बस झाले इंग्रजी आता, मराठी बोल घुमुदे...
मुंबईचा कॅलिफोर्निया नको, मराठी मुंबई उरुदे...
चांदयापासून बांदयापर्यंत, ऐकच घोष होउदे...
मराठी बोल मराठी बोल, शिवराज्याभिषेक होउदे...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2871
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
चारोळी चांगली आहे .. पण
चारोळी चांगली आहे ..
पण तुम्हीच म्हणता - बस झाले इंग्रजी आता, मराठी बोल घुमुदे...
आणि तुमचं नाव...?
जय महाराष्ट्र
मराठा तीतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा...
चांगली आहे चारोळी...<देवकी
चांगली आहे चारोळी...
देवकी पंडीत मोड ऑन> पण ! मुंबईचा कॅलिफोर्निया ? अहो कोकणाचा कॅलिफोर्निया अन् मुंबई चे सिंगापुर /शांघाय असे हवे ! देवकी पंडीत मोड ऑफ> ;)
बाकी हल्लीच एक बातमी स्टार माझावर पाहत होतो...काही तरी पुण्यात सुरु असलेल्या विज्ञान प्रदर्शन विषयक काही तरी बातमी होती, त्यातील एक जेष्ठ महिला (नाव आठवत नाही आता) मातृभाषेत आपण शिकतो ते पटकन आत्मसात होते (म्हणुनच मराठीत या विषयक प्रसार झाला पाहिजे असे त्यांचे मत होते.) असं सांगत होत्या... इतकच त्या मराठीत बोलल्या नंतर जे काही इंग्रजीत बोलत सुटल्या त्या थांबल्याच नाहीत !
मी विचार केला की यांची मातॄभाषा मराठी ,विज्ञानाचा प्रसार मराठी भाषेतुन व्हावा हा यांचा उद्देश पण इंग्रजी बोलल्या शिवाय यांना ४ शब्द पूर्ण करणे जमले नाही ! वा रे विचारवंत ! ;)
"मनीषाताई व मदनबाण आपल्या
"मनीषाताई व मदनबाण आपल्या बहुमुल्य प्रतिक्रियेबद्दल व सल्यांबद्दल धन्यवाद". :)
चाणक्या मित्रा आभारी आहे.
वा वा मस्तच अमोल
वा वा मस्तच
अमोल