✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोचिंग क्लासेस

प
प्रीत-मोहर यांनी
Wed, 03/02/2011 - 07:56  ·  लेख
लेख
आजपासुन प्रीमो कोचिंग क्लासेस बोर्डावर सुरु करण्यात येत आहेत. आधी हा प्रकल्प माझ्या खवपुरता मयादित होता..पण काही मिपावरील आयडींच्या [डु आयडी असले तर मला ठाउक न्हाय] विनंती वरुन शिकवणी इथेही घेण्याचा विचार केला. बाकी चुभुद्याघ्या तर सुरवातीला काही हाय फाय नको .. खालील घटना वाचा. तुम्हाला कळेलच अशी आशा आहे...नाहीच कळल तर समजाउन घ्या. ढिश्क्लेमरः घटनांतील पात्र काल्पनिक नाहीएत ....फक्त घटनेतला ओरिजिनल प्रसंगाचा संदर्भ बदललाय. काही लोकांना ओरिजिनल संदर्भ कळतीलच . टीचर : नमस्कार भुरग्यांनो म्हणा श्री गणेशाय नमः| भुरगीं: श्री गणेशाय नमः| टीचर: गणेश बुद्दीची देवता . तो सगल्या संकटांचो विनाश करता आणि आमचे कामाक यश दिता . म्हुण आमी खंयचेंय कार्य करतना गणेशाचें नांव पयली घेता. हं चला आता गणेश्स्तवन करात. भुरगीं:(एका सुरान) म्हणटात . (म्हणुन जातकीच) टीचर : कालचो गृहपाठ कोणे कोणे केलो ना? असुर: हांवे केलो. नाना: हांवेय केलो. स्नेहा, पियु, डॉन, आनी हेर भुरगीं (धमु सोडुन): आमीय करुन हाडला गृहपाठ टीचर : हांवे कोणे केलोना तें विचारलां ..तर भुरग्यानों गृहपाठ कोणे कोणे केलो ना?धमु? धमु: हांवे गृहपाठ केला टीचर .... टीचर: चल तर तुजें पुस्तक दाखय धमु: टीचर हांवे बुक हाडुंक ना.... टीचरः तु बरो आयलो मरे... खरे सांग बुक हाडलो ना काय अभ्यासुच केलो ना?. धमु: टीचर केलो ना अभ्यास :( तो रुद्र आसा न्ही, तो काल आयिल्लो आमगेर ...आनी तो म्हाका सतायतालो ..म्हुण हांव अभ्यास करुंक शकलो ना....सॉरी टीचर टीचर ..सॉरी बिरी म्हाका लागना ..आता तुका शिक्षा भोगची पडटली. भुरग्यानो हाका कसली शिक्षा दिवया तुमी सांगा ? डॉन: टीचर हो एक नंबर फटकिरो ....सदांच फटिंग उलयता..ताका गृहपाठ धा(१०) पावट करपाक सांग ( स्वगत : आता खरी मजा येतली .तोणार आसुरी हांशें ..........) नाना: टीचर ताका एक दिस माफ करुया ...तो परा लेगित अभ्यास करीना ..ताका कोण शिक्षा कर म्हणना ..मागीर धमुकुच कित्याक ती शिक्शा? बाकीची भुरगीं बोवाळ घालतात ..... टीचर ..वोग्गी रावात सगळी. एकदम चुप ..कोणाचोच आवाज नाकां म्हाका. धमु एक पावट सोडतां तुका, फुडले पावट जर तुझो गृहपाठ म्हाका दिसलो ना जाल्यार धा पावट बरवपाची तयारी करच पुण तुज्या आईबाबाक हांवे शाळेन आपयलां म्हण सांग .कळलें? धमु : ओके टीचर._/\_ टीचर : चला. आज आमी चित्रां काडुयात :) भुरगीं वेळ-काळ विसरुन , मजा करत चित्रां काडपा लागतात . (समाप्त ) कठिण शब्दां अर्थः भुरगीं - मुले हांव = मी (प्रथमा एक वचन)...उदा. हांव प्रीतमोहर = मी प्रीतमोहर आहे. हांवे= मी (तृतीया एकवचन) उदा हांवे अभ्यास केलो = मी अभ्यास केला जातकीच = झाल्यावर हेर (उच्चार : हॅर) = इतर आयिल्लो = आला होता फटकिरो = फटिंग = खोटारडा हाशें = हास्य लेगित = सुद्धा बरवप = लिहिणे आजचो गृहपाठ आनी म्हज्या क्लासाची फी : सद्दां किमान ३ वाक्यां कोकणीन बरोवचीं
  • कोचिंग क्लासेस- ०१

Book traversal links for कोचिंग क्लासेस

  • कोचिंग क्लासेस- ०१ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
औषधोपचार
प्रवास
भूगोल
देशांतर
राहती जागा
नोकरी
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
ज्योतिष
फलज्योतिष
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
राशी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
चित्रपट
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
अनुभव
माहिती
मदत
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
20095 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

नाय नाय, ती हांगा नाय म्हण्टा

सूड
Sat, 03/05/2011 - 17:28 नवीन
नाय नाय, ती हांगा नाय म्हण्टा काय काय चलता तां लपून पळत(बघत) असतली !! ;) अवांतरः पळा(मराठीत) आता, बाई छड्या देणार बव्हतेक !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा