✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सव्यसाचि (भाग -४)

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Wed, 03/24/2010 - 14:26  ·  लेख
लेख

Book traversal links for सव्यसाचि (भाग -४)

  • ‹ सव्यसाचि (भाग -३)
  • Up
  • सव्यसाचि (भाग -५) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5721 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

आयच्चा

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/24/2010 - 14:35 नवीन
आयच्चा घ्घो!!!! परा... खूपच भारी रे भौ... वाचताना काटा आला अंगावर... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

दर्जा

नील_गंधार
Wed, 03/24/2010 - 14:38 नवीन
दर्जा लिहिलय. कथेचा वेग मस्तच. एकदम ४-५ भाग टाकाना भाऊ. नील.
  • Log in or register to post comments

क ड क!!

मेघवेडा
Wed, 03/24/2010 - 14:54 नवीन
पराभौ वाट पहायला लावली या भागासाठी पण इट वॉज वर्थ द वेट देन!! थरारक!! रोमांचकारी!! एकदम दर्जा लिखाण है भै.. वरचा क्लास!!! सव्यसाचि नावाचा अर्थबोध हो नाहिये अजून .. पण हरकत नाही!! मजा येतेय वाचायला!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

सव्यसाची स

युयुत्सु
Wed, 03/24/2010 - 17:33 नवीन
सव्यसाची सव्येन अपि सचते इति - म्हणजे डाव्या हाताने धनुष्याला बाण लावू शकतो युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

अरे व्वा!!

मेघवेडा
Wed, 03/24/2010 - 17:50 नवीन
अरे व्वा!! आता तर समासाची फोडही मिळाली!! धन्यवाद युयुत्सुजी!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

परा लेका

Dhananjay Borgaonkar
Wed, 03/24/2010 - 14:58 नवीन
परा लेका नाद लावला आहेस या कथेचा. लवकरात लवकर पुढचा भाग येउदे.
  • Log in or register to post comments

च्यामारी!!!!!

झकासराव
Wed, 03/24/2010 - 15:03 नवीन
च्यामारी!!!!!!!! कसली वळणदार कथा आहे ही...
  • Log in or register to post comments

कुठे कुठे

विशाल कुलकर्णी
Wed, 03/24/2010 - 15:10 नवीन
कुठे कुठे घेवून जाणारेस बाबा? लवकर जरा..... सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

छान

मदनबाण
Wed, 03/24/2010 - 16:11 नवीन
छान लिहतोयस... :) सव्यसाचि नावाचा अर्थबोध हो नाहिये अजून .. दोन्ही हाताचा उपयोग त्याच कुशलतेने करणारा (युद्धात... इ.) बहुधा अर्जुनाच्या अनेक नावांपैकी हे एक नाव होते. मदनबाण..... अमेरिकेने नक्की काय "डील" केले आहे पाकड्यांबरोबर ? डील व्ह्यायचे आहे का आधीच झाले आहे ? http://www.timesnow.tv/Now-US-to-reward-Pak-with-India-type-N-deal/articleshow/4341126.cms
  • Log in or register to post comments

अरे वा!

मेघवेडा
Wed, 03/24/2010 - 16:46 नवीन
दोन्ही हाताचा उपयोग त्याच कुशलतेने करणारा (युद्धात... इ.) ज्ञानात भर पडली! :) अर्जुनाचं नाव आहे हे ठाऊक होतं.. पण अर्थ माहिती नव्हता! मला वाटलं असच आपलं एक नाव आहे अर्जुनाचं!! आणि 'सव्यसाचि' नावाचा कथेच्या अनुषंगाने अर्थबोध होत नाहीये असं म्हटलं होतं मी.. वास्तविक, मला अजूनही कळलेलं नाही!! अवांतरः 'सव्यसाचि' शब्दाचा इंग्रजी अनुवाद ambidextrous होतो ना.. मग आपल्या सच्च्या ला सव्यसाचि आणि तदनुसार 'आज का अर्जुन' म्हणावे काय?? :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

माय नेम इज परा, जेम्स परा!!

चतुरंग
Wed, 03/24/2010 - 16:25 नवीन
एकदम ग्रिपिंग!! (बाँडेड)चतुरंग
  • Log in or register to post comments

अगदी अगदी..

स्वाती दिनेश
Wed, 03/24/2010 - 18:37 नवीन
एकदम ग्रिपिंग!! माय नेम इज परा, जेम्स परा... अगदी अगदी... परा लवकर टाक रे पुढचा भाग, इथे उत्सुकता आता ताणून तुटायच्या बेतात आली आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हा भाग

रेवती
Wed, 03/24/2010 - 19:13 नवीन
हा भाग अगदी वेगवान! पुढचा भाग लवकर टाक रे! इथं टांगून टांगून आमचा चक्का व्हायची वेळ आलिये! रेवती
  • Log in or register to post comments

अरे किती

प्राजु
Wed, 03/24/2010 - 19:38 नवीन
अरे किती उत्सुकता ताणतो आहेस? लवकर लिहीना पुढचे भाग. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

स्सह्ही जा रेला मामू....

अनिल हटेला
Wed, 03/24/2010 - 20:01 नवीन
पर्‍या लेका॑, जरा मोठे भाग टाकलेस तर वजन कमी होइल का रे तुझं? पू भा प्र........:) बैलोबा चायनीजकर !!! © Copyrights 2008-2010. All rights reserved.
  • Log in or register to post comments

ओ परा

शुचि
Wed, 03/24/2010 - 22:19 नवीन
ओ परा तुमची स्वाक्षरी द्याल का? नाही कागदावर मागतेय =)) कशी घेऊ? ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments

किबोर्ड ची

टुकुल
Wed, 03/24/2010 - 22:56 नवीन
किबोर्ड ची बटणे जोर जोरात बडवुन दाद देत आहे रे भौ :-) लवकर येवु दे पुढचे भाग. (स्वगतः कधी काळी सोडलेली सवय परत चालु करायची इच्छा होत आहे) --टुकुल
  • Log in or register to post comments

सह्ही

विसोबा खेचर
Wed, 03/24/2010 - 23:29 नवीन
सह्ही लिहीलं आहे बॉस!
  • Log in or register to post comments

ये बात कुछ हजम नही हुइ |

नेत्रेश
Fri, 03/26/2010 - 02:30 नवीन
खुप छान लिहीले आहे. पण काही गोष्टी खटकल्या - "हि तुझी परवाची बोस्टनची तिकिटस. कॅथ्रीन नावाची मुलगी तुला एयरपोर्टला जॉइन होईल, पुढच्या सुचना ती देईलच." संन्याल जणु माझा प्रश्न न ऐकल्याच्या थाटात बोलला. दोन दिवसांत पासर्पोट, अमेरीकेचा व्हिसा (तो ही बेकायदा संघटनेच्या बोलावण्या वरुन) ... काहीच्या काही "संध्याकाळी ७ ला फ्लाईट आहे, साधारण ६ पर्यंत विमानतळावर पोहोच" संन्याल. अमेरीकेची ७ ची फ्लाईट ६ वाजता विमानतळावर पोहोचुन पकडायला काय ती आपली बस/ट्रेन आहे का? १५ मीनीटे आधी गेट बंद होते. कस्ट्म, सिक्युरीटी चेक ला ही मोठी रांग असते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा