महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

काही पुणेरी पाट्या

Primary tabs

आगाऊ कार्टा's picture
आगाऊ कार्टा in जनातलं, मनातलं
21 Aug 2008 - 2:15 pm

छान छान पुणेरी पाट्या पाहण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा.
पुणेरी पाट्या

माहितीविरंगुळाविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

अनामिक's picture

21 Aug 2008 - 5:46 pm | अनामिक

धन्यवाद! आपली ह्या पाट्या बघून करमणूक होते हे खरे असले तरी या पाट्या लावण्यामागे काहीतरी उद्देश असतो. मला असेच वाटायचे की कशाला हव्यात ह्या पाट्या? पण ई-सकाळ मधे मुक्तपीठ या सदरामधे दर आठवड्याला कोणती तरी पाटी आणि त्या "पाटीमागे दडलं काय" ह्याचा खुलासा करण्यात येतो. आणि हा खुलासा वाचल्यानंतर आपल्याला हे नक्कीच पटते की त्या पाटीची तिथे, त्या-त्या व्यक्तीला खरंच गरज असते. मुक्तपीठसाठी इथे टिचकी मारा.

अनामिक

प्राजु's picture

21 Aug 2008 - 7:43 pm | प्राजु

अनामिक.... खरं तेच बोललास.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सखाराम_गटणे™'s picture

21 Aug 2008 - 9:26 pm | सखाराम_गटणे™

हे बरोबर आहे,
नाही तरी आज-काल पुण्यातील प्रत्येक गोष्टीची टर उडवणे ही फैशनच झाली आहे.

सखाराम गटणे
हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.