प्रेयसी
किती नाजूक ती लाजते
लाजत माझ्या कडे बगते
तुझ्या हसण्याने संजीवनी मिळते
तुझ्या असण्याने शांतता मिळते
माझे आयुष्य आता बदलले
सुंदर तैलचित्र मनी जाहले
किती तू अशी दूर राहणार
किती ह्या काळजा जाळणार
तुझा दुरावा आता सहन होत नाही
जीवाची घालमेल आता बघवत नाही
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
3672
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रयत्न उत्तम आहे. भावना
नमस्कार
In reply to प्रयत्न उत्तम आहे. भावना by गवि
छान छान!!
छान
तुझ्या असण्याने शांतता
त्यांचा अनुभव वेगळा असेल
In reply to तुझ्या असण्याने शांतता by किचेन
काळ्या मातीत मातीत ची चाल
चालेल की. ती कोलावरी ची
च्यायला.. सृजनात्मकता
In reply to चालेल की. ती कोलावरी ची by विजुभाऊ