प्रास्ताविकः
साल १९६८...
भंडारा...
कृत्रीम रेतन केंद्र (कृत्रीम रेतनाद्वारे गायी व म्हशीला गर्भधारणा करण्याचे केंद्र)
दुपारची वेळ.
पोष्टमन टपाल देणास आत आला.
ते रजिस्टर टपाल होते.
नवीनच रुजू झालेल्या साहेबाने ते तपाल घेतले.
साहेबाने टपाल फोडले व ते वाचू लागले.
तसे त्यांच्या चेहेर्यावरचे हाव भाव बदलू लागले.
जवळ उभा असलेला शिपाई व बाजूला बसलेला डॉक्टर, साहेबांचा चेहेरा न्याहाळत होते.
साहेबांनी दोघांना जवळ बोलावले व त्यांना एका कागदावर सह्या करायला सांगितले.
दोघांनी त्या कागदावर सह्या केल्या.
मंडळी
कधी नव्हे
धन्यवाद
सही....
वा!!
मस्त केला
अप्रतिम..
In reply to अप्रतिम.. by योगी९००
अप्रतिम
झकास !!! वाट
लै भारी
बोले तो
खूपच छान
धन्यवाद
मस्त
आधी तुमची राँग नंबर वाचली..
In reply to आधी तुमची राँग नंबर वाचली.. by काव्यान्जलि
धन्यवाद काव्यान्जलि ! प्रयत्न