पाककृती
आमची फटाफट झणझणीत मिसळ
कृती:
आधी नेहमीसारखी तेल, मोहरी,जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करून त्यात वाफवलेली मटकी घातली. गोडा मसाला, तिखट, मीठ, किंचित आमचूर पावडर आणि साखर घालून ससरसरीत उसळ करून घेतली.
आता कट करायचं ठरवलं :)
आंब्याची शिकरण (दूध आंबा):
साहित्य:
5 हापूस आंबे, (हापुसच), दूध अर्धा ली. , साखर दोन चमचे, अगदी थोडे मीठ.

कृती:
पनीर स्टफ्ड मिनी पेपर्स
ही रंगीबेरंगी, नाजूक दिसणारी डिश डोळ्यांना सुखावतेच. शिवाय, पाहुणे येणार असतील तर मेनूमध्ये छोले किंवा इतर चमचमीत भाजीबरोबर 'बॅलन्स' करायलाही छान आहे.

साहित्यः
तहान लाडू
तर अस्सं झालं.. पोरासोरांना लागल्या सुट्ट्या. पण त्यायच्या मायबापांना सुट्या नाहीत. मग आली सगळी गावाकडे आज्जी आज्जी करत ! मला म्हातारीला पोरं भवताली असली की काय काय करायचा उल्हास येतो. पोरांना पण तेवढाच बदल. इथं आमच्या खेड्यात ऊन उदंड! पांढर्या मातीचा फुफाटाच फुफाटा ! पण गंगेचं पाणी पण वाहातं असतं एवढं मात्र सुख. सकाळी सडा झाला की पोरांना उठवायचं. आणि तोंड वाजवत एकेकाचं आवरून घ्यायचं.
करवंद सरबत
उन्हाळा सुरू झाला तसा रानमेवा पण खूपच देसू लागलाय! निसर्गाने उन्हापासून आपली काळजी घेण्यासाठी अनेक पर्याय देलेत. आज करूया करवंद सरबत!
साहित्यः
दोन वाट्या करवंद, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार.
होम ब्र्युड ऑरगॅनिक पायनापल वाईन – अन तीन शिलेदार !!
तर असं की मी (ज्याक), बाबा योगीराज अन डॉक श्रीहास राहतो या थर्ड वर्ल्ड मधल्या अत्यंत म्हणजे अत्यंतच पुढारलेल्या औरंगाबाद नामक शहरात. इथे खानपान अन इंटरमेंट ची ईतकी म्हणजे ईतकी फार-फार ठिकाणं असल्याने सारखं सारखं बाहेरचंच खाऊन घरी काय करता येईल याचा विचार चालला होता, अन तेव्हाच ठरलं, (म्हणजे मी ठरवलं अन बाकीच्यांनी अनुमोदन दिलं). की हो, घरी “वाईन” तयार करायची.
भाजलेल्या कैरीचे रायते
बय्राच दिवसांनी मिपावर लिहायला जमतेय. घेऊन आलेय आंबा सिझन स्पेशल रेसिपी!!
साहित्यः
२/३ कच्चे रायवळ आंबे (ही आंब्याची जात विशेषतः कोकणात दिसते. त्या ऐवजी कोणत्याही कैय्रा घ्या.), ३ चमचे तेल, मीठ, गूळ, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, २ चमचे लाल तिखट
गार्लिक नान
आज आपण आमच्या घरातली माझी आजची बक्षिसपात्र पाककृती पाहू बरं का.
नेहमी आपण मैद्याची नान खातो. पण ती थंड झाली की चिवट होते. मग घरातल्या मोठ्यांची नाराजी. त्यावर उपाय म्हणून ही संपूर्ण कणीक वापरून केलेली नान. पहा कशी वाटते. थंड झाली तरी चिवट होत नाहीच पण चविष्ट ही लागते.
व्हेज कुर्मा
बरेच दिवस हॉटेल मध्ये मिळतो तसा व्हेज कुर्मा करून पहायचा असं चाललं होतं. काल लागला मुहूर्त. तुम्हीही पहा कसा वाटतोय ते.
साहित्यः
इंस्टंट पिठाची इडली
फार काही विशेष अशी रेसिपी नाही ही. पण खरड फळ्यावर चर्चा चालू होती की इकडच्या थंड (होय होय अमेरिकेत .. झाहीरात झाहीरात) हवामानात इडलीचं पीठ लवकर आंबतच नाही, तर काय करावं. मी पण याच कर्माला कंटाळून ह्या रेसिपी च्या मागे लागले.
- ‹ previous
- 18 of 122
- next ›

