जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .
आता ह्या सार्याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)
अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
वाचन
216323
प्रतिक्रिया
513
प्रगो शेठ! सगळ्यात आधी
एक सुंदर व्हिडीयो... {
What China selling US
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शुभारंभ... :- Kai Po Che!In reply to What China selling US by मदनबाण
वैट्ट आहे हे :(
वरच्या चीनच्या घडामोडी वाचुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शुभारंभ... :- Kai Po Che!हे पहा!http://news.sky.com
२०१३ :- जिम रॉजर्स
In reply to २०१३ :- जिम रॉजर्स by मदनबाण
२००८- २००९ :- इंडियन इंपोर्ट
The U.S. Debt Ceiling has
Inability of US authorities
चीनच्या ड्रॅगनला मरगळ, बेरोजगारीत वाढ
अपडेट...
मदनबाण - Fri, 09/01/2015 - 13
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira SyahiraIn reply to मदनबाण - Fri, 09/01/2015 - 13 by मदनबाण
Paris Attacks Kill More Than
In reply to Paris Attacks Kill More Than by काळा पहाड
कमीतकमी एका तरी अॅटॅकर्स कडं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira SyahiraIn reply to कमीतकमी एका तरी अॅटॅकर्स कडं by मदनबाण
सध्या मी येणार्या काळातील
In reply to सध्या मी येणार्या काळातील by काळा पहाड
मला अजून एक गोष्ट कळत नाही,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे... :- SanamIn reply to मला अजून एक गोष्ट कळत नाही, by मदनबाण
मोअर अॅटॅक्स...
In reply to मोअर अॅटॅक्स... by मदनबाण
Germany on high
In reply to सध्या मी येणार्या काळातील by काळा पहाड
भारतात वा महाराष्ट्रात काहीच
In reply to भारतात वा महाराष्ट्रात काहीच by नगरीनिरंजन
भारतात वा महाराष्ट्रात काहीच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कैसे मुखडे से नजरें हटाउ, के तुझ में है रब दिखता... :- English Babu Desi MemIn reply to भारतात वा महाराष्ट्रात काहीच by मदनबाण
माझा प्रतिसाद काळा पहाड यांना
In reply to माझा प्रतिसाद काळा पहाड यांना by नगरीनिरंजन
ओक्के.धन्यवाद.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कैसे मुखडे से नजरें हटाउ, के तुझ में है रब दिखता... :- English Babu Desi MemRollercoaster Crash...
वॉर अलर्ट !
In reply to वॉर अलर्ट ! by मदनबाण
वॉर अपडेट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- TridevIn reply to वॉर अपडेट... by मदनबाण
अमेरिका आणि नाटो यांचा असादला
अपडेट्स...
In reply to अपडेट्स... by मदनबाण
सध्या ब्राझील, जपान हे रिसेशन
In reply to सध्या ब्राझील, जपान हे रिसेशन by प्रसाद१९७१
जपान रीसेशन मधे आहे हे म्हणणे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Whistle - Drum Cover - Flo RidaIn reply to जपान रीसेशन मधे आहे हे म्हणणे by मदनबाण
डेटा सर्वच ठीकाणी खूप
In reply to सध्या ब्राझील, जपान हे रिसेशन by प्रसाद१९७१
जपान रिसेशनमध्ये नाही...
In reply to जपान रिसेशनमध्ये नाही... by डॉ सुहास म्हात्रे
डेटा सर्वच ठीकाणी खूप
प्रगो व मदणबाण यांचे अब्ज
In reply to प्रगो व मदणबाण यांचे अब्ज by संदीप डांगे
प्रचंड सहमत
In reply to प्रचंड सहमत by टवाळ कार्टा
+१००
सहमत
In reply to सहमत by मार्मिक गोडसे
@ संदीप डांगे आणि मंडळी.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Whistle - Drum Cover - Flo Ridaसातव्या वित्त आयोगा च्या
In reply to सातव्या वित्त आयोगा च्या by प्रसाद१९७१
तोट्यात असताना, कोणती कंपनी
अपडेट्स :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हमरी अटरिया पे आजा रे सांवरिया देखा देखी तनिक हुई जाए... :- Dedh IshqiyaIs the Fed Playing Chicken with the Stock Market?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कैसे मुखडे से नजरें हटाउ, के तुझ में है रब दिखता... :- English Babu Desi MemIn reply to Is the Fed Playing Chicken with the Stock Market? by मदनबाण
अपडेट्स :-
'Historic' Moment For Federal Reserve
लिफ्ट ऑफ...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Chickens will come home to roost."अपडेट्स
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इप्पडिये... ;) :- Poojaiचायना अपडेट
२०१६ अपडेट बिगेन्स...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shree Vighneshwara SuprabhatIn reply to २०१६ अपडेट बिगेन्स... by मदनबाण
नवीन वर्षासाठी स्वतंत्र धागा
In reply to नवीन वर्षासाठी स्वतंत्र धागा by प्रसाद गोडबोले
@ प्रगो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पंछी नदिया पवन के झोकें... :- RefugeeIn reply to @ प्रगो by मदनबाण
धन्यवाद मदनबाण
In reply to @ प्रगो by मदनबाण
वन ऑफ द मोस्ट इंप धागाज् ऑन मिपा
In reply to वन ऑफ द मोस्ट इंप धागाज् ऑन मिपा by अर्धवटराव
@श्रीरंग आणि अर्धवटराव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Fancy (Explicit) ft. Charli XCX... ;) :- Iggy Azaleaअपडेट फ्रॉम फ्रान्स
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पंछी नदिया पवन के झोकें... :- RefugeeIn reply to अपडेट फ्रॉम फ्रान्स by मदनबाण
रिव्हर्स मायग्रेशन इन चायना...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Love The Way You Lie ft. Rihanna... :- Eminemग्लोबल अपडेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोहब्बत बरसा दे तू... सावन आया है :- Creature 3Dसध्या जालावर चर्चा आहे ती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्रगेल्या २-३ दिवसात जालावर वाचन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- '२०१६ मध्ये मुसलमान करतील युरोपवर हल्ला', महिलेने केलेे भाकीतDeadly attack rocks mosque in
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just The Way You Are... [OFFICIAL VIDEO] :- Bruno Marsअपडेट फ्रॉम जपान :-Negative
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- twenty one pilots: Stressed Out [OFFICIAL VIDEO]@ प्रगोनवीन वर्षासाठी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- twenty one pilots: Stressed Out [OFFICIAL VIDEO]नविन धाग्याची लिंक या
In reply to नविन धाग्याची लिंक या by पाषाणभेद
नवीन धागा येथे सुरू आहे.