मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बेटाचा शोध. (विचित्रविश्वात भागो.)

भागो ·

In reply to by विवेकपटाईत

भागो 12/04/2024 - 12:10
काका आभार मानतो आहे. बरच मोठं कथानक डोक्यात होतं. आता हवा हवा झालय. दुसरी लाईन पकडायला पाहीज्याल.

बेटाचा शोध. (विचित्रविश्वात भागो.) आधीचा भाग इथे आहे. https://www.misalpav.com/node/52012 आम्ही फाईनडर प्रॉपरला राहायला येऊन जवळपास एक महिना झाला होता. आमचे बऱ्यापैकी बस्तान बसले होते. बायकोची इच्छा होती काही काम करावे, म्हणजे घरखर्चाला हातभार लागेल आणि बरा टाईमपासही होईल. ती तिची मनो कामना पूर्ण झाली. घरा पासून जवळ एक शिशुविहार होता. तिथे तिला काम मिळाले. काम अगदी सोप्पं(?) होतं. दोन ते पाच वर्षांच्या मुलांना त्यांच्या आया तिथे सोडून जायच्या. त्या पण नोकरी करणाऱ्याच होत्या. काय करणार. त्याना पण त्यात मजा वाटायची अशातला भाग नव्हता. ही नवीन युगाची देणगी होती. त्यात सगळे फरफटत जात होते.

रिसेप्शन

भागो ·

अहिरावण 31/03/2024 - 19:10
छान छान ! मिपावर रहायचे असेल तर हे सगळं करावं लागतं. असं म्हणण्याची पद्धत आहे.

In reply to by अहिरावण

भागो 31/03/2024 - 23:20
थॅंक्यू सर. पण मालकांनी ठरवलं कि माझा आयडी उडवायचा ठरवलच तर आपण काय करणार? अजरामरवत् प्राज्ञो विद्यामर्थं च साधयेत् । गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत् ॥ Virtuous men go about collecting knowledge and wealth as if they will live for ever. When it comes to following Dharma, they never procrastinate. They perform their duties as if death is holding them by their hair.

विवेकपटाईत 01/04/2024 - 18:39
दिल्लीकरांना असले प्रश्न पडत नाही. लग्नात केल्यावर त्यांचे लक्ष पहिले खाद्य पदार्थांकडे असते. किमान पंधरा-वीस वेगवेगळे स्नेक खाण्यासाठी असतातच. पाणीपुरी आलू टिक्की दही भल्ले चाऊ मीन पनीर टिक्का गोबी मंचुरियन फ्रूट चाट इत्यादी. सूप कोल्ड्रिंक इत्यादी ही. हे झाले रात्री साडे सात ते ९ वाजे पर्यंत. नंतर एक ते दीड तास जेवण. जेवणात ही दहा ते बारा पदार्थ कमीत कमी राहतात. आईस क्रीम कॉफी गुलाबजाम रबडी जलेबी इत्यादी स्वीट. वेळ मिळाला की व्यवहार करून टाकावा. ओळख नसली तरी काही फरक पडत नाही. एखाद धागा उडविला तरी निराश होण्याचे कारण नाही.दुसरा टाकता येतो. .

In reply to by विवेकपटाईत

भागो 02/04/2024 - 08:05
ओळख नसली तरी काही फरक पडत नाही. >>> ह्यावर मी एक मजेशीर कथा वाचली होती. एक गरीब म्हातारा सीझनमध्ये हेच धंदे करत असे. एकदा मात्र तो चांगलाच गोत्यात येतो. अत्यंत मजेशीर कथा होती.

भागो 02/04/2024 - 07:59
ह्या लेखामागची भूमिका एव्हढीच होती कि समाजाचे आपल्यावर केव्हढे बंधन असते हे अधोरेखी करणे. आता तर फेसबुक इत्यादी प्रकाराने ते अजून घट्ट होत चालले आहे. "लाईक"चा व्यवस्थित लेखा जोखा ठेवला जातो. कुणी किती दिले त्याची परतफेड आठवून केली जाते. ह्याचाच अत्यंत बोरिंग प्रकार म्हणजे "अल्बम." सहलीचे, लग्नाचे, डोहाळे जेवणाचे,( बेबी शॉवर?) वाढदिवसाचे इत्यादी. आपण बघत रहातो, मधेच विचारतो "हे कोण रे?" मित्र त्याचीच वाट बघत असतो. मग एक नवीन अध्याय सुरु होतो. गुळगुळीत वाक्यांची देवाण घेवाण चालू होते. सगळा प्रकार स्वतंत्र विनोदी धाग्याचा विषय आहे. काका, आभार. पण माझा अजून एकही धागा उडवला गेलेला नाही.

रिसेप्शन मी ऑफिसातून घरी परत आलो. बायकोनं केलेल्या चहाचे घुटके घेत टीव्हीवरच्या बातम्या बघत होतो. “भागो, हे बघ. वाघमारेंच्या मुलीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका. मिस्टर आणि मिसेस वाघमारेंनी स्वतः येऊन आग्रहाने आमंत्रण दिले आहे.” मी आमंत्रण पत्रिका उलट सुलट करून वाचली. ह्या महिन्यात मला बनियनची जोडी विकत घ्यायची होती. आता ते शक्य होणार नव्हते. “हे वाघमारे म्हणजे...” “आधीच सांगते. माझे कोणी वाघमारे नावाचे नातेवाईक नाहीत.“ बायकोनं पदर झटकला.

पॉलीअनाची कथा

भागो ·

त्यामुळे लेख अतिशय आवडला. धन्यवाद. कांहीं वर्षांपूर्वी पांचगणीजवळील शेर बाग इथे गेलो होतो. तिथे सुंदर भूरचना केल्या होत्या आणि जागोजागी इंग्रजी सुविचार-सुमनांचे फलक लावलेले होते. त्यातील एकात या लेखातील प्रसंगाशी साम्य असल्यामुळे आठवले. डू नॉट बे अनहॅपी बिकॉज यू डू नॉट हॅव शूज टु वेअर. थिंक ऑफ थोज हू डू नॉट हॅव फीट टु वेअर देम.

भागो 25/03/2024 - 19:39
प्राची अश्विनी आपल्या प्रतिसादासाठी आभार!. कानडाऊ योगेशु आभार. मी भावली/ भाहुली साठी 'मराठी बृहदकोश बघितला. त्याप्रमाणे भावला, भावली, भावलें, भावलेभोरपी, भावलेभोरीप भावला, भावली, भावलें, भावलेभोरपी, भावलेभोरीप bhāvalā, bhāvalī, bhāvalē, mbhāvalēbhōrapī, bhāvalēbhōrīpa Better बाहुला &c. मोल्सवर्थ शब्दकोश भावला, भावली बाहुली, (बाहुला पहा.) शुद्ध मराठी कोश (बापट पंडित) संबंधित शब्द बाहुला पु. १ कापड, लांकूड, माती यांचा बनविलेला पुतळा; पुरुषाची प्रतिकृति (विशेषतः मुलींच्या खेळण्यांत); भावला. २ बुजगावणें. 'कां तृणाचा बाहुला । जो आगरामेरें ठेविला । तो साचचिराखिता कोल्हा । मानिजे ना ।' -ज्ञा १८.४३८. बाहुली -स्त्री. १ पुतळी; खेळण्याची भावली... तेव्हा फार काही चुकले आहे असे वाटत नाहीये. सुधीर कांदळकर आभार मी ही हे वाक्य शाळेत असताना ऐकले होते.

मित्रांनो मी अलीकडेच एक कथा वाचली. ती मला एव्हढी भावली की वाटलं कि ह्या कथेची मिपाकरांना ओळख करून द्यावी. म्हणून हा लेख, १९१३ साली अमेरिकन लेखिका एलेनोर पोर्टर ह्यांनी “पॉलीअनाची कथा” नावाची कादंबरी लिहिली. ही पॉलीअना नावाच्या तेरा वर्षाच्या अनाथ बालिकेची आणि तिच्या “शाश्वत आनंदा”च्या खेळाची कथा आहे. ह्या कथेने जनमानसाची एव्हढी पकड घेतली की अमेरिकेत ठिकठीकाणी ह्या कथेत सांगितलेल्या तत्वज्ञानावर आधारित “आनंदी क्लब” सुरु झाले. ह्या क्लबातून पॉलीअना चा सुप्रसिद्ध खेळ खेळला जाऊ लागला. ही कथा जगाच्या अनेक भाषात भाषांतरित झाली. ह्या कादंबरीच्या लाखो प्रती खपल्या.

विचित्रविश्वात भागो.

भागो ·

In reply to by टर्मीनेटर

भागो 20/03/2024 - 12:41
टर्मीनेटर फ्लावरी भाषेच आणि आपले काही जमत नसल्यामुळे ( तस मी कधीच लिहित नव्हतो) मी आता ह्याच फॉर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. साधे साधे शब्द, आणि छोटी छोटी वाक्ये. कुणालाही सहज समजावी अशी. "फेअरवेळ टू आर्म्स" ला गुरु करतो आहे. हा रस्ता पकडला आहे. बघू कुठे पोचतो ते.

In reply to by भागो

टर्मीनेटर 21/03/2024 - 20:10
‘फ्लावरी’ भाषेविषयी सहमत! गद्य/ललित लेखनात अलंकारीक भाषेचा वापर करायला (आणि असे लेखन वाचायला) मला तरी अजिबात आवडत नाही 😀
साधे साधे शब्द, आणि छोटी छोटी वाक्ये. कुणालाही सहज समजावी अशी.
आपण काय लिहिलंय हे वाचकाला समजणे महत्वाचे, बाकीच्या गोष्टी दुय्यम असे माझे वैयक्तिक मत! वाक्यांच्या लांबीबद्दलची एक गंमत सांगतो. माझ्या लेखनात तब्बल पस्तीस, चाळीस शब्द असलेली वाक्ये असतात ही गोष्ट मायबाप मिपा वाचक/सदस्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिली आहे 😀 वास्तविक केवळ हौस म्हणून लेखन करत असल्याने अशा गोष्टींकडे मी कधी लक्षच दिले नव्हते (अजूनही देत नाही हा भाग अलाहिदा 😂). वाक्यांच्या लांबी रूंदीकडे लक्ष न देता जे वाटते, सूचते ते लिहित जातो…

In reply to by टर्मीनेटर

भागो 21/03/2024 - 23:32
मला वाटत माझ्या शब्दसंपत्तीच्या दारिद्रयामुळे मी असा विचार करत असेन.जाऊ द्या. मला जे वाटले ते लिहिले. कुणावर टीका करण्याचा हेतू नाही.

कथा आवडली. पण या निमित्ताने मला दिल्लीत बदली झाल्यानंतर मिळालेल्या घराची आठवण झाली. प्रतिसादामधे लिहीणार होतो पण वाटले एक वेगळाच धागा काढावा. लवकरच वाचाल.

In reply to by कर्नलतपस्वी

भागो 20/03/2024 - 12:30
टर्मीनेटरभाऊ, कर्नल साहेब आभार! कर्नल साहेब येऊ द्या पटापट तुमच्या दिल्लीच्या निवासस्थानाची कथा. भागो वाट बघतोय.

चौथा कोनाडा 21/03/2024 - 13:07
व्वा. लै भारी ... अदभुत लिहिलीय ! थरारकता आणि गुढपणाची डुब असलेली ... कस्सलं ओघवतं आणि धरून ठेवणारं लेखन आहे.. सुरुवात केली ते शेवटालाच पोहोचलो ! ककम्मॉन भागोबुवा, आन देव अगला पार्ट.. जुने मिपा दिवस आठवले !

In reply to by चौथा कोनाडा

भागो 21/03/2024 - 23:24
ककम्मॉन भागोबुवा, आन देव अगला पार्ट..>>> दुसरा भाग अगदी छोटा आहे. पण ह्या कथे मागची प्रेरणा काय होती? ह्याबद्दल स्वतंत्र पणे लिहिणार आहे.

सोत्रि 21/03/2024 - 17:41
विचित्रविश्व आवडलं. इन्सेप्शन सिनेमातल्या लिओनार्दो आणि त्याच्या बायकोने स्वप्नात वसललेल्या शहराची आणि त्यातल्या घराची आठवण झाली. - (विचित्र) सोकाजी

भागो 21/03/2024 - 23:27
श्वेताजी अनेक आभार! सोकाजीजी लई दिसांनी दर्शन दिले. आभार मानतो. (आभारी) भागो

विचित्रविश्वात भागो. एक काळ असा होता कि मी खूप गरीब होतो. पदवीधार झालो नि तडक मुंबई गाठली. कुरिअर कंपनीत नोकरी मिळवली. त्या कंपनीतच मित्र मिळाले. त्यांच्या खोलीतच एक कॉट घेतली. भाड्याने. मग घरातले सगळे लग्न कर म्हणून पाठी लागले. मुलगी गावातलीच आमच्यापैकीच होती, माहितीतली होती. “बाबा, पण मला राहायला जागा नाही.” मी तक्रारीच्या स्वरात सांगितले. बाबा एकदम भडकले, “लग्नाचा आणि जागेचा काय संबंध? अरे तिची पत्रिका मी बघितली आहे. निवासस्थानाचे ग्रह उच्चीचे आहेत. तुम्ही दोघं राजा राणी बनून राजवाड्यात रहाल. राजवाड्यात.” बाबांच्या भरोश्यावर मी लग्न करून टाकले.

अपहरण - भाग ९ (अंतिम)

स्मिताके ·

टर्मीनेटर 13/03/2024 - 17:47
मस्त! अनुवादित कथा (नेहमीप्रमाणेच) आवडली 👍 प्रत्येक भागागणीक उत्सुकता वाढवत जाणाऱ्या ह्या वेगळ्या कथेचा शेवटही काहितरी वेगळाच असेल असे वाटत होते, पण शेवटी क्राईम नेव्हर पे'ज ह्याच तत्वज्ञानावर आधारीत झालेला पाहुन फार नाही पण थोडासा निराश झालो 😀 पुढील कथेच्या प्रतिक्षेत...

स्मिताके 14/03/2024 - 17:37
diggi12, श्वेता व्यास, टर्मीनेटर - प्रतिसादांबद्दल आभारी आहे. मला ही वेगवान कथा फार आवडली आणि भाषांतर करताना खूपच मजा आली. तुम्हां सर्वांनाही ती आवडल्याचं वाचून आनंद द्विगुणित झाला आहे. अवांतर - मूळ कथालेखक वृत्तपत्रांमधून लिहीत असत असा उल्लेख विकिपीडियावर आढळला. या कथेतले बातम्यांचे मथळे आणि उत्सुकता वाढवण्याची शैली या लेखनाशी निगडित असावी असं वाटलं. टर्मीनेटर, तुमच्या कल्पनेतला शेवट कसा होता तेही लिहा.

In reply to by स्मिताके

टर्मीनेटर 14/03/2024 - 18:03
तुमच्या कल्पनेतला शेवट कसा होता तेही लिहा.
शेवट कसा होइल ह्याविषयी एक कल्पना डोक्यात आली होती, ती टंकण्यासाठी वेळ मिळेल तेव्हा नक्की लिहितो! (स्वगत : प.पू. पैजारबुवा माझ्यासाठी एका टंकनीकेची व्यवस्था करतो असे म्हणाले होते, त्याचे पुढे काय झाले हे एकदा त्यांना विचारावे म्हणतो 😂 😂 😂) जोक्स अपार्ट... एका वाक्यात सांगायचे तर, आठवा भाग वाचल्यावर मला वाटलं होतं की उर्वरीत जगाचे दरवाजे बंद झाल्यावर कहितरी शक्कल लढवुन बिजलीला जलसमाधी देउन किंवा अन्य मार्गाने नष्ट करुन कर्नल ऑडमिंटन, रुपर्ट आणि त्यांचे उर्वरीत सहकारी त्यांच्या गुप्त 'कॅम्पहाऊस' वर राहुन पुढचे आयुष्य मजेत घालवतील वगैरे वगैरे...

स्मिताके 14/03/2024 - 19:40
हो, ते शक्य झालं असतं.. म्हणजे टंकनिकेचं माहित नाही, पण कथेचा असाही शेवट होऊ शकला असता. इतके पैसे जवळ असताना गुप्तता सांभाळणं शक्य झालं असतं. लिहाच नक्की.

भाग ८ - https://misalpav.com/node/51997 अमेरिकेने पेटॅगोनियावर अचानक हल्ला केला होता. त्यामागचं कारण मात्र लज्जास्पद होतं. राष्ट्रप्रेमाने चुकीचं टोक गाठल्यामुळे ही परिस्थिती ओढवली होती. त्यातून आणखी शरमेची गोष्ट अशी, की पेटॅगोनियाजवळ अमेरिकेहून जास्त जहाजं होती. नौदलाच्या तळांवर एकच गोंधळ उडाला होता. पोटोमॅक नदीवरच्या तळावर तर खासच. जुन्यापान्या पहाऱ्याच्या नौकांना नवी झिलई देऊन नौदलात भरपूर नवी जहाजं असल्याचा आभास निर्माण केला जात होता. हजारो मैलांवरच्या शत्रूच्या किनाऱ्यावर हल्ला करण्यासाठी बंदुका पाठवल्या जात होत्या.

अपहरण - भाग ८

स्मिताके ·
भाग ७ - https://www.misalpav.com/node/51987 बिजली किनाऱ्याजवळ चालली होती. कर्नल पाहत उभे होते. त्यांनी आपल्या मुलाला बाहेर जाऊ दिलं नाही. दोघे एकमेकांशेजारी उभे राहून संतप्त जमाव न्याहाळत होते. कोस्ट गार्डचे सैनिक सज्ज होते. बिजली कधी धक्क्याला लागते याची वाट पाहत होते. ती पन्नास फुटांवर येताच कोस्ट गार्डच्या प्रमुखाने मोठ्याने गर्जना केली, "थांबा!" कॅप्टन ख्रिश्चनने ताबडतोब आज्ञा पाळली. त्या अंतरावरून कॅप्टन आणि खलाशांना बंदरातले रहिवासी स्पष्ट दिसत होते. प्रत्येकजण हातात दगड घेऊन सज्ज होता. कोणत्याही क्षणी दगडफेक सुरु झाली असती. सर्वांचे चेहरे तिरस्काराने ताणलेले होते.

अपहरण - भाग ७

स्मिताके ·

स्मिताके 10/03/2024 - 19:14
diggi12 - आपण प्रत्येक भाग वाचून प्रतिसाद देत आहात, मनःपूर्वक धन्यवाद!

भाग ६ - https://misalpav.com/node/51983 कर्नल एकटेच आपल्या केबिनमध्ये येरझारे घालत होते. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली यशाची मोहर दिवसेंदिवस दृढ होत होती. जगातल्या सर्वात सामर्थ्यशाली राष्ट्रावर त्यांनी मात केली होती. आधुनिक काळातील सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा त्यांच्यासमोर कुचकामी ठरली होती. त्यांची स्वतःचीच अफाट स्वप्नं फिकी पडावीत, इतकी संपत्ती आज त्यांच्याजवळ होती. तिच्या जोरावर मनात येईल ते पद त्यांना मिळवता आलं असतं. कदाचित त्यांना पूर्वेकडील एखाद्या देशावर राज्य करता आलं असतं. मग स्वप्नाळू डोळ्यांच्या सुंदर मुलींनी त्यांना मोरपिसांच्या पंख्याने वारा घातला असता.

अपहरण - भाग ६

स्मिताके ·

वाचतोय. उत्तम अनुवाद. प्रवाही कथानक. पुढे काय होणार, राष्ट्राध्यक्ष तर सुटले. पुढचा भाग आलाय वाचल्यावर कळेल.

स्मिताके 10/03/2024 - 19:13
कर्नलतपस्वी -आपण आवडीने वाचत आहात हे वाचून आनंद झाला. कथेतही कर्नल आहेत हा एक योगायोग!

भाग ५ - https://misalpav.com/node/51976 ८ जूनच्या पहाटे पावणेदोन वाजता, आपली चार विश्वासू माणसं बरोबर घेऊन कर्नल व्हाईट हाऊसमध्ये शिरले होते. यात त्यांचं बेमालूम वेषांतर आणि बग्गीतल्या बॅगेत सापडलेलं व्हिजिटिंग कार्ड यांचा मोठा वाटा होता. ध्येयासाठी त्यांनी आपल्या भरदार दाढीचासुद्धा त्याग केला होता! त्यानंतर जे घडलं, त्यात फारसं कौशल्य नव्हतं. एखादा बावळट नवशिका भुरटा चोरदेखील ते सहज करू शकला असता. शिकागोहून आणलेल्या भूलीच्या मिश्रणाने राष्ट्राध्यक्षांना बेशुद्ध केलं खरं, पण त्यांच्या पत्नीचं काय करायचं? तिला कसलीच इजा पोहोचवायची कर्नलची इच्छा नव्हती. स्त्रीदाक्षिण्य मुरलं होतं ना अंगात!

अपहरण - भाग ५

स्मिताके ·
भाग ४ - https://misalpav.com/node/51970 दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे एकच गडबड उडाली. जहाजाच्या मूळच्या सुरेख पांढऱ्याशुभ्र रंगावर कळकट करडा रंग चढवण्यात आला. तोही कसा, कोणी नवशिक्या रंगाऱ्याने धब्बे घालून कसातरी फासल्यासारखा. किती गचाळ दिसू लागलं ते जहाज! त्यावर लटकवलेल्या छोट्या बोटी काळ्या-हिरव्या रंगवल्या गेल्या. त्यांचा अवतार एखाद्या कोळशाच्या खाणीतून आल्यासारखा झाला. सर्व उरलेले रंग एकत्र कालवून ते जहाजावरच्या लाँचला फासण्यात आले.. त्या रंगाचं वर्णन करणं केवळ अशक्य!पोकळ लाकडाचं एक खोटं धुरांडं बनवून ते जहाजावर बसवण्यात आलं. त्याला काळा रंग फासून त्यावर एक लालभडक पट्टा ओढण्यात आला.

अपहरण - भाग ४

स्मिताके ·
भाग ३ - https://misalpav.com/node/51961 कर्नल ऑडमिंटन. एक उंच, धिप्पाड, भारदस्त व्यक्तिमत्व. अगागागा काय त्यांची दाढी.. लांब, भरघोस.. असायचीच! रेझरचं पातं कधी पाहिलेलंच नव्हतं ना तिने! कर्नलचं वय असेल पंचेचाळीस. ते विधुर होते, आणि त्यांना पंधरा वर्षांचा एक मुलगा होता. आता कान इकडे करा. हे नुसते नामधारी कर्नल होते. मॅलार्ड बदकं मारताना घेतलेला बंदुकीच्या पावडरचा वास आणि चार्ल्सटन शहरात रस्त्यावरून शांतपणे मिरवणुकीने जाताना पाहिलेली सैनिकांची रेजिमेंट हेच काय ते त्यांचे युद्धविषयक अनुभव!