✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग १ - लेखनसार

ध
धनंजय यांनी
Fri, 04/23/2010 - 02:42  ·  लेख
लेख
  • एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग २ - प्रास्ताविक
  • एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग ३ - शब्दखेळाची चौकट
  • एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग ४ - विश्लेषण
  • एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग ५ - भाष्य

Book traversal links for एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग १ - लेखनसार

  • एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग २ - प्रास्ताविक ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3207 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

वाचत आहे

अक्षय पुर्णपात्रे
Fri, 04/23/2010 - 06:04 नवीन
धनंजय, सर्वप्रथम या प्रयोगाचे तपशीलवार विश्लेषण करून हा निबंध सादर केल्याबद्दल धन्यवाद. आधी राजेशने केलेल्या प्रयोगामुळे व त्याच्या लेखमालेमुळे या प्रयोगाविषयी आधीपासूनच कुतूहल होते. या प्रयोगाच्या निमित्ताने अनेक मिपांकरांप्रमाणे मीही परिस्थितीकीचा एक घटक बनून मते दिली. प्रयोगाच्या वाटचालीत आम्ही सर्व (मत टाकणारे) काहीतरी बदल करून मते टाकली असतील, जे वास्तवाशी सुसंगतच असावे. सकृद्दर्शनी निष्पत्ती मला पटत आहेत पण काळजीपूर्वक वाचूनच प्रत्येक भागास प्रतिसाद देईन.
  • Log in or register to post comments

वाट बघत होतो.

राजेश घासकडवी
Fri, 04/23/2010 - 07:16 नवीन
उत्तम मांडणी. विश्लेषणाबाबत वाचायला उत्सुक आहे. बरेच दिवस वाट बघत होतो. जसजसा वाचत जातो तसतशा प्रतिक्रिया देत आहे. तेव्हा कदाचित काही निरुपयोगी ठरतील, काही प्रश्नांना नंतर उत्तरं मिळतील. पण हरकत नाही.
गुंतागुंतीचा अर्थ असलेले परस्पर-सहायक शब्दांचे वाक्य निर्माण झाले.
परस्पर-सहायक हे सर्वसाधारणपणे पटतं आहे, पण नक्की निकष काय आहेत हे जाणण्याची उत्सुकता आहे. (पुन्हा ती लेखनसारात अपेक्षित आहे असं नाही...आत्ता मनात काय उमटलं ते लिहितोय)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा