एक निवेदन..

आणिबाणीचा शासनकर्ता's picture
आणिबाणीचा शासनकर्ता in जनातलं, मनातलं
5 Mar 2009 - 11:38 am

राम राम मिपाकरहो,

अलिकडेच मिसळपाव डॉट कॉम (मिपा) च्या मालकांना, मिपाच्या संपादक मंडळाला जाब विचारणारे काही धागे पाहंण्यात आले. ते आम्ही अर्थातच रद्द केले आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही हे निवेदन पुन्हा एकवार देत आहोत.

निवेदन - (कृपया सर्वांनी नोंद घ्यावी)

१) मिपा या संकेतस्थळावर लिहिला जाणारा कुठलाही मजकूर अप्रकाशित करण्याचे/रद्द करण्याचे पूर्णाधिकार मिपाचे मालक, मिपाचे संपादक मंडळ यांचेकडे आहेत. तसेच याकरता मिपा मालक/मिपा संपादक मंडळ कुणाही सभासदाला कुठलेही स्पष्टीकरण देणे लागत नाही.

२) मिपाच्या कुठल्याही सभासदाचे सभासदनाम (आयडी) ब्लॉक करण्याचे, प्रसंगी संपूर्ण सभासदत्वच रद्द करण्याचे पूर्णाधिकार मिपाचे मालक यांचेकडे आहेत. त्या करता मिपाचे मालक कुणालाही कुठलेही स्पष्टीकरण देणे लागत नाहीत.

३) मिपावर लिहिल्या जाणार्‍या कुठल्याही लेखनाची जबाबदारी मिपा, मिपा व्यवस्थापन, मिपा मालक, मिपा संपादक मंडळ स्विकारत नाही. सभासदांनी येथे पूर्णत: आपापल्या जबाबदारीवरच लेखन करावे.

४) मिपावर लिहिल्या जाणार्‍या कुठल्याही मजकुराचे मिपा कोणतेही हक्क राखून ठेवत नाही. त्यामुळे मिपावर प्रसिद्ध झालेला मजकूर लेखकाव्यतिरिक्त अन्य कुणा व्यक्तिने अन्यत्र कुठल्याही ठिकाणी प्रकशित केला/संदर्भ म्हणून सादर केला किंवा त्याचा अन्य काही गैरवापर केला तर त्याची जबाबदारी मिपा, मिपा व्यवस्थापन, मिपा मालक, मिपा संपादक मंडळ स्विकारत नाही.

५) खरडवह्या आणि व्यक्तिगत निरोप ही सोय सभासदांमध्ये आपापसात संवाद साधण्यासाठी मिपाने ठेवली आहे. परंतु त्याचा गैरफायदा घेऊन जर एखाद्या सभासदाने अन्य कुणाही सभासदाला काही आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यास ते अत्यंत गैर ठरवले जाईल व असा मजकूर लिहिणार्‍या सभासदाचे सभासदत्व रद्द केले जाईल. अश्या प्रकारांबद्दल तक्रारकर्त्या सभासदाने तातडीने मिपाचे मालक, संपादक मंडळ यांच्याकडे तक्रार करावी. मिपा व्यवस्थापनातर्फे या तक्रारीची कायदेशीर नव्हे परंतु नैतिक जबाबदारी घेतली जाईल व संबंधित सभासदावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल.

मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. मिपाच्या अन्य सन्माननीय संपादकांसारखेच त्याही अत्यंत चोखपणे आपली कामगिरी बजावतील असा मिपा व्यवस्थापनाचा विश्वास आहे.

कळावे,

तात्या अभ्यंकर,
मालक, मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी,
मिसळपाव डॉट कॉम.

हे ठिकाणधोरणवावरप्रकटनमाहिती

प्रतिक्रिया

दशानन's picture

5 Mar 2009 - 12:43 pm | दशानन

=D>

छानच.

उत्तम उत्तम !

जय हो !

आपल्या सर्व निर्णयाशी सहमत असलेला राजे :)

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

अवलिया's picture

5 Mar 2009 - 12:45 pm | अवलिया

योग्य निर्णय.
सर्व मिपाकर सहकार्य करतीलच असा विश्वास आहे.

अदिती ताईंचे अभिनंदन आणि शुभेच्छा... !!

--अवलिया

छोटा डॉन's picture

5 Mar 2009 - 1:35 pm | छोटा डॉन

असेच म्हणतो, आमच्या शुभेच्छा आहेतच.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

आनंदयात्री's picture

5 Mar 2009 - 12:45 pm | आनंदयात्री

>>मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत

अदितीताईंचे अभिनंदन. (आता घाबरुन रहायला हवे)
मिपाच्या संसदेत ३३% आरक्षण झाले.

टारझन's picture

5 Mar 2009 - 1:06 pm | टारझन

मिपाच्या संसदेत ३३% आरक्षण झाले.

=)) =)) =)) =))

बाकी , णिर्णयाचे स्वागत आहे ! आम्ही संपुर्ण सहकार्य करू :)

- आणिबाणिचा प्रतिसादकर्ता

शेखर's picture

5 Mar 2009 - 12:45 pm | शेखर

मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील

अभिनंदन. =D>

शेखर

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Mar 2009 - 12:46 pm | बिपिन कार्यकर्ते

अगदी योग्य आणि समयोचित निवेदन...

अदितीचे हाबिणंदण!!!

बिपिन कार्यकर्ते

मेघना भुस्कुटे's picture

5 Mar 2009 - 4:36 pm | मेघना भुस्कुटे

असेच म्हणते. हाबिणंदन!

विनायक प्रभू's picture

5 Mar 2009 - 12:49 pm | विनायक प्रभू

बैं चे अभिनंदन
आता काळजी घ्यावी लागेल असे म्हणतो.
पट्टीने मारतील बै.
लय डेंजर बॉ.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Mar 2009 - 12:51 pm | परिकथेतील राजकुमार

>>मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील.
हाबिणंदण !

काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको.

-- आणिबाणीचा शासनकर्ता.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

मृगनयनी's picture

5 Mar 2009 - 1:04 pm | मृगनयनी

"अदिती" चे हार्दिक अभिनन्दन!

:)

काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको.

-- आणिबाणीचा शासनकर्ता.

आपल्या "येथील" प्रवेशामुळे .... बनावट आय डीं चा समूळ नाश होवो.... ही सदीच्छा!
:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मिंटी's picture

5 Mar 2009 - 1:07 pm | मिंटी

आदितीचे हार्दिक अभिनंदन :)

कवटी's picture

5 Mar 2009 - 1:03 pm | कवटी

मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील.

अभिनंदन!!!

काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको.

-- आणिबाणीचा शासनकर्ता.

नरेश_'s picture

5 Mar 2009 - 1:03 pm | नरेश_

पंचांचा निर्णय अंतिम राहिल.

>>> मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. मिपाच्या अन्य सन्माननीय संपादकांसारखेच त्याही अत्यंत चोखपणे आपली कामगिरी बजावतील असा मिपा व्यवस्थापनाचा विश्वास आहे.

हे खरे असेल तर अदितीताईंचे (खरे-खुरे) अभिनंदन !!!

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Mar 2009 - 1:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अदिती,
संपादक मंडळात स्वागत आहे.

- दिलीप बिरुटे
(मिपा संपादक मंडळातील मेंबर )

प्रकाश घाटपांडे's picture

5 Mar 2009 - 1:32 pm | प्रकाश घाटपांडे

मिपाच्या प्रकृतीशी सुसंगत असे भावनिक व्यवस्थापन करण्याचे संपादकीय कौशल्य अदितीच्या तीन चौदांश (हे गुणोत्तर बदलत असते याची आम्हाला जाणीव आहे) विक्षिप्त पणात आहे अशी आमची श्रद्धा आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

जयवी's picture

5 Mar 2009 - 1:41 pm | जयवी

अभिनंदन गं..... आता मात्र विक्षिप्तपणा २४_७ कर ;)

पाषाणभेद's picture

5 Mar 2009 - 2:57 pm | पाषाणभेद

नोंद घेतली आणि सहमत.
अदितीताई आपले अभिनंदन
-( सणकी )पाषाणभेद

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Mar 2009 - 3:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्यावर विश्वास टाकून संपादनाची जबाबदारी देणार्‍या तात्यांचे, आणि अभिनंदन करणार्‍या इतर मिपा हाटेल्यातल्या बंधू-भगिनी आणि मैत्रीणींचे मी धन्यवाद करते अनेक आभार.
काही चुकलं माकलं बिनधास्त कान ओढा माझे.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

केशवराव's picture

5 Mar 2009 - 4:31 pm | केशवराव

अदितीचे हर्दिक अभिनंदन !!
मि. पा. चा वाढता पसारा लक्षात घेता हे सर्व आवश्यक होते.
पंचांचे निर्णय नेहमी पाळणारा - - - - केशवराव.

नन्या's picture

5 Mar 2009 - 5:14 pm | नन्या

आदितीताईचे हार्दिक अभिनंदन

दत्ता काळे's picture

5 Mar 2009 - 5:20 pm | दत्ता काळे

आदितीताईंचे हार्दिक अभिनंदन.

- जुना (कविता करणारा) बाळकरांम

या या अदितीताई संपादक मंडळात तुमचे स्वागत आहे! :)

चतुरंग

प्राजु's picture

5 Mar 2009 - 10:41 pm | प्राजु

वेल कम! :)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अगदी योग्य वेळी योग्य तोच निर्णय
योग्य सदस्याला योग्य ती बढती दिल्या बद्धल तात्यांचेही अभिनंदन !!
Right person at the right place !!
~ वाहीदा

सखाराम_गटणे™'s picture

5 Mar 2009 - 6:15 pm | सखाराम_गटणे™

अगदी योग्य वेळी योग्य तोच निर्णय
योग्य सदस्याला योग्य ती बढती दिल्या बद्धल तात्यांचेही अभिनंदन !!

सहमत आणि शुभेच्छा

काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको.

-- आणिबाणीचा शासनकर्ता.

----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

सूहास's picture

5 Mar 2009 - 7:09 pm | सूहास (not verified)

योग्य जागी योग्य व्यक्तीची निवड...

सुहास..

आता मी "अजुन"काय करू ?

शितल's picture

5 Mar 2009 - 7:14 pm | शितल

आदिती,
अभिनंदन :)

विकास's picture

5 Mar 2009 - 7:21 pm | विकास

अभिनंदन अदिती!

संपादक मंडळावर स्वागत!

चित्रा's picture

6 Mar 2009 - 2:18 am | चित्रा

असेच म्हणते!

रेवती's picture

5 Mar 2009 - 10:09 pm | रेवती

अभिनंदन अदिती!
मागे एकदा मी तुला चुकून संपादक समजले होते, पण खरच झालीस की नाही आता!:)

रेवती

मेघना भुस्कुटे's picture

5 Mar 2009 - 11:05 pm | मेघना भुस्कुटे

ए मीपण रेवती!

मयुरा गुप्ते's picture

5 Mar 2009 - 10:30 pm | मयुरा गुप्ते

अदिती ताईंचे अभिनंदन.
तात्यांचे सर्व निर्णय १००% मान्य.

प्राची's picture

5 Mar 2009 - 10:32 pm | प्राची

आदितीताईचे हार्दिक अभिनंदन =D> =D> =D>

देवदत्त's picture

5 Mar 2009 - 11:53 pm | देवदत्त

सहमत....
आणि अदितीचे अभिनंदन...

प्रियाली's picture

5 Mar 2009 - 11:53 pm | प्रियाली

अभिनंदन! कात्री चालवायची संधी लवकर मिळो.

वैशाली हसमनीस's picture

6 Mar 2009 - 6:38 am | वैशाली हसमनीस

अदिती,तुझे मनापासून अभिनंदन.

प्रअका१२३'s picture

10 Jul 2009 - 6:41 pm | प्रअका१२३

लोक खुपच वाढलेत म्हणजे.... छानच

नविन संपादक समर्थ आहेतच. पण मंडळी, भांडू बिंडू नका बॉ.
मला पट्टीची लई भ्या वाट्टे.

:)
पार्टी....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jul 2009 - 6:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तात्या, आता तुमच्या सवडीने लवकरात लवकर या निवेदनाचं अँटीनिवेदन काढाच हो!

लोकहो, बर्‍याच दिवसांपूर्वी संपादकपदाचा राजीनामा दिला असून तो मंजूर झाला आहे.

(सामान्य मिपासभासद) अदिती