दिवाळीच्या शुभेच्छा! तात्यांचा धागा पाहिल्याबरोबर एक गुटगुटीत हसरा चेहरा आणि एक स्त्री, सॉरी युवती असा दोघांचा एक फोटो असेलेले शुभेच्छापत्र डोळ्यासमोर आलेच होते. :)
तात्या आपणास (उभयतांना), मिपावरील सर्व मित्र /मैत्रिणींना ही दीपावली आरोग्य, समाधान व सुख-समृद्धीची जावो...त्यासासाठी हार्दिक शुभेच्छा....!!!
प्रतिक्रिया
15 Oct 2009 - 2:01 pm | sneharani
<:P तुम्हाला दोघांना दिवाळीच्या हार्दीक ...हार्दिक शुभेच्छा...!!!
ही दिवाली सर्वाना सुखाची, समॄध्दीची, आनंदची जावो...!!!
खुप मजा करा..!!!
:)
15 Oct 2009 - 2:02 pm | पर्नल नेने मराठे
मागे एक्दा कॅटरिना होती आज ही ....कठिण्च आहे =))
असो तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा !!!
चुचु
15 Oct 2009 - 2:05 pm | सखाराम_गटणे™
ही मुख्य आहे,
ही रजेवर गेली की बाकी बदली म्हणुन येतात.
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
15 Oct 2009 - 2:02 pm | Dhananjay Borgaonkar
तात्यानु..जोडी लै बेश्ट आहे...
होउन जौ द्या.....
15 Oct 2009 - 2:17 pm | माधुरी दिक्षित
15 Oct 2009 - 2:37 pm | वेताळ
ही दिपावली व येणारे नवीन वर्ष सर्वाना सुखा समृध्दीचे जावो.
वेताळ
15 Oct 2009 - 2:45 pm | Nile
अनुष्काला पण द्या की हो शुभेच्छा! नाहीतर वेताळाच्या मागे हडळ अशी बातमी यायची. ;)
15 Oct 2009 - 5:50 pm | चित्रा
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची जावो, आणि येते नवीन वर्षही!
15 Oct 2009 - 5:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिवाळीच्या शुभेच्छा! तात्यांचा धागा पाहिल्याबरोबर एक गुटगुटीत हसरा चेहरा आणि एक स्त्री, सॉरी युवती असा दोघांचा एक फोटो असेलेले शुभेच्छापत्र डोळ्यासमोर आलेच होते. :)
तात्या आपणास (उभयतांना), मिपावरील सर्व मित्र /मैत्रिणींना ही दीपावली आरोग्य, समाधान व सुख-समृद्धीची जावो...त्यासासाठी हार्दिक शुभेच्छा....!!!
-दिलीप बिरुटे
15 Oct 2009 - 7:38 pm | संदीप चित्रे
>> तात्यांचा धागा पाहिल्याबरोबर एक गुटगुटीत हसरा चेहरा आणि एक स्त्री, सॉरी युवती असा दोघांचा एक फोटो असेलेले शुभेच्छापत्र डोळ्यासमोर आलेच होते. :)
असेच म्हणतो.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
15 Oct 2009 - 6:51 pm | रेवती
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या शुभेच्छा!
रेवती
15 Oct 2009 - 8:49 pm | अनिल हटेला
दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
15 Oct 2009 - 9:08 pm | दिपाली पाटिल
सर्व मिपाकरांना माझ्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा!!!
आजच्या खादाडीमधला रूपा गांगुलीचा फोटोही सुंदर आहे...
दिपाली :)
16 Oct 2009 - 12:51 am | चतुरंग
सुखासमाधानाची आणि आयुरारोग्यसंपन्न जावो ही सदिच्छा! :)
चतुरंग
16 Oct 2009 - 1:35 am | अनामिका
समस्त मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
लाख दिव्यांनो उजेड फेका
अंधाराचा उरो न ठिपका
कोना कोना आज उजळु द्या,
इडापिडा शांतवा
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
16 Oct 2009 - 11:01 pm | आण्णा चिंबोरी
तात्या, तुला दिवाळीच्या शुभेच्छा
--आण्णा चिंबोरी
16 Oct 2009 - 11:22 pm | प्रभाकर पेठकर
'तेरे चेहरेसे नजर नही हटती नजारे हम क्या देखे?.....
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!