अभिप्राय

नीलकांत's picture
नीलकांत in Webform
3 May 2015 - 2:41 pm

नमस्कार,

मिसळपाववर भरभरून प्रेम करणार्‍या मिपाकरांकडून त्यांच्या मिसळपावविषयीच्या प्रतिक्रिया व अभिप्राय माहिती करून घेण्याकरीता हा अभिप्राय विभाग आहे. आपणास विनंती आहे की येथे आपले मत स्पष्ट नोंदवा. त्यावरून मिसळपावची पुढील वाटचाल ठरविने सोयीचे होईल. त्यामुले मिसळपावसाठी थोडा वेळ द्या आणि आपला अभिप्राय नोंदवा.

- नीलकांत

भाग १ - मिसळपावविषयी माहिती
भाग २