जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
7 Jan 2015 - 1:37 pm

२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .

आता ह्या सार्‍याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .

ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)

अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .

"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "

अर्थकारणप्रकटनबातमी

प्रतिक्रिया

मम्बाजी सर्वज्ञ's picture

15 Oct 2015 - 5:24 pm | मम्बाजी सर्वज्ञ

प्रगो शेठ! सगळ्यात आधी तुम्हाला धन्यवाद, ह्या धाग्याबद्दल.
आणि बाकीच्या जाणकार मंडळीना पण (विशेषतः मदनबाण सर).
रोज ह्या धाग्यावरच्या अपडेट्स ची वाट बघत असतो. प्रत्येक अपडेट बरोबर नवीन काही तरी शिकल्याचे समाधान मिळते. कृपया यात खंड पडू देऊ नका.

मदनबाण's picture

15 Oct 2015 - 10:34 pm | मदनबाण

एक सुंदर व्हिडीयो... { अपलोडेड ऑन २०११ }

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Babla's Disco Dandia Theme (India, 1982) :- Babla

टवाळ कार्टा's picture

18 Oct 2015 - 4:15 pm | टवाळ कार्टा

वैट्ट आहे हे :(

मदनबाण's picture

20 Oct 2015 - 10:10 am | मदनबाण

२०१३ :- जिम रॉजर्स

Yes, The US Government Really Is Bankrupt

"The Fed's Days Are Numbered" Ron Paul On The Crucial Issue "They" Don't Want To Talk About

जसा वेळ मिळेल तसे मी जालावर मागच्या वेळी रिसेशनच्या काळात घडलेल्या घटना आणि तश्याच घटना पुन्हा घडताना दिसत आहेत का ? आहेत तर त्या कोणत्या ? या बद्धल अधिक वाचण्याचे /शोधण्याचा कष्ट घेत आहे.

२००८ - २००९ रिसेशनचा फटका :- स्थळ :- सुरत :- गुजरात / इंडस्ट्री :- डायमंड
त्या काळातील बातम्या :-
Recession drives diamond workers out of Surat
Global financial crisis wrecks India's diamond industry
२०१४ - २०१५ रिसेशनचा फटका :- स्थळ :- सुरत :- गुजरात / इंडस्ट्री :- डायमंड
Recession erodes Surat diamond market's sheen
Rough cut: Recession gives Surat diamond industry a hard time
Slump In Market: Shut units, jobless workers take sheen off Surat’s diamond industry

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Main Toh Aarti Utaru Re Santoshi Mata Ki... :- जय संतोषी माँ

२००८- २००९ :- इंडियन इंपोर्ट / एक्स्पोर्ट इंपॅक्ट
The Great Recession and India’s trade collapse

२०१४-२०१५ :- इंडियन इंपोर्ट / एक्स्पोर्ट इंपॅक्ट
India's exports fall by a fourth in September, tenth straight monthly decline
Exports fall for 10th straight month, down 24% in Sept

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Toh Aarti Utaru Re Santoshi Mata Ki... :- जय संतोषी माँ

मदनबाण's picture

14 Nov 2015 - 9:06 am | मदनबाण

मदनबाण - Fri, 09/01/2015 - 13:34
आता जरा...वेगळा दॄष्टीकोन > फ्रान्स मधे झालेला इस्लामी दहशदवादी हल्ला आणि त्याचे होणारे संभाव्य परिणाम !
फ्रान्स इतके दिवश जगला आपण कसे सर्व-धर्म समानतावादी आहोत...हे ओरडुन सांगत होता.पण आता मात्र तिथे अ‍ॅंन्टी इस्लाम जनमत वाढत आहे, आणि या घटनेने त्यात भर पडेल. युरोपिय राष्ट्रांना अजुन पर्यंत कट्टर माथेफिरु इस्लामी विध्वंसाची झळ बसलेली नव्हती,पण आता मात्र वातावरण बदलत आहे.तिथला बराचसा मुस्लिम समुदाय हा तिथल्या वातावरणात रुळला आहे,पण तरुण वर्ग मात्र कुठेतरी इस्लामी धर्मांधतेकडेच जाताना दिसतो आहे, ज्या पद्धतीने हा हल्ला झाला आणि त्यात जो सफाईतपणा दिसुन आला त्यामुळे ही घटना किती वेलप्लान्ड आणि ती मुलं किती वेल ट्रेन्ड होती हे सहज कळुन येते.
फ्रान्स मधे हा हल्ला झाल्या नंतर तिथल्या मशिदींवर हल्ले होत आहेत...तसेच जर्मनी मधेही बर्‍याच काळा पासुन अँन्टी इस्लाम वातावरण तयार झाले असुन अँन्टी इस्लाम रॅलीज ची संख्या सातत्याने वाढत आहे...आपल्या देशात विविधते मधे एकता आणि सलोखा याला हजारो वर्षांचा इतिहास आणि त्यातुन आलेला अनुभव आहे, जो युरोपिय राष्ट्रांकडे नाही... त्यामुळे तिकडे भविष्यात अँन्टी इस्लाम प्रवाह अधिक प्रबळ होण्याची शक्यता वाटते.या सगळ्याचा परिणाम अधिक आत्मघाती हल्ले आणि त्याचे होणारे अर्थव्यवस्थेवर परिणाम....

मदनबाण - Sat, 10/01/2015 - 22:24
पॅरिस अ‍ॅटक... इट इज जस्ट अ बिगिनिंग... जस्ट हॅव टु वॉच व्हॉट नेक्स्ट अनफोल्डस !

मदनबाण - Sat, 29/08/2015 - 22:57
टिंग-टाँग :- French intelligence fears Islamist 'missile strike on airliner' or 9/11-style attack
Army prepares for civil unrest as Islamist threat grows amid fears of September 11-style attack or missile strike on passenger airliner

ता.क :- Paris Attacks Kill More Than 100, Police Say; Border Controls Tightened
Live coverage: Paris police say all attackers are believed to be dead
All attackers dead, police say, after shootings and explosions kill at least 150 in Paris – live updates

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

काळा पहाड's picture

14 Nov 2015 - 7:19 pm | काळा पहाड

Paris Attacks Kill More Than 100, Police Say; Border Controls Tightened

आणि कमीतकमी एका तरी अ‍ॅटॅकर्स कडं सिरीयन पासपोर्ट सापडला आहे. ढॅन्टॅढॅण!
आता जगात सगळे आपण कसे फ्रेंच आहोत हे सांगत राहतील.
काही लोक दहशतवादाला कसा धर्म नसतो हे सांगत राहतील.
(संपादित)
बस्स आपुन तो खर्री गोष्ट बोल्ता है.
आपुन पुर्रोगामी थोडेच है!

कमीतकमी एका तरी अ‍ॅटॅकर्स कडं सिरीयन पासपोर्ट सापडला आहे. ढॅन्टॅढॅण!
वेस्ट व्हर्सेस रशिया हा वॉरगेम बर्‍याच काळा पासुन रंगतो आहे आणि त्याच हा नवा अध्याय आहे...
यावर वाचनिय लेख इथे :- Attack in France = State Sponsored Terror, But Which State?

सध्या मी येणार्‍या काळातील बातम्यां विषयी चिंतन करतो आहे... म्हणजे रेफ्यजी क्रायसिस...जर्मनी... थंडीत/ गारठ्याने गोठुन किती रेफ्युजी मेले... त्यांचे फोटो ...फुटेज... रेप्स बाय रेफ्यजी इं.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

काळा पहाड's picture

15 Nov 2015 - 12:38 am | काळा पहाड

सध्या मी येणार्‍या काळातील बातम्यां विषयी चिंतन करतो आहे... म्हणजे रेफ्यजी क्रायसिस...जर्मनी... थंडीत/ गारठ्याने गोठुन किती रेफ्युजी मेले... त्यांचे फोटो ...फुटेज... रेप्स बाय रेफ्यजी इं.

मला अजून एक गोष्ट कळत नाही, या युरोपियन्स ना या रेफ्युजींचं एवढं काय पडलंय. मरेनात का ते सिरियन्स! ख्रिश्चन सिरियन्स ना सिलेक्टीव्हली प्रवेश द्यायला काय हरकत आहे? उद्या पाकिस्तान किंवा बांग्लादेशात काही प्रॉब्लेम झाला तर आपण आपल्या सीमा त्यांच्यासाठी उघड्या करू काय? मग यांनाच का एवढी चिंता?

मला अजून एक गोष्ट कळत नाही, या युरोपियन्स ना या रेफ्युजींचं एवढं काय पडलंय.
या मागे कारण आहे :- 1951 Refugee Convention {convention and protocol relating to the status of refugee }
दुसर्‍या महायुद्धा नंतर हा करार अमलात आला आणि १९६७ मधे यात दुरुस्ती करुन जगभरातील निर्वासितांचा समावेश करण्यात आला.
अधिक इकडे :-
Refugee Crisis: European Commission takes decisive action - Questions and answers
Refugees/Migrants Emergency Response - Mediterranean

1951 Convention relating to the Status of Refugees and the 1967 Protocol
The Refugee Crisis: What should the EU do next? {EU Law Analysis }
Are countries obligated to take in refugees? In some cases, yes

जाता जाता :- UN Plan Estimates Up to 600,000 New Middle East Migrants Will Enter Europe in Next 4 Months

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे... :- Sanam

नगरीनिरंजन's picture

13 Dec 2015 - 8:31 pm | नगरीनिरंजन

भारतात वा महाराष्ट्रात काहीच प्रॉब्लेम होणार नाही हा तुमचा आत्मविश्वास फार आवडला मला.

भारतात वा महाराष्ट्रात काहीच प्रॉब्लेम होणार नाही हा तुमचा आत्मविश्वास फार आवडला मला.
म्हणजे ? समजले नाही ! आपण ज्या जगात राहतो ते आता पूर्वी पेक्षा जास्त इंटरकनेक्टेड आहे,जगात जर आर्थीक उलथा-पालथ झाली तर त्याचे परिणाम आपल्यावर होणारच... अगदी याच धाग्या मधुन उदाहरण ध्यावयाचे झाल्यास Tianjin port पोर्ट ब्लास्ट बद्धल अगदी डिटेल माहिती,फोटो आणि त्या ब्लास्टचा व्हिडीयो { मी आत्ता पर्यंत इतका मोठा आवाज होउन भिषण ब्लास्टचा व्हिडीयो सध्याच्या काळात कुठेच पाहिला नव्हता ! } देखील दिला आहे.त्या ब्लास्टचा फटका Jaguar Land Rover बसला आणि $371 Million लॉस झाला,कोणाला ? अर्थातच टाटा कंपनीस आणि त्याचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर सुद्धा दिसुन आला.
संदर्भ :- Jaguar Land Rover Books $371 Million in Losses From China Blast
माझ्या प्रतिसादातुन जर कुठे आपण प्रॉब्लेम फ्री आहोत असे प्रतित होत असेल,तर ते योग्य नव्हे !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कैसे मुखडे से नजरें हटाउ, के तुझ में है रब दिखता... :- English Babu Desi Mem

नगरीनिरंजन's picture

13 Dec 2015 - 9:58 pm | नगरीनिरंजन

माझा प्रतिसाद काळा पहाड यांना होता. तुमच्या प्रतिसादाशी सहमत आहे.

मदनबाण's picture

13 Dec 2015 - 10:15 pm | मदनबाण

ओक्के.धन्यवाद.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कैसे मुखडे से नजरें हटाउ, के तुझ में है रब दिखता... :- English Babu Desi Mem

मदनबाण's picture

24 Nov 2015 - 10:24 pm | मदनबाण

शॉट केलेल्या रशियन फायटरच्या वैमानिकांनी विमातुन पॅर्‍याशुटचा वापर करुन एक्स्झिट केल्यावर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या !

रेस्क्यु मिशनला गेलेल्या रशियन हॅलिकॉप्टर पैकी एका हॅलिकॉप्टरला अँन्टी टॅंक मिसाइल वापरुन उडवण्यात आले आहे !

Putin: Russia will not tolerate such crimes as attack against its Sukhoi-24 plane
Global stocks fall, bonds gain as investors seek safety

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev

अमेरिका आणि नाटो यांचा असादला का विरोध आहे ? सिरीया त्यांच्यासाठी जिओपोलिटीकली का महत्वाचा आहे ?

अवांतर :- मध्यंतरी खालील व्हिडीयो एका चॅनलवर पाहिला होता तो इथे देत आहे. ४३ तासात एक ब्रीज चीन मधे बनवला गेला !

येत्या काळात आपल्याला साउथ चायना सी, चायना-जपान क्रायसिस आणि अर्थातच चीनच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थे बद्धल अधिक अपडेट्स मिळतील, अर्थातच इथेच ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Li-Fi Internet Technology 100 Times Faster Than Wi-Fi

मदनबाण's picture

5 Dec 2015 - 12:50 am | मदनबाण

डिसेंबर या वर्षाचा शेवटचा महिना... वर्षभर या जगात नक्की काय आणि कश्या आर्थीक घटनाक्रम / उलाढाली झाल्या त्या तुम्हाला हा धागा वाचुन कळाल्याच असतील,आर्थीक घडामोडींना आता मायग्रंट क्रायसिस आणि रशियन लष्कराच्या जबरदस्त पीन-पॉइंट अ‍ॅटक्सचा देखील घटनाक्रम जोडुन आला आहे. आता परत जेनेट येलन न्यूज मधे आहेत आणि परत रेट हाईकचा प्रश्न चर्चेत आहे.
सध्या ब्राझील, जपान हे रिसेशन मधे असुन चायना पुढील वर्षात हार्ड लँडिंगच्या बातम्या देइल असे वाटते... वर्ष २०१६-१७ हे जागतिक आर्थीक घडमोडींसाठी फारच चर्चेचे ठरेल असे दिसते.

अपडेट्स :-
Trade Gap Unexpectedly Widens on Drop in U.S. Exports
Consumer Comfort at One-Year Low as U.S. Buying Climate Dims
Spain public debt reaches 99.4% of GDP: so what?
Bill Gross: Central bank 'casinos' to run out of luck
ECB rate setters divided over stimulus
Mario Draghi riles Germany with QE overkill
ECB chief Mario Draghi may set precedent for US Fed chief Janet Yellen
ECB: Dithering Delay Designed By Mario Draghi
ECB's Draghi says more stimulus can be deployed if needed

चायना न्यूज :-
China praises IMF currency inclusion
China moves into the global currency elite
China yuan's entry into SDR basket is starting point for financial reforms-PBOC
Hong Kong home prices fall in October, ending 19-month rally as analyst predicts investor 'pain'
Scared of a China hard landing? You should be

ऑइल न्यूज :-
OPEC fails to set production limits
Oil below $40 a barrel as OPEC rolls over policy
Oil price plummets to level close to crisis low
Oil prices: Russia risks financial crisis if oil falls below $30 a barrel

ऑस्ट्रेलिया न्यूज :-
Perth property prices plunge 6 per cent
The Aussie Economy is Already in Recession
Sydney house prices tumble as Chinese flee
Australian House Prices to Fall by 7.5% in 2016… Why a Recession is Coming

FED न्यूज :-
For Any Fed Action on Interest Rates, an Unforeseeable Reaction
Fed's Yellen Testifies Economy Strong Enough to Handle Rate Hike
Downplaying risk of recession, Yellen indicates an interest rate hike is coming this month
Fed's Yellen faces battle in 2016 after getting all clear for Dec hike
The wait is over: The Fed will almost certainly raise interest rates on December 16

Migrant क्रायसिस :-
Cameron visits migrant crisis front line to demand EU beefs up its borders
EU plan to scrap free travel zone: Leaked documents says Schengen zone could be suspended for two years under emergency plans to deal with the migrant crisis
EU leaders agree to give Turkey £2.1billion to help tackle the migrant crisis and tighten security at its borders

न्यूज फ्रॉम रशिया :-
Russian Public's Opinion of Turkey Hits Rock Bottom After Su-24 Incident
Russia adds yuan as currency reserve

This Video Shows The Greatest Economic Collapses in History

जाता जाता :- वरती एका प्रतिसादात पोस्ट केलेला रोलरकोस्टर क्रॅश व्हिडीयो ज्यांनी पाहिला नाही, त्यांनी वेळ काढुन तो अवश्य पहावा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- साथिया बिन तेरे दिल माने ना... :- Himmat

प्रसाद१९७१'s picture

7 Dec 2015 - 10:41 am | प्रसाद१९७१

सध्या ब्राझील, जपान हे रिसेशन मधे असुन

जपान रीसेशन मधे आहे हे म्हणणे चूक आहे, जीडीपी वाढत नाहीये, पण त्याचा अर्थ रीसेशन आहे असा होत नाही. जपान ची लोकसंख्या गेली २ दशके थोडी थोडी कमी होते आहे. त्यामुळे जीडीपी जरी वाढत नसला तरी पर कॅपिटा जीडीपी वाढतोच आहे.

फक्त जीडीपी बघितला तर जपान मधे गेली २० वर्ष फार वाढ होत नाहीये. पण इतकी वर्ष रीसेशन असते तर तिथल्या जीवनमानावर फरक पडायला हवा होता, तो अजिबात पडला नाहीये. जपान ची दुसर्‍या देशांमधे प्रचंड गुंतवणुक आहे.

ब्राझील ची गोष्ट वेगळी आहे तिथे लोकसंख्या वाढते आहे त्यामुळे जीडीपी लोकसंख्ये पेक्षा जास्त दरानी वाढणे गरजेचे आहे.

जपान रीसेशन मधे आहे हे म्हणणे चूक आहे, जीडीपी वाढत नाहीये, पण त्याचा अर्थ रीसेशन आहे असा होत नाही.
जपानच्या रिसेशन संबंधी बातम्यांच्या लिंक्स मी वरती रोलर कोस्टर क्रॅशच्या प्रतिसादात दिल्या आहेत. या संबंधी बातम्या १६ -१७ नव्हेंबर टाईम फ्रेम मधे जालावर वाचावयास मिळतील.

जपान ची लोकसंख्या गेली २ दशके थोडी थोडी कमी होते आहे.
अगदी बरोबर... वर्किंग पॉप्युलेशन दर वर्षी १.५ टक्क्यांनी कमी होते,आणि जरा काही वाईट घटनाक्रम झाल्यास जपानला रिसेशनच्या झळा बसतात.

फक्त जीडीपी बघितला तर जपान मधे गेली २० वर्ष फार वाढ होत नाहीये. पण इतकी वर्ष रीसेशन असते तर तिथल्या जीवनमानावर फरक पडायला हवा होता, तो अजिबात पडला नाहीये. जपान ची दुसर्‍या देशांमधे प्रचंड गुंतवणुक आहे
अजुन तरी मला तसे वाटत नाही, जपानच्या या कालखंडाला लॉस्ट डेकेड्स ऑफ जपान असे संबंधले जाते.
एक व्हिडीयो :-

जपान प्रमाणेच चीन ची सुद्धा इतर देशात सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणुक आहेच की, तरी सुद्धा चीन ची अर्थव्यवस्था घसरत चालली आहेच. { अर्थात याची कारणे सुद्धा वेगळी आहेत.}

जितके जालावर वाचुन / ऐकुन मला समजले त्याप्रमाणे जपानच्या या अवस्थेला मनी प्रिंटींगच जवाबदार आहे असे मला वाटते, ज्याला तुम्ही जापनीज क्युइ किंवा आता प्रसिद्ध संबोधन आबेनॉमिक्स {एबेनॉमिक्स} ने ओळखु शकता.
अगदी ताज्या बातमी प्रमाणे जपानची अर्थव्यवस्था sign of gradual recovery from recession दखवत आहे, अर्थात मनी प्रिंटींग देशाला समॄद्धीकडे घेउन जातो असे मला तरी वाटत नाही ! त्यामुळे पुढील काळात जपानची अर्थव्यवस्था नक्कीच चर्चेत राहिल असे दिसते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Whistle - Drum Cover - Flo Rida

प्रसाद१९७१'s picture

7 Dec 2015 - 1:15 pm | प्रसाद१९७१

डेटा सर्वच ठीकाणी खूप प्रकाशित होत असतो. माझे २ मुद्दे खालील प्रमाणे होते. तुम्ही त्यातला पर-कॅपिटा जीडीपी हा मुद्दा टाळला आहे.

१. देशाचा जीडीपी जरी वाढत नसला तरी जपानचा पर कॅपिटा जीडीपी वाढतोच आहे. लोकसंख्येचा घटता दर लक्षात घेतला तर जपानचे जीडीपी वाढतेच आहे.
२. इतकी वर्षानु-वर्ष जर रीसेशन असते तर जीवनमानात प्रचंड फरक झाला असता. जीवनमान म्हणजे मुलभुत सोयी - सुविधा, शिक्षण, हेल्थ - केयर इत्यादी इत्यादी. तसे काही आढळुन येत नाहीये. त्यामुळे तुम्ही जे "रीसेशन च्या झळा बसतात" म्हणजे काय ते कळत नाही. आत्ता पर्यंत हे बघण्यात आले आहे की ज्या देशांमधे रीसेश्न असते तिथले जीवनमान खालावते.

जपान मधे मुलभुत सोयी गेली ३ दशके तरी आहेत, आता मोठ्या प्रमाणावर करायची काही कामे शिल्लक नाहीत. त्यामु़ळे तिथेही जीडीपी वाढीला वाव नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2015 - 2:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

जपान रिसेशनमध्ये नाही... स्टॅगफ्लेशन मध्ये आहे.

मदनबाण's picture

7 Dec 2015 - 3:50 pm | मदनबाण

डेटा सर्वच ठीकाणी खूप प्रकाशित होत असतो.
रिसेशनच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत,२ consecutive quarters मधे इकॉनॉमीचे contraction {किंवा निगेटिव्ह ग्रोथ } झाले तरी सुद्धा त्याला टेक्निकली "रिसेशन " म्हणतात. त्यामुळे दिलेल्या दुव्यां अनुसार जपान रिसेशन मधे आहे हे म्हणणे चूक ठरत नाही.

जीवनमान म्हणजे मुलभुत सोयी - सुविधा, शिक्षण, हेल्थ - केयर इत्यादी इत्यादी. तसे काही आढळुन येत नाहीये. त्यामुळे तुम्ही जे "रीसेशन च्या झळा बसतात" म्हणजे काय ते कळत नाही. आत्ता पर्यंत हे बघण्यात आले आहे की ज्या देशांमधे रीसेश्न असते तिथले जीवनमान खालावते.
जपान मधे आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे,परंतु रिसेशन आणि जॉब लॉस आणि यामुळे निर्माण होणार्‍या ताणामुळे आत्महत्या अधिक होतात. जपानच्या रिसेशनचे आणि जपानी नागरिकांच्या { विशेषतः पुरुषांच्या } आत्महत्येशी सरळ संबंध आहे.बाकी तुमच्या या प्रश्नाचे उत्तर वरती दिलेल्या व्हिडीयोत सापडते का ते बघा.
संदर्भ :- Japan’s Fight to Change Suicide Culture Hurt by Latest Recession

जाता जाता :- मी काही या विषयातील तज्ञ नाही,त्यामुळे काही गोष्टी जर चूक असतील, किंवा मला माहित नसतील तर त्या जरुर निदर्शनास आणुन ध्याव्यात,शिकायला नक्कीच आवडेल. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Whistle - Drum Cover - Flo Rida

संदीप डांगे's picture

5 Dec 2015 - 2:24 am | संदीप डांगे

प्रगो व मदणबाण यांचे अब्ज अब्ज धन्यवाद! एवढी मेहनत घेऊन चिकाटीने फॉलोअप ठेवून एक विश्वासार्ह डॉक्युमेंटेशन बनवण्याचा आपला संकल्प अपेक्षेपेक्षा उत्तम रितीने चालू आहे. हे एक कौतुकास्पद काम आहे यात शंकाच नाही.

मिपावरले अर्थविषयक, परदेशनीते, आंतराष्ट्रीय व्यवहार इत्यांदींमधले जाणकार, म्हात्रेसाहेब, ट्रुमनसाहेब व इतर जाणकार यांनी पुढाकार घेऊन या सगळ्या घटनाक्रमाचा आढावा घेऊन एखादी चांगली लेखमाल लिहावी अशी मी इथे विनंती करतो. अशी एखादी लेखमाला मदणबाण व प्रगो यांनी केलेल्या कार्याचे सारांशस्वरुपात भाष्य ठरू शकेल.

टवाळ कार्टा's picture

5 Dec 2015 - 10:05 am | टवाळ कार्टा

प्रचंड सहमत

सुबोध खरे's picture

5 Dec 2015 - 11:09 am | सुबोध खरे

+१००

मार्मिक गोडसे's picture

5 Dec 2015 - 8:08 pm | मार्मिक गोडसे

सहमत

मदनबाण's picture

7 Dec 2015 - 1:01 pm | मदनबाण

@ संदीप डांगे आणि मंडळी.
थांकु... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Whistle - Drum Cover - Flo Rida

प्रसाद१९७१'s picture

7 Dec 2015 - 2:32 pm | प्रसाद१९७१

सातव्या वित्त आयोगा च्या सरकार वर होणार्‍या परीणामांबद्दल मधे वाचनात आले, ते इथे देतो आहे.
सरकार वर प्रचंड बोजा वगैरे पडेल असे काही वाटत असेल तर तसे नाहीये. उलट गेल्या दहावर्षात सरकारची परिस्थिती खूपच सुधारली आहे.

१. सरकारी नोकरांवर पगार आणि पेन्शन वर होणारा खर्च सरकारच्या पूर्ण खर्चाच्या १३% च्या थोडावर असणार आहे, जो दहा वर्षापूर्वी ११.५% होता.

२. सरकारी नोकरांवर पगार आणि पेन्शन वर होणारा खर्च सरकारच्या उत्पन्नाच्या १९.५% च्या थोडावर असणार आहे, जो दहा वर्षापूर्वी १६.२% होता.

ह्या बाजारातल्या वाढलेल्या पैश्यामुळे खरेदी होऊन सरकारचे कर उत्पन्न वाढेलच त्यामुळे फार काही विशेष बिजा केंद्र सरकार वर पडेल असे वाटत नाही.

--------------

राज्य सरकारांची परिस्थिती मात्र बिकट होऊ शकते.

अभिजित - १'s picture

14 Dec 2015 - 6:18 pm | अभिजित - १

तोट्यात असताना, कोणती कंपनी आपल्या कर्मचारी लोकांना पगारवाढ देते ?

मदनबाण's picture

12 Dec 2015 - 9:44 pm | मदनबाण

अपडेट्स :-

१} वॉर अपडेट :-
Any targets threatening Russian forces in Syria must be immediately destroyed - Putin
Russia provides air cover to Syrian opposition group: Putin
Russian Warships Equipped With Kalibr Missiles Join Black Sea Fleet
Russia deploys cutting-edge S-400 air defense system to Syrian base after Su-24 downing

Russia deploys S-300 in Novaya Zemlya
Russia prepares Arctic for war with huge military deployment at six Polar bases

Russian submarine armed with cruise missiles enters Mediterranean Sea near Syrian coast

NATO Warships Enter Black Sea to ‘Ensure Peace and Stability in the Region’
U.S., NATO Warships Show Support As Russia-Turkey Naval Tension Rises

NATO increasing military forces to confront Russia

Thousands Protest in Baghdad Against Deployment of Turkish Troops to Iraq
Yemen: Amnesty International say Saudi Arabia-led coalition school bombings 'violated international law'
Saudi bombs unlawfully targeting Yemen schools – Amnesty

२}ऑइल अपडेट :-
Oil slides to new seven-year low as IEA warns of worse glut
Wall St. drops as oil's multi-year low adds to investor fears
Russia plans $40 a barrel oil for next seven years as Saudi showdown intensifies
Close Update: Stocks Limp Into the Close as Oil Falls to 7-Yr Low, China Worries Resurface
Baker Hughes reports fourth straight weekly fall in active U.S. oil rigs
Oil rig count tumbles for 4th straight week

३} मार्केट अपडेट :-
Bloomberg commodity index drops to sixteen year low
Commodity Shares Rout Leads S&P 500 to Biggest Drop in 2 Months

४} चायना अपडेट :-
The “Warren Buffett of China” Disappears
'Missing Chinese Warren Buffett' found
Billionaire businessman detained by Chinese anti-corruption police
China Arrests at Least 3 Workers’ Rights Leaders Amid Rising Unrest
Three labour rights leaders detained in China as worker unrest grows
Call for China to free labour activists or risk backlash from frustrated workforce
The former head of one of China's top investment banks has been arrested
China Wants to Replace Millions of Workers with Robots
China needs layoffs as much as it needs new jobs
Shipping index falls to all-time low, stoking fears about global growth
China’s Dollar-Depegging Signal Likely a Bet on More Greenback Strength
China just dropped a hint about the next massive change for its currency
IMF Adds Chinese Yuan to Reserve Currencies
Yuan sinks to 4-year low as central bank keeps hands off
China launches new yuan index to sway markets away from yuan-dollar focus
Here's Why Rich Chinese Are Selling The Yuan

४ अ } साउथ चायना रॉ अपडेट :-
China’s Dangerous Ambiguity in the South China Sea
US deploys P-8 Poseidon spy plane in Singapore amid S.China Sea row
US pressures Australian government to toe the line on China
Mention of South China Sea in Indo-Japan joint statement will anger China
South China Sea: India, Japan call upon states to avoid unilateral action

५} FED अपडेट :-
The rate rise heard around the world: Janet Yellen prepares for her big decision
HUGO DUNCAN: Angela Merkel may be 'person of the year' but Janet Yellen is woman of the moment
Janet Yellen Is Nervous About Oil
Investors have already begun worrying about the Fed’s second rate hike
Why The Fed Will Not Be Raising Rates
Why one critic thinks the Fed 'did this to themselves' and will be forced to raise rates next week
Investors flock to cash ahead of Fed meeting

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हमरी अटरिया पे आजा रे सांवरिया देखा देखी तनिक हुई जाए... :- Dedh Ishqiya

मदनबाण's picture

13 Dec 2015 - 10:18 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कैसे मुखडे से नजरें हटाउ, के तुझ में है रब दिखता... :- English Babu Desi Mem

मदनबाण's picture

16 Dec 2015 - 12:14 pm | मदनबाण

सगळ्या जगाचे "लक्ष" आता फेडरल रिझर्व्ह { Fed } कडे लागलेले असुन,रेट हाईक झाल्यास यामुळे काय होइल ? या प्रश्न विषयक चर्चांना जालावर उधाण आलेले आहे. आज सहज परत मला IMF हेड Christine Lagarde यांचे "७" या अंकावर दिलेले न्यूमरॉलॉजीचे प्रवचन आठवले ! कारण बरोबर "७" वर्षांपूर्वी १६ डिसेंबर २००८ ला फेड ने इंटरेस्ट कट करुन शून्यावर आणले.
आता बरोबर "७" वर्षानंतर फेड इंटरेस्ट रेट हाईक करण्याची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.
संदर्भ :- Federal Reserve Expected To Raise Interest Rates For First Time In 7 Years
Fed to Raise Rates After 7 Year Itch
Here's What 7 Years at Zero Rates Have Looked Like

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nepal: Tripartite Talks Fail: The Show goes on: Update No. 324

मदनबाण's picture

27 Dec 2015 - 6:49 pm | मदनबाण

Zimbabwe to adopt yuan as legal currency. Here’s why
Zimbabwe to make Chinese yuan legal currency after Beijing cancels debts
Finland is considering giving every citizen a basic income
Finland plans to give every citizen 800 euros a month and scrap benefits
फेड अपडेट :-
Mortgage rates dip, in defiance of Fed rate hike
Why Janet Yellen can influence India’s renewable energy dreams
जेनेटने हाईक केली, पण का ? जालावर या बद्धल मतमतांतरे आहेत आणि त्यामुळे होणार्‍या परिणामां बद्धल सुद्धा !
फेड ने असे का केले ? याचे एक उत्तर आपल्याला त्यांच्याच कडुन समजले तर ? मग त्यासाठी फेडच्या साईटवर जावे लागेल जिथे त्यांच्या एफओएमसीच्या झालेल्या मिटिंग्सची { फेडरल ओपन मार्केट कमिटी } मिनिट्स ऑफ मिटींग्स वाचायला मिळतील.
संदर्भ :- Minutes of the Federal Open Market Committee { October 27-28, 2015 }
इथे तुम्हाला October 27-28, 2015 च्या एफओएमसीची मिनिट्स ऑफ मिटींग्स वाचायला मिळतील.
जिथे :- It was also noted that a decision to defer policy firming could be interpreted as signaling lack of confidence in the strength of the U.S. economy or erode the Committee's credibility. हे वाक्य वाचायला मिळेल.
हे एकच वाक्य सर्व काही सांगुन जाते...

ऑइल अपडेट :-
Dreaming of energy security, India pumps desert oil
North Dakota's oil-heavy economy is hanging on, but for how long?
Iran’s oil plunges below $30
Ewart: From bad to worse … oil price plunge dominates 2015
Alberta Canada’s oil bust causing dramatic spike in number of suicides
Canada's Oil Country Is Bleeding Jobs and Suicides Are on the Rise in Alberta
The boom, the bust, the darkness: suicide rate soars in wake of Canada's oil crisis

चायना अपडेट :- China Economy: Industrial Profits Fall For Sixth Straight Month In November
China’s Latest Crackdown on Workers Is Unprecedented
आयएमएफ अपडेट :-
IMF head Christine Lagarde ordered to face trial over Bernard Tapie scandal
IMF head Christine Lagarde faces trial over 400m euro payment to tycoon Bernard Tapie

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इप्पडिये... ;) :- Poojai

मदनबाण's picture

4 Jan 2016 - 10:22 pm | मदनबाण
प्रसाद गोडबोले's picture

4 Jan 2016 - 10:36 pm | प्रसाद गोडबोले

नवीन वर्षासाठी स्वतंत्र धागा सुरु करुयात काय ?

मदनबाण's picture

18 Jan 2016 - 6:57 pm | मदनबाण

@ प्रगो
हाच धागा असु दे...

सध्या जागतिक बाजारात आणि आपल्या हिंदुस्थानात काय चालु आहे ते आपणास कळलेच असेल.

तेल :- पहिल्या पानावर डोकवल्यास तेलाचीच बरीच चर्चा दिसेल आणि ४० डॉलर प्रति बॅरल भाव खाली येइल असा अंदाजा वर्षभरापुर्वी होता.सध्याची तेलाची किंमत २८ डॉलर प्रति बॅरल इतकी खाली घसरलेली आपणास पहावयास मिळेल.
ही किंमत यापुढे अधिक खाली जाण्याची शक्यता आहे, आणि हे ज्यामुळे सध्या घडत आहे त्या संबधीच्या २ बातम्या इथे देतो.
सौदी अरेबिया
Saudi Aramco – the $10tn mystery at the heart of the Gulf state
Saudi Arabia mulls IPO for state giant amid oil plunge
इराण
Oil prices slide as markets brace for jump in Iranian oil exports
Oil slides to lowest since 2003 as Iran sanctions lifted
Iran Could Get Five Times More From Oil Exports by Year-End
हिंदुस्थान
Iran sanctions end: Cheaper oil, more trade opportunities for India
Relief for Iran, India: With some sanctions on Tehran lifted, New Delhi can resume oil imports
==========================================================

युरोप :-
सध्या मी येणार्‍या काळातील बातम्यां विषयी चिंतन करतो आहे... म्हणजे रेफ्यजी क्रायसिस...जर्मनी... थंडीत/ गारठ्याने गोठुन किती रेफ्युजी मेले... त्यांचे फोटो ...फुटेज... रेप्स बाय रेफ्यजी इं.
वरती एका प्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे युरोप आता निर्वासितांच्या प्राश्नाने त्रस्त होत चालला आहे, जर्मनीचा मी उल्लेख केला होता तिथे ३१ डिसेंबरला जे झाले ते आता जगजाहिर आहे...अशीच परिस्थीती स्विडन आणि इतरत्र आहे. अमेरिकेच्या युद्धखोरीला वेसण घालण्याचे काम युरोपिय समुदायाला जमले नाही आणि नाटोचे कव्हर घेउन अमेरिका युद्धखोरी करत राहिला.हे युरोपचे पाप त्यांच्या मुर्खपणामुळेच घडले आणि निर्वासित रुपाने आलेले विषारी आणि जिहादी फळ आता त्यांना चाखल्या शिवाय याची किंम्मत मोजता येणार नाही.बलात्काराच्या घटनांनी आणि त्यासंबंधी येणार्‍या बातम्यांनी पुढचा काळ भरलेला असेल असे दिसते.
गद्दाफी म्हणुन गेला :- Europe would turn "black" unless it was more rigorous in turning back immigrants. Libya is a key transit point for illegal migration from Africa to Europe.

Shell Shocked: Germans Stock Up on Tasers After Cologne Attacks
Muslims ‘practically impossible’ to integrate into Europe - Czech president

======================
युरोप मधे १ जानेवारी २०१६ पासुन bail-in लागु झाले.
Deal reached on bank “bail-in directive”

अमेरिका :-
ओबामामांनी स्टेट ऑफ युनियन मधे भाषण केले... या भाषणात त्यांचे एक वाक्य होते :- Anyone claiming that America's economy is in decline is peddling fiction.
येत्या काळात या वाक्याची वारंवार आठवण येत राहणार आहे... { गोल्फ खेळण्यात व्यस्त राहिल्यामुळे बहुधा त्यांना वास्तवतेची कोणी जाणिव करुन दिली नसेल ! ;) }
संदर्भ:- Remarks of President Barack Obama – State of the Union Address As Delivered

Walmart to Close 269 Stores as Retailers Struggle
A recession worse than 2008 is coming
Is it time to bail out the U.S. oil industry?

Bearish J.P Morgan says sell stocks on any rally

RBS cries 'sell everything' as deflationary crisis nears
Why Are JP Morgan & RBS Warning Us To Sell Stocks On Any Rally?
According to Mike Billington, Asia editor for the Executive Intelligence Review, the world is on the verge of an economic crisis and China is most likely to survive, which cannot be tolerated by the United States.
$3.17 TRILLION wiped off global stocks so far this year

चायना :-
Shipyards Vanish as China Loses Appetite for Iron Ore: Chart
WHERE IS GEORGE BAILEY?
China's Economy Grew About 1% In 2015

जाता जाता :-
डॉक्युमेंटींग बिगेस्ट इकॉनॉमिकल कोलॅप्स असा हा माझा प्रयत्न असणार आहे. जसे जमेल तसे आणि जितक्या शक्य होइल तितक्या क्रायसिस रिलेटेड बातम्या या धाग्यावर देण्याचा प्रयत्न करतो आहे/करणार आहे.वेगवेळ्या तज्ञांची /इकॉनॉमिस्टची /लेखकांची मते या दुव्यांमधे आहेत /असतील. पान क्रमांक ३ वर म्हंटल्या प्रमाणेच माझा हा प्रयत्न वेळ मिळेल तसा या वर्षी देखील सुरुच राहणार आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पंछी नदिया पवन के झोकें... :- Refugee

श्रीरंग_जोशी's picture

18 Jan 2016 - 9:33 pm | श्रीरंग_जोशी

गेल्या एक वर्षापासून शिस्तबद्धपणे या विषयावर जागतिक स्तरावरच्या महत्वाच्या घडामोडींची माहिती अभ्यासून ती येथे संदर्भासकट लिहत आहात ते काम खूपच प्रशंसनीय आहे.

एवढे सातत्य मी कुठल्याही कामात दाखवू शकलो तर स्वतःविषयी खूप समाधान वाटेल.

अर्धवटराव's picture

20 Jan 2016 - 12:48 am | अर्धवटराव

परत एकदा धन्यवाद बाणराव.

मदनबाण's picture

20 Jan 2016 - 7:18 am | मदनबाण

@श्रीरंग आणि अर्धवटराव धन्यवाद. :)

sexual jihad

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Fancy (Explicit) ft. Charli XCX... ;) :- Iggy Azalea

It Looks Like a Recession Because It Is One

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Love The Way You Lie ft. Rihanna... :- Eminem

मदनबाण's picture

23 Jan 2016 - 10:03 am | मदनबाण

U.S. business inventories post largest fall since 2011
World faces wave of epic debt defaults, fears central bank veteran
China's banking stress looms like Banquo's Ghost in Davos
Moody's puts global oil companies on review for downgrade
Credit rating Moody's downgrade: Royal Dutch Shell, Statoil are among 120 oil stocks under review
Is the next recession on the way? Here’s everything you need to know about the market’s oil collapse
Imminent Energy Defaults Will Impact These Banks
==================================================
टिंगटाँंग :- Deutsche Bank share price tanks after warning of €6.7bn 'record loss' on regulatory charges
Deutsche Bank Announces $7 Billion Yearly Loss as Legal Issues Weigh on Results
John Cryan to be sole head of Deutsche Bank as co-CEOs resign following Libor scandal
==================================================
Tata Steel to axe 1,050 UK jobs in global steel crisis fallout
Schlumberger to Cut 10,000 Jobs
Schlumberger cuts 10,000 jobs amid oil price rout
Soros: China Hard Landing Is Practically Unavoidable
George Soros says he expects hard landing for China economy: Bloomberg
IMF Sees Venezuela Inflation Rocketing to 720 Percent in 2016
Brazil Economy Shed 1.5 Million Payroll Jobs in 2015
Societe Generale seconds RBS doomsday prophecy and predicts collapse of the eurozone
Dark Humor Rules RuNet as Ruble Crashes
Fed Out of Bullets, What Comes Next?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोहब्बत बरसा दे तू... सावन आया है :- Creature 3D

मदनबाण's picture

25 Jan 2016 - 9:57 pm | मदनबाण

सध्या जालावर चर्चा आहे ती म्हणजे चीन मधल्या पेंटॅगॉन मॉलची ! काय? हो, चीन मधे अमेरिकेच्या पेंटॅगॉन सारख्या आकाराचा मॉल पूर्ण रिकामा आहे याची.
P1
२०० मिलियन खर्च करुन ७० एकरावर उभा असलेला हा "शांघाय" मधला सगळ्यात मोठा रिकामा मॉल आहे !

संदर्भ :-
Fake “Pentagon” Mall Abandoned on Outskirts of Shanghai
Inside enormous 'ghost mall' modelled on the Pentagon that is now completely abandoned
Look at This Gigantic Empty Shopping Mall in China That Looks Just Like The Pentagon

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र

गेल्या २-३ दिवसात जालावर वाचन करत असतान मला खालील व्हिडीयो / या व्हिडीयोची लिंक २-३ ठिकाणी पाहण्यात आली,आणि कदाचित त्यामुळेच हा व्हिडीयो इथे द्यावा वाटला.
The Lion

व्हिडीयो सध्याच्या युरोप आणि इतर घटना दाखवतो... तसेच हिटलर आणि त्याच्या भाषणातील काही "महत्वाची" वाक्ये सुद्धा.
Here’s what blind prophet Baba Vanga predicted for 2016 and beyond: It’s not good
So what else did Baba Vanga predict? The other chilling prophecies of the blind Bulgarian mystic
The Islamization of France in 2015

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- '२०१६ मध्ये मुसलमान करतील युरोपवर हल्ला', महिलेने केलेे भाकीत

मदनबाण's picture

29 Jan 2016 - 8:49 pm | मदनबाण

Deadly attack rocks mosque in Saudi Arabia

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just The Way You Are... [OFFICIAL VIDEO] :- Bruno Mars

मदनबाण's picture

1 Feb 2016 - 8:02 pm | मदनबाण

अपडेट फ्रॉम जपान :-
Negative interest rates arrive in Japan
Japan imposes a negative interest rate: What that means for them and us
Japan’s Central Bank Now Has a Negative Interest Rate. Here’s What that Means
What you need to know about the Bank of Japan and negative interest rates
Japan's move to negative rates underscores failure of Abenomics
The Bank of Japan becomes the fifth central bank to resort to once-unimaginable negative key rates, following the European Central Bank and counterparts in Switzerland, Sweden and Denmark.

जाता जाता :-
राजन यांचा सरकारला नवा इशारा
‘राम’ चिंतित जावा..

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- twenty one pilots: Stressed Out [OFFICIAL VIDEO]

मदनबाण's picture

1 Feb 2016 - 11:01 pm | मदनबाण

@ प्रगो
नवीन वर्षासाठी स्वतंत्र धागा सुरु करुयात काय ?
हो आता कर... कारण सुझेकडुन कन्फर्म केले आहे की आता हा धागा लोड होण्यास वेळ घेत आहे. व्यनी केला आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- twenty one pilots: Stressed Out [OFFICIAL VIDEO]

पाषाणभेद's picture

7 Feb 2016 - 12:21 pm | पाषाणभेद

नविन धाग्याची लिंक या धाग्याच्या सुरूवातीला अन शेवटीही दिलीत तर बरे होईल.