साठ्ये आजी म्हणत,' काय गं तुम्ही पोरी! रात्रीबेरात्री फिरतां! घरं दारं सोडून इथे शिकायला येता, कि असे गुणं उधळायला येता?' त्यांचे म्हणणे कोsssणी कानात घालून घेत नसे, मनावर तर नाहीच नाही. त्या आठ मुली आपापसांत नेत्रपल्लवी करत आणि निघून जात.
त्या काहीच न बोलता गेल्या, कि आजी आणखी खवळत. ‘अपर्णा गो, अपर्णा, कुठे गेली ही?’ अपर्णा, त्यांची एकुलती एक सून वरच्या मजल्यावर रहात असे. पण आजींच्या लक्षात रहात नसे. आपल्यापासून आपला मुलगा आणि सून वरच्या मजल्यावर वेगळे राहतात, हे त्या विसरून जात. तासभर अपर्णा अपर्णा करीत. जयंता मग तळमजल्यावरच्या ऑफिसमधून आईला पहायला मध्येच डोकवायचा.
परत मंदी ??
There is something brewing in
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jumbalaka Jumbalaka - En Swasa Kaatreबिटकोईन बबल नाही हो म्हणता
In reply to बिटकोईन बबल नाही हो म्हणता by विजुभाऊ
बिटकोईन बबल नाही हो म्हणता
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jumbalaka Jumbalaka - En Swasa Kaatre
नोकरदारांच्या 'पीएफ'चे पैसे संकटात, पैसे बुडण्याची शक्यता
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gori | A Band OF Boys | Full Album Songअपडेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Indian army practice session / 155mm Bofors Gunगोल्ड रन...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dombivli Return | Official Teaser | Sandeep Kulkarni & Rajeshwari Sachdev |व्हेनाज्युएलाचे सोने परत
व्हेनाज्युएलाचे सोने परत देण्यास नकार देउन बँक ऑफ इंग्ल्डंन ने सर्वात मोठी चूक केली आहे, असे करुन त्यांनी त्यांची विश्वासार्हता गमावली आहे. त्यांच्याकडे ठेवले जाणारे सोने सुरक्षित नाही असा त्याचा अर्थ होतो.हे तितकेसे सरळ-सोपे नाही. सद्या व्हेनेझुएलामध्ये राजकिय/वैधानिक पेच निर्माण झाला आहे. तो असा... (अ) राष्ट्राध्यक्ष मदुरो यांच्या केवळ १.६% आधिक्याने निवडून आलेल्या यापूर्वीच्या कार्यकालात देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. (आ) त्यातच, आत्ताच्या निवडणूकीत त्यांनी मोठ्या प्रमाणात गडबड केली (उदा: व्होट रिगिंग, अनेक विरोधी उमेदवारांना निवडणूकीस उभे राहण्यास मज्जाव करणे आआणिकिंवा त्यांना कैदेत टाकणे, इ) असा त्यांच्यावर आरोप आहेत. यामुळे, विरोधकांचे प्राबल्य असलेल्या संसदेने त्यांची निवड स्विकारायला विरोध केला आहे. (इ) त्यानंतर, मदुरोंनी अजून एक वादग्रस्त निर्णय घेतला. दुसर्या निवडणूकीचा निकाल लागल्यानंतरही त्यांचा पहिला कार्यकाल चालू राहील व त्यानंतरच नवीन कार्यकालाची शपथ घेणार असे त्यांनी ठरवले... म्हणजे, स्वतःसाठी एक अवैधानिक आणि अभूतपूर्व मुदतवाढ करून घेतली ! (ई) त्यांची मनमानी केवळ सैन्याच्या पाठींब्याच्या बळावर चालू आहे असे म्हटले जाते. यामुळे व इतर कारणांनीही मदुरो व संसदेमधील दरी वाढत गेली आहे आणि त्याची परिणती Juan Guaidó या संसदेच्या मुखियाने स्वतःला 'कार्यकारी अध्यक्ष' जाहीर करून प्रशासकिय सत्ता आपल्याकडे घेतली आहे. या परिस्थितीत, (अ) व्हेनेझुएलामध्ये शासन कोणाचे आहे? आणि म्हणून (आ) त्या देशाची परदेशातील संपत्ती (सॉव्हरिन अॅसेट्स) स्विकारण्याचे हक्क कोणाकडे आहेत? या दोन प्रश्नांची उत्तरे कठीन केली आहेत. आज ते सोने एकाला दिले आणि उद्या दुसर्याची सत्ता वैधानिक ठरली आणि त्याने ते सोने मागितले तर मग काय? तेव्हा, या गोंधळात अनेक (युके, अमेरिका, इ चे) गैर/योग्य हितसंबध जमेस धरूनही... सोने त्वरीत परत न करण्याने बँक ऑफ इंग्लंडची पत घसरली असे सरळ सरळ म्हणता येणार नाही.In reply to व्हेनाज्युएलाचे सोने परत by डॉ सुहास म्हात्रे
आज ते सोने एकाला दिले आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- वेल्हाळा... :- सविता दामोदर परांजपेIn reply to आज ते सोने एकाला दिले आणि by मदनबाण
मदुरो अजुन सत्तेत आहे
मदुरो अजुन सत्तेत आहेतो सत्तेत असला तरी, कसा सत्तेत आहे हे वर लिहिले आहेच. ती सत्ता, सद्य आंतरराष्ट्रिय मानकांप्रमाणे आणि विशेषतः मदुरोच्या कारवायांमुळे, वैध असण्याबद्दल संशय आहे, यात शंका नाही. अश्या परिस्थितीत त्या धनाच्या वारसाहक्कांबद्दल संशय निर्माण होतो. अवैध व्यक्ती/संस्थेच्या हाती धन सुपूर्द केल्यास कायद्याप्रमाणे तो कराराचा भंग ठरतो, व त्या धनाच्या राखणदारावर ठपका येतो व त्याला स्वखर्चाने वैध मालकाची भरपाई करून देणे बंधनकारक ठरते... तसे न केल्यास राखणदारावर एकूण दोन ठपके येतात... (अ) धन अवैध व्यक्ती/संस्थेच्या हाती सोपविण्याचा बेजबाबदारपणा/हलगर्जीपणा (carelessness) आणि (आ) वैध व्यक्तीला धन न दिल्यामुळे केलेला वचनभंग (default). दोन्ही, वैयक्तिक, सार्वजनिक व आंतरराष्ट्रिय व्यवहारात लाजिरवाण्या गोष्टी ठरतात व त्यांच्यामुळे धनाच्या राखणदाराची पत कमी होते. तेव्हा, अश्या बाबतीत, "हाऊ सेफ इज सेफ इनफ?" या प्रश्नाचे उत्तर जरासे कठीणच असते. :) अश्या परिस्थितीत, वारसावर (व्यक्ती, संस्था, देश, इ) आपण वैध वारस असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी असते. मोठमोठ्या वारसाहक्कांमध्ये, स्पष्ट लेखी मृत्युपत्र असूनही उच्च न्यायालयाकरवी मुत्युपत्र खरे असल्याचा कोर्टाचा दाखला (probate) घेतला जाण्याचा शिरस्ता असल्याच्या बातम्या पाहिल्या असतीलच... त्यांच्यामागे, वारसाहक्क वाटण्याची जबाबदारी असणार्या ट्रस्टींच्या दृष्टीने, वरचीच महत्वाचे कारणे व तत्वे असतात. अर्थातच, कम्युनिस्ट मदुरोने स्वतःच निर्माण केलेल्या अडचणीच्या परिस्थितीचा कॅपिटॅलिस्ट देशांच्या सत्ता सोईस्कर उपयोग करून घेत असणार/आहेत, यात संशय नाही... मात्र, ती परिस्थिती मदुरोच्या अनेक अवैध कृतींमुळेच निर्माण झालेली आहे, यातही वाद नाही ! या संबंधात, काही काळापूर्वी, मालदिवमध्ये झालेला राजकिय पेचप्रसंग आठवल्यास, विषय समजायला मदत होईल असे वाटते. समजा, त्या वेळेस जर मालदिवचे धन भारताकडे राखण्यासाठी दिलेले असते, तर ते वादग्रस्तरित्या सत्तेवर असलेल्या मालदिवच्या अध्यक्षाच्या हाती देणे योग्य झाले असते... की परिस्थिती निवळेपर्यंत थांबून तेथे खात्रीलायक वैध शासन निर्माण होईपर्यंत थांबून मगच ते धन सुपुर्द करणे योग्य ठरले असते? असो. अश्या प्रकारांत (अ) वैधतेचे दंडक, (आ) हितसंबंधी राजकारण आणि (इ) सोईस्कर कारवाई, यांची सरमिसळ असतेच असते !रिसेशन न्यूज :-Italy Falls
रिसेशन कन्फर्म ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ROCKETRY - THE NAMBI EFFECT | OFFICIAL TEASER (Universal) | R MADHAVANसध्या जालावर Deutsche Bank
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू शायर है मैं तेरी शायरी, तू आशिक़ है मैं तेरी आशिकी... :- Saajanअपडेट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #Breathless #ShankarMahadevan #VeenaSrivani७ व्या महिन्याच्या ७ तारखेला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जागो मोहन प्यारे... :- Arati Mukherjee RSकिंग काँग इन हाँग काँग...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ये दुनिया उट पटांगा, किथ हात ते किथ्थे टांगा, रात कुकडी देन्दी बांगा, ऐ दे चकदे फट्टे... :- Khosla Ka Ghoslaअपडेट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ढोल ढोल ढोल घुमु लागला... :- Me Yetoy….Chota PudhariIn reply to अपडेट... by मदनबाण
रिसेशन की डिप्रेशन
In reply to रिसेशन की डिप्रेशन by जॉनविक्क
रिसेशन की डिप्रेशन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ढोल ढोल ढोल घुमु लागला... :- Me Yetoy….Chota Pudhariहा धागा ब्राऊझर ला पिन करून
फेड इन ट्रबल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सुमीत राघवनचा आदित्य ठाकरेंना खरमरीत टोलाIn reply to फेड इन ट्रबल by मदनबाण
प्रतिसाद आहे की लेख ?
बरीच मेहनत घेतली आहे.
ऑक्टोबर ब्लड बाथ ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Brahmos Missile : ब्रह्मोस की नई उड़ान || LOKSH INDIA ||फेड :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हेट इंडिया ब्रिगेड आणि कन्हैया कुमारअपडेट्स...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Imagine Dragons – Believer (8D AUDIO) [ Use Headphones To Feel The Experience ]अपडेट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tanhaji: The Unsung Warriorअपडेट्स...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Haiya Ho Full Video | Marjaavaan | Sidharth M, Rakul Preet | Tulsi Kumar, Jubin Nautiyal ,Tanishk Bया बातम्यांवर कुणीच प्रतिसाद
In reply to या बातम्यांवर कुणीच प्रतिसाद by कंजूस
त्यासाठी स्वत: वाचायला लागतं,
मदनबाणजी
मदनबाणजी us-china trade deal
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Haiya Ho Full Video | Marjaavaan | Sidharth M, Rakul Preet | Tulsi Kumar, Jubin Nautiyal ,Tanishk B