✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तायडीचे पोहे भाग १

न
निल्या१ यांनी
Mon, 03/29/2010 - 22:03  ·  लेख
लेख
  • तायडीचे पोहे भाग २

Book traversal links for तायडीचे पोहे भाग १

  • तायडीचे पोहे भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6077 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

मस्त

शुचि
Mon, 03/29/2010 - 22:28 नवीन
मस्त रंगवलय. अथ पसून इति पर्यंत वाचतच गेले. >>किंवा काकूला नेले नाही तर संध्याकाळी घरात मानापमानाचा फड रंगाय>>> =)) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
  • Log in or register to post comments

धन्यवाद

निल्या१
Tue, 03/30/2010 - 01:15 नवीन
धन्यवाद शुचि ! भाग २ लवकरच टाकतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

कामाची गोष्ट आहे

पिंगू
Mon, 03/29/2010 - 22:40 नवीन
सध्या आम्ही सुद्धा उपवर असल्याने ह्या सल्ल्यांचीतरी नितांत आवश्यकता आहे....... असे आम्हांस वाटते......
  • Log in or register to post comments

कामचा विषय

निल्या१
Tue, 03/30/2010 - 01:22 नवीन
पिंगु, खालील प्रश्नांची तयारी करुन जा. ओबामांच्या धोरणांनी तुमची नोकरी जाईल काय? इनवेस्ट्मेंट कुठे व कशी करता? करिअर बद्दल भविष्यात काय प्लान आहेत? एमबीए करणार का? हो तर कसे? नाही तर का नाही. हे प्रश्न फक्त उदाहरणासाठी दिले आहेत. असे कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

हा हा

शुचि
Tue, 03/30/2010 - 01:27 नवीन
=)) =)) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निल्या१

कथा चांगली

रेवती
Tue, 03/30/2010 - 00:01 नवीन
कथा चांगली रंगवलीये. जरा मुलीच्या वडिलांचा उल्लेख बरा केल्यास प्रत्येक 'पोबा' या शब्दाला दाताखाली खडा आल्यासारखे वाटते ते वाटणार नाही. थोड्याच वर्षांनी मुलाकडच्यांना स्पेशल वागणूक देण्याच्या प्रथा संपुष्टात येतील आणि पुर्वीच्या जावयांची मजा होती राव! असे वाटणारेही आढळतील असा अंदाज आहे.:) रेवती
  • Log in or register to post comments

पोबा

निल्या१
Tue, 03/30/2010 - 00:56 नवीन
रेवती, प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे. आधीच स्पष्ट केल्या प्रमाणे पोबा चा अर्थ पोरीचे बाबा किंवा पोरीचे बाप असा ज्याला जो आवडेल तो घ्यायचा आहे ! लेखनाचा प्रामाणिक उद्देश विनोदनिर्मीती असून कोणाबद्दलही अनादर दाखवण्याचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सहीच एकदम...

अस्मी
Tue, 03/30/2010 - 12:08 नवीन
मस्तच लिहिलंय...मजा आली वाचायला :)
लेख: भाग १ (हाच), भाग २
भाग २ ..... ?????
म्हणजे पुढच्या वेळी एखादा बकरा आणायला ते कार घेऊन गेले असते तर त्यांना सांगता आलं आसतं "बोथ ऑफ देम हॅड पाहण्याचा कार्यक्रम बाय ए सेम गाय ऑन द सेम डे" !
=)) =)) =)) - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments

छान झालीये

पक्या
Tue, 03/30/2010 - 12:27 नवीन
छान झालीये कथा. आवडली. विनोद निर्मिती चांगली जमलीये. बाकी रेवतीताईंशी सहमत. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

मस्त मस्त !

ज्ञानेश...
Tue, 03/30/2010 - 13:19 नवीन
वाचतो आहे. येऊ द्या पुढचा भाग लगेच.
  • Log in or register to post comments

वा!!

समंजस
Tue, 03/30/2010 - 14:10 नवीन
वा!! झक्कास आहे हो तुमची विवाहकथा :) पुढील भाग केव्हा ??
  • Log in or register to post comments

व्वा...

नावातकायआहे
Tue, 03/30/2010 - 21:29 नवीन
सुंदर ओघवती कथा...मजा आला.. पुढिल भाग लवकर येउ दे... अवांतरः तायडीचे पोहे १ ?? :? ओए ओए
  • Log in or register to post comments

आ.प्र.

निल्या१
Wed, 03/31/2010 - 07:36 नवीन
मधुमती ,पक्या ,ज्ञानेश,समंजस ,नावातकायआहे प्रतिक्रियेबद्दल अम्मळ आभारी आहे ! भाग दोन टाकला आहे !
  • Log in or register to post comments

लै भारी रे निल्या!!

चतुरंग
Wed, 03/31/2010 - 08:37 नवीन
पुढे वाचायचंय! :D (थोडासा 'पोह'लेला)चतुरंग
  • Log in or register to post comments

मजेदार

अक्षय पुर्णपात्रे
Wed, 03/31/2010 - 09:00 नवीन
श्री निल्या१, हा भाग मजेदार झाला आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा