((मामांच्या मनाचे शोक))
सदा सर्वदा रस्ता मोकळा असुदे,
माझ्या समोर कुठली गाडी नसुदे...!
ज्या...ज्या ठिकाणी गाडी जाये माझी,
त्या...त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल रूप तुझे...!
मी पार्क करतो गाडी ज्या ठिकाणी,
तिथे नो पर्किन्ग ची नको निशाणी...!
मनातल्या भावनांशी अत्यंत प्रामाणीक काव्य व त्याची सरळ अभिव्यक्ती.. भिडल मनाला..
बाकी आपण कुठे चालवता गाडी? चार चाकी कि दुचाकी? पार्कींग नाही मिळत का? किती पडतात तासाला पे पार्क मधे?
सदा सर्वदा बोळा मोकळा असुदे
जिलेबीस माझ्या छंद कुठला नसुदे
ज्या ज्या ठिकाणी प्रसवे काव्य माझे
त्या त्या ठिकाणी धागा रुप त्याचे
मी काढतो धागा ज्या संकेतस्थानी
तिथे विडंबनाची नको निशाणी
संपादक मंडळास धन्यवाद दिल्याबद्दल श्री. ५० फक्त ह्यांस धन्यवाद.
बाकी, रामदास स्वामींचे मनाचे श्लोक मिटर मध्ये आहेत का नाही, त्यांचे शुद्धलेखन कसे होते, रामदास स्वामी भारी का शिष्य कल्याण भारी इ.इ. विषयी सखोल ज्ञान देणार्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.
प्रतिक्रिया
मनातल्या भावनांशी अत्यंत
मस्त..................मस्त..............मस्त....
माझं गणित चुकत नसल तर येथे
पूर्णपणे सहमत....
उत्तम प्रतीचा कच्चा माल
पुलंनी
धन्यवाद.
धन्यवाद.
.
पूर्णपणे सहमत.... कळावे