्‍या काकूना कसं कळेल ग? "कान्फिडन्स" म्हण की! सो स्टुपिड ऑफ्फ यु! :#
↩ प्रतिसाद: पियुशा

आहो आजी काही शब्द नाही सुचत,

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 12:13 नवीन
आहो आजी काही शब्द नाही सुचत, म्हणोन तर मदत मागते आहे ना? त्यानी चागला सल्ला दिला आहे तर देउ दे कि त्याना. का एकाने नाव ठेवायला सुरुवात केली म्हणोन आपणहि त्यात सामील व्हायल पाहिजे.
↩ प्रतिसाद: पैसा

डिक्शनरी वापरा

पैसा
Wed, 02/27/2013 - 12:19 नवीन
डिक्शनरी वापरा. ४० रुपयात मिळते.
↩ प्रतिसाद: लिलि काळे

पैसाआजी, आय डिसअग्री बरं का..

गवि
Wed, 02/27/2013 - 12:24 नवीन
पैसाआजी, आय डिसअग्री बरं का.. अधुनमधून केले यूज इंग्लिश वर्ड्स तर काय इश्यू आहे. मराठी भाषेनेच नव्हे तर कोणत्याही लँग्वेजने नेहमी अडाप्टेबल राहिलं पाहिजे, तरच सर्व्हायवल आहे. इंग्लिश वर्ड्स रोजच्या भाषेत मिंगल झाले आहेतच तेव्हा प्रत्येकवेळी डिक्शनरी घेऊन त्याचं ट्रान्स्लेशन करावं असं मी नाही इन्सिस्ट करणार बुवा.
↩ प्रतिसाद: पैसा

आहो गविकाका

पैसा
Wed, 02/27/2013 - 12:28 नवीन
आम्हाला हिंगलिस विंगलिस कुठलं कळायला? आता तुमचा रिप्लाय अंडर्स्टँड करायला टेन टैम्स डिक्षनरी बघावी लागली हो. त्यात तुम्ही ते मधून मधून मराठी वर्ड्स वापरलेत ते तर ऑएम्जी बाबा! फारच डिफिकल्ट करून ठेवताय तुम्ही फोक्स.
↩ प्रतिसाद: गवि
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा