✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: वेट अ मिनिट!

ज
जव्हेरगंज यांनी
Wed, 02/01/2017 - 19:18  ·  लेख
लेख
aaa "पूरा शहर खंडर हो चुका है. कई बिल्डिंगोंमे आग सुलग रही है. धुवा धुवासा है यहा. सब बरबाद हो गया जनाब.. ओव्हर" "हिम्मतसे काम लो. खूदा है अपना.. ओव्हर" "जनाब, शहरकी दक्षिणी हिस्सेमे हलचल नजर आ रही है. हुकूम करो..ओव्हर" "आगे बढो. मै बॅकअप ट्रूप भेज रहा हू.. ओव्हर" "ठिक सामने दो छोकरीया दिख रही है. चलती जा रही है रस्तेसे.. ओव्हर" "बचाओ उन्हे. कहिसे भी गोली आ सकती है.. कहीसे बंम्ब गिर सकता है. उन्हे सुरक्षित.." "wait a minute.." "......" "उन्होने स्कूलबॅग पहन रखी है जनाब.." माझी तळपायाची आग मस्तकात गेली. डोके काबूत ठेवत मी आदेश दिला. "खत्म करो.."
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
10542 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

Oohhh... मस्तच

ज्योति अळवणी
Wed, 02/01/2017 - 20:16 नवीन
Oohhh... मस्तच
  • Log in or register to post comments

:( खुप परिणामकारक. आवडली.

पद्मावति
Wed, 02/01/2017 - 20:33 नवीन
:( खुप परिणामकारक. आवडली.
  • Log in or register to post comments

आई गं..

यशोधरा
Wed, 02/01/2017 - 20:35 नवीन
आई गं..
  • Log in or register to post comments

:(

पिलीयन रायडर
Wed, 02/01/2017 - 20:58 नवीन
:(
  • Log in or register to post comments

आवडली !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/01/2017 - 21:19 नवीन
आवडली !
  • Log in or register to post comments

:(

लोथार मथायस
गुरुवार, 02/02/2017 - 04:43 नवीन
आवडली तरी कसं म्हणावं
  • Log in or register to post comments

+१११११११११११११

संजय पाटिल
गुरुवार, 02/02/2017 - 06:49 नवीन
विनर पोटेंशियल आहे...
  • Log in or register to post comments

कथेत फक्त १०-११ मराठी शब्द

शब्दबम्बाळ
गुरुवार, 02/02/2017 - 07:32 नवीन
कथेत फक्त १०-११ मराठी शब्द असले तरी चालते का? मूळ निकष, कथा मराठीमध्ये असावी असा काही नाही का?
  • Log in or register to post comments

मस्त

साहेब..
गुरुवार, 02/02/2017 - 08:21 नवीन
एक नंबर आहे कथा.
  • Log in or register to post comments

पाकिस्तानी वातावरण आहे असं गृहित धरून..

तुषार काळभोर
गुरुवार, 02/02/2017 - 11:02 नवीन
दक्षिणी व सुरक्षित हे शब्द खटकले.
  • Log in or register to post comments

शेवटावरून ध्यानात येतंय की

नूतन सावंत
गुरुवार, 02/02/2017 - 11:18 नवीन
शेवटावरून ध्यानात येतंय की,अतिरेकी मामला आहे.
  • Log in or register to post comments

:(

सानझरी
गुरुवार, 02/02/2017 - 11:21 नवीन
:(
  • Log in or register to post comments

मस्त जमली आहे :)

विनिता००२
गुरुवार, 02/02/2017 - 11:26 नवीन
मस्त जमली आहे :)
  • Log in or register to post comments

छान..

मराठी कथालेखक
गुरुवार, 02/02/2017 - 11:51 नवीन
छान..
  • Log in or register to post comments

कडक

निओ
गुरुवार, 02/02/2017 - 13:07 नवीन
कडक! ....कथा आवडली
  • Log in or register to post comments

बरी वाटली

बापू नारू
गुरुवार, 02/02/2017 - 16:00 नवीन
खूप छान नाही पण बरी वाटली
  • Log in or register to post comments

छान जमली आहे

जगप्रवासी
Fri, 02/03/2017 - 16:19 नवीन
छान जमली आहे
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

प्राची अश्विनी
Fri, 02/03/2017 - 20:37 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

आवडली. ... :(

पर्णिका
Sun, 02/05/2017 - 05:10 नवीन
आवडली. ... :(
  • Log in or register to post comments

:(

अभिजीत अवलिया
Tue, 02/07/2017 - 10:37 नवीन
:(
  • Log in or register to post comments

मराठीचा निकष..

चिगो
Sat, 02/18/2017 - 15:54 नवीन
मराठीत कथा नाहीये, हा निकष बाजूला ठेवल्यास ही कथा एकदम भारी..
  • Log in or register to post comments

सगळे खत्म करायचे , मग आधि

ऋतु हिरवा
Fri, 03/31/2017 - 16:43 नवीन
सगळे खत्म करायचे , मग आधि त्या दोन मुलिना वाचवायचे कशासाठी ? मग शाळेत जाणार्या म्हणून मारले .. उद्देश नीट स्पष्ट होत नाही.
  • Log in or register to post comments

जंग,

संजय क्षीरसागर
Fri, 03/31/2017 - 17:27 नवीन
आता कथा काये ते सांगाल का ?
  • Log in or register to post comments

कथा शिंपलंच आहे की!

जव्हेरगंज
Fri, 03/31/2017 - 19:21 नवीन
कथा शिंपलंच आहे की! युद्धामुळे घायकुतीला आलेले सो कॉलड् 'देशप्रेमी' जेव्हा शहराच्या विध्वंसाचा आढावा घेत असतात, तेव्हा दिसलेल्या दोन लहान मुलींना वाचवायच्या प्रयत्नात, त्या शिक्षण घेत आहेत असे समजताच, जराही विचार न करता त्यांना मृत्यूदंड दिला जातो. जी की त्या देशात नेहमीचीच गोष्ट आहे. चित्रावरून जे सुचलं तेच उतरवलं आहे. धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आयला !

संजय क्षीरसागर
Fri, 03/31/2017 - 22:49 नवीन
त्या मुलींना उडवायची कल्पना ? कांट बिलीव. बट ओके. थँक्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

बाय द वे,

संजय क्षीरसागर
Fri, 03/31/2017 - 22:58 नवीन
१) माझी तळपायाची आग मस्तकात गेली.....२) डोके काबूत ठेवत मी आदेश दिला. या विरोधाभासी वाक्यांमुळे काहीच टोटल लागत नव्हती. आणि .... "खत्म करो.." हे त्या मुलींच्याबाबतीत अतर्क्य वाटत होतं. आय वॉज होपिंग अगेंस्ट द होप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आत अजूनही कुठेतरी सौम्य धक्के

खिलजि
Sat, 02/02/2019 - 14:53 नवीन
आत अजूनही कुठेतरी सौम्य धक्के बसत आहेत .. बराच वेळ झाला वाचून हि कथा ,, आता शुद्धीवर आलो आणि प्रतिसाद देत आहे .. जब्बरदस्त भौ
  • Log in or register to post comments

_/\_ धन्यवाद !!!

जव्हेरगंज
Sat, 02/02/2019 - 17:49 नवीन
_/\_ धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

+१

दादा कोंडके
Sun, 02/03/2019 - 17:39 नवीन
छान कथा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा