मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उत्तर -२

भागो ·

सौंदाळा 12/06/2024 - 12:40
ह्म्म भविष्यात शिरुन विज्ञानकथा, कारणे/परीणाम वगैरे लिहिणे म्हणजे कल्पनाशक्ती भारीच.

लेखनविषय:
उत्तर -२ फ्रेड्रिक ब्राऊन ह्यांनी "Answer” कथा १९५४ साली लिहिली. त्यानंतर म्हणजे १९५६ साली असिमोव ह्यांनी “The Last Question” ही कथा लिहिली. दोन्ही कथा सुपर सुपर संगणकाच्या थीम वर आधारित आहेत. फ्रेड्रिक ब्राऊनची कथा केवळ २६० शब्दात संपते तर असिमोवची कथा जवळजवळ सात पाने व्यापते. ही कथा मानवाच्या अब्जावधी वर्षाच्या कालावधीत घडते. असिमोवने लिहिलेली कथा थोडक्यात अशी आहे. ह्या कथेत एंट्रॉपी ह्या गूढ गहन विषयावर प्रश्न विचारले आहेत.

द सेकंड स्पार्क - भाग १

प्रसाद गोडबोले ·

टर्मीनेटर 12/06/2024 - 08:52
झकास सुरुवात 👍 विषय तर आवडीचा आहेच आणि तुम्ही लिहीतायही छान. गुगलचा 'क्वांटम कॉम्प्युटर' झुंबर म्हणून बघायला मजा वाटली 😀 पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहे...

सन्गणक मानवी मेन्दूत राहणार नाही इतकी माहिती साठवून ठेवील पण म्हणून त्याला तो अनुभव समजला किन्वा जाग्रुतावस्था आली असे म्हणता येईल का? 'तो' क्षण अनुभवताना, स्त्री आणि पुरुशान्ना एकमेकान्चे अनुभव पण समजू शकत नाहीत. आजुबाजुची खूप माहिती आहे म्हणून सन्गणकाला तो समजेल? अंगावर रोमांच उमटले होते हे महीत असणे वेगळे आणि प्रत्यक्श रोमांच उमटणे वेगळे.

गवि 12/06/2024 - 12:24
आणि हे फक्त एका जनरेशन साठी नव्हे तर माणुन माकडापासुन माणुस झाला त्या क्षणापासुन सर्व पिढ्यांच्या जीवनाचे! म्हणजे अजुन काहीतरी मल्टिपल ने गुणा !
हे आतापासून पुढे करणे शक्य आहे. या आधीच्या पिढ्यांचे अनुभव किंवा जीवनातील प्रसंगांचे पॅरामिटर्स आता फीड करणे शक्य वाटत नाही.

शेखर काळे 13/06/2024 - 06:48
या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संगणकाने काय विदा संकलन करावा हे आपणच त्याला सांगितलेले असते. त्या विदाचे काय करायचे ते नियमही आखून दिलेले असतात. त्या नियमानुसारच त्याचे काम असते. पण त्याचा अर्थ असा नव्हे की संगणकाला हा सगळा विदा असल्यामुळे काही विचार - स्वजनित विचार करता येऊ शकेल. भावना या मानवप्रणितच आहेत.

लेखनप्रकार
"इफ युनिव्हर्स इज द आन्सर, देन व्हॉट इज द क्वश्चन ?"
भव्य कॉरीडॉर . इन्कॅण्डेसंट पण पांढरा लख्ख प्रकाश. संपुर्ण एकांत . आपल्या व्यतिरिक्त कोणीच नाही. अन आपल्याला आपल्याच श्वासाव्यतिरिक्त कशाचाही आवाज येणार नाही इतकी शांतता. समोर कोरी पांढरी शुभ्र भिंत अन अशा त्या भिंतीवर लिहिलेले ते सुप्रसिध्द वाक्य . समोर बस बसायला एक साधीशी खुर्ची. बाकी कोणीच नाही. प्रोफेसर गोडसे त्या वाक्यासमोर आले अन क्षणभर थबले . त्यांच्या चेहर्‍यावर मंद असे हास्य पसरले... "हं, लेट मी थिंक " इतकेच म्हणुन ते समोरील खुर्चीवर जाऊन विचार करत बसले. कितीतरीवेळ निघुन गेला असेल देव जाणे.

उत्तर.

भागो ·
लेखनविषय:
उत्तर. द्वान ईव्हने समारंभपूर्वक सोन्याचे अंतिम कनेक्शन सोल्डर केले. डझनभर टेलिव्हिजन कॅमेऱ्यांच्या साक्षीने संपूर्ण विश्वात तो कार्यक्रम प्रसारित होत होता. त्याची दृश्ये दाखवली जात होती. द्वान ईव्हने समाधानाने मान डोलवली. नंतर ती स्विचच्या बाजूला जाऊन उभी राहिली. विश्वातील मानवी संस्कृती असलेल्या सर्व ग्रहांच्या सर्व मॉन्स्टर कंप्युटिंग मशीनना एकाच वेळी कनेक्ट करेल असा तो स्विच होता.

भाकरीचे पीठ

पाषाणभेद ·

चौथा कोनाडा 26/05/2024 - 22:59
सुंदर ... वेगळ्याच प्रकारची मदत कथा ! कविल, कायरा, वृशांत, तान्या असली मराठी नावं वाचून अंमळ मौज वाटली. भविष्यात उत्तर भारतीय मराठीभुमीत स्थायिक होऊन शेती करणार ?

कंजूस 27/05/2024 - 05:14
संपर्क यंत्रणेचा उपयोग पिठामिठापर्यंत पोहोचला आहे. सकाळी फित्झा न खाता भाकरी खाण्याची संस्कृती/ परंपरा अजून पाळत आहेत. ( कविता आणि लक्ष्मणराव यांच्या मुलाचे नाव कविल असणार तसेच त्यांच्या सासू सासऱ्यांची नावे कावेरी आणि यशवंतराव असणार . )

कंजूस 27/05/2024 - 05:21
उच्च शिक्षण घेऊन प्रदेशात जाणाऱ्यांची नावं मकरंद, अनिरुद्ध, प्राची वगैरे पौराणिक असल्याचा फायदा असतो. नाळ ओळखता येते. गावातले शेती करणारे लोक मात्र मुलांची डिस्को नावे ठेवतात असं एका रत्नागिरीगिरीकराने सांगितलं होतं.

In reply to by कंजूस

पाषाणभेद 28/05/2024 - 22:23
आयुर्वेदीक डॉक्टरांची नावे तर हमखास पौराणिक असतात. आता ते नंतर आयुर्वेदीक डॉक्टर बनत असल्याने त्यांचे लहानपणी नावे कशी सार्थ ठेवली जात असतात हे आश्चर्य आहे.

कविल ने तृप्ततेची ढेकर दिली हे विहंगम दृश्य बघून पलीकडील बांधावरच्या अप्पांना कायप्पाचा समाजाभिमुख उपयोग बघून गदगदून आले.

In reply to by कर्नलतपस्वी

पाषाणभेद 28/05/2024 - 22:26
प्रॅक्टीकली बांधाला बांध लागून असणारे अगदीच बारामतीचे असतात हे सत्य आहे. त्यामुळे समोरचा आप्पा नक्कीच आसूयेने हसला असेल.

कविल सकाळीच उपाशीपोटी स्पेसशटल घेऊन 4JUN400PAAR ग्रहावर टीपी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय टेलीपोर्ट करावे या चिंतेत होती. घरातील स्पेसमील संपले होते. माइंडशेअर कन्सोलकडे बघत तिने घरातील स्पेसमील संपल्याचे मनात म्हटले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायोपार्टनर तान्याला ते कळले. तिने वृशांतला YZ420 ग्रहावरील स्पेसमील उद्योगात काम करणारा आपला bio-offspring चिन्मय यास स्पेसमील कविलकडे टेलीपोर्ट करण्यास सांगितले. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. असलेच स्पेसनेबर सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - अश्मछेद

चित्रगुप्त 28/05/2024 - 07:02
इंटरनेटीवर हुडकून ज्यांची नावं ठेवली गेली, त्या कायरा - मायरा - तान्या - वृशांत - कविल एक्सेट्रांची जनरेशन आता ऑर्गेनिक, ग्लुटेनफ्री, जीएमओफ्री, लो क्यालरी, देसी फार्मिंग करू लागलीय हे बघून भडभडून येऊन गद्गद झालेलो आहे. आता ताबडतोब ऑर्ग्यानिक जीएमओफ्री लेमोनेड प्यायल्याशिवाय गत्यंतर नाही. -- जियो पाभे, लिहीत रहा (सुटा) आता.

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 29/05/2024 - 02:53
हल्लीची तरूण पिढीतील कपले (म्हणजे पस्तिशीतल्या तरूण मुला-मुलींचे शेवटी एकदाचे 'मॅरिनेट' पद्धतीने जुळलेले लग्न ( 'नेट' वरून जुळलेले ) झाल्यावर आणखी चार-पाच वर्षांनी पहिल्या बाळाची चाहूल लागली, की 'मॅटर्निटी फोटोशूट' जेंडर रिव्हील', 'बेबी शॉवर' वगैरें होते त्याआधीच इंटरनेटवर 'बेबी बॉय नेम्स' किंवा 'बेबी गर्ल नेम्स' सर्चायला सुरूवात होते, तेंव्हा हमखास ही आर्विल - शार्विल- कायरा - मायरा नावे सापडतात (आमच्या लहानपणी होतीच की 'सायरा बानू' - तीच, 'मेरे यार शब्बा खैर' वाली ) -- आणखी हैट म्हणजे याचा अर्थ काय, असे विचारले की हे विष्णुचे, गणपतीचे किंवा देवीचे नाव आहे असे सांगून समोरच्याची बोलती बंद केली जाते (असेल बुवा 'विष्णुसहस्रनामा' पैकी एकादे. कुणास ठाऊक) आणि ती ब्येनी फोटोग्राफरं पण काय काय क्लुप्त्या काढतात बघा. फोटोशूटच्या वेळी काय तर म्हणे मुलाचे किंवा मुलीचे बूट्/स्यांडल समोर ठेवायचे, कॅमेरा त्यावर फोकस करायचा, आणि लांब ती गर्भारशी बया झाडाला टेकून उभी रहाते, आणि तिचा बाप्प्या समोर गुडघे टेकून बसत तिच्या वाढलेल्या पोटाचे चुंबन घेत असतो, त्यांना 'औटॉफ फोकस ठेवायचे -- या सगळ्या 'आयडियाज' पण नेटवर मिळतात बरंका, बघा सर्चून, 'मॅटर्निटी फोटोशूट आयडियाज' ) उदाहरणार्थ खालील फोटू बघा: . . . असो. कुठे भाकरीचे पीठ आणि कुठे गर्भारशी बायांचे फोटो. प्रतिसादायला बसले, की आमचे तारू कुठल्याकुठे भरकटते, आणि कैच्याकै प्रतिसाद प्रसवते, ते असे. असो.

भागो 28/05/2024 - 07:07
कथा आवडली. मला वाटतंय कि कथा उपरोधिक आहे. म्हणजे लोकांकडे मोबाईल घ्यायला पैसे आहेत, सिम साठी पैसे आहेत पण भाकरीचे पीठ विकत आणायला नाहीयेत. असे काही आहे का?

चौथा कोनाडा 28/05/2024 - 17:36
कविल सकाळीच उपाशीपोटी काव्य संमेलनात कविता सादर करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते. व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शासकीय ग्रंथालयातून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. घराला घर लागून असलेच शेजारी साहित्यिक सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - भेपा

In reply to by चौथा कोनाडा

पाषाणभेद 28/05/2024 - 22:35
तान्या वृशांतला "साहित्याने काय पोट भरणार आहे का?" अशा अर्थाचे बोलली. वृशांत लगोलग चिन्मयकडे गेला व त्याला ग्रंथालयाबाहेर काढले.

In reply to by पाषाणभेद

चौथा कोनाडा 29/05/2024 - 18:23
चिन्मयने काव्य संमेलनात गेला अन कविलला एका बाजुला घेतले अन त्याला भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा दिला. कविलने समाधानाने ढेकर दिली अन चिन्मय निश्चिंत झाला. त्यानं पुन्हा ग्रंथालयाचा रस्ता पकडला... कारण त्यांनं निघताना तान्या वृशांतला सांगितलं " माजी संमेलन स्वागताध्यक्ष कौतुकराव ढाले देशमुख यांनी सांगितलं होतं तु जेमतेम थातूरमातूर अभ्यास करुन कुठलं तरी पुस्तक लिही, मी ते विद्यापीठाकडं पाठवतो अभ्यासक्रमात लावायला" मग काय आपण प्रतिष्ठित साहित्यिक होणार या विचारानंच चिन्मय सुखावला.

निनाद 29/05/2024 - 07:29
भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा वाचून मन भरून आले पाभे! आमचा प्रयत्न... -- कविल सकाळीच उपाशी मनाने लायब्रीत वाचणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी कथाबीज काय न्यावे या चिंतेत होती. नवकथेचे बीज संपले होते. व्हाटस अपवर तिने बीज संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास इंग्रजीच्या क्लासवरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळचा नवकथेचे बीज व कांदंबरीचा ठेवा कायराकडे पाठवीला. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर लिहिणार होता. तिचे मन भरून आले. भिंतीला भिंत लागून असलेच शेजारी साहित्यिक सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - का बे?

In reply to by निनाद

पाषाणभेद 29/05/2024 - 08:02
हे देखील छान आहे. माडगुळर गीतरामायण लिहायला बसले की त्यांच्या सौ. अगरबत्ती, वगैरे असले प्रसन्न वातावरण करत. (हे आपले सिगरेटी पेटवत.) कायरा तसली बायको आहे.

काविल कालिंदी एक्स्प्रेस ने कानपुर ला चालला होता. काळ्या जोगतीणीने कायराला बजावले कालरात्री आमावस्येला कषाययोग आहे.काविलने कानपुर ला जाणे य्योग्य नाही. त्याला थांबव. काविल आगोदरच प्रवासाला निघून गेला होता. कायराचे मन भय कंपीत झाले व काविल च्या आठवणीने कंठ दाटून आला. आता कायरा काय करणार,.... तीने कायप्पावर स्टेटस टाकले. वृषांतचे काका कळमोडी स्टेशनवर कलेक्टर होते. तान्याने त्यांना कळवले. काकांनी काविलला कळमोडी स्टेशनवर उतरून घेतले. हे कायराला कळाल्यावर कायरा भयमुक्त झाली. भाकरीचं पिठ आणी कल्पनांची किरकीरी जेव्हढी जास्त मळली जाते तेव्हढी भाकरी कुरकुरीत होते.

नठ्यारा 29/05/2024 - 21:46
सदर कथा 'रबरीचं पाकीट' असं शीर्षक योजून अश्लील अवतारात सहजपणे पुनर्लेखित करता यावी. -नाठाळ नठ्या

In reply to by पाषाणभेद

नठ्यारा 30/05/2024 - 00:54
अहो पाभे, मी देखील बाकीच्यांप्रमाणे सभ्यतेचा बुरखा पांघरला आहे. ;-) आता काय सांगू तुम्हांस असभ्यांच्या व्यथा .... ! -नाठाळ नठ्या

कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते. व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. बांधाला बांध लागून असलेच शेजारी शेतकरी सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - पाभे

A Midsummer Night's Dream.

भागो ·

In reply to by मिसळपाव

भागो 26/05/2024 - 12:12
लेखक (पक्या) हा अडगळीत गेलेला नट आहे. बऱ्याच दिवसानंतर तो अभिनय करत आहे, दादाची कृपा. तो पक्याच्या भूमिकेत आहे. पक्या म्हणजे Puck. प्रेमी युगलांच्नी ताटातूट आणि मीलन करणारा खोडकर imp. त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आणि मूडमध्ये येण्यासाठी तो कथा जगतो आहे. Puck- पक्या हे रत्नाकर मतकरींकडून ( शेक्सपिअर) परत न करण्याच्या बोलीवर उसनवार घेतले आहे. पहा "नयन तुझे जादूगार" लेखक रत्नाकर मतकरी --- प्रशांत दामले. हे सर्व सहन केल्याबद्दल आभार!

In reply to by भागो

मिसळपाव 26/05/2024 - 20:50
साधारण असं असल्याचा अंदाज होता पण "यात अजून काही आहे का काय?" वाटत होतं! संजय मिश्राचा "कामयाब" पाहीला आहेस का? नसलास तर जरूर पहा. पाहीलास की का बघायला सांगतोय ते कळेलच. रत्नाकर मतकरींची ही पुस्तकं / नाटकं माहीत नव्हती. बघतो मिळतात का. साधारणतः "खेकडा", "मध्यरात्रीचे पडघम" लिहीणारे म्हणून मतकरी ठाऊक असतात. त्यांचं "जौळ" वाचलं आहेस का?

In reply to by मिसळपाव

भागो 26/05/2024 - 21:40
माफ करा. गलतीसे मिस्टेक हो गयी. नाटकाचे नाव आहे "जादू तेरी नजर "आणि लिंक आहे https://www.youtube.com/watch?v=8gM0heG2KLY Enjoy. BTW रत्नाकर मतकरी हे माझे अत्यंत आवडीचे लेखक आहेत. त्यांच्या भयकथांचे वाचन नेट वर आहे. काही खास नाही पण चालवून घ्या.

In reply to by भागो

भागो 26/05/2024 - 21:57
चॅनेलचे नाव आहे "Bhaykatha Marathi" इथे मतकरींच्या भयकथा ऐकू शकता. मिसळपाव , मी पुन्हा ऐकायला सुरवात केली आहे. पण त्या आधी जादू... नाटक पहा. अवीट गाणी! धमाल. बघाल तर पुन्हा एकदा तारुण्यात (नसाल तरुण तर हा) प्रवेश कराल.

गवि 26/05/2024 - 12:38
प्रयोग आवडला. यशस्वी झाला आहे. सुरुवातीला प्लॉट टिपिकल वाटतो त्याचे रहस्य शेवटी कळते. एखाद्या जुन्या खोडाला गेस्ट अपियरंस करायची संधी किंवा निमित्त म्हणून प्रसंग लिहावे लागणे हे रोचक..

भागो 26/05/2024 - 21:43
एका चुकीची दुरुस्ती माफ करा. गलतीसे मिस्टेक हो गयी. नाटकाचे नाव आहे "जादू तेरी नजर "आणि लिंक आहे https://www.youtube.com/watch?v=8gM0heG2KLY Enjoy तसदी बद्दल क्षमस्व.

चित्रगुप्त 28/05/2024 - 16:39
उत्कंठावर्धक वळणे घेत घेत पुढे जाणारी कथा मस्त जमली आहे. लहानपणापासून 'नाकेली' हा शब्द वाचत आलेलो असून अजूनही 'नाकेली' चे नाक नेमके कसे असते ते कळलेले नाही. एकादोन नाकेल्या नट्या वगैरेंचे फोटो द्या राव, म्हणजे नीट कळेल. -- 'छान छबेली' (की 'छैल छबेली' ?) वाचून १९६० च्या 'छबिली' मधील स्नेहल भाटकरांची नूतनने गायलेले "ऐ मेरे हमसफर, रोक अपनी नजर" आणि हेमंतकुमारचे "लहरों पे लहर" ही सुंदर गाणी आठवली. -- या कथेतला 'तो' आणि 'ती' दोघेही 'गोरे' असल्याचे वाचताना मागे मिपावर कुठल्याश्या धाग्यात गोरेपणाच्या उल्लेखावरून कुणीतरी आबजेक्षण घेतले होते आणि त्यावर बरीच खडाजंगी वगैरे झाल्याचे आठवले. (कुणाच्या लक्षात आहे का तो धागा कोणता ते ) 'A Midsummer Night's Dream' हा शब्दसमुच्चय अनेकदा वाचनात आलेला असूनही आजवर ही भालगड नेमकी काय आहे, ते ठाऊक नव्हते. या कथेच्या निमित्ताने जरा शोध घेता ते शेक्स्पियराचे नाटक असल्याचे कळले. . . . Titania sleeping in the moonlight protected by her fairies, 19th century painting by John Simmons . Titania and Bottom(painting - Edwin Landseer)

In reply to by चित्रगुप्त

भागो 28/05/2024 - 20:05
प्रथम आभार मानतो. नाकेली मला वाटते कि सिने सृष्टीत सगळ्या नाकेल्याच नात्या आहेत, काही कमी काही जास्त. नकट्या आणि यशस्वी झालेल्या म्हणजे निम्मी, मुमताज, श्री देवी आणि तिच्या मुली. इथे फोटो चढवण्याचे कौशल्या नाही म्हणून क्षमस्व. काळा आणि गोरा. मी पण वाहत गेलो. पण एक मात्र खरे आहे जगात भारतीय लोक सगळ्यात जास्त रेसिस्ट आहोत. प्लीज ते नाटक पहा, प्रशांत दामले बरोबर काम करणारी नायिका साधीच आहे, पण तिचा ठसका आणि अभिनय पहा. लाजवाब! सर तुम्ही तर स्वतः चित्र कर्मी आहात. तुम्ही शोधून टाकलेली चित्रेही खास आहेत. आपुन तो कुछ जाणता नाही. पण तरीही आवडलेल्या चित्रांची यादी देतो Starry Nights Café Terrace at Nigh Hokusai great wave The girl at the window आणि हिंदी फिल्म गीते. हे पहा माझी पसंद https://www.youtube.com/watch?v=CqrGULfXZ6Q नूर जहाॅं मुंबईत 1982 शिल्पा राव कलंक सोलो , https://www.youtube.com/watch?v=ASXJV84ufyM मानवी आवाज आणि पियानो ह्यांचा अवीट संगम.

A Midsummer Night's Dream संध्याकाळचे पाच वाजले कि माझी पाउलं शेट्टीच्या हॉटेलकडे वळतात. शेट्टीच्या हॉटेलमध्ये माझे एक खास टेबल आहे. शेट्टीला हे माहित आहे. मी येईपर्यंत तो त्या टेबलावर रिझर्वडची पट्टी लावून ठेवतो. त्या टेबलावरून मला रस्त्यावरची रहदारी पहायला आवडते. तसेच हॉटेलात बसलेल्या काही लोकांचेही दर्शन होते. त्यांना पाहून विचारांची गाडी स्वैर धावू लागते. किती शिकला असेल, कुठे नोकरी करत असेल, आपल्या आयुष्यात हा सुखी समाधानी असेल का? ह्या विचारांना काही अंत नाही. त्या दिवशी आकाशात ढग आले होते. पाउस पडण्याची लक्षणे होती. त्यामुळे हॉटेलात गर्दी नव्हती.

रजिस्ट्रेशन

भागो ·

In reply to by कंजूस

भागो 19/05/2024 - 08:07
समजलं. कॅशलेस इकॉनमी. शब्दाविना वाङ्मय. अरेरे मिपावर चित्रलिपीची सुविधा नाही. असतीतर पूर्ण लेख आणि हा प्रतिसादही चित्रलिपीत लिहिला असता. असो कंजूस भौ. आ... शब्दमर्यादा. पुढच्या वेळेस "भार" हलका करेन. "शब्दांच्या पलीकडचे" जे आहे ते समजून घ्या.

भावाच्या मुलाने मला गादीत घातले
दोन मिनिटे अडखळलो.वाटले काही नवीन वाक्प्रचार तर नाही आहे. नंतर कळले टायपो आहे. नशीब. नाहीतर चुकुन शब्द नीट लिहुन अनुस्वार इकडे तिकडे झाला असता तर बराच घोळ झाला असता.इति शब्द मर्यादा!

मला पण प्रथम दर्शनी कथा वेगळेच वळण घेत आहे असे वाटले. गादीत गुंडाळले म्हणजे प्राॅपर्टीचा लोचा दिसतोयं. पण मग समजले व यु टर्न घेत मूळपदावर आलो. पु भाग प्रं

काल एका नातेवाईकाच्या इस्टेटीच्या प्रकरणावरून रजिस्ट्रेशनच्या कामासाठी जावे लागले. भावाच्या मुलाने मला गादीत घातले आणि म्हणाला चल. गेलो. मी पुण्यात लहानाचा मोठा झालो. पण ह्या माझ्या पुण्याचे असे भाग आहेत कि ज्यांचे मी नावही ऐकले नव्हते. अशाच एका भागात आम्हीला जायचं होतं. मी त्याला विचारलं, “बबन आपण कुठं चाललो आहोत?” मला उत्तर द्यायच्या ऐवजी त्याने अतिफचे गाण लावलं, “हम किस गलीमे...” मग म्हणाला, “मलाही माहित नाही. गुगल बाबा लावला आहे, तो जिकडं नेईल तिकडं जायचं.” छान. मी खिडकीच्या बाहेरचे कॉंक्रिट जग बघत होतो.

लेखक

भागो ·
लेखनविषय:
तो लेखक होता. तो कथा लिहित असे. मधून मधून एखादी कविताही लिहित असे. “चुकलेल्या वाटा.” हा त्याचा एकमेव कथासंग्रह होता. त्याच्या घरात त्याच्या शिवाय अजून दोन मेंबर होते. एक स्त्री आणि एक मुलगा. दुपारी चार वाजता तो तयार झाला. कुठेतरी जायचे होते. कुठे? जिकडे वाट फुटेल तिकडे, जिकडे पाय नेतील तिकडे. तो जायला निघाला तेव्हा ती स्त्री आणि तो मुलगा टीवी बघत होते. “मी जातोय.” Nobody said anything. जा, नका जाऊ, लौकर ये. टेक केअर. काही नाही. कदाचित त्यांना ऐकू गेले नसावे. कोणीतरी बोललेही असेल पण मग ह्याला ऐकू गेले नसणार. टीवी फुल ब्लास्ट.

शिकार...

जयंत कुलकर्णी ·

सर टोबी 12/05/2024 - 17:57
ही गोष्ट कधीच भावली नाही. त्यातून अशा काळात लहानचा मोठा झालो जेव्हा शिकार करणं हा दखलपात्र गुन्हा नव्हता. शेतात घुसणारी हरणं किंवा रानडुक्कर मारणं या गोष्टी बहुदा धक्कादायक नव्हत्या. उलट व्यंकटेश माडगुळकरांचं शिकारीवरील पुस्तक आणि त्यांचे अनुभव कथन या गोष्टी लोकप्रिय होत्या. अगदी हौस म्हणून शिकार करणे देखील अगदीच दुर्लभ प्रकार नव्हता. परंतु खेळातला चेंडू षटकार मारण्यासाठी योग्य टप्प्यावर पडत नाही ही खंत आणि सावज फारच हुलकावणी देतंय ही भावना एकाच पातळीवर आपल्याला स्पर्श करतात हे फार अस्वस्थ करतं.

मी वाचलेले पहिले पुस्तक होते Drums along the Mohwak. ज्या काळात युरोपियन लोकांनी अमेरिकेची जमीन पादाक्रांत केली, ज्या काळात इंग्लंडच्या राजाच्या सैन्याविरुद्ध अमेरिकन जनता लढली, त्या काळात घडलेली ही गोष्ट. मी जेव्हा वाचली तेव्हा माझ्या मनात, संताप, दुःख, इ. भावना उफाळून आल्या कारण त्याच काळात मी रेड इंडियन्सची गोऱ्यांनी कशी ससेहोलपट केली यावर पुस्तके वाचली होती. असे असले तरीही हे पुस्तक वाचताना, मला मोठी मौज वाटली हे मला नाकारता येणार नाही. आता एवढ्या वर्षांनंतर या पुस्तकाचा मी अनुवाद करायला घेतला आहे.. सहज.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श(भाग २)

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सुम्याच्या संसारातल्या त्या जीवघेण्या आठवणी सुम्याला लग्न होऊन दोन वर्ष झाली.तिला एक स्वरूप सुंदर मुलगी झाली.अगदी सुम्यासारखी दिसायची. सुम्या आपल्या नवर्‍याबरोबर पुण्यात रहायची.तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा.सुम्याला खूप आनंद व्हायचा. कोकणात आईकडून चवदार स्वयंपाक कसा करायचा ते शिकल्यामुळे तिच्या जेवणावर तिचा नवरा खूष असायचा. सुम्याला एकटी असताना गुरूनाथची खूप आठवण यायची.गुरूनाथसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करायचा.पण ते प्रेम बालीश तरूण वयातलं होतं.भविष्य कसं असेल त्याची त्या वयावर पर्वाही नसते आणि जाणीवही नसते.

सोनचाफ्याची फूलं आणि तो स्पर्श

श्रीकृष्ण सामंत ·

गवि 08/05/2024 - 09:01
सर. ही पूर्ण सीरिज आपण २०१७ मध्ये मिसळपाव वर प्रकाशित केली आहे. ती पुन्हा प्रकाशित करण्या ऐवजी आधीचे धागे वर आणणे हा पर्याय देखील आहे. https://www.misalpav.com/node/37510 आपले इतरही काही लेख, बहुधा आ. ई. आठवण याबद्दल शीर्षक असलेला, हेही तसेच्या तसे पुन्हा प्रकाशित केलेले दिसतात. अर्थात हे नजरचुकीने झाले नसेल तर मग हा प्रतिसाद दुर्लक्षित करावा ही विनंती. अधिक वारंवारितेने लेख टाकायचेच असल्यास किमान ते रिपीट न होता नवीन लेखन असेल असे करता येईल का? अर्थात जुनी विटी, जुना दांडू, खेला तो होबे असे यालाही उत्तर असले तर खरेच पुन्हा एकदा विनंती. प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावे. :-)

In reply to by गवि

अहिरावण 08/05/2024 - 09:39
संपादक कोण कोण आहेत सध्या ? श्रीकृष्ण सामंत असा वेगळा विभाग करुन ज्यांना इच्छा आहे त्यांनाच त्यात प्रवेश मिळेल असे काही करता येईल काय? जसे अनाहिता होते/आहे तसे काही. म्हणजे मेन बोर्डावर विश्वरुप दर्शन होणार नाही

गविजी असं पहा, शेकडो वाचने होत असतील तर त्याचा अर्थ येव्हडे लोक मूद्दाम माझे लेख वाचायला जाणार नाहीत असा माझा तर्क आहे.जूने popular लेख आणि ह्या मालिकेला कसा रिस्पॉन्स मिळतो बघतो.शिवाय माझे नवे लेख लिहित ही आहेच.ते भरपूर लिहित आहेच.

आपले FR,BR खुप strong आहेत. तुम्ही नुसते वाचक नाहीतर अभ्यासू वाचक अहात. मानाचा मुजरा. @सामंत सो... आपली ही सिरीज एका बैठकीत वाचली. चांगली लिहीली आहे. वाचनांती कळाले की साधारण सरासरी एक हजार या प्रमाणे अकरा हजार वेळा मिपाकरांनी धाग्यावर हजेरी लावली. परंतू संपुर्ण सिरीज वर प्रतीसाद फक्त एक अकडी. त्यामधे एक चित्रगुप्त यांचा सुद्धा आहे. कथा सर्वसामान्यांची,बरेच वेळा असे घडते. Man proposes and God disposes असेच काही तरी. हिरोचे नाव गुरूनाथ वाचून वाटले की हेरगिरी,अपराध असे काही कथानक असेल. मनुष्य जन्म दुर्लभ आणी गुरुनाथने अपला अनमोल जीवन वाया घालवले. विंदांची कवीता आठवते, माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी. तू झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी; मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी. तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे, मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी. होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे, ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी.म्हणतेस तू, “मज आवडे रांगडा सीधेपणा!” विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरीं. लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें; हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी. माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी. तू झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी; मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी. तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे, मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी. होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे, ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी.म्हणतेस तू, “मज आवडे रांगडा सीधेपणा!” विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरीं. लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें; हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी. बाकी गवी भौ च्या सुचने कडे लक्ष द्याल अशी अपेक्षा.

बरेच दिवस ग्रेसांचे चंद्रमाधवीचे प्रदेश हा कवितासंग्रह शोधत होतो . शेवटी मिळाला. त्यातील वनमेघ कवीता वाचताना गुरूनाथची आठवण आली. वनमेघ गळ्यात घन दाटला खडक शोषणारा झरा झऱ्यात वितळेल तो खडक वेदनेचा खरा उन्हात सर वेचली तलम सोनचाफ्यांतली दरीत वनमेवही हळुच सांडतो सावली. सुवर्ण वितळे तसा कळस देउळाचा दिसे असंख्य पडली तिथे वरुन पाखरांची पिसे मधून घर लाव तू उठव ऊन दारातले सरीत भिजले तरी हृदय तेवढ्याने जळे. अनंत जरि भासते गगन आरतीने मिटे तुझी हळद आजच्या तरल पावसाने फिटे फुलांस बहरांतले सृजनदुःख झाले तरी मुकाट हसणार तू पिळुन केस खांद्यावरी. चंद्रमाधवीचे प्रदेश

सुम्या(सुमती) आणि गुरूनाथ ह्यांच्या इरसाल आंघोळींच्या आठवणी. सुम्या आणि गुरूनाथ हे एकमेकाचे शेजारी.आळीच्या घरात रहायचे.त्यामुळे सामाईक भिंत होती.मागील परिसरात पण सामाईक गडगा होता.दोघांमधे बावही सामाईक होती.बाव घरापासून थोडी दूर होती. टाक्कारांची सुम्या आणि केसकरांचा गुरूनाथ एकुलती एक मुलं.ल्हानपणी लपंडाव,लंगडी खोखो हे त्यांचे नेहमीचे खेळ असायचे.जवळपासच्या मित्रांना सामील करून खेळायचे.