मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही पुणेरी पाट्या

आगाऊ कार्टा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
छान छान पुणेरी पाट्या पाहण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा. पुणेरी पाट्या

वाचने 11761 वाचनखूण प्रतिक्रिया 3

अनामिक गुरुवार, 08/21/2008 - 17:46
धन्यवाद! आपली ह्या पाट्या बघून करमणूक होते हे खरे असले तरी या पाट्या लावण्यामागे काहीतरी उद्देश असतो. मला असेच वाटायचे की कशाला हव्यात ह्या पाट्या? पण ई-सकाळ मधे मुक्तपीठ या सदरामधे दर आठवड्याला कोणती तरी पाटी आणि त्या "पाटीमागे दडलं काय" ह्याचा खुलासा करण्यात येतो. आणि हा खुलासा वाचल्यानंतर आपल्याला हे नक्कीच पटते की त्या पाटीची तिथे, त्या-त्या व्यक्तीला खरंच गरज असते. मुक्तपीठसाठी इथे टिचकी मारा. अनामिक

In reply to by अनामिक

प्राजु गुरुवार, 08/21/2008 - 19:43
अनामिक.... खरं तेच बोललास. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सखाराम_गटणे™ गुरुवार, 08/21/2008 - 21:26
हे बरोबर आहे, नाही तरी आज-काल पुण्यातील प्रत्येक गोष्टीची टर उडवणे ही फैशनच झाली आहे. सखाराम गटणे हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.