मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"ते लोक."

भागो ·

In reply to by तुषार काळभोर

विजुभाऊ 28/01/2024 - 06:59
भागो हे केप्लर बी २२ वर असताना माझे शेजारी होते. ७ अँड्रोमिडा मधून परत आलात हे ऐकून बरे वाटले. भागो; ऐकतोय ते खरे आहे का? तुम्ही गावाबाहेर ऊर्टच्या ढगात कॉलनी वसवताय म्हणे

In reply to by विजुभाऊ

भागो 28/01/2024 - 22:54
कॉलनी नाही.ऋषि विश्वामित्रा ह्यांच्या प्रमाणे प्रतिसृष्टी बनवण्याची इच्छा आहे. त्या विश्वात ॐ सर्वे भवन्तु सुखिनः । सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥ अशी प्रणाली असणार आहे. बुकिंग सुरु आहे. त्वरा करा.

भागो 27/01/2024 - 20:02
तुषार काळभोर कसे सुचतात? सिम्पल! आपण सर्व मिपाकर!,तुम्ही सर्व लोक माझ्या कथा वाचता आणि उत्तेजानार्थक प्रतिसाद देता. म्हणून मी लिहितो.

भागो 27/01/2024 - 23:24
बॉईलर प्रायमर. कोळश्यावर चालणाऱ्या मोठ्या बॉईलर बद्दल आपण बोलत आहोत. ह्या वाफ संयंत्रात-बॉईलर- मध्ये प्रथम कोल मिल्समध्ये कोळशाची वस्त्रगाळ पूड केली जाते. त्यानंतर हवेच्या दाबाने ती बॉईलरच्या भट्टीमध्ये फेकली जाते. भट्टीच्या उच्च तापमानामुळे ती लगेच पेट घेते. त्यामुळे भट्टीत एक रणरणती फ्लेम तयार होते. पण ही ज्योत अखंडित राहण्यासाठी काही आवश्यक गोष्टी लागतात. जर त्या नसतील तर हेवी फ्युएल ऑईलचे बर्नर सहाय्यक म्हणून वापरावे लागतात. जर अचानक काही कारणाने भट्टीमाधली ज्वाला नाहीशी झाली तर बॉईलर स्वयंचलित प्रणालीने क्षणार्धात बंद- ट्रिप- होतो. कोळशाचा प्रवाहही खंडित केला जातो. का? कारण ज्या भट्टीतली ज्वाला नाहीशी झाली आहे त्या भट्टीत कोळसा फेकला गेला तर भट्टीत स्फोट होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत इन चार्ज ची कसोटी असते. कारण बर्नर लावणे हे चिकनहार्टचे लक्षण समजले जाते. म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था असते.

भीमराव 28/01/2024 - 17:33
टरबाईन फिरते ठेवण्यासाठी उच्चदाब उच्च तापमान असलेली वाफ लागते. कमी दाब कमी तापमान असेल तर टरबाईन ची पाती गंज लागुन खराब होतात. कधी कधी भट्टी मधील नेहमीचे इंधन जर नीट जळत नसेल तर त्यामुळे वाफ योग्य तशी तयार होत नाही. त्यामुळे टरबाईन ची सुरक्षा व्यवस्था कार्यरत होऊन टरबाईन बंद पडते. परब हे अतिशय मुरलेले व कार्यक्षम टरबाईन अटेंडंट आहेत. त्यांचे केस अनुभव घेऊन पांढरे झाले असल्यामुळे ते रोज शिफ्ट चालू करताना सहज सगळीकडे नजर मारत असावेत. शिफ्ट इंजिनीयर परबांना इतरांच्या पेक्षा चांगली वागणूक देत आहेत. इतर शिफ्ट इंजिनीयर आणि परब यांच्या मध्ये एक अव्यक्त इगोचा अडसर आहे. परब कदाचित अनुभवाच्या जोरावर कधी तरी त्यांच्यावर वरचढ ठरले असावे आणि इंजिनीयर ला स्वतः च्या डिग्री मुळे कमी शिकलेल्या कामगारांकडून शिकावं लागलं याची सल कदाचित असावी. परबांनी अनुभव वापरून पुढे काय होईल याची शक्यता शिफ्ट इंजिनीयर ला निदर्शनास आणून दिली. या शिफ्ट इंजिनीयर चा सुद्धा इगो दुखावला पण त्याचं लक्ष परबांच्या अनुभवी ज्ञानाकडे न जाता भविष्य वाणी या अर्थाने गेले. असे अनेक परब प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये असतात, नवीन सरंजामी उतरंड त्यांना खाली दाबत राहते.

In reply to by भीमराव

भागो 28/01/2024 - 22:46
भीमराव आभार. तुम्ही म्हणता ते खर आहे. असे अनेक उद्योग आहेत ज्यांची वैज्ञानिक चिकित्सा करणे शक्य नसते. अगदी मोजकी उदाहरणे देतो, १.चहाचा एक घुटका घेऊन चहाची किंमत ठरवणारे कोलकत्याचे टी टेस्टर, २. मिश्र धातू बनवणारे कारीगर, ३. सिनेमाच्या केवळ श्रेय नामावलीवरून पैसा ओतणारे डिस्ट्रिब्युटर. ४.लग्नकार्यात, लंगरमघे शेकडो लोकांचा चविष्ट स्वयंपाक बनवणारे बल्लवाचार्य! ५.असे अजूनही आहेत. हे लोक निराळ्या प्रकारात मोडतात. त्यांनी त्यांच्या डोक्यात प्रोसेसचे मॉडेल बनवलेले असते ते वापरून हे लोक काम करत असतात. हे ज्ञान त्यांच्या डोक्यातून काढून संगणकात आणणे ह्याला नॉलेज इन्जिनिअरिन्ग असे नाव आहे. एक्सपर्ट सिस्टिम्स, फझी लॉजिक ह्याचे हे मुलतत्व आहे. पण मी ह्या कथेत वर्णन केलेले "परब" हा निराळा प्रकार आहे. ह्यांची "नाती" निराळ्या पातळीवर काम करत असतात. त्यांना "ऑन द स्पॉट" असायची गरज नसते. म्हणजे समजा "परब" सुट्टीवर आपल्या गावी, टर्बाईन पासून शेकडो किलोमीटर दूर आहेत आणि टर्बाईनवर काही चुकीने स्ट्रेस आला तर त्याना गावी "संदेश" जातो आणि ते तातडीने प्लांटकडे धाव घेतात. क्वांटम फिजिक्स मध्ये ह्याला "एंटँगल्मेंट" असे नाव आहे. हे अणुंच्या बाबतील प्रयोगांती सिद्ध झालेले आहे. सरते शेवटी माणूस काय नि यंत्र काय ही अणु रेणूनीच बनले आहेत. (ही आपली माझी कथा कल्पना.) काही प्रकारच्या जुळ्या भावंडांत असे नाते असते. त्या जुळ्या भावंडांची दत्तक देताना ताटातूट करू नये असा प्रघात आहे. सध्या ह्या विषयावर बरेच संशोधन चालू आहे. असे अनेक परब प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये असतात, नवीन सरंजामी उतरंड त्यांना खाली दाबत राहते.>>ह्याबद्दल बरेच लिहिण्यासारखे आहे. पण आज नको.

In reply to by भागो

नठ्यारा 29/01/2024 - 18:42
भागो, कथेबद्दल आभारयुक्त कौतुक ! क्वांटम एंटँगलमेंट अर्थात पुंजयोग मानवी डोक्यात सतत घडतो, असं माझं मत आहे. विचार येणे ही मुळातून पौंजिक घटना ( क्वांटम इव्हेंट ) आहे. - इति अस्मादिक. आकाश म्हणजे विचार. म्हणून एकाच वेळेस एकंच विचार अनेकांच्या मनात येणं, यांस आकाशवाणी म्हणता यावं. त्यामुळे आकाशवाणी ही बहुलोकी पुंजघटना ( मल्टी लोकलाईझ्ड क्वांटम एंटँगलमेंट इव्हेंट ) असावी, असं माझं मत. -नाठाळ नठ्या

In reply to by भागो

नठ्यारा 30/01/2024 - 20:46
तुम्हांस मॉब मेंटॅलिटी म्हणायचं होतं बहुतेक. गर्दीचं मानस एकाच वेळेस कार्यरत नसतं. ते हळूहळू जमत जातं. याउलट झुंडमानस क्षणार्धात अक्राळविक्राळ रूप धारण करू शकतं. आकाशवाणीची ती काळी बाजू होऊ शकते. -ना.न.

In reply to by भागो

Trump 30/01/2024 - 11:17
प्रकार आहे. ह्यांची "नाती" निराळ्या पातळीवर काम करत असतात. त्यांना "ऑन द स्पॉट" असायची गरज नसते. म्हणजे समजा "परब" सुट्टीवर आपल्या गावी, टर्बाईन पासून शेकडो किलोमीटर दूर आहेत आणि टर्बाईनवर काही चुकीने स्ट्रेस आला तर त्याना गावी "संदेश" जातो आणि ते तातडीने प्लांटकडे धाव घेतात.
श्री भागो, तुमच्या ह्या मताबरोबर असहमत आहे. तुम्ही लिहिलेले एक कथा असल्यामळे लेखकाला कल्पनाविलासाचे स्वातंत्र असायला हवे. पण तुम्ही आता कथा सोडुन अशी माणसे असतात असे सांगण्याकडे चालला आहात. ते चुकीचे आहे. क्वांटम एन्टॅगलमेंट आणि श्री परब यांची काही संबध नाही. त्यांच्या वर्तनाला भविष्यसूचक विश्लेषण (predictive analytics) असे म्हणता येईल. टर्बाईन (मराठी शब्द ?) कश्या प्रकारे चालत आहे आणि कसे चालेल, त्यावरुन पुढील काळात त्यात काही बिघाड होऊ शकतात हे सांगता येऊ शकते. -- बाकी श्री भिमराव याच्या प्रतिसादाबरोबर सहमत.

In reply to by Trump

भागो 30/01/2024 - 16:33
मला एव्हढेच सुचवायचे आहे कि काही व्यक्तींना नजदिकच्या भविष्य काळात घडणाऱ्या घटनांची चाहुन आधीच लागते. हे नेहमीच होत नाही. पण जिथे आपली नाती गोती जमली आहेत तिथे. हे सूचक स्वप्नांमार्फत किंवा वेगळ्या प्रकारची बेचैनीचा अनुभव येऊन. ह्या विषयावर जर आपण एक दोन ओळींचा सेपरेट धागा काढला तर पहा किती लोक आपले अनुभव शेअर करतात ते. बादवे, टर्बाईनच्या बाबतीत हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जर कोणी एखाद्या समस्येतत पूर्ण इंवोल्व झाला असेल तर ती समस्या सोडवण्याचा साधा उपाय म्हणजे Sleep over it. उत्तर तुमच्या समोर हजार होईल. ह्या विषयावर एक भन्नाट कथा गेली वीस वर्षे माझ्या डोक्यात आहे. त्या कथे वेळ केव्हा येईल? Quantum Entanglement हा विषय महान आईनस्टाइनला ही चकमा देऊन गेला. सवाल हा आहे की Quantum Mechanics कुठे संपते आणि Newtonचे राज्य कुठे सुरु होते. हे जेव्हा समजेल तेव्हा Quantum Entanglement हे व्यक्तींना / यंत्रांना लागू होते कि नाही हे आपल्याला समजेल. आपल्याला कदाचित Animal communicator हा व्यवसाय माहित असेलच. त्यात कितपत सत्यता असेल?

टर्मीनेटर 29/01/2024 - 16:01
वाह भागो वाह! मस्त आहे कथा 👍 बादवे, गेल्या आठवड्यात जॅकी चॅनचा 'अराउंड द वर्ल्ड इन ८० डेज' हा धमाल चित्रपट पुन्हा पहाण्यात आला. त्यतल्या संशोधकाचे भन्नाट प्रयोग पाहुन तुमच्या 'डॉ. ननवरेंची' आठवण आली 😀 बऱ्याच दिवसांत त्यांच्यावरची कथा आली नाहिये तेव्हा येउद्यात डॉ. ननवरे आणि प्रभुदेसाई ह्या जोडगोळीवर अजुन एखादी फर्मास कथा!

भागो 30/01/2024 - 18:13
सर्वांसाठी, पण मुख्यतः श्री Trump ह्यांच्यासाठी. विकी वर ह्या विषयावर चर्चा आहे. https://en.wikipedia.org/wiki/Quantum_entanglement हे फार dense आहे. म्हणून तो सगळा भाग सोडून शेवटच्या Entanglement of elements of living systems ह्या परिच्छेदावर नजर टाका. तिथे दिलेला हा रेफरन्स पहा, https://www.scientificamerican.com/article/schroedingers-bacterium-could-be-a-quantum-biology-milestone/ आजच्या मितीला एव्हढे पुरेसे आहे.

“लोचा” मी जेव्हा प्लांट मध्ये काम करत असे त्यावेळची ही कथा आहे. परब माझ्या शिफ्टमध्ये काम करत असे. माझे आणि परबचे एक अतूट नाते होते. परब जो एकदा माझ्या शिफ्ट मध्ये आला त्यानंतर तो कधीही दुसऱ्या शिफ्टमध्ये गेला नाही. कसं असतना कि औपरेटर आणि शिफ्ट इंजिनिअर हे अधून मधून बदलत असतात. सर्व साधारणपणे कोण औपरेटर कामचुकार आहे, कोण शिफ्टमध्ये झोपा काढतो, कोण ड्युटी चुकवून संडासात जाऊन झोपतो आणि कुणाची अक्कल गुग्यात आहे ह्याची शिफ्ट इनचार्जला चांगली कल्पना असते. पण आमचा हा प्लांट असा डिझाईन केला होता कि प्लांटच्या कुठल्याही कोपऱ्यात माशी जरी शिंकली तरी सेन्ट्रल कंट्रोलरूम मध्ये अलार्म येणार.

रहस्यकथा भाग ६ व ७

म्हया बिलंदर ·
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही.

रहस्यकथा भाग ४ व ५

म्हया बिलंदर ·

गवि 24/01/2024 - 14:16
उत्सुकता टिकवण्यात कथा यशस्वी होते आहे. फारच छोटे छोटे भाग असल्याने चांगल्या कथेतली मजा कमी होत आहे. सलग लिहून तयार आहे असे प्रास्ताविकावरून वाटते आहे. तसे असेल तर एकदम सलगच टाकावी असे सुचवावेसे वाटते. किमान दोनच मोठे भाग इतपत विभागणी जास्त चांगली ठरेल असे वाटते.

nutanm 25/01/2024 - 01:00
ग वी भाऊंशी सहमत.. रहास्यकथेचा उलगडा ताबडतोब झाला पूर्ण कथा दिलेली असेल तर छान मजा येते आपल्या नाशीही उलगडून ठेवून ताडता येऊन बरोबर निघाल्यास i चांगली छान व मस्त कठीण असे वाटून रहस्यकथेची मजा घेता येते. वभीती, छान वाटणे, वेगळेच जग अनुभवने यां गोष्टी तर होतात छान रहस्यकथा असेल तर. पण रहस्य कथेला लिंक लागली पाहिजे व ती एकदमच लिहिलेली छान. म्हणजे लिंक न तूटता वाचून होते व मजाही येते. पण एक समंध नसेल तर तिची लिंक तुटून त्यातील उत्सुकता जाते, bhiti kiva rahasyachi एकटाणता तुटते व मजा जाते.

भाग २ व ३

चैतन्य सहकारी गृहनिर्माण संस्था

रम्या ·

नठ्यारा 20/01/2024 - 16:23
एकदम दमामि कथा, या वरील उद्गारांशी सहमत. आता पुढचा भाग लवकर टाका ही विनंती : “चैतन्य सहकारी गृह(कलह)निर्माण संस्था!” -ना.न.

सिरुसेरि 25/01/2024 - 14:43
मजेशीर कथा . आवाज च्या दिवळी अंकामधील विनोदी कथांची आठवण झाली . अलिकडेच युटुब वर एका खडुस सोसायटी ऑफिसचा व्हिडीओ बघितला . https://www.youtube.com/watch?v=9Wc17MmFGGg

रंगराव पाटील, जगन्नाथ कांबळे आणि मधुकर देशपांडे तिघंही सोसायटी ऑफिस मधील विसपंचवीस रिकाम्या खुर्च्यांकडे बघत बसले होते. अधूनमधून घड्याळाकडे नजर टाकत होते. तासभर होऊन गेला होता. बसून बसून बुडाला मुंग्या आल्या होत्या आणि उठायची तर सोयच नव्हती. जरा खुर्चीवरून उठायचा प्रयत्न केला की देशपांडे डोळे मोठे करून बघत. 'खबरदार, जागेवरून उठलात तर!' असा त्याचा सरळ अर्थ होता. वेळ सरत नव्हती, खुर्च्या भरत नव्हत्या. देशपांडे उठू देत नव्हते आणि मुंग्या बसू देत नव्हत्या. देशपांडे तर प्रचंड संतापले होते. आणि का संतापू नये?

रहस्यकथा भाग १ : डाग

म्हया बिलंदर ·
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही. सूचनांचं स्वागतच.

विचित्र स्वप्न: स्वप्नात आली ती आणि...

विवेकपटाईत ·

विवेकपटाईत 03/01/2024 - 17:33
माझ्या वर्ग मित्राची प्रतिक्रिया विवेक तुझी काल्पनिक कथा छान आहे पण थोडी यथार्थ पण वाटते. पात्राची नावे अगदी आपल्या ११ वी ग्रुप ची आहेत आणि आज पण ते सर्व माझ्या आणि तुझ्या संपर्कात आहेत. निशा फक्त कोणी नव्हती ते नाव बदलीचे वाटते. मी थोडा विचार केला पण करोना मधे आपली कुठली मैत्रीण गेली अजून समजले नाही. असो पण काल्पनिक असली तरी छान कथा आहे. त्यावेळी इतकी प्रेमाची भावना निर्माण होत होती हे मला कधीच नाही समजले कारण प्रेम आकर्षण हा शब्द मला जरा उशिरा समजला असं समजतो की मी आपल्या सर्वांमध्ये या बाबतीत फारच स्लो असेल. सुप्त भावना कधी कधी स्वप्नात येतात आणि बाहेर पडतात आणि मृत व्यक्ती सुध्दा त्यांची प्रेमाची जाणिव स्वप्नात करून जातात हे पण सत्य आहे. छान लिहलेस.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पौगंडावस्थेत प्रवेश केल्यावर मुलांच्या शरीरात अनेक बदल होतात. त्याबदलातील एक बदल म्हणजे स्वप्नदोष. याचा या कथेशी काय संबंध असावा!!!!!?

In reply to by अहिरावण

विवेकपटाईत 04/01/2024 - 08:29
हा! हा! हा! .. मोदीजी तर पुरुषोत्तम अवतार आहेत, मी काय लिहिणार. दासबोध समजणाऱ्या भाषेत नक्की लिहणार. बाकी हृदयाच्या सर्जरी नंतर माझी एक सहकर्मी नेहमी म्हणायची पटाईत सर,तुम्ही किमान चार मुलींचे हृदय तोडले असतील किंवा चारींनी तुमचे.म्हणून चार नसा बदलाव्या लागल्या. किमान तीन कथा अजून लिहाव्या लागतील.

Bhakti 03/01/2024 - 20:47
म्हणूनच नातं जुनं असो वा नवं बोलायची संधी मिळाली की बोलायचं,नाहीतर ती नाती स्वप्नं होतात.

(काही सत्य काही कल्पना) रात्रीचे स्वप्न: ११वी बोर्डाचा रिझल्ट लागला आणि तो पाहण्यासाठी मी शाळेत गेलो. निशा शर्मा नितीनच्या कारला टेकून उभी होती. पंजाबी असली तरी मराठमोळ्या मुली सारखी सडपातळ, सुबक ठेंगणी होती. तिचे मोठे पाणीदार डोळ्यांनी कुणालाही घायाळ करण्यास समर्थ होते. वर्गातील सर्वच मुले तिच्यावर लाईन मारण्याचा प्रयत्न करत असे. पण ती कुणालाही दाद द्यायची नाही. माझे लक्ष कधीच तिच्याकडे गेले नाही. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने प्रेम-बिन सारखे विचार कधीच मनात आले नाही. मला पाहताच तिने हाय केले.

इच्छापूर्ती

विवेकपटाईत ·

सुरिया 27/12/2023 - 14:27
यथार्थ. कालातीत. मंदीरापेक्षा सुंदर धंदा कुठलाच नाही आजकाल. . बादवे त्या कानमंत्र देणार्‍या स्वामीजींना कुठल्याश्या पीठाचे अधिपती वगैरे केले नाही का व्यापार्‍याने नंतर? की स्वतःच बनले धर्माधिपती?

In reply to by सुरिया

विवेकपटाईत 28/12/2023 - 08:36
मंदिर धंधा नाही.प्राचीन काळापासून समाजसेवेचे माध्यम आहे. दासबोध वाचा मंदिर बांधण्याची महत्व कळेल. करोना काळात आणि आज ही कोट्यवधी लोकांची भूक मंदिर भागवतात. स्वामी त्रिकालदर्शी निःस्पृह योगी आहेत. ते फक्त भक्तांचे मार्गदर्शन करतात.

In reply to by सुरिया

मध्यंतरी एक प्रसिद्ध मंदिरवाले भक्तांच्या सेवेसाठी फ्रेंचायजी उघडायचे म्हणत होते. स्थानिकांनी कडाडून विरोध केला. सिनेमागृहात जसे वेगवेगळी दराची तिकीटे तसेच मंदिरात सुद्धा. एक खुपच वाईट अनुभव. मुलीच्या लग्नाची पत्रिका ग्रामदैवतास देण्यास गेलो. पुजारी गर्भगृहास कुलूप लावत होते. आम्ही म्हणालो गुरूजी दोनच मिनीटे द्या पत्रिका पाया जवळ ठेवतो. गुरूजी म्हणाले वेळ झाली संध्याकाळी या. इतका उर्मट होता की अजीबात ऐकले नाही. दुरून हाडपसर वरून आलोयं. म्हणाला ,पायरीवर ठेवा, आम्हांला पण थोडावेळ हाडं पसरायची आहेत पहाटे पासूनचा आहे. पत्रिका पायरीवर ठेवली. देवा रे तुला रे बाबा डोळे म्हणून परत फिरलो.

सर टोबी 28/12/2023 - 09:43
आपल्याला कशा आव्हान देतात याचं उदाहरण म्हणजे हा लेख. भगवंत, मंदिर, वडिलांची इच्छापूर्ती, समर्थ असे शब्द असलेला, कुणाचाही उपमर्द नसलेला परंतु चांगुलपणाच्या कल्पनेलाच सुरुंग लावणारा लेख आणि तोसुध्दा माजी राजपत्रित अधिकाऱ्याकडून. हा लेख मिपा संपादक मंडळाची कसोटी पाहतोय हे नक्की.

In reply to by सर टोबी

स्वधर्म 28/12/2023 - 16:19
>> चांगल्या वाईटाच्या कल्पना आपल्याला कशा आव्हान देतात याचं उदाहरण म्हणजे हा लेख. >> मंदीरापेक्षा सुंदर धंदा कुठलाच नाही आजकाल. या वाक्यांशी १००% सहमत. पुरावा? मागे एका धडपडणार्या उद्योजकाल माहिती तंत्रज्ञानाबाबत काही मदत हवी होती. भारतातल्या एका फार मोठ्या आयटी कंपनीला त्याने संपर्क केला. व्यवसाय कल्पना अत्यंत अभिनव होती, लोकोपयोगी होती, पण काम त्यांच्या मानाने खूप छोटे असल्याने कंपनीने त्याला अजिबात प्रतिसाद दिला नाही. या कंपनीचा तिरूपती हा एक क्लायंट आहे. online दर्शन बारी, प्रसाद, निवास व्यवस्था यासाठी हीच कंपनी तिरुपतीबरोबर मोठ्ठा धंदा करते. सबब, मंदीर हा एक (फसवणूकीचा असला तरी) एक मोठ्ठा धंदा आहेच मुळी. फसवणुकीचा, कारण देव मंदीरात असतो असे कुठेही सिध्द झालेले नाही.

लेखाला सुचवायचंय की मंदिरासारखा दुसरा धंदाच नाही. लाखो लोक येऊन दान देऊन जातात नी पुजारी बक्कळ कमावतात. लोक दान देतात गरीबांसाठी पण त्यावर पुजारी डल्ला मारतात. पेरियार ह्यांनी ते इरोड मधल्या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असताना हे ओळखले नी मंदिरात पगारी पुजारी ठेवणे सुरू केले. मंदिरांचे सरकारीकरण करायला लावले. आज भारतात प्रमूख मंदिरे सरकराच्या कह्येत आहेत. - पेरियारवादी बाहुबली (फाॅरेन रिटर्न)

वामन देशमुख 29/12/2023 - 07:41
जगातील अतिशय प्राचीन काळापासून सुरु असलेल्या, अगणित मानवांचे कल्याण करत आलेल्या, समाज संघटनांच्या दृष्टीने त्रिकालात अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या अश्या "हिंदू मंदिर" या संस्थेचा अवमान करण्याच्या हेतूने लिहिलेला हा लेख तात्काळ अप्रकाशित करण्यात यावा ही संपादक मंडळास विनंती.

In reply to by वामन देशमुख

आजिबात नाही. मंदीर माध्यमाचा झालेला व्यवसाय व त्यावर पोसले जाणारे निरूपयोगी लोक ह्यावर ह्याशिवाय दुसरा चांगला लेख नाही. हा लेख असू द्यावा. जे जे चांगलं त्याला विरोध करावाच असं काही नसतं वामन साहेब. मुळात अगणीत मानवांचं कल्याण कसं झालं काही विदा?? काही समाजातील मुठभर लोक दक्षीणा खाऊन पोसले गेले ते अगणीत होतात का?? काही लोकांना तर मंदीर प्रवेशही नव्हता. त्यांचं काय कल्याण केलं?? अनेकांना सामाजीक अवहेलना, दलीतांना त्रास , आमची जात वर इतर खाली, चातुर्वर्ण व्यवस्थ्तेत पिचलेले लोक ह्यांचं काय कल्याण केलं कळेल का?? पेरियार, शाहु, फुले, आंबेडकर नसते तर ह्या जातीवाद्यांनी मंदिराच्या साक्षीने किती बळी घेतले असते अजून??? मंदिरात देव नसतो तर पुजार्याचे पोट असते- संत गाडगेबाबा. - लेख आवडलेला बाहुबली (फाॅरेन रिटर्न)

ह्या संकल्पनेत, बरीचशी प्रार्थना स्थळे येतात... देवाचे नाव घेतले की आपण समाजातील इतर घटकांना फाट्यावर मारण्यास मोकळे... मग तो अजमेर शरीफ दर्गा असो किंवा इतर काही... मी डोंबिवलीत ज्या इमारतीत राहतो तिथेच तळमजल्यावर एक बाबा मंदिर आहे... दररोज फक्त ध्वनी प्रदुषण करण्या व्यतिरिक्त इतर कुठलेही भरीव कामगिरी करत नाही... पण, जर तुम्हाला तुमच्या जागेवर अतिक्रमण नको असेल तर, कुठलेही बाबा मंदिर बांधा. जागा अतिशय सुरक्षित राहील.

In reply to by मुक्त विहारि

विवेकपटाईत 30/12/2023 - 08:43
आज देशात ५ लाख कोटी धंधा परिवहन आणि हॉटेल्स मंदिरांचा भरोस्यावर करतात.४ लाख कोटींची स्थानिक व्यापार. देशांत हजारों शाळा कॉलेजेस मेडिकल कॉलेज मंदिरांच्या पैश्यांवर चालतात. लाखो गरीब मुलींचा विवाह मंदिरांच्या मदतीने होतात. या शिवाय अन्न छत्र कोटीहून जास्त लोकांची भूक भागवितात.

In reply to by विवेकपटाईत

बाकी इतर जोडधंदे... ह्यातील काही ठळक उदाहरणे... 1. गणपती पुळे... साल 1975-1981, कुठलीही गर्दी नाही... चिकन तर सोडाच पण बियर देखील विनासायास मिळत न्हवती... आज नुसती गर्दी आणि चिकन व दारुची दुकाने. 2. शेगाव... साल 1975 ते 1985, एक नंबरचे बाबा दुकान... हे बाबा नागडेच भटकायचे.. कुठलाही कामधंदा नाही. कुणालाही कधी खांदा दिला नाही किंवा कुठलेही सामाजिक काम केले नाही. ही वस्तुस्थिती आहे कारण माझ्या पणजीचे, त्या गावी सतत येणे जाणे असायचे. माझी पणजी सुईण होती. त्यामूळे पणजीला आसपासच्या परिसरातील सर्व माणसांची पारख होती. 3. साईबाबा... हे दुसऱ्या नंबरचे बाबा दुकान... अमर अकबर अँथनी, ह्या सिनेमा नंतर, ह्याची आथिर्क उलाढाल प्रचंड वाढली.. 4. अक्कलकोटचे स्वामी समर्थ.... गेल्या 30-40 वर्षांत ह्यांचे आर्थिक साम्राज्य वाढत आहे... पण, अद्याप देखील ह्यांनी, सोलापूर येथील पाण्याचा प्रश्न सोडवला नाही... कूठे गाढवाला पाणी पाजणारे "संत एकनाथ" आणि कुठे हे समर्थ? ५. सध्या असेच एक बाबा म्हणजे, गोंदवलेकर महाराज... ह्यांच्या भक्तांचा त्रास रोजच सहन करत आहे... हिंदू धर्मात, व्यक्ती पूजेला स्थान नाही. त्यामुळे, मी कधीच व्यक्ती पूजा करत नाही... गाडगेबाबा हे आदर्श व्यक्तिमत्व असले तरी, त्यांचा फोटो मी ठेवत नाही किंवा त्यांना कधी हार देखील घातला नाही. गुणांची पूजा करणे, हा हिंदू धर्माचा पाया आहे आणि माझ्या दृष्टीने तरी, तेच योग्य आहे... व्यक्तीपूजा आणि अती देवधर्म, हे माणसाच्या वैयक्तिक उंनातीला घातकच ठरतात. असो, वादे वादे जायते संवाद: हे तुमच्या बाबतीत घडत असल्याने, हा प्रतिसाद प्रपंच. बाकी, प्रत्येक प्रतिसादाला मी उत्तर देत बसत नाही...

In reply to by विवेकपटाईत

सर टोबी 30/12/2023 - 15:03
अशा निबंधासाठीच्या मुद्यांची यादी वाटतीय तुमचा प्रतिसाद म्हणजे. निव्वळ ढोबळ आकडे - तेही तुमच्या कल्पनेतलेच. लाखो, कोट्यावधी वगैरे. देशातले सर्वात जास्त रोजगार शेती आणि बांधकाम व्यवसाय यातून निर्माण होतात. हे आणि असे उद्योग वेगवान आणि फायदेशीर व्हावेत म्हणून त्या जोडीला इतर उद्योग आणि संशोधन असे एक प्रगतीचे पुढे पुढे जाणारे चक्र निर्माण होते. त्यामुळे अशा उद्योगांना ग्रोथ इंजिन अशी संज्ञा मिळते. हे उद्योग समाजातल्या सर्व थरातल्या व्यक्तींना काही तरी घडविण्यासाठी उद्युक्त करतात आणि असा समाज एक सुदृढ व्यवस्था म्हणून टिकतो आणि भरभराट करतो. त्याउलट तीर्थक्षेत्राच्या उलाढालीवर अवलंबून असणाऱ्या कोणत्याही गावाची सामाजिक परिस्थिती बघा. घरातली चांगली मुलं बाहेर गावी अथवा परदेशी निघून जातात. आणि उरलेले प्रसाद, नैवेद्य, यजमान, आणि दक्षिणा अशा गोष्टींवर आपले आयुष्य काढतात. तीर्थक्षेत्राची भरभराट आणि त्यामुळे होणारे किरकोळ पुण्यकर्म हे कधीही समाजाला भूषणावह असू शकत नाही. तुम्ही कुणाला तरी कायमस्वरूपी पंगू आणि उपकृत ठेवता ज्यामुळे समाज फक्त आक्रसतो.

Bhakti 30/12/2023 - 16:09
तुर्की लोकांनी जेव्हा सुरूवातीला भारतात आक्रमण केले तेव्हा मंदिर फोडले नाही त्यांना दिसले की इथे अपार संपत्ती दान होतं आहे काही काळ मंदिरे उद्ध्वस्त केली नाही संपत्ती लुटली,नंतर खरा हेतूपायी मंदिर उद्ध्वस्त केली.पण मंदिर हा पुरातनापासून श्रद्धेचा विषय आहे....काल एक बरं वाक्य ऐकलं 'मंदिरं हे ... अस्मितेचे प्रतिक न करता राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक व्हावे' तीन वर्षांपूर्वी लिहिलेल्या भावना परत आठवल्या... https://www.misalpav.com/node/48012 अवडंबर नको हे अजूनही वाटतं.

नठ्यारा 23/01/2024 - 23:47
हिंदू देवळांवर अमाप चरून लठ्ठ झालेला पुरोहित कोणाच्या पाहण्यात आला आहे काय? देवळे ही पुजाऱ्यांची पोटे भरायची सोय आहे असं कोणतरी म्हणतंय वरती. म्हणून म्हंटलं की सहज चौकशी करावी. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

मी पाहीलाय. नोटबंदीत १० लाखाच्या जून्या नोटा घेऊन आठ लाखाच्या नव्या नोटा द्यायचा. मंदिरं सरकारने ताब्यात घेतलीत म्हणून नाहीतर सगळा पैसा हे पुजारी पचवायचे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत 05/02/2024 - 17:34
तुम्हाला एवढेही माहित नाही पुजारी कर्मचारी असतात. असत्य प्रतिसाद देण्यात अर्थ नसतो.

In reply to by विवेकपटाईत

ते कर्मचारी दानपेट्यांना फूलांनी बंदं करतात, दिसला पैसा कुणाच्या हातात की ओरबाडतात, ५०० दे जवळून दर्शन करवतो सांगतात. कर्मकांडं करायला लावून त्याची दक्षीणा घेतात. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नठ्यारा 07/02/2024 - 19:19
एक पुजारी सापडला म्हणून सगळी देवळं बंद करायची का? एक पैसे खाण्यासाठी चाचण्या करवून घेणारा एक डॉक्टर सापडला म्हणून सगळं वैद्यक बदनाम होतं का? मुळात लोकं देवळात येतात म्हणजे लोकांना कुठेतरी काहीतरी समस्या आहे, आणि जिची पाहिजे तिकडे तड लागंत नाहीये. तर मूळ कारणाची चिकित्सा व्हावी. 'प्रत्येक देवळात फक्त पोटे भरण्याचा उद्योग चालतो' अशी सरसकट विधानं असू नयेत. मी इथे थांबतो. -ना.न.

झुकानेवाला चाहिये अशीच काहीशी परिस्थीती आहे. जिन्हें सुकून चाहीये था देवालयमे चले गये हमे सुकून चाहीये था हम मदिरालय मे चले गये कुठे जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तरीसुद्धा मंदिरांमुळे फक्त पुजारीच श्रीमंत झाले म्हणणे चुकीचे आहे. शेतकरी(फुले,हळद इ. उगवणारे) ,माळी,हलवाई, हाॅटेल वाले रिक्षाचालक अशा अनेक सामाजिक घटकांचा उदरनिर्वाह चालतो.

स्वामी त्रिकालदर्शी आपल्या गुहेत ध्यानस्थ बसले होते. २५ वर्षाचे युवा व्यापारी धर्मदेव स्वामींच्या दर्शनार्थ आले. आपली समस्या स्वामींच्या पुढे मांडत धर्मदेव म्हणाले, माझ्या वडिलांचा मृत्यू असमय झाला. त्यांची इच्छा व्यापारातून मिळालेल्या फायद्याचा अधिकांश भाग समाजसेवेसाठी खर्च करायची होती. पण गेल्या काही वर्षांपासून व्यापारात सतत तोटा होत असल्याने, इच्छा असूनही ते समाजसेवा करू शकले नाही. वडिलांच्या मृत्यू समयी त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करण्याचे मी वचन दिले आहे. त्यांच्या एवढ्या इच्छा कश्या पूर्ण करू हेच मला कळत नाही.

एक वाट पहाणे.

भागो ·

आयुष्य हाॅस्पीटल मधे गेले. बरेचदा वेगवेगळ्या बाह्यरुग्ण विभागाच्या प्रतीक्षा खोलीत वेळ घालवायचो रोगी म्हणून नव्हे तर एक आरोग्य कर्मचारी म्हणून. अशाच गोष्टी तिथे ऐकायला मिळतात. एक जबरदस्त कादंबरी,कथासंग्रह बनू शकतो. प्रतीक्षा खोली हे सर्वार्थाने योग्य नाव आहे. एक वाट पाहणे... कधी जीवघेणे कधी कंटाळवाणे वाट पाहता पाहता जड झाले ओझे म्हणत.... कधी विरून जाणे एक वाट पहाणे कंटाळवाणे.... लेख आवडला.

सौंदाळा 13/12/2023 - 20:37
लेख छान आहे. कोणालाच आजारपणासाठी हॉस्पिटलला जायला लागू नये.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

भागो 14/12/2023 - 11:22
कोणालाच आजारपणासाठी हॉस्पिटलला जायला लागू नये.>> सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः

Nitin Palkar 14/12/2023 - 12:11
एका जवळच्या व्यक्तीच्या आजारपणात मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात काहीवेळा गेलो होतो. नंतर काही प्रसंगी मुंबईतीलच के ई एम, कुपर या महापालिकेच्या रुग्णालयात जायचा योग आला. योग हा शब्द मुद्दामच वापरत आहे. या ठिकाणी नजरेस पडत असलेल्या रुग्णांचे, रुग्णांच्या नातेवाईकांचे चेहरे बघितले की आपण किती सुखी आहोत, नशीबवान आहोत हे जाणवते. सर्वांसी सुख लाभावे, तशी आरोग्य संपदा; कल्याण व्हावे सर्वांचे, कोणीही दू:खी असू नये! ही प्रार्थना रोज झोपण्यापूर्वी आपसूकच म्हटली जाते.

एक वाट पहाणे. आज हॉस्पिटलचा दिवस. थोडी तयारी केली. एक जुनी फाईल शोधून जवळ घेतली. त्यात कुणा डॉक्टरच्या गिचमिडी हाताने लिहिलेले प्रिस्क्रिप्शन होते. कसलीतरी टेस्ट करायची होती. का? डॉक्टरला काहीतरी संशय आला होता म्हणून. हॉस्पिटल मध्ये पोचल्यावर त्याला कुणा स्वागतिकेला विचारायची गरज नव्हती त्याला सगळे प्रोसिजर माहित होते. लिफ्ट पकडून तो ज्या मजल्यावर जायचे होते तेथे गेला. काऊंटरवर जाऊन पैसे भरले. फी दणदणीत होती. रोग होताच तसा. काऊंटरवालीने सांगितले, “ह्या रूममध्ये जाऊन थांबा.” एकूण चार तास वाट पहावी लागेल म्हणाली. पाण्याची बाटली आणली आहे?” “हो ही काय.” “छान. वाट पहा.

अ‍ॅनिमल...नी अंमळ मळ मळ

निओ ·

चौथा कोनाडा 10/12/2023 - 15:31
लै भारी निरिक्षण, परिक्षण, रसग्रहण ! PADHAHIWARI
तसंच आपले उपेंद्र भाऊ लिमये. tense वातावरणात भारी विनोद निर्मिती करून जातात. त्यांच्या तोंडून आयच्या गावात, चांगभलं व दोन चार मराठी शिव्या ऐकून या हैदराबादच्या थेटरात जय महाराष्ट्र जोरात ओरडावे वाटले. action ला background मधे 'डॉबीवाल्या बोलव माझ्या डीजे ला' मराठी गाणं ऐकायला मजा वाटली
याची लैच चर्चा सुरू आहे ! मराठी ऑडियन्स सुद्धा मिळावा म्हनून खटपट सुरु आहे की काय शंका येतेय ! अगदी योग्य शब्दात घेतली आहे !

In reply to by चौथा कोनाडा

शशिकांत ओक 24/12/2023 - 12:26
सीेेेेेेेेेेेेेेए करताना ती बाळगावी लागते याची आठवण झाली. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देमार मार धार करून आपले खिसे भरायला सोईचे होते.

परीक्षण आवडले असे सुपरस्टार बेस पिक्चर धो धो पैसे कमावतात .... कबीर सिंग , अर्जुन रेड्डी , KGF काय पठाण , जवान लिस्ट लंबी आहे ... सगळे one time watch पठडीतले ....

In reply to by विअर्ड विक्स

चौथा कोनाडा 11/12/2023 - 12:54
पण आपण जसजसे चोखंदळ आणि बहूश्रुत होत जातो तसे ही असले सिनेमे फोल वाटायला सुरुवात होते असे माझे निरिक्षण आहे

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा 11/12/2023 - 12:56
.. म्हणजे सगळे one time watch पठडीतले पण रहात नाहीत, असे मला म्हणायचे आहे. आधीच प्रचंड चर्चा झालेली असते, औत्सुक्य लोप पावते.

अ‍ॅनिमल पाहिला आणि लेखणी हाती घेतली. अ‍ॅनि मल की मळ, जे काही असेल ते आणि त्यामुळे झालेली मळमळ उलटी करून टाकावी म्हटले, म्हणजे मन शांत होईल म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच वाईट जोक. कोणी आगाऊ म्हणेल कि मळ बाहेर काढायची दुसरी क्रिया पण असते ती इथे नाही केली याबद्दल धन्यवाद. असो कोटीचा मोह आवरला नाही. मूळ मुद्दा चित्रपटाबद्दल. Violence presented in entertaining way (काही दृश्य सोडली तर ) हे दिग्दर्शक व कलाकार या जोडीने दाखवून दिलं. आणि खरंच, चित्रपटात जेव्हा हाणामारी चालते तेव्हाच बरं वाटतं. फॅमिली ड्रामा येतो तेव्हा बोअरच होतं. तरीपण सध्याचा अति हिंसाचार नाही झेपत आपल्याला .