✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक ऐतिहासिक घटना: भाग२ : आपले घटनादत्त अधिकार

ऋ
ऋषिकेश यांनी
Tue, 06/16/2009 - 14:05  ·  लेख
लेख

Book traversal links for एक ऐतिहासिक घटना: भाग२ : आपले घटनादत्त अधिकार

  • ‹ एक ऐतिहासिक घटना: भाग१ : प्रस्तावना
  • Up
  • एक ऐतिहासिक घटना: भाग ३: निवडणुका आणि प्रतिनिधित्त्व ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8314 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

उत्तम

अवलिया
Tue, 06/16/2009 - 14:27 नवीन
उत्तम विवेचन !!! येवु दे अजुन :) --अवलिया
  • Log in or register to post comments

उत्तम!

स्वाती दिनेश
Tue, 06/16/2009 - 14:31 नवीन
नानांसारखेच म्हणते, उत्तम विवेचन! स्वाती
  • Log in or register to post comments

+१

सायली पानसे
Tue, 06/16/2009 - 14:59 नवीन
+१ सहमत. उत्तम विवेचन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

१००%

अनंता
Tue, 06/16/2009 - 15:03 नवीन
अनुमोदन! विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)
  • Log in or register to post comments

उत्तम लेख.

यशोधरा
Tue, 06/16/2009 - 15:23 नवीन
उत्तम लेख.
  • Log in or register to post comments

उत्तम

नितिन थत्ते
Tue, 06/16/2009 - 16:08 नवीन
उत्तम लेख. मार्गदर्शक तत्वांविषयी थोडेसे. जी तत्त्वे एन्फोर्सेबल नाहीत ती घटनेत असावीतच कशाला असा प्रश्न काहींना पडू शकेल. माझ्या मते (मी तज्ञ नाही) त्यांच्या विरोधी कायदे तरी नक्कीच करता येणार नाहीत हा त्यांचा उद्देश असावा. उदा. स्त्री पुरुषांना कामाचा समान मोबदला हे तत्त्व घेऊ. सरकारने तसा कायदा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असा उद्देश आहे. पण सरकारने तो केला नाही तर त्याविरुद्ध दाद मागता येत नाही हे खरे. याचबरोबर सरकारला 'स्त्रीकर्मचार्‍याचा पगार तत्सम पुरुष कर्मचार्‍याच्या पगाराच्या ८० टक्के असेल' असा कायदा करता येणार नाही. त्याविरुद्ध दाद मागता येऊ शकेल असे वाटते. म्हणजे या दिशेने पुढे जा अशी अपेक्षा आहे. पुढे जायला जमले नाही तर हरकत नाही पण मागे मात्र फिरता येणार नाही. या मागे फिरण्याची मर्यादा म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे असे मला वाटते. तज्ञांनी जास्त प्रकाश टाकावा. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

उत्तम

नितिन थत्ते
Tue, 06/16/2009 - 16:09 नवीन

ऋषिकेश
Tue, 06/16/2009 - 16:49 नवीन
तज्ञ नसूनहि प्रकाश माझा पाडतोय ;) प्रतिक्रीयेबद्द्ल आभार. आपण म्हणता तो तर्क पटतो. आणखि एका लेखात वाचल्याचे आठवते की मार्गदर्शक तत्त्वांतील काहि जर कायद्यात टाकले तर त्यावेळी समाज स्वीकारू शकेल की नाहि या बाबत घटानाकार साशंक होते... त्यामुळे त्यांनी तसे कायदे न करता मार्गदर्शन केले; अश्या अपेक्षेने की समाज प्रगल्भ/परिपक्व होत जाईल तसतसे असे कायदे अस्तित्त्वात येतील अथवा त्याची गरजच पडणार नाहि ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

हाही लेख आवडला.

क्रान्ति
Tue, 06/16/2009 - 19:55 नवीन
अगदी सहज, सोप्या भाषेतलं विवेचन आवडलं. अनेक महत्त्वाच्या गोष्टी बंधनकारक न करता केवळ मार्गदर्शक तत्त्वांच्या स्वरुपात ठेऊन घटनाकारांनी विचारांतील लवचिकतेबरोबरच भारतीय समाजाची नस ओळखून असंतोष सुज्ञपणे टाळल्याचे दिसते. पटलं. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

गुड वन...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 06/16/2009 - 20:41 नवीन
बर्‍याच प्रश्ना॑ची ऊत्तरे मिळाली... पुढील लेखाची वाट पहातो सुहास
  • Log in or register to post comments

लेखमाला आवडते आहे

धनंजय
Wed, 06/17/2009 - 02:58 नवीन
आनंदाने वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण

चित्रा
Wed, 06/17/2009 - 04:12 नवीन
उत्तम लेख, आवडला. नागरिकशास्त्राच्या धड्यांमधून पाठांतराखेरीज विशेष हाती लागले नाही. किंवा त्याचे महत्त्व कदाचित आता अधिक जाणवू लागले असेल.
  • Log in or register to post comments

उत्तम

सहज
Wed, 06/17/2009 - 07:06 नवीन
हा भाग देखील उत्तम. ही लेखमाला वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

आभार

ऋषिकेश
Wed, 06/17/2009 - 18:20 नवीन
प्रतिक्रीया, खरडी, व्यनी आदींतून दिलेल्या प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे अनेक आभार ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा