✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: स्पर्धकांची ओळख

स
साहित्य संपादक यांनी
Tue, 03/28/2017 - 17:03  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरहो, स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व लेखकांची ओळख या धाग्यात जाहीर करत आहोत. अनुक्रमणिका 01. वर्तुळाचा एक कोन = मृत्युन्जय 02. नवी सुरुवात = आंबट गोड 03. ती आणि द्वारकाधीश = ज्योति अलवनि 04. ईश्वराचा शोधं = भृशुंडी 05. पाउलखुणा = श्वेता व्यास 06. मृगजळ = अविनाश लोंढे. 07. प्रवास = राघवेंद्र 08. वेट अ मिनिट! = जव्हेरगंज 09. पैसा पहावा खाउन = विनीत संखे 10. ऑक्टोबर- मार्च = मराठी कथालेखक 11. संवाद = तिमा 12. सागरकिनारे = रातराणी 13. दृष्टीकोन = मिडास 14. अपुर्ण इच्छा = वरुण मोहिते 15. भेट समुद्रावरची = अंतु बर्वा 16. हत्त्या = शब्दबम्बाळ 17. पैलतीर = प्राची अश्विनी 18. लाटा = निओ 19. हे बंध रेशमाचे = बोलघेवडा 20. अनुत्तरित = वेल्लाभट 21. नोटबंदीचा एक अर्थ असाही = शब्दानुज 22. पाऊलखुणा = आनंदयात्री 23. धनुष्कोडी आणि मनकवडा = पलाश 24. पाऊलखुणा? = बरखा 25. साथ = विअर्ड विक्स 26. इमारत = चिनार 27. आम्ही येतोय = अॅस्ट्रोनाट विनय 28. मैफल = सिरुसेरि 29. देवाची काठी = स्मिताके 30. कर हा करी धरिल्यावरी = नूतन 31. ब्रेन स्टॉर्मिंग = सर्वसाक्षी 32. अडनड = बबन ताम्बे 33. हाक = चॅट्सवूड 34. स्वप्नं = निरु 35. दिवसाची लाईट = चांदणे संदीप 36. नवा दृष्टीकोन = रुपी 37. हा खेळ कागदांचा = समाधान राऊत 38. एकजीव = नीलमोहर 39. कांचनमृग = संजय क्षीरसागर 40. बांडगुळ = खेडूत स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व लेखकांचे अभिनंदन. आभार. अनेक नवे सदस्य यानिमित्ताने लिहिते झाले ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा. पुढील वर्षी भेटूच! स्पर्धेची सांगता होत आहे हे जाहीर करून येथेच थांबतो. धन्यवाद साहित्य संपादक
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
3242 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

मी काय म्हणतो,

संजय क्षीरसागर
Tue, 03/28/2017 - 20:56 नवीन
सगळ्या कथा नांवानं प्रकाशित कराल का ?
  • Log in or register to post comments

आपणच करू

राघवेंद्र
Tue, 03/28/2017 - 23:59 नवीन
आपणच आपली कथा परत आपल्या नावाने प्रकाशित करू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

+1

एमी
Wed, 03/29/2017 - 05:12 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

वा! बरेच नवीन किंवा अपरिचित

एस
Tue, 03/28/2017 - 21:07 नवीन
वा! बरेच नवीन किंवा अपरिचित लेखकही दिसत आहेत या यादीत. गुड.
  • Log in or register to post comments

चांगला उपक्रम.

राघवेंद्र
Wed, 03/29/2017 - 00:02 नवीन
धन्यवाद सा. सं. चांगला उपक्रम.
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे मनापासून

चौथा कोनाडा
Wed, 03/29/2017 - 12:56 नवीन
सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन ! अच्छा, ही ती मंडळी आहेत का त्यांच्या लेखन-कौशल्याने आम्हाला भुरळ घालणारी ! बर्‍याचश्या शशक आवडल्या. भन्नाट उपक्रम ! उलगडायची पद्धत पण झक्कासच ! आय लव्ह मिपा !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा